जय गिरीश भाऊ महाजन आणि मंगेश दादाच्या जीवावरती दहा वर्ष राजकारण केलं त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिला नाही अरे तुम्ही नैतिकीच्या गोष्टी करतात संयमाच्या गोष्टी करतात तुमचं राजकीय वय फक्त तेरा वर्षे आहे ......मंगेश दादा संयमी व शांत माणूस आहे हे सर्टिफिकेट कोणाकडून घेण्याची गरज नाही तालुक्याची जनता जानती भी है और मानती भी है..
दादा ज्या व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालता आहेत तो माणूस स्वतः सांगतो माझावर खूप cases आहेत त्याचा धंदाच लोकांना ब्लॅकमेल करणे व पैसा उकळणे हा आहे आणि सर्वसामान्य जनता ही फक्त मंगेशदांसोबतच आहे त्यांनी तालुक्या साठी काय काय केलंय हे सर्व तालुक्याला माहितीय तुमचा भूलथापांना आता कोणीही बळी पाडणार नाही…only Mangesh Dada❤❤
मंगेश दादा काय होते जेव्हा उन्मेष पाटील आमदार झाले तेव्हा फक्त एक कार्यकर्ता आणि नंतर पैसा कसा आला मुंबई ला काय चाळे करून पैसा कमावला कोण कोण मंत्री घरी येत होते हे सर्वणां माहीत आहे
फक्त टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कार्यकाळात काय केलं हे तुलनात्मक सांगा हो दादा ज्या पक्षावर टीका करताय त्या पक्षाचे 10 वर्ष पद भोगले तेव्हा हा पक्ष तुम्हाला चुकीचा वाटला नाही का ?
पाच वर्षे आमदार होते खासदार होते तेव्हा काही मीडियावर दिसला नाही भाऊ आता एकदम शेतकऱ्यांसाठी लढा लागलाय तुम्हाला चाळीसगावकर यांना माहिती आहे किती दिवे लावले तुम्ही खासदार आमदार राहून
खरंच माणुसकी धर्माला शाबूत ठेवून पद,सत्ता,व धनशक्तीचा वापर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.शेवटी आपसात कुरापती काढुन सगळ्यांचेच न नुकसानच होते
तो कसा माणूस आहे सगळ्या गावाला माहीत आहे, आणि आमसभा घेतली कारण कमिशन नाही घेत ना त्याच्यामुळे ओपन बोलतो खरं स्पष्ट बोलणं , लबाड गोड बोलणं लोकांना सगळं समजत
एकदा एक फिजिक्स प्रद्यापक समुद्रात नावेत फिरायला गेला. फिरत असतांना प्रद्यापक त्या नावाड्याला विचारतो तुला न्यूटनचा 3rd लॉ माहित आहे का. नावाडी नाही. असं उत्तर देतो. तेव्हा प्रद्यापक म्हणतो तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं. तेव्हड्यात समुद्रात वादळ येत नावाडी प्रद्यापक ला विचारतो तुम्हाला पोहता येत का?. प्रद्यापक नाही असं उत्तर देतो. मग नावाडी म्हणतो माझं तर अर्ध आयुष्य वाया गेलं. आत्ता तुझं पूर्ण जाईल. उन्मेष दादा ला 3rd लॉ माहित आहे पण राजकारणात पोहता येत नाही.
उमेश दादाला 10 वर्ष बीजेपी छान वाटत होती उमेश दादाला आमदारकीचे पहिले तिकीट भेटलं तेव्हा कोणाचं तिकीट कापलं होतं कैलास बापू सूर्यवंशी यांचे तिकीट कापून कैलास बापू सूर्यवंशी यांचे तिकीट कापून
दादा एखाद्या गरीब मजुरी करणार्या चे स्वताचे घर असते पण तुम्ही BJP ,मुळे आमदार व खासदार झाले तरी घर बांधु वा घेऊ शकले नाहीत. गर्व आहे दादा मला तुमच्या बद्दल
❤ अजयदेव विमल केसरी बाबा गुरु भारत माता कि जय सीताराम केसरी बाबा गुरु त्रिदेव ब्रह्मा विष्णु महेश माटी माता पिता गुरु बाबा रामदेव त्रिनेत्र हर हर महादेव शिव संविधान रचना डा अम्बेडकर डा अम्बेडकर डा अब्दुल कलाम भारत रत्न सचिन तेंदुलकर लिखित ज्ञान गुण सागर जय कपीस लंकापति रावण द्वारादिधिश वासुदेव कृष्ण सुदामा मित्र पाताल भैरवी गोस्वामी तुलसीदास सियाराम शरण गुप्त शती में नंद लाल सिर वाला उम्र जय हो सलमान खान शाहरुख खान अजयदेव गोवंश रोबोटशत आमी नदी रेल्वे स्टेशन पर एक काल्पनिक चरित्र पर एक नया इतिहास रचा है कि भारतीय संस्कृति में नंद लाल हो गए थे लेकिन अब तक संभव जग क्रांतिकारी बदलाव आया है ए देश सेवा शेर अमर शहीद शेर अमर सिंह शेर को बंदर जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस लंकापति बीरा रघुनाथ ज्ञान गुन गुन सागर जय कपीस लंकापति रावण द्वारादिधिश वासुदेव कृष्ण सुदामा मित्र पाताल भैरवी गोस्वामी तुलसीदास सियाराम

❤

उर्मटपणा जास्त दिवस चालत नाही मंगेश भाऊ लक्षात ठेवा
तू काय केलं तालुक्या साठी ते सांग ना ..
Firat hota to
दमदार आमदार आमचे भावी आमदार येणारे आमदार मंगेश दादा चव्हाण दुसरा कोणीच अरे आले किती गेले किती नाही कुणाची भीती
जर तुम्ही मंगेश दादा ला होऊ शकले नाही तर तुम्ही कोणाला च होऊ शकत नाही....shame on you unmesh patil
मंगेश दादा काय होते जेव्हा उन्मेष पाटील आमदार झाले तेव्हा फक्त एक कार्यकर्ता आणि नंतर पैसा कसा आला मुंबई ला काय चाळे करून पैसा कमावला कोण कोण मंत्री घरी येत होते हे सर्वणां माहीत आहे
दादा लोक एवढे वेडे नाहीये ते कोणत्या भावनेने बोलले हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नका करू....fkt मंगेश दादा❤️
फक्त टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कार्यकाळात काय केलं हे तुलनात्मक सांगा हो दादा ज्या पक्षावर टीका करताय त्या पक्षाचे 10 वर्ष पद भोगले तेव्हा हा पक्ष तुम्हाला चुकीचा वाटला नाही का ?
ज्या आमदार साठी तुम्ही बोलता आहे तो आमदार याच माणसा मुळे आज एक आमदार म्हणून ओळखला जातो अस आम्हाला माहीत आहे
@@dineshpatil4981या उन्मेश पाटील नी आमदार की च्या निवडणुकी च्या ताईमाला support केला नव्हता याच्या बायको ला उभ करणार होता यो
@@dineshpatil49812019मदत नाही शीट पाडणारा घर. भेदी
पद सत्ता महत्वाचे नाही .आपण जनतेसाठी काय काम करत आलो वकरतोय ते महत्वाचे तेच मंगेश दादा करताय त्या मुळे जनता ही सोबत आहे
महाजन हे राजकारणी असले तरी माणुसकिचा माणुस आहे हे सत्य नाकारता ऐणार नाहि
पाच वर्षे आमदार होते खासदार होते तेव्हा काही मीडियावर दिसला नाही भाऊ आता एकदम शेतकऱ्यांसाठी लढा लागलाय तुम्हाला चाळीसगावकर यांना माहिती आहे किती दिवे लावले तुम्ही खासदार आमदार राहून
फक्त मंगेश दादा....🎉🎊
ऐसा भी जीवन कोई दिन ऐसा आता है अच्छा खासा दोस्त दुश्मन बन जाता है 🐍💔 खोटं बोलने हे फक्त उमेश पाटील यांना खासदार साबना जमले 😂
उन्मेष भाऊ... दुसऱ्या शिकवे ब्राह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण... अशी स्थिती तुमची झाली आहे...
आपन दहा वर्षे काय केलें तुम्ही आमदारां खासदार होते केव्हां दुष्काळ पडला नव्हता का आता तुम्हाला शेतकरीही दिसलाच आहे
काम केल ना कोणीच कोणाला बोलणार नाही दादा च काम चांगला आहे 777
खरंच माणुसकी धर्माला शाबूत ठेवून पद,सत्ता,व धनशक्तीचा वापर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.शेवटी आपसात कुरापती काढुन सगळ्यांचेच न नुकसानच होते
जय श्रीराम
मंगेश दादा जिंदाबाद
Unmesh Dada ❤❤ 100 % Amdar
मंगेश दादा 1 nabar
Only मंगेश चव्हाण
आपल्या हातात पन दहा वर्ष सत्ता होती जास्त ज्ञान देवू नये जनतेला माहित आहे तुम्ही काय काम केल 😂
ऊमेश तुमि कामाचे नाही घरि बसा मगेश दादा चागले आमदार आहेत ❤❤❤❤
आदरणीय उमेश दादा कृष्ण हरी
दादा आपण 10 वर्षे काय काम केले त्या त्यावर काही बोला आपले भाषण लोकांना बर वाटत नाही
तिन महिने पासून 40 गावं मतदारसंघ पाहत 10वर्ष कुठे होतात मुंबाई पुणे दिल्ली गटारी सफाई कामगार होते का
या भाऊंना वाटत फक्त हाच शिकला आहे.तुम्ही काय केलं तुमच्या कार्यकाळात
तो कसा माणूस आहे सगळ्या गावाला माहीत आहे, आणि आमसभा घेतली कारण कमिशन नाही घेत ना त्याच्यामुळे ओपन बोलतो खरं स्पष्ट बोलणं , लबाड गोड बोलणं लोकांना सगळं समजत
खडकी बायपास लाव शांती देवी पॉलिटेक्निक जवळा आपली किती जागा आहे हे आम्हाला नांदगाव तालुक्याला माहित आहे मी नांदगाव तालुक्याचा मतदार आहे
Mangesh dada🎉
😂😂 mangesh dada ❤❤❤
10 वर्ष तुम्ही पण आमदार खासदार होते तेव्हा नाही दिसले का शेतकरी आता बोल बच्चन देता तर..
उमेश दादा तुम्ही काय केलं दुसऱ्यावर टीका काय करता स्वतःकडे बघा अगोदर
Ha loksabhela padun gela aani ajun badya badya bata krto😂
Only MLA
याचा अर्थ मंगेश चव्हाण निवडतीलच
Mangesh Chauhan jindabad❤
तुमच्या कडे दुसरा मुद्दा नाही हे एकच दादा मंगेश दादा
दादा तुमाला अनुदान आल आणी बाकी शेतकऱ्यांना काही अडचणीमुळे आल नसेल तुम्ही तर अनुदान खाल्ले ना
दादाची property kiti aahe ek aamdar kade👍 जिंदाबाद दादा
अगदी बरोबर आणि निर्भिड नेतृत्व उन्मेष दादा पाटील..💯🔥 त्या मंग्यालां Newton चा 3rd Law माहीत पण नसणार..😅😂
एकदा एक फिजिक्स प्रद्यापक समुद्रात नावेत फिरायला गेला. फिरत असतांना प्रद्यापक त्या नावाड्याला विचारतो तुला न्यूटनचा 3rd लॉ माहित आहे का. नावाडी नाही. असं उत्तर देतो. तेव्हा प्रद्यापक म्हणतो तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं. तेव्हड्यात समुद्रात वादळ येत नावाडी प्रद्यापक ला विचारतो तुम्हाला पोहता येत का?. प्रद्यापक नाही असं उत्तर देतो. मग नावाडी म्हणतो माझं तर अर्ध आयुष्य वाया गेलं. आत्ता तुझं पूर्ण जाईल. उन्मेष दादा ला 3rd लॉ माहित आहे पण राजकारणात पोहता येत नाही.
निर्बिड हे तर डरपोक आहे फक्त बोल बच्चन हवेत वल्गना करते फुसका बार
लोकांना फक्त बोल बच्चन ची नवतंकी माहीत होते आहे
उमेश दादाला 10 वर्ष बीजेपी छान वाटत होती उमेश दादाला आमदारकीचे पहिले तिकीट भेटलं तेव्हा कोणाचं तिकीट कापलं होतं कैलास बापू सूर्यवंशी यांचे तिकीट कापून कैलास बापू सूर्यवंशी यांचे तिकीट कापून
दादा तुम्हाला मंगेशदादा ने मोठ केल याच भान ठेवा
आमच गाव दतक घेतल काय काम केल ते सागा ना उमेश पाटील
दादा एखाद्या गरीब मजुरी करणार्या चे स्वताचे घर असते पण तुम्ही BJP ,मुळे आमदार व खासदार झाले तरी घर बांधु वा घेऊ शकले नाहीत. गर्व आहे दादा मला तुमच्या बद्दल
तुम्ही किती खर बोलतात मला माहिती आहे
खर बोलून टाका कोणी कसा पैसा कमावाल
👍👍👍👍👍
मला अस वाटतं मला ास् वाटत मला पन असच वाटत
❤❤
उन्मेष दादा तुम्ही आतापर्यंत भाजप चे ढौलग वाजले .आता का बरं भाजप चे का वावडे लागत
उमेश दादा आमदार असताना 142 खेड्यांचे रस्ते तयार केले हे विसरून चालणार नाही
❤ अजयदेव विमल केसरी बाबा गुरु भारत माता कि जय सीताराम केसरी बाबा गुरु त्रिदेव ब्रह्मा विष्णु महेश माटी माता पिता गुरु बाबा रामदेव त्रिनेत्र हर हर महादेव शिव संविधान रचना डा अम्बेडकर डा अम्बेडकर डा अब्दुल कलाम भारत रत्न सचिन तेंदुलकर लिखित ज्ञान गुण सागर जय कपीस लंकापति रावण द्वारादिधिश वासुदेव कृष्ण सुदामा मित्र पाताल भैरवी गोस्वामी तुलसीदास सियाराम शरण गुप्त शती में नंद लाल सिर वाला उम्र जय हो सलमान खान शाहरुख खान अजयदेव गोवंश रोबोटशत आमी नदी रेल्वे स्टेशन पर एक काल्पनिक चरित्र पर एक नया इतिहास रचा है कि भारतीय संस्कृति में नंद लाल हो गए थे लेकिन अब तक संभव जग क्रांतिकारी बदलाव आया है ए देश सेवा शेर अमर शहीद शेर अमर सिंह शेर को बंदर जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस लंकापति बीरा रघुनाथ ज्ञान गुन गुन सागर जय कपीस लंकापति रावण द्वारादिधिश वासुदेव कृष्ण सुदामा मित्र पाताल भैरवी गोस्वामी तुलसीदास सियाराम
तुम्हाला जमलं नाही दादा
ओन्ली उन्मेष दादा पाटील
दादा आपण पण भारतीय जनता पार्टी मध्ये होते
तूमि 10 र्वष रस्ता भोगलि तेवा काय केले
Dada
Only unmesh dada..mangya kahi kamacha nahi..dadachya jivavar motha zala..
बोल बच्चन बोल बच्चन अमिताभ बच्चन....
दादा दहा वर्षे काय झोपले होते का ?
दादा आपण काय काय केल आहे ते लोकासमोर आणायला लावू नका
खरा चोर कोण आहे हे लोकांना माहिती आहे भाऊ
कामाचा दादा बोल बच्चन नाहीत
तु नको हुशारी शिकઊ
१००० कोटीत १ रूपया सुधा कोणाचा बुडवले नाही, बाकी आपलं सगळं बाहेर येईल thamaba थोड
Chup re 😂😅 only mangesh dada👍🏼💯💪🏼 damdar aamdar only mangesh dada tu bjp lat mule aala aahe aata nahi yenar tu khasdar 😂😅
❤7777❤
Unmesh tula vatat nahi ka tu tuzya laiki peksha jasti bolto ahe.
हा आला ज्ञानी माणूस
Saheb Tumi bhajpa sodala Nako hoti
Tu jevha party mdhe hota tevha dada cha tondat ghet hota tu
बस रे भो
Only unmesh dada🎉🎉
फक्त उन्मेष दादा
Vikas karar re
Unmesh Dada
Only dada
उन्मेष दादा...💯
Masti aali is jirel tin mahinat bjpila
ई डी लावा
सर्व खोटे बोलत आहेत
Tu gap re
Only Unmesh dada..🎉
असं का
अरे दादा 10 वर्ष आमदार खासदार होतात तुम्ही आमच्या गावात एक मुतारी पण नाही बांधली... 😡😡
😂😂😂