अगस्त्य नामकरण समारंभ |१०/११/२०२४ | सातोसे फोटोग्राफी | बारसा | निमंत्रक - वर्षा नितेश कांगणे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
- इतुकले पितुकले माझे हात. इवले इवले माझे गाल .
गोड गोड किती छान. सर्वांचा मी छकुला लहान.
पण माझे नावं काय..??? अहो....तेच तर ठरवायचे आहे .
म्हणूनच तुम्हाला सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. मग बारशाला नक्की यायचं हां...!!