जो नेता मुडे अरब देशात राम मंदिर बनवले गेले, पूर्ण जगात भारताचा दब दबा मजबूत झाला.. 500 वर्ष वाट बघणारे हिंदू च दैवत श्री राम च मंदिर अयोध्येत स्थापन केले, 370 हटवली, आज भारत हा महासत्ता कडे जात आहे, आणि आपले हिंदू अजूनही पक्ष वाद करून स्वताचे घर कस जिवंत राहील त्या मुडे राजनीती करत आहेत,,जागे व्हा हिंदू नो.... नेता हा राष्ट्रभक्त पाहिजे, देशभक्त पाहिजे,,, हिंदू नो जातिवाद सोडा हिन्दुत्व जोड़ा,,, अश्या नेत्या ला निवडून द्या ज्याच्या जिंकण्याचा आनंद भारतताला होईल, जर जी पार्टी निवडून येते तिथे पाकिस्तान जिंदाबाद ची नारे लागतात. त्याला निवडून देऊन काय फायदा.... मोदी, योगी हिन्दुस्थान ची महाशक्ति आहे, . यांची साथ सोडु नका....जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की जय शिवराय 🚩🚩🚩💪💪
भाजप सरकारने काय केले शेतमालाचे भाव पाडले कांदा कापूस सोयाबीन कोणत्याही मालाला भाव नाही शेतकऱ्यांसाठी काय केले भाजप सरकारने कर्जमाफी सुध्दा केली नाही खोटी आश्वासने दिली
मोदीचा विकास सांगा पाच किलो रेषन रोतकरी ला दोन हजार रुपये . महागाई . शेतकरी बरबाद झाला . नोकरी नाही . विद्यार्थ्यांच्या फीज वाढ वल्पा . जाति पातीचे राजकारण केले . भाजपच्या नेत्यांनी मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊनस्वतःची घरे भरली .
कॉंग्रेस राज मध्ये लई अरबपति झाले ना जनता... चांदीचे भिंत, सोन्याचे स्लॅब होता ना... जय कॉंग्रेस ने हिंदूचे मंदिरे पाडले, गुरुकुल बंद केले, संस्कृत भाषा बंद केली, धारा 28,29,30 लाऊन हिंदूची संस्कृति मीटवली, मंदिरे वर टॅक्स लावले, 1990 मध्ये कॉंग्रेस ने ईमरजेंसी लाऊन हिंदू विरोधी कानून लाऊन दिले एकच लग्न करणार, दोनच मुले जन्माला घालणार आणि लगेच ऑपरेशन करा,, धर्माच्या आधारावर देशाचे. तुकडे केले, 2014 च्या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक महिन्याला बॉम्ब स्फोट होत होते,, कुठे खाली बॅग जरी दिसली तरी पूर्ण न्यूज मध्ये रिपोर्ट लावारिश वस्तु ला हात लाउ नका,, आता कुठे हायकू येते का,, कुठे आहे हिन्दुत्व वाले... मोदी, योगी सारखे नेता पुन्हा भेटणार नाही,, ह्या नेत्यामुडे पाकिस्तान भिकारी झाला, चीन नमला, चीन भारताचे हेलिकॉप्टर उतरू देत नाही होते त्या जागेवर हेलिपॅड बनवले, येवढी ताकत फक्त मोदी, योगी सारखे नेता करू शकतो बाकी कोणी किती पण विरोध केला मोदी ला कोणीच पाडू शकत नाही,, जो राम को लाएगा हम उसको लाएंगे कारण कट्टर देशभक्त, राष्ट्रभक्त आहेत.. धन्यवाद जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की, 🚩🚩🚩💪💪
मंगेश दादा आगे बढो संपूर्ण मतदारसंघ आपके साथ है ❤❤
दादा तुम्ही जामदा धरण अजून चांगले करा संपूर्ण चाळीसगाव येथे पाणी मिळणार❤
सत्य आहे दादासाहेब आमदार मंगेश दादा असे आमदार सर्व तालुक्यात पाहिजे राम कृष्ण हरी
चाळीसगांवचा कोहिनूर हिरा ❤
*मी विठ्ठलाचा वारकरी..... मतदाराला करी मांसाहारी अन् म्हणतो जय जय राम कृष्ण हरी*
तू आला का मांस पार्टी मध्ये वाढायला पोट कुठे दुखतेय ते सांग
बहाळ येथील ऋषी पांथा पुल कधी बांधणार 1 वेक्ती चा मृत्यू झाला तरी प्रशासनाला जाग आली नाही
लवकरच
काँग्रेस जर एवढी लुटत होती.... तर मग 65 वर्ष कशी निवडून आली.... ते पन सांगा...
जो नेता मुडे अरब देशात राम मंदिर बनवले गेले, पूर्ण जगात भारताचा दब दबा मजबूत झाला.. 500 वर्ष वाट बघणारे हिंदू च दैवत श्री राम च मंदिर अयोध्येत स्थापन केले, 370 हटवली, आज भारत हा महासत्ता कडे जात आहे, आणि आपले हिंदू अजूनही पक्ष वाद करून स्वताचे घर कस जिवंत राहील त्या मुडे राजनीती करत आहेत,,जागे व्हा हिंदू नो.... नेता हा राष्ट्रभक्त पाहिजे, देशभक्त पाहिजे,,, हिंदू नो जातिवाद सोडा हिन्दुत्व जोड़ा,,, अश्या नेत्या ला निवडून द्या ज्याच्या जिंकण्याचा आनंद भारतताला होईल, जर जी पार्टी निवडून येते तिथे पाकिस्तान जिंदाबाद ची नारे लागतात. त्याला निवडून देऊन काय फायदा.... मोदी, योगी हिन्दुस्थान ची महाशक्ति आहे, . यांची साथ सोडु नका....जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की जय शिवराय 🚩🚩🚩💪💪
Jay सेवालाल
लोक नेते दादासाहेब❤
आमदारकीचे शिल्लक राहिलेले दिवस मोजत बसा
मंगेश दादा दुधाच्या दरात वाढ करा शेतकरी मरतो बिजेपी हटाव
खूप छान दादा ऐकावसचछ वाटत तूमच भाषण दादा तूम्ही पूढे जात राहा आम्ही सर्व तूमच्या पाठीशी आहोत जय शिवराय🎉🎉
हो का किती जनाच छान वाटत तुला भाषणं जय शिवराय
याने चाळीसगाव मध्ये चार वर्षे आमदारकीला झालेला साडेचार वर्षे 65 कोटी चे घर घेऊन घेतलं मुंबईमध्ये बाबा जागरूक वारे
रेशन दुकान वाले मशीन मधून निघालेली पावती देत नाहीत ,धान्य पूर्ण देत नाहीत ,त्यांचा बंदोबस्त करा
दादा अजून पण सांगतोय दूध दर काय बघा... विचार करा 🙏
शाळेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथं दारू मटण पार्टी बातमी बघितली आम्ही... दुप्लिकेट
हीरा आहे मंगेश दादा 🪷🪷🪷🪷
भाजप सरकारने काय केले शेतमालाचे भाव पाडले कांदा कापूस सोयाबीन कोणत्याही मालाला भाव नाही शेतकऱ्यांसाठी काय केले भाजप सरकारने कर्जमाफी सुध्दा केली नाही खोटी आश्वासने दिली
जय महाराष्ट्र🚩🚩
मंगेश दादा ब्राह्मण चौघे गावाला पाणी येत नाही आणि आपला सासरवाडी चा रोड सुद्धा चांगला नाही
सर्वात लेट आपली माणसे असतात त्या मुळे या वर्श्यत 2024नंतर 101%
लोंढे गावाला 12 - 15 दिवसात पाणी येते दादा
या प्रश्नाचे विचार करा आपण....
दादा हे खरं आहे आमच्या hirapur गावाला मुस्लिम लोकांना तुम्ही शादी खाना मजुरी दिली आहे तुम्ही
मंगेश दादा नी आमदार नसताना आमच्या गावातल्या एका तरुणाला मदत केली होती
खुप चांगला माणूस आमदार म्हणून भेटला आहे, त्यांना आपण टाकतं देऊ
दादा दुधाला 25रूपय मोजत आहे याचं काय 😢😢😢😢
तुझे दिवस भरले आता 2024 आमदार उन्मेष दादाच
याला आठ महिन्यात पाडा
दादा तुम आगे बढो हम तुमारे साथ हे
दिशा भूल करु नका दादा लोग आता हुशार झाले
अबकि बार भाजप हटवा लोकशाही वाचवा 🚩🚩🔥
फक्त मशाल येणार
🔔
नाना काय तुम्ही पण काम बोलते ना
Dada kalmadu la पाणी पाजा आणि मतदान ग्या सभा सुद्धा घेण्याची गरज नाही.
एक नंबर मंगेश दादा 👍👍👍
भाजपात सर्व बोलघेवडेच आहेत
मोदीचा विकास सांगा पाच किलो रेषन रोतकरी ला दोन हजार रुपये .
महागाई . शेतकरी बरबाद झाला . नोकरी नाही . विद्यार्थ्यांच्या फीज वाढ वल्पा . जाति पातीचे राजकारण केले .
भाजपच्या नेत्यांनी मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊनस्वतःची घरे भरली .
Only unmesh bhayasaheb patil gret
दादा विकास करा फक्त पैसे दाखवू नका
काम बोलतो दादा 5वर्षात काय होते जे 5वर्ष आमदार आणि 5 वर्ष खासदार होते त्यांना पण विचारा धन्यवाद दादा
मोदी म्हणत होता की सर्व भ्रष्टाचाराला सोडणार नाही तुमच्या पक्षात कसं घेतलं त्यांना.. ह्याला त्याला काय ज्ञान पाजाच काम करतो
महाजन चव्हाण हटाव भाजप बचाव
Mangesh Dada
मंग्या कमी दिवसात माजला पण😂😂
मंगेश दादा.--🌹--
तुमच्याकडे आम्ही तरवाडे रही पुरी रस्त्यासाठी बऱ्याचदा तुमच्याकडे आम्ही आलो काही केलं नाही तुम्ही पण आता म्हणता मी सगळं काही केलं
मंजूर झाला आहे तो रस्ता टेंडर सुद्धा झालं
फक्त मशाल मशाल मशाल
महागाई , बेरोजगारी , शेतकरी विरोधी धोरण हेच आहे का मोदीचां विकास .
कॉंग्रेस राज मध्ये लई अरबपति झाले ना जनता... चांदीचे भिंत, सोन्याचे स्लॅब होता ना...
जय कॉंग्रेस ने हिंदूचे मंदिरे पाडले, गुरुकुल बंद केले, संस्कृत भाषा बंद केली, धारा 28,29,30 लाऊन हिंदूची संस्कृति मीटवली, मंदिरे वर टॅक्स लावले, 1990 मध्ये कॉंग्रेस ने ईमरजेंसी लाऊन हिंदू विरोधी कानून लाऊन दिले एकच लग्न करणार, दोनच मुले जन्माला घालणार आणि लगेच ऑपरेशन करा,, धर्माच्या आधारावर देशाचे. तुकडे केले, 2014 च्या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक महिन्याला बॉम्ब स्फोट होत होते,, कुठे खाली बॅग जरी दिसली तरी पूर्ण न्यूज मध्ये रिपोर्ट लावारिश वस्तु ला हात लाउ नका,, आता कुठे हायकू येते का,, कुठे आहे हिन्दुत्व वाले... मोदी, योगी सारखे नेता पुन्हा भेटणार नाही,, ह्या नेत्यामुडे पाकिस्तान भिकारी झाला, चीन नमला, चीन भारताचे हेलिकॉप्टर उतरू देत नाही होते त्या जागेवर हेलिपॅड बनवले, येवढी ताकत फक्त मोदी, योगी सारखे नेता करू शकतो बाकी कोणी किती पण विरोध केला मोदी ला कोणीच पाडू शकत नाही,, जो राम को लाएगा हम उसको लाएंगे कारण कट्टर देशभक्त, राष्ट्रभक्त आहेत.. धन्यवाद जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की, 🚩🚩🚩💪💪
एकच वादा मंगेश दादा
400 पार ❤
मंगेश जी आपला गणित कच्च आहे असं वाटतं
बस रे बाबा किती खोटं बोलशील दूध उत्पादक शेतकऱ्यांची पुरी वाट लावली तू 27 आणि 25 रुपये दूध केला बाबा तू दुधावर बोल दुधावर
दमदार आमदार मंगेश चव्हान
400...fel....45...fel
उन्मेष पाटील का पळाला तु तर पाच वर्ष बीजेपी त होता लोक काम दाखवा
DADA❤👑
Good
Ok
Dada tumcha vijay pakka haati challa bajar kuthe buke hjaar tai chach gulal
आपकी बार मोदी हटाव
कांग्रेस मुक्त देश
फक्त भाजप भाजप 🪷
ओन्ली मशाल
मंगू मगृरी सोड. खुप आव आणू नको.
Unmesh patil chi jirnaar masti octomber made lavkar maidan he
Congress rahili aste tar maharstra pakistan zal haste jmmu kashmir गेल asst pakistanath
Dada dada nai aata tai co
D
TH-cam 1000koti gotade baj mangesh chavan
B J P
Tumache pan diwas bharalet ata
मोदीच्या नावावरच मत मागत आहेत तुम्ही, तुम्ही काय झकमारत आहे का ।