सन्माननीय बुवा आपण स्वर नीट लावायला शिका अगोदर खुपच गरज आहे. नीट मार्गदर्शन घ्या योग्य गुरूंकडून. कदम माऊलींचा वारसा सांगता हे पटणार नाही सर्वसामान्याना ..
इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा लोकांना चांगल भजन ' संगीत ' सुंदर तबला वादन ऐकायला आवडेल . मोबाइल वर ऐकताना आता सुरु होईल ' आता सुरु होईल शेवटी मोबाईल बंद केला
कदम बुवा सारख काही नाही जमनार
बुवा कदम माऊलींचा वारसा सांगता पण त्यांच्यातील काहीच नाही.सुराला आवाज लागत नाही.तसेच मंडळीही सुरात नाही.अजून बरेच पावसाळे काढावे लागतील .
❤
सन्माननीय बुवा आपण स्वर नीट लावायला शिका अगोदर खुपच गरज आहे. नीट मार्गदर्शन घ्या योग्य गुरूंकडून. कदम माऊलींचा वारसा सांगता हे पटणार नाही सर्वसामान्याना ..
बुवा भगवान लोकरे बुवांची बारी बघा एकदा, ते कदम बुवांचे शिष्य शोभतात
बुवा भजन कसं करायचा ते योग्य गुरु कडे जाऊन शिका
इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा लोकांना चांगल भजन ' संगीत ' सुंदर तबला वादन ऐकायला आवडेल . मोबाइल वर ऐकताना आता सुरु होईल ' आता सुरु होईल शेवटी मोबाईल बंद केला
😭😭😭👇👇👇🙉🙉
Sawant 12/13chi bhajan kar pahil
Sa re ga m aaluk shik .
आमच्याकडे गुराखी तरी चांगले गातो
Buva kiti boltoy bass
Buva ny jamat ha tumka java ghrak tumhi
अरे किती बडबड करशीत लोक संगीत आयकाक येतत एक गजर एक अभंग म्हतलास काय झाला कदम बुवा खय तुजो आवाज लागलोरे?
ती येथे भाषण करायला आली आहे
Aslya baryach bnd kra
बुवा भजन करतात की बडबड करीत आसत
Fhaltuk bhajne aahet hee