ताई तू खुप चांगली आहे रोहन दादा चा आणि तुझा स्वभाव माला खुप जास्त आवडतो दादा नेहमी तुझ्या पाठीशी असतो ,आहे ,आणि असाच सोबत कायम राहुदे .ताई तू आन्नापूर्ण आहे दादा न तू नेहमी कोणाची न कोणाची तरी मदत करत असतात❤️❤️✨✨😍😍😎😎tai
रंजीत आमची खूप छान पद्धतीने केलीस जेवण तुमचा खूपच छान असतं मी स्वतः करून बघितले तुमच्या पद्धतीचं आम्हाला पण खूप आवडलं रंजना तुझा सनम गोड चेहरा सकाळी त्यासाठीच मी व्हिडिओची वाट बघत असते स्माईल थकवा निघून जातो मन प्रसन्न होतं तुझ्या व्हिडीओ मी दिवसातून किती वेळ बघते मला तू खूप आवडतेस तुम्ही दात आळी बोलता चला आम्ही करली म्हणतो थँक्यू
रोहन मला प्रेतयक माशांचं डोकं खायला आवडतं..मग ते तळलेले असो किंवा कालवणातलं खुप छान लागतं...रोहन आमच्या कडे गोळीची मच्छी नाही मिळतं ... माझ्या माहेरी मिळते ....रोहन कधीतरी गोळीच्या डोक्याचं कालवण खुप म्हणजे खुप म्हणजे खुप छान लागतं कोळी पद्धतीने बनविलेलं एकदा तरी try कर ... आणि मच्छी खुप freshआहे.... आणि वाविची गाभोळी जर मिळाली तर आईंना भजी करायला सांग आईंना खुप आवडेल आणि आजंच हलव्याचे कालवण एकच नंबर .... आणि व्हिडीओ च्या आधिचे एसएमएस खुप छान. असतात
तुमचे रोजचे सुविचार संग्रह इतका सुंदर असतो ना मी माझ्या व्हॉट्स ॲप च्या स्टेट्स ला टाकते ....very meaningful,, मासे तर एकच नंबर असतात all videos is very best,,,
ताई तू खुप चांगली आहे रोहन दादा चा आणि तुझा स्वभाव माला खुप जास्त आवडतो दादा नेहमी तुझ्या पाठीशी असतो ,आहे ,आणि असाच सोबत कायम राहुदे .ताई तू आन्नापूर्ण आहे दादा न तू नेहमी कोणाची न कोणाची तरी मदत करत असतात❤️❤️✨✨😍😍😎😎
आम्हीपण मच्छी खाणारी आहोत तुमचं नाव विचारलं त्याला मी कर मी म्हणतो रोहन तुला जेवढे बायकोची काळजी आहे रंजीत याची काळजी आहे तेवढीच आईची पण काळजी असते मुलगा म्हणून नवरा म्हणून एक माणूस म्हणून मी तू खूप छान आहेस आपल्याला आगरी लोकांना मच्छी हे महत्त्वाचं हल्लीची मुलं खुप भाग्यवान आहेत ते त्यांना पाहिजे ती वस्तू मिळते का ना आई वडील दोघेही कमावतात व आता बाहेरच्या जगाचा आई-वडिलांना खूप नॉलेज झालेला आहे त्यामुळे हल्लीची मुलं खूप सुखी आहेत व तेवढेच आनंदित आई आहेत तुमची ओवी मला खूप आवडते खूप गोड आणि सुंदर आहे तेवढेच हुशारही आहे अवकाळी आहे आणि प्रेमळ आहे व्हिडिओ खूप छान असतात तुझे खूप आवडतात
रंजीता ताई तुमचं गाणं खूप मस्त आणि तुमची मच्छी खूप मस्त तुम्ही एवढा हसत खेळत व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप एनर्जी येते तुम्ही कस टेन्शन घेत नाही बघून आम्हाला खूप एनर्जी येते
Machhi chi khari chav hi tyachya dokyala aste... Mst hoti recepi....ranjita tai fish fry la nehmi rava lavnya peksha kadhi tri bina rava coating chi Karun bgha....khup chhan lagte
आमच्या कोळी लोकांमध्ये म्हणतात अंब्याची खावी कोय आणि माश्याची खावी डोय माश्याच्या डोक्यातच प्रोटिन ,कॅल्शियम भरपूर प्रमानात असत हलव्याचे आबंट जाम भारी घरचा स्वाद channle ची आठवण आली.मी कोकम टाकने पसंत करते ,मच्छी फ्राय एकदा बिना रवा कोटिंगची करुन बघा छान लागते,जिताडा पन खाऊन बघा खुप चविष्ट मासा. माश्यांचे नाव,प्रकार ,माहीती हवी असेल तर आपला uran karnjekar channle बघा .
आमच्या कडे दाताळीला करली म्हणतात... खुप छान असते चवीला... आणि प्रतीक नी ज्यात कोकम होत ती फ्राय फिश खाल्ली🤣 आणि कालवणात चिंचेच पाणी होत ते तर खालचं नाही...
आमच्या मालवणी पद्धतीत लाल मिरची, धणे पाण्यात 1/2 तास भिजत घालून .. ओले खोबरे , कांदा चिरून , लसूण पाकळ्या ,वरील लाल मिरची धणे...बारीक वाटून ..तेलात कांद्याची फोडणी करून त्यावर हे वाटण टाकायचे..आणि मग मासे टाकायचे...कोकम टाकून उकळू द्यायचे . ☺️ मालवणी पद्धतीत लाल रस्सा बनवतात ...पण ही रेसिपी मला आवडली..मी नक्की बनवणार..
आम्ही पण रत्नागिरी ला रहातो, त्यामुळे ताजे मासे मिळतात, आम्ही पण मासे भात चपाती किंवा भाकरी असे नेहमी खातो. तुमचा vlog पाहून तसे मासे बनवून एक वेगळीच चव अनुभवतो. थॅंक्स
खूप छान रेसिपी मी नक्की ट्राय करेल. आम्ही हलवा कधी खाल्ला नाही. सुरमय सारखाच वाटला मला.. रंजीता तुम्ही कोकमच आगळ कुठल वापरता प्लीज पुढच्या रेसिपी मध्ये नक्की सांग..👌👌
Ranjita recipe's Ravas and halwa mouthwatering,👌👌👌👌👌 Rohan bro I liked fish head portion it's eat to taste very sweet, 👌👌, whenever u met Vishal mummy I always liked to see her, she carry herself nicely feels fresh, 😍, Ovee darling 😍 nice vlog. 👍👍👍
Halva ekdum sar sar kapalyagela kiti fresh hota halva......😋😋😋😋
Tai tu khup chn ahes. Sarvancha vichar kartes.ani tuza navnavin khas karun macchicha recipej khup aavdatat . Tumchi fhamily khup happy astat.
Satguru tula khup khup Yash milude.
खरच ताई नात काय असत पण पुढच्या माणसाला नात कळच नाही
ताई तू खुप चांगली आहे रोहन दादा चा आणि तुझा स्वभाव माला खुप जास्त आवडतो दादा नेहमी तुझ्या पाठीशी असतो ,आहे ,आणि असाच सोबत कायम राहुदे .ताई तू आन्नापूर्ण आहे दादा न तू नेहमी कोणाची न कोणाची तरी मदत करत असतात❤️❤️✨✨😍😍😎😎tai
समुद्रा जवळ रहाणारे बरेसचे लोक मांसाहारीच असतात.रंजीता मालवणी पद्धतीचे पण दाखव.तुझा स्वयंपाक छानच असतो.हसत रहा सुखी रहा आणि व्हिडीओ करत रहा.
! धन्यवाद खुपच ! छान सर्वच रेसीपी झाल्या !
!आहेत! धन्यवाद! खुपच छान रणजीता!!🌹!
!🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹 !
! धन्यवाद खुपच छान!! पोस्ट!🌹❤👌!!
!👌❤❤👌🌹❤❤!❤❤❤❤❤!
!❤❤❤❤❤❤👍!👍❤❤❤❤!
हलवा च डोकं खूप छान लागत आणि फ्राय पण छान होते
रंजीत आमची खूप छान पद्धतीने केलीस जेवण तुमचा खूपच छान असतं मी स्वतः करून बघितले तुमच्या पद्धतीचं आम्हाला पण खूप आवडलं रंजना तुझा सनम गोड चेहरा सकाळी त्यासाठीच मी व्हिडिओची वाट बघत असते स्माईल थकवा निघून जातो मन प्रसन्न होतं तुझ्या व्हिडीओ मी दिवसातून किती वेळ बघते मला तू खूप आवडतेस तुम्ही दात आळी बोलता चला आम्ही करली म्हणतो थँक्यू
❤️❤️❤️
रोहन मला प्रेतयक माशांचं डोकं खायला आवडतं..मग ते तळलेले असो किंवा कालवणातलं खुप छान लागतं...रोहन आमच्या कडे गोळीची मच्छी नाही मिळतं ... माझ्या माहेरी मिळते ....रोहन कधीतरी गोळीच्या डोक्याचं कालवण खुप म्हणजे खुप म्हणजे खुप छान लागतं कोळी पद्धतीने बनविलेलं एकदा तरी try कर ... आणि मच्छी खुप freshआहे.... आणि वाविची गाभोळी जर मिळाली तर आईंना भजी करायला सांग आईंना खुप आवडेल आणि आजंच हलव्याचे कालवण एकच नंबर .... आणि व्हिडीओ च्या आधिचे एसएमएस खुप छान. असतात
Thank you so much🙏
खूप छान असतात म्याडम ब्लॉग पण बघता बघता तोंडाला पाणी सुटत कारण सगळे ब्लॉग नॉनव्हेज चेच असतात म्हणून कारण आम्ही पण आगरी कोलीच आहेत म्हणून
मुख्य आहार भात मासे😋😋😋😋
गरम गरम भात न म्हावऱ्याचा रस्सा 😍😍😍😍🤤😋आम्ही रत्नागिरीकर 🤩
हलव्याचे डोके खूप छान लागते रोहन कालवणाला त्यानेचं छान चव येते
तुमचे रोजचे सुविचार संग्रह इतका सुंदर असतो ना मी माझ्या व्हॉट्स ॲप च्या स्टेट्स ला टाकते ....very meaningful,, मासे तर एकच नंबर असतात all videos is very best,,,
ताई तू खुप चांगली आहे रोहन दादा चा आणि तुझा स्वभाव माला खुप जास्त आवडतो दादा नेहमी तुझ्या पाठीशी असतो ,आहे ,आणि असाच सोबत कायम राहुदे .ताई तू आन्नापूर्ण आहे दादा न तू नेहमी कोणाची न कोणाची तरी मदत करत असतात❤️❤️✨✨😍😍😎😎
Thank you so much🙏
Agadi khara hai mepan same feel karte dada n Vahini Tumchya baddal 🥰❤😘🥰😘❤❤
Tu mi khop changle aahet
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी चे.... छान... good and was the best part!!
ओवी बाळ कीती गबु गबु आहे मी लहान पनी आशिच होती गबु गबु 🥰🥰🥰😊
सोमवार,गुरुवार सोडुन दररोज चिंबोर्या, म्हावरां
रंजीता हलवा राेहणने इतक्या प्रेमाने आणला होता की मच्छी टेस्टी झाली पाहिजे, लॉरी रंजीता😋
आम्हीपण मच्छी खाणारी आहोत तुमचं नाव विचारलं त्याला मी कर मी म्हणतो रोहन तुला जेवढे बायकोची काळजी आहे रंजीत याची काळजी आहे तेवढीच आईची पण काळजी असते मुलगा म्हणून नवरा म्हणून एक माणूस म्हणून मी तू खूप छान आहेस आपल्याला आगरी लोकांना मच्छी हे महत्त्वाचं हल्लीची मुलं खुप भाग्यवान आहेत ते त्यांना पाहिजे ती वस्तू मिळते का ना आई वडील दोघेही कमावतात व आता बाहेरच्या जगाचा आई-वडिलांना खूप नॉलेज झालेला आहे त्यामुळे हल्लीची मुलं खूप सुखी आहेत व तेवढेच आनंदित आई आहेत तुमची ओवी मला खूप आवडते खूप गोड आणि सुंदर आहे तेवढेच हुशारही आहे अवकाळी आहे आणि प्रेमळ आहे व्हिडिओ खूप छान असतात तुझे खूप आवडतात
रंजीता ताई तुमचं गाणं खूप मस्त आणि तुमची मच्छी खूप मस्त तुम्ही एवढा हसत खेळत व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप एनर्जी येते तुम्ही कस टेन्शन घेत नाही बघून आम्हाला खूप एनर्जी येते
Thank you so much🙏
ताई तू कुठे राहतेस मला तुझ्या व्हिडिओस खूप आवडतात मी नेहमी बघतो तुझ्या व्हिडिओस मी फॅन झालो तुझा
दादा आजचा सुविचार खुपच सुंदर छान
Khup bhari recipie.....mi ajch try karnar
Chan hoti recipe 😋😋😋👌👌👌
Good morning and Jai sadguru 🙏🌷
Good morning🙏जय सद्गुरू🙏
@@CrazyFoodyRanjita जय सदगुरू 🙏
Aap Sab aur Aapki BITIYA Sach m bht Sweet hn.... Jai Shree Krishna Krishna...
खुप मस्त Volg 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 टेस्टिं 😋😋😋😋
Tai khup majja yete g tuzi video pahayla ky mast gharcha mahol man trupt hoto thanks tai aashech video banvat ja
Mouth watering recepie 😋😋 khup chan 👌👌👌🐟🐟😋😋
Gabholee mhanje Kay Aasate ?
Mi malvan chi karlli mantat
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 7 year चा छोटा youtuber आहे.
Ranjita ekdam bhari hot aaj ch tuj halvyach kalvan ani halva fry bhaghun tondala pani aal. 😃😃👌👌
Mla pn khup aavdto fish.maajahi mummy khup chaaan bhaaaji banwti fish chi
Machhi chi khari chav hi tyachya dokyala aste... Mst hoti recepi....ranjita tai fish fry la nehmi rava lavnya peksha kadhi tri bina rava coating chi Karun bgha....khup chhan lagte
Aainchi fish chi recipe pahun keli ekdam chan zali frist try
शुभ सकाळ जय सद्गुरु ताई 🙏
जय सद्गुरू🙏
Me pahila ajibaat machhi nahi khaichi pan atta machhichya diwasi double jevte karan maze patti Mr.sachin rasal
Thank you so much for this yummy recipes
Khop shaan shaan vidiyo daakvta aahe khop chaagl vaatt aahe rjitaa tai 👌👌👌
Hi Ranjita... I think for fry lime juice gives better taste than Aagal... Or may be I like it that way😛... Waiting to see you guys in new house
Ho limbu mahag ahet aaj kal tr kokam ani agal best ahe
easy masala hota hai .nice one👌👌
Pratik la video bghayla sanga.😁😁😄😄mhanje tyala kalel kokam kshat ahe ani chinch kshat ahe ! 😄😄Bhuk lagli ki kokam kay ani chinch kay..sarkhch...
Hi Ranjita
आमच्या कोळी लोकांमध्ये म्हणतात अंब्याची खावी कोय आणि माश्याची खावी डोय माश्याच्या डोक्यातच प्रोटिन ,कॅल्शियम भरपूर प्रमानात असत हलव्याचे आबंट जाम भारी घरचा स्वाद channle ची आठवण आली.मी कोकम टाकने पसंत करते ,मच्छी फ्राय एकदा बिना रवा कोटिंगची करुन बघा छान लागते,जिताडा पन खाऊन बघा खुप चविष्ट मासा. माश्यांचे नाव,प्रकार ,माहीती हवी असेल तर आपला uran karnjekar channle बघा .
Thank you🙏
बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा किती प्रेमाने खाऊ घालतेस रंजीता खरंच धन्य आहे तुला
🙏
Ovee Pappa's girl aahe. So cute❤️❤️😘
❤️
वा छान खुपचं छान तुम्ही हळवा फ्राय बनवलं आणि कालवन सुद्धा खुपचं छान बनवलं 👌👍🥰
Tai mi aagri aahe pan aami machhi madhe khobr nay takt
Matchhi Palghar la evdhi mahag?
Tai tumchya gharat tatya vinchu aahe ka 😝😝 bahula
Jivan vikas highschool ahe ...Aamchi school... School bghun june day aathvle..
Khoop tasty Ranjita 😋😋😘 god bless u all ... aai na namskar 🙏 n Ovi la khoop prem 😘😘🍫🍫
Thank you 😊
khup chan hota ha viedo
you are a such a good human being नाती जपून प्रत्येक नात्याचा मान कसा ठेवावा हे प्रत्येकाने Ranju di , तुझ्याकडून शिकावं god bless you
Thank you 😊
Mla pn machhi khayla khup aavdte ovi kde akdatri nkkich mchhi khayla yayla hvv☺
Hi tai good morning 😊 khup chan vattla volg 👌👌👌
Good morning🙏
Hi Ovee
Good morning
Hi ovee 😘😘😘😘
.
!! 🌹!!अभिनंदन!!🌹!! संपूर्ण family खुप!
!!🌹 !! खुपच खुप 🌹!! समझदार खुपच 👌!
!!👍👍!! छान आहे 🌹!! ❤❤❤❤❤ !
!!❤❤❤❤❤❤❤!!👍👌❤❤❤!!!
Good morning ❤️ jay sadguru 🙏
Good morning🙏जय सद्गुरू🙏
Khupch chan recipe
Amach pn mukhya ahar tandul bhakari bhat ani 🐟🐟
🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरु.आज चा vdo खुप खुप चांगले वाटले.🤗👍👌👌👌👌👌👌🤚🤝🙌👩🍳🤴👸🧚♀️👨👩👧👩👦👍🙌👐🌹🌹🌹🌹🌹
जय सद्गुरू🙏
Saddhachya lockdown mule online shala ahe pan lahan pani shalaletlya gamti jamti majach great 👍♥
जय सद्गुरु 🙏🙏🙏 छान आहे हलवा 2 किलो चा भारी👌👌👌
अरे प्रतीक ज्या रश्यात चिंच होती ते नाही खात आणि फ्राय मच्छी मध्ये कोकम आगळ होत ते खाल्ल 😂😂😂😂😂
जय सद्गुरू🙏
Te spcl kaay ahe je ranjita tai saathi dile gele ahet koni sangel ka tyacha naav?
Khupch bhari recipe, ekch number 👌👌.. fish fry superb 😋😋😋😋 ...
Thank you🙏
Dada aamhi datadi la Karli fish mhanto
रंजीता तू वाटणावर मासे टाकून परततेस तर मासे तुटण्याची शक्यता असते तर माश्यांना च सर्व वाटण मसाला चिंच मीठ लावून ठेवत जा असे केले तरीही मस्त होत
रोहन खूप छान आवाज व व्हाईब्स!रंजिता पण
Kup mast ahe ..kup chan video ahe
Rohan dada mala khup aawadte halwyache doke..nice vlog rohan dada aani ranjita,👌👌
Thank you🙏
Ag ranjita khupch Chan fish kadhi Ani frayfish bavles ase vatale Yeun jevave 👍👍💓💓🙏🙏
Good Morning Tai... Khup bhari halwa fry ani curry pan mast 😋😋😋 Love u Oveee😘😘😘God Bless Her
Thank you🙏
Aaj chi resipi khup chan hoti🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻
Good morning patil family Nice vlog tai 😊
Good morning🙏
Aamhi krli mhanto doki khupch chaan lagtat Dada mstch machi ghetli srvancha vichaar krun 👍👍👍👍
Thank you 😊
"Jay Sadguru" Ranjitatai Halvayache kalvan n Halva fry ekdam mastach👌😋 lay bhari Rohanbhau Halvyache doke tar chan lagte testy 😋😋 Oveeche drawingpan sunder ahe, tumhi saglejana lay bhari ahat.
Thank you 😊
U
मी तर म्हणते....समुद्र किनारच्या लोकाना ..मासे खाण्या साठीच...जन्म आपुला...
आमच्या कडे दाताळीला करली म्हणतात... खुप छान असते चवीला... आणि प्रतीक नी ज्यात कोकम होत ती फ्राय फिश खाल्ली🤣 आणि कालवणात चिंचेच पाणी होत ते तर खालचं नाही...
आमच्या मालवणी पद्धतीत लाल मिरची, धणे पाण्यात 1/2 तास भिजत घालून .. ओले खोबरे , कांदा चिरून , लसूण पाकळ्या ,वरील लाल मिरची धणे...बारीक वाटून ..तेलात कांद्याची फोडणी करून त्यावर हे वाटण टाकायचे..आणि मग मासे टाकायचे...कोकम टाकून उकळू द्यायचे . ☺️ मालवणी पद्धतीत लाल रस्सा बनवतात ...पण ही रेसिपी मला आवडली..मी नक्की बनवणार..
Thank you🙏
रंजीता ताई तुझ्या हातची चवच न्यारी
खूप छान वाटली रेसिपी
मी नक्की करून पाहीन मला खूप आवडतात खायला
khup sundar. Kiti chaan bolta tumhi sgale. Oovi masttt
Good morning ranjita di ❤️
Good morning🙏
सुंदर परीवार, छान रेसिपी. ओवी खुपच मस्त.
Jay sadguru 🙏 Good morning 🌞
जय सद्गुरू🙏Good morning🙏
आम्ही पण रत्नागिरी ला रहातो, त्यामुळे ताजे मासे मिळतात, आम्ही पण मासे भात चपाती किंवा भाकरी असे नेहमी खातो. तुमचा vlog पाहून तसे मासे बनवून एक वेगळीच चव अनुभवतो. थॅंक्स
🙏🙏
👌👌👌❤
खूप छान रेसिपी मी नक्की ट्राय करेल. आम्ही हलवा कधी खाल्ला नाही. सुरमय सारखाच वाटला मला.. रंजीता तुम्ही कोकमच आगळ कुठल वापरता प्लीज पुढच्या रेसिपी मध्ये नक्की सांग..👌👌
आम्ही ओंकार कोकम आगळ वापरतो
Jay sadguru tai ❤️
जय सद्गुरू🙏
You entertain soo much
Ranjita recipe's Ravas and halwa mouthwatering,👌👌👌👌👌 Rohan bro I liked fish head portion it's eat to taste very sweet, 👌👌, whenever u met Vishal mummy I always liked to see her, she carry herself nicely feels fresh, 😍, Ovee darling 😍 nice vlog. 👍👍👍
Thank you 😊
Gharguti lal masala kasa karaycha 2 kilo mirchi cha
Nice recipe 😋 Jay sadguru 🙏
जय सद्गुरू🙏
मस्त हलवा आणि रावस मला देखील मच्छीच जेवण आवडत
Perfect agri padatane banawale
Kiti hi bhook lagli tari Ovee vadani kaval bolya shivay jevat nahi..kharach khup kautuk balacha..receipe chanach👍
Thank you 😊
I made the rice polyas and bombil rassa....thank you for ur video.
Turned out very delicious...love watching your channel.
Comments...
Hoy dada aami pan samudrachya bajula rahato devbag😉❤️
मासे चे डोके खावे, माणूस मासे यासारख्या माणूस चपळ होतो असे माझी आई म्हणाची.
👍👌
Khup mast tai 👌
😋😋👌
Kup chan banvli machi
Halwa is a fish! I was thinking of sweet dish😀