आईंनी बनवला 1.5 किलो मटणाचा रस्सा आणि फ्राय 🐐 1.5 KG Mutton Curry & Mutton Fry Recipe in Marathi 🐐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2021
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    एका अवलियाच्या जिद्दीची कहाणी 🙏
    • विरार चे माझे आवडते चा...
    आमच्या घरात शिरणार होता साप🐍
    • आमच्या घरात शिरणार होत...
    झिम्मा पाहून गोवा ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या ❤️
    • झिम्मा पाहून गोवा ट्रि...
    आमच्या शेतात सुरू झाले काम 😊
    • आमच्या शेतात सुरू झाले...
    रंजिता रोहनची 10 वी Anniversary ❤️
    • रंजिता रोहनची 10 वी An...
    आमच्या Anniversary ला कुणी काय गिफ्ट दिले 🎁
    • आमच्या Anniversary ला ...
    आमच्या Anniversary ला प्रतिकचा झाला पोपट😀
    • Video
    पोरबंदर एक्सप्रेस ने गाठली मुंबई 🚂
    • पोरबंदर एक्सप्रेस ने ग...
    IKEA मध्ये केली इतकी शॉपिंग 😀
    • IKEA मध्ये केली इतकी श...
    IKEA मध्ये शॉपिंग करून रंजिताची झाली तब्येत खराब
    • IKEA मध्ये शॉपिंग करून...
    मुंबईच्या सर्वात मोठ्या Furniture मॉल मध्ये केली शॉपिंग
    • मुंबईच्या सर्वात मोठ्य...
    गावठी मटण रस्सा ,
    Gavti Mutton Rassa ,
    झणझणीत मटण ,
    Spicy Mutton Curry Recipe ,
    Mutton Recipe
    Mutton Curry ,
    How To Make Mutton ,
    Best Mutton Recipe ,
    Village Style Mutton ,
    Mutton Rassa Recipe ,
    Gavthi Mutton Recipe ,
    Mutton Rassa Kasa Banvaycha ,
    Quick & Easy ,
    Mutton Curry Recipe in Marathi
    चमचमीत मसालेदार मटण सुक्क ,
    Mutton fry ,
    Mutton sukka ,
    Mutton Sukka Recipe , How To Make Mutton Sukka , Dry Mutton Recipe, Mutton Sukha, Easy Mutton Recipe, Mutton Recipe To Make At Home , Mutton Curry Dry , Mutton Chukka , Mutton Starter , Marathi Recipe,
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #howtomakemuttoncurry #authenticrecipemuttoncurry #howtomakemutton
    #muttonfry #muttonfryrecipe #spicymuttonfry
    #muttoncurryrecipe #muttonrecipeinmsrathi
    #गावठीमटणरस्सा #GavtiMuttonRassa
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

ความคิดเห็น • 1.1K

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 ปีที่แล้ว +17

    आईचा स्वभाव खूप छान आहे. आई सुगरण आहेत.रंजिता, कल्याणी सोबत मुलींसारखे वागवतात.सगळे खेळीमेळीने वागता. तूमचे व्हिडिओ आवडतात.

  • @mayawaghmare629
    @mayawaghmare629 2 ปีที่แล้ว +28

    मटण शिजवताना आललसुण पेस्ट, हळद टाकून मटण शिजण्यास ठेवावे त्या मटणास पाणी सुटते ते पाणी आटल्या नंतरच दुसरे गरम पाणी घालून मटण शिजवून घेऊन भाजी करून बघा आई मटणाचा वषट वास येत नाही, भाजी हीसुद्धा खूप छान लागते.

  • @vidyakadam1555
    @vidyakadam1555 ปีที่แล้ว +2

    खूप छान फॅमिली आहे आणि सासुबाई तर खूपच गोड आहेत तुमचं बोलणं चालू होतं त्यावेळेस त्या सासुबाई आहेत की आई आहे हेच कळत नाही खूप छान स्वभाव आहे 😘😘

  • @swatibadekar6912
    @swatibadekar6912 2 ปีที่แล้ว +8

    लहान मुलांना अळणी बनवायला हवं होतं. इतकं तिखट देवू नका त्यांना. रेसिपी छान👍🏻

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 ปีที่แล้ว +13

    रोहन रंजीता... उत्कृष्ट झाली आसणार ही रेसिपी.... आम्ही पण टाकतो बटाटा कारण रस्सा घट्ट होतो... रस्सा चवही चांगली लागते.... 😋😋😋😋👌👌👍👍🙏🙏😊

  • @volgeraaplimanse
    @volgeraaplimanse 2 ปีที่แล้ว +153

    रजीता ताई तुझी सासुबाई खुप छान आहेत.. अशी सासुबाई सर्वांना मिळो😘😘😘

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +3

    ताई तू आणि रोहन दादा खुप खुप चांगले आहेत दादा चा आणि ताई तुझा स्वभाव मालाच नाही तर या आपल्या क्रेजी फूडी फॅमिली ला पण खुप जास्त आवडतो .दादा व ताई तू नेहमी ज्याला जास्त मदतीची गरज आहे त्याची व कोणाची न कोणाची तरी नेहमी मदत करत असतात .दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीर उभा असतो ,आहे आणि असाच राहुदे ✨ताई तू व दादा खुपच खूपच मेहनती आहेत😍😍❤️❤️✨✨taii dada

  • @ashwini..
    @ashwini.. 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आई तुमची reciepe 😋😋 मी नक्की ट्राय करणार मला खूपच आवडली..👍👍👍 किती दिवसातून तुमची reciepe पाहायला मिळाली न तीपण एवढी मस्त 😋👍👍 खूप छान.... आजचा video खूप असा positivity ने भरलेला होता.. सगळे असतातच पण आजचा होताच... आज्जी खूप गोड आहेत मला त्या पहिल्यापासून खूप आवडतात... न त्याच्या reciepe easy न tasty असतात.. मी तर मार्गशीर्ष लागायच्या आधी नक्की try करणार ही recipe 👍👍 आज्जी आपण chicken अश्या पद्धतीने बनवल तर चालेल का???? आम्हाला पण आता कधी एकदा तुमच new home बघतोय अस झालंय 🥳can't wait... लवकर दाखव दादा....

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 ปีที่แล้ว +9

    रोहन तू खुप मायाळू आहेस, कल्यानी नाही तर खुप वेळा आठवण काढलीस, हेच तर सुखी समाधानी कुटुंबाचे रहस्य असते. असेच एकमताने एकमेकांवर प्रेम करीत रहा आणि आम्हाला नेहमीच आई प्रतीक रन्जीता च्या हातची रेसीपी बघायला मिळू दे.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +69

    रंजीता तुझ्या तुमच्या आईच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही पण मटना मध्ये बटाटा टाकतो खुप छान लागतो आणि मटणाचा चव सुंदर येते व्हिडिओ छान आहे सासु सुना पेक्षा आई-मुलीचं नातंही जास्त वाटतय अशाच आनंदात सुखात राहा थँक्यू

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 ปีที่แล้ว +10

    खूप स्वादिष्ट होता मटण रस्सा 😋😋ओवीच्या आजीच बोलणं किती छान आहे.अगदी प्रेमाने बोलतात.मला त्या खूप आवडतात

  • @villagegirlashwini
    @villagegirlashwini 2 ปีที่แล้ว +14

    खूप मस्त दिसत होता मटण रस्सा आणि 🐟 फ्राय👍आई तर एकदम अन्नपूर्णा च आहे ...आज माझा birthday आहे ताई...आणि माझा भाऊ माझ्या सोबत नाही आहे😭😭😭

    • @dadurokade9395
      @dadurokade9395 2 ปีที่แล้ว +2

      Happiest birthday 🎂

    • @villagegirlashwini
      @villagegirlashwini 2 ปีที่แล้ว +1

      @@dadurokade9395धन्यवाद🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +2

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

  • @SanjayVlogs-yz5kn
    @SanjayVlogs-yz5kn 2 ปีที่แล้ว +6

    Khup chan video ...Rohan Dada u r great.. karan ki tu tuzya family madhye konala hi Dady chi univ bhasvun det ny ..pratik Da,kalyani Tai, ranjita Tai, Ovi... Karan saglyana vatte ki baba he asave...pu Rohan tuch tuzya family cha Dev manus aahe...u r really great great great great great...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे🙏

  • @yasminkhalfay8272
    @yasminkhalfay8272 2 ปีที่แล้ว +1

    Amhi hi takto batata,khupach chaan ek no

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 2 ปีที่แล้ว +2

    रोहन मटण तर 1च नंबर मी सुद्धा असंच बनवते...आज आईंनी हिरवं वाटण नाही लावलं मी हिरवं वाटतं लावुन बनवते...आई खुप छान छान म्हणजे छान चव मटण झालं असेल आणि मटणातं बटाटा नाही तर मज्जाच नाही.....

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 2 ปีที่แล้ว +37

    आई हातच मटन रेसिपी एक नंबर अप्रतिम बनवल रंजिता तूला खूपच छान सासु मिळाली आई सारखी माया करणारी 👌👌👍😋😋

  • @pragnaparmar9588
    @pragnaparmar9588 2 ปีที่แล้ว +8

    Mother's recipe is the world's best recipe. Majha tondala pani sutla.
    Doing prayer before eating,a very good habit inculcated.

    • @exploreyourself5544
      @exploreyourself5544 2 ปีที่แล้ว +1

      Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....

    • @sujataraut6329
      @sujataraut6329 2 ปีที่แล้ว

      ोओ हे

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरू सगळ्यांना आई खूपच छान रेसिपी होती आजची मटणाची तोंडाला पाणी सुटलं आम्ही पण मटण चिकन मध्ये बटाटा टाकतो मी वसई ची आहे आणि आम्ही पण भंडारी आहोत आम्हाला पण बटाटा खूप आवडतो खूप खूप छान रेसिपी होतो आई 100पैकी 100गुण मस्त

  • @sudhakargogawale6639
    @sudhakargogawale6639 2 ปีที่แล้ว

    खूप छान मटण रस्सा आणि सुक मटण चुलीवर स्वयंपाक हे खूप चविष्ट बनत आणि काही लोक बटाटा चवीसाठी टाकतात तर काही लोक मटण सगळ्यांना पुराव म्हणून घालतात मटण म्हतले की आमच्या कोकणात वडे आलेच खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद

  • @supriyadhotre6318
    @supriyadhotre6318 2 ปีที่แล้ว +3

    आई चा हात चे जेवण म्हणजे एक च नंबर असते

  • @arpitanadaf259
    @arpitanadaf259 2 ปีที่แล้ว +3

    आई तूझ्यासारखी सासू जर सर्वाना मिळाली ना तर सर्व मुलींना सासरी गेल्यावर आईची आठवण येणारच नाही ग।आई लव्ह you आई।।गॉड ब्लेस you

  • @truptishigwan3968
    @truptishigwan3968 2 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा तुमची आई खुप छान आहे अशी आई आणि अशी सासू सगळ्याना मिलो रंजिता ताई तुमची घरची माणसे खुप छान आहेत

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +2

    आईची रेसिपी म्हणजे तिचा खरं प्रेम असतं ते प्रेम होतं ते जेवण करते त्यामुळे जेवणाला आणखीन टेस्ट येते

  • @rashmikaur6358
    @rashmikaur6358 2 ปีที่แล้ว +4

    Hello aunty. Mouth watering recipe. Please share the recipe of your gharghuti masala

  • @pravadaprabhu3494
    @pravadaprabhu3494 2 ปีที่แล้ว +3

    Ho amhi takto potatoes it's really tasting yummy we put in prawns , tisraya also we really enjoyed mutton with pav

  • @maddyd2884
    @maddyd2884 2 ปีที่แล้ว +1

    बघूनच तोंडा ला पाणी आलंय राव ,,एकच no झालय

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही मालवणी माणसे नाही टाकत बटाटा चिकन मटण आणि मोरी (मूशी)मध्ये बाकी सर्वात म्हणजे शिप्ले चिगूळ(कोलंबी )खेकडे कालव आणि आमच्याकडे वाटण जास्त लागत खोबरे माशांच्या आमटी ला वगैरे सुखी आनंदी असेच हसतमुखाने रहा 🙏

  • @meghananandgaonkar3659
    @meghananandgaonkar3659 2 ปีที่แล้ว +6

    This is very honor to say this
    Ranjita tai Tu faqt vlog nai karat tr 300k peksha jasta lokana entertaine karte Tu ani tuzi team. Kadhi laughter kashi emotional kadhi seriousness kadhi memories nehmi kahi new topic gheun je tu sarvana entertain karte that is very hats off.
    Mostly youTube's set up kartat Space nanavtat shoot sathi make n ol but mala batata ranjita sarkhi set up konachi nasel. Je shijta te dista No Filter😅
    Iccha ahe tula bhetaychi hope this dream comes true
    Love you ranjita tai and all team and family member. God Bless you all

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 2 ปีที่แล้ว +3

    आईंच मटण रेसिपी ऊत्क्रूष्टसुदर सर्व च रेसिपि छान आम्ही हि मटणामधे बटाटा टाकतो त्याची चव वेगळी च

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विडीओ आईची रेसिपी खूप छान बनवली आहे ताई तुमची रेसिपी पण छान असते 👌👌👌👌

  • @sulochanamokal7432
    @sulochanamokal7432 2 ปีที่แล้ว

    आम्हीही मटण चिकन मध्ये बटाटा टाकतो आईच्या रेसिपी खुप छान असतात आणि तुमची फॅमिली खूप छान आहे

  • @riyabagkar1307
    @riyabagkar1307 2 ปีที่แล้ว +9

    Mtan rsa sukh mtan 👍😋👌👌1 no tondala paani sutl aahe mala tumcha ghari yaych aahe Aai tumhla bhetych aahe❤️🥰

  • @monika5323
    @monika5323 2 ปีที่แล้ว +4

    खूप मस्त आणि खूप सोपं पण
    Thanks you aai

  • @truptigupte767
    @truptigupte767 2 ปีที่แล้ว +1

    आई खूप मस्त मटण..एकच नम्बर..मी स्वतः जेव्हा नॉन व्हेज् बनवते तेव्हा मला तुमची सगळ्यांची आठवन् येते..नवीन घर आणी नवीन रेसिपी बघायला नक्की आवडतील..थँक यु

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही मी आपण सेम वयाच्या आहे मला खूप तुमची सर्व रेसिपी आवडते मी फार कोकण प्रेमी आहे मिएकदा तुम्हाला भेटायला येईन मनोरला येत असते मला मच्छी मार्केट तुमच्या बरोबर फिरायचे आहे मला तुमच्या सारख्या मैत्रिणीबरोबर सोबत करायला खुप आवडते

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 2 ปีที่แล้ว +3

    Amhi nehamich mutton,chiken madhe batate ghalto.we love it.😋❤️

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 2 ปีที่แล้ว +8

    Good morning Tai and Patil family 🙏🙏 jay sadguru khup chan ahe recipe khup mast 😍😋😋💞

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +1

      Good morning🙏जय सद्गुरू🙏

  • @mayu2626
    @mayu2626 2 ปีที่แล้ว

    आमच्या नाशिक चे कुठे ही गेले तरी नाव निघतेच, खूप छान वाटले, तुमचे व्हिडिओ आम्ही रोज संध्याकाळी ऑफिस मधून थकून आल्या वर पहतोच, आमचा थकवाच दूर होतो खूप छान कुटुंब आहे तुमचे, ओवी चा आवाज खूप छान आहे

  • @thoratpriti2910
    @thoratpriti2910 2 ปีที่แล้ว +1

    Yummy recipe n family members saglech khup chan ahet God bless all😍

  • @arpitanadaf259
    @arpitanadaf259 2 ปีที่แล้ว +3

    आई तुझं जे बोलणं आहे ना ते खूप प्रेमळ आहे।मनाला खूप बरं वाटतं

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 2 ปีที่แล้ว +6

    Delicious recipes 😋😋😋

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 2 ปีที่แล้ว +1

    रेसिपी खूपच छान एकच no. पण तुमची फॅमिली 👌👌सासू सुनेचं नातं आई आणि मुली सारखं आहे असंच ठेवा. असं बघायलाही मिळत नाही

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍👍👍👌👌 Please share पोळा बनवण्याचे पीठ कसे तयार करायचे, कसे किती भिजवायचे 😊कसे बनवण्याचे 😊😊😊

  • @anjalitonage5605
    @anjalitonage5605 2 ปีที่แล้ว +7

    Aai your are the best cook ☺️🤤✌️

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 2 ปีที่แล้ว +12

    मटण रस्सा,मटण फ्राय 1च नंबर 👌👌 बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🤤 मी येऊ का जेवायला 😍🤗

  • @rujutavedak3455
    @rujutavedak3455 12 วันที่ผ่านมา

    खुप छान मटण रस्सा झाला . तरी छान दिसत होती आम्ही बटाटा घालतो व सुरण पण मस्त लागतो

  • @geetavaske2592
    @geetavaske2592 2 ปีที่แล้ว +2

    Hi pratik me tuzi khup mothi fan ahe. Are tu chines reciepe ka dakhavt nahi
    Tu ahe sundyla cooking vlog dakhav na nonveg, fish
    Chya dishi ase dakhava na
    An ho tumi sagle khanyavarun chidau naka
    Please ❤❤❤ pratikla

  • @sujatawaghmare1429
    @sujatawaghmare1429 2 ปีที่แล้ว +6

    Aai you are so sweet.All family members are really great.we like your join family.Be happy forever

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 2 ปีที่แล้ว +3

    आई रेसिपी खूप सुंदर होती पण वाटण त् थोडी कोथिंबीर वापरा याला हवी होती वास आणि चव सुरेख झाली असती अजून

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 ปีที่แล้ว +1

    आईच्या हातचे मटण सुकक आणि मटण रस्सा लय भारी छानच दिसत आहे चव खुप छान पाहून तोंडाला पाणी सुटले रंजिता नशिबवान आहेस सुगरण सासू मिळाली

  • @veronicatribhuvan5922
    @veronicatribhuvan5922 2 ปีที่แล้ว +1

    Mastch Recipe mtan rasa mtan sukaa lay bhari👍👌👌👌😋😋😋😋

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 ปีที่แล้ว +3

    मटना पैक्षा आजी चे बोलने आवडते जे प्रेमाने बोलते

  • @manishashinde1140
    @manishashinde1140 2 ปีที่แล้ว +11

    आई खुप छान बनवले 😍👌

    • @exploreyourself5544
      @exploreyourself5544 2 ปีที่แล้ว

      Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....

  • @sadasarvdayogtuzaghadavave9053
    @sadasarvdayogtuzaghadavave9053 2 ปีที่แล้ว +2

    रंजिता तुमच्या सारखी सुन भेटण्यासाठी भाग्य असावे लागते 🙏🙏🙏

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video...mast... recipe zakaas...aamhi nahi batata takat konhi khatch nahi...aavadat nahi konala...❤️❤️🥰🥰👌👌👍👍🤤😋😋

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +6

    जय सद्गुरू रंजीता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +1

      जय सद्गुरू🙏Thank you🙏

  • @amrutahardas7522
    @amrutahardas7522 2 ปีที่แล้ว +11

    Wow lovely mutton receipe … I miss it lot here in UK 😞
    Love Ovee’s dialogue .. “Khup bhari zalay” 😀😀😀

    • @jaydeepff210
      @jaydeepff210 2 ปีที่แล้ว

      Khup chhan Tai tumhchi family khup chhan ahe❤️😘😘😘

    • @sachinpatil4867
      @sachinpatil4867 ปีที่แล้ว

      All the best tai

  • @rupalinatekar7647
    @rupalinatekar7647 ปีที่แล้ว

    आई रेसिपि खूप छान बनवली आहे मीसुद्धा मटणात बटाटा टाकते आणि हो आईंना बघताना मला माझ्या आईची आठवण येते 🙂

  • @ashwinsonone4732
    @ashwinsonone4732 2 ปีที่แล้ว

    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तेथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती..... अन् ही सर्व जबाबदारी येते ते घराच नेतृत्व करणाऱ्यावर.. ते बघुन लहान आपोआप शिकतात.. तुमच्या कुटुंबासाठी माझ्याकडून एक ओंजळभर प्रेम.... आनंदाने बनवलं..❤️

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान मटण रस्सा आणि मटण fry आई👌👌👌 😋😋😋😋

    • @exploreyourself5544
      @exploreyourself5544 2 ปีที่แล้ว

      Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 ปีที่แล้ว +15

    जय सदगुरू ताई🙏

  • @vaishalibarde6068
    @vaishalibarde6068 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिक एवढे मन लावून मटण खातो की त्याला बोलायला पण कष्ट पडतात खाताना मला खूप मज्जा वाटते त्याला बघून

  • @yoginipatil4995
    @yoginipatil4995 2 ปีที่แล้ว +1

    Rohan bhau background la astat pn jast tech bolatat te pn ekdm mst,premal tyanch boln khup chan vatat...

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 ปีที่แล้ว +7

    Aai and Rohanda are gems of your family.

  • @worldoffoodyatri1451
    @worldoffoodyatri1451 2 ปีที่แล้ว +3

    Mastch video😍 Recipe pn khup Chan😍😋👌🏻👌🏻

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही टाकतो बटाटा पण सालासकट. रोहन रोज सकाळी , दुपारी , संध्याकाळी विडीयो टाक बघायला खूप आवडेल.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 ปีที่แล้ว +1

    पोळे काढताना बोट भाजत नाही का?तोंडाला पाणी सुटले.. मटण रेसिपी मस्त

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 2 ปีที่แล้ว +3

    Khup mast ahe volg ❤️❤️

  • @premilatupw282
    @premilatupw282 2 ปีที่แล้ว +3

    Ek number 👌😘

  • @nandinipanchal1051
    @nandinipanchal1051 2 ปีที่แล้ว +2

    Ovi cha aji kiti Chan ahet tya kiti disciplin madhe boltat premane Chan family ahe tumchi😍💕💞

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 2 ปีที่แล้ว +1

    आई बरोबर बोलते पहिला मसाला जास्त नसायचे... पण आईची सर्व रेसिपी सोप्पी झटपट होणारी खूप छान😊 👌🏻 👌🏻 👍 आईने बनवलेली रेसिपी लाजवाब 1 नंबर ❤️ 👌🏻👌🏻👍

  • @meghananandgaonkar3659
    @meghananandgaonkar3659 2 ปีที่แล้ว +6

    Good morning Ranjeeta Tai
    The best women I have ever seen
    Love you alot keep it up God bless you and family ❤❤❤

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 ปีที่แล้ว +8

    Good morning Tai and your family 🌹 Jay sadguru 🙏🌷. Aai Chan hoti recipe 😋😋👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +3

      जय सद्गुरू🙏

    • @meeraraval8714
      @meeraraval8714 2 ปีที่แล้ว

      मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते मला तुमचे सर्व पदार्थ आवडतात मी तसे बनवते ताई मला तुमची कोकणी फॅमिली फार आवडते मी तुम्हाला भेटायला येईन.

  • @ganeshsolase6339
    @ganeshsolase6339 2 ปีที่แล้ว

    आई चे हातची चवच न्यारी. एकदम झकास चव.व्हिडिओ पाहून अगदी तोंडाला पाणी सुटले. Thanks आई!!¡

  • @saurabhdeogharkar
    @saurabhdeogharkar 2 ปีที่แล้ว

    रंजिताताई तुमच्या vlogs मध्ये खूप काही शिकण्या सारखं असतं! मी सुद्धा तुमचे वलोग्स बघून channel सुरू केलं आहे ! keep inspiring 🙏

  • @purvapagare1060
    @purvapagare1060 2 ปีที่แล้ว +5

    आईने मटन छान बनवले👌👌😋😋

  • @snehakoli8902
    @snehakoli8902 2 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru tai God bless you all aai love you❤

  • @abhijeetkumbhar5986
    @abhijeetkumbhar5986 2 ปีที่แล้ว +1

    Matna barobar jwori chi bhakri mast lagte

  • @ujjwalashimpi2786
    @ujjwalashimpi2786 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही वाटण पहिलेच टाकतो तेलात मस्त भाजी होते ती पण मस्त रेसिपी दोन्ही ही

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 2 ปีที่แล้ว +4

    Ovee is so cute & sweet....

  • @eknathgatkhal8734
    @eknathgatkhal8734 2 ปีที่แล้ว +5

    Good morning 🌞 आई खुप छान आहे मटण 😋😋👍👌👌👌🥰

  • @nishabhosle9227
    @nishabhosle9227 2 ปีที่แล้ว

    खुपच छान आणि सोपी रेसिपी आहे आईंची भाषा किती प्रेमळ. धन्यवाद आई नक्की करेन मी..

  • @gauripednekar7813
    @gauripednekar7813 2 ปีที่แล้ว

    Ekach no. Mutton agadi aai sarakh👌🏻♥️♥️ aai chya recipe baghayachi majjach vegali asate... Tya etakya apulkine shikavtat na ki ekhadi kadhich jevan n banavnari vyakati sudha banau shakel👍🏻👍🏻

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +4

    Very nice video wow very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @FancyFASHIONSri9
    @FancyFASHIONSri9 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌👍

    • @Vinitavadke
      @Vinitavadke 2 ปีที่แล้ว

      तोंडाला पाणी सुटले

  • @marianpunjabi7950
    @marianpunjabi7950 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful family
    God Bless
    Stay Blessed

  • @shreyadhuri4474
    @shreyadhuri4474 2 ปีที่แล้ว +1

    आई आज मटण दाखवणार हे वाचूनच बाकीचं सर्व काम बाजूला ठेवून पाहिले व्हिडिओ बघितला. 🙏आई तुम्हीच नेहमी या व्हिडिओ मध्ये तर बघायला बर वाटल ❤️❤️याल ना❤️❤️❤️आम्ही वाट बघू😍🥰🥰

  • @yashrajbobhate.2204
    @yashrajbobhate.2204 2 ปีที่แล้ว +3

    Good morning 🌄
    Jay sadguru 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Good morning🙏जय सद्गुरू🙏

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 2 ปีที่แล้ว +3

    Amazing mutton Recipes Aai..i really always try it....

  • @ankitasapkade423
    @ankitasapkade423 ปีที่แล้ว +1

    Ag ranjita tai tujhi ovee khup cute ahe g and ti old vdo,s mdey jam cute disaychi mla ticha voice and smile khup avdtey lay lvkr lvkr mothi hotey ti but cute pn jastch distey love you ovee 😍😘

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद💕💕
    तुमच्या घरगुती सीक्रेट मसाल्याची रेसिपीची कभी पहायला मिळणार👌👍 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 ปีที่แล้ว +3

    Delicious Recipe's from Aai 👌👌👌👌👍

  • @dadurokade9395
    @dadurokade9395 2 ปีที่แล้ว +5

    Jay sadguru ❤️

  • @minalgaikwad3808
    @minalgaikwad3808 2 ปีที่แล้ว +1

    Akch no family mazakdun aaila tumhala sglyana nmskar video pahilyavr khup br vatt sglyacha ghri aashi bonding havi pn aata hi family bonding nahi rahili thanks tya aaina khup bhari

  • @MRO1249
    @MRO1249 2 ปีที่แล้ว

    Mouthwatering mutton fry I will definitely try to cook mutton suka aaji style
    In Goa v also add potatoes in mutton

  • @siddhibobhate324
    @siddhibobhate324 2 ปีที่แล้ว +6

    Jay sadguru 🙏🙏

  • @crazylabdefamily5171
    @crazylabdefamily5171 2 ปีที่แล้ว +1

    Mast recipe Aai.....🤤🤤 mi pan batata lover🤤🤤🥰👍👌❤️❤️❤️❤️

  • @kalpitashindekar2051
    @kalpitashindekar2051 2 ปีที่แล้ว +1

    खरच ना आशी सासू सगळ्या सुनांना भेटो..खूप समजूतदार आहेत त्या..दोन्ही सुनना समजून घेतात लेकी सारख्या..

  • @varshcanakupekar2175
    @varshcanakupekar2175 2 ปีที่แล้ว +2

    Recipe khup chan 😋

  • @nikhilgaikwad5817
    @nikhilgaikwad5817 2 ปีที่แล้ว

    Tai amhi ghari tumchya saglya recipes follow karunch jevan banavto ani amhi hi recipe pn lagech try keli ani ti khupach cchan zali ani ghari sarvana avadli