ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री,बाजूला पत्नी, उद्धव ठाकरे पंढरपूर हून मुंबई कडे रवाना, सुसाट ताफा | CM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @sambhajikobal4980
    @sambhajikobal4980 3 ปีที่แล้ว +14

    अ से सयमी नेतृत्व महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचे नशीब थोर

  • @rohitmanchekar3042
    @rohitmanchekar3042 9 หลายเดือนก่อน +5

    असे मुख्यमंत्री होणे नाही परत महाराष्ट्र राज्ययाल लाभलेलं भाग्य आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र ला कोरोनाच्या काळात सांभाळ 😢❤

  • @prashantsuryawanshi478
    @prashantsuryawanshi478 3 ปีที่แล้ว +7

    सगळ्यात चांगले कामयाब मुख्यमंत्री🙏🙏🙏🙏🙏

  • @RohitPatil-ph7zl
    @RohitPatil-ph7zl 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान मुख्यमंत्री यांनी स्वतः कार चालवून महाराष्ट्राला नवीन पायंडा घालून दिला. त्या बद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत!!

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 3 ปีที่แล้ว +3

    मा मुख्यमंत्री साहेब जिंदाबाद

  • @amarmolkeri9659
    @amarmolkeri9659 3 ปีที่แล้ว +245

    जगात पहीला मुख्य मंत्री आहेत जे स्वतः गाडी चालवून विठ्ठलाचे दर्शन घेऊन जात आहेत ::::::त्याचे सर्व ईच्छा विठ्ठल पुर्ण करोत हीच विठ्ठल चरणी अर्पण करतो :::::जय हरी माऊली

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 3 ปีที่แล้ว +9

      अजून ईच्छा बाकीच आहेत ??😁😁

    • @Krm19899
      @Krm19899 3 ปีที่แล้ว +1

      स्वतः गाडी चालवण्याचा धोका कशासाठी...🤔?

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว +2

      @@Krm19899 Dhoka kasala... Driving yete...

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 3 ปีที่แล้ว +2

      @@sandeepdhapte te pn hat sodun

    • @mangeshkorde1753
      @mangeshkorde1753 3 ปีที่แล้ว

      Jagatil nahi Maharashtracha mukhyamantri

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 3 ปีที่แล้ว +114

    खुप छान आहे स्वतः ड्रायव्हिंग करता . असाच राज्याचा गाडा पण स्वतः च्या विचाराने चालवा बेस्ट ऑफ लक मुख्य मंत्रीजी . एक शिव सैनीक मुंबई हून

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 3 ปีที่แล้ว +9

      या जन्मीतरी ते शक्य नाही !!

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix 3 ปีที่แล้ว +7

      सोनिया सैनिक म्हण। शिव खूप पवित्र शब्द आहे भ्रष्टाचाऱ्यासाठी

    • @rohitshekharmahajan5724
      @rohitshekharmahajan5724 3 ปีที่แล้ว +1

      @@flight_of_phoenix tuzya bapala pan nahi jamnar lakshat thev

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix 3 ปีที่แล้ว +4

      @@rohitshekharmahajan5724 ठाकरे गुलाम। पेंगविन ची चाटा आता। नंतर त्याचा पोरांची। जिंदगी अशीच घालवा

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 3 ปีที่แล้ว +2

      @@flight_of_phoenix correct bro 👌👍

  • @SJ-gg8ci
    @SJ-gg8ci 3 ปีที่แล้ว +22

    Great CM Udhavji 🙏🏼🙏🏼

  • @vitthalgurav7349
    @vitthalgurav7349 3 ปีที่แล้ว +126

    माऊलीचा आशिर्वाद मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीवर आहे त्यानी काेराेना काळात महाराष्ट्रातील जनतेला आधारदिला असे मुख्यमंत्री पुन्हा हाने नाही 🙏🙏🙏

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 3 ปีที่แล้ว +2

      माननीय मुख्यमंत्री साहेबांना विठोबा पावणार मुख्यमंत्री हे खोटे करनारे नाहीत

    • @singhmatal6648
      @singhmatal6648 3 ปีที่แล้ว +4

      तुझ्या घरी घोऊनजा आनी दोवार्यत पुज

    • @anudip2469
      @anudip2469 3 ปีที่แล้ว +6

      Kasla adhar dila ghara baher padla ka kadhi je kahi credit aahe thoda far te tope sahebancha ha fakt vasooli karat hota 😂

    • @sanjaynare7164
      @sanjaynare7164 3 ปีที่แล้ว +1

      Majak karych sodun dya asa nikama mukhmantri phila nahi ajun

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुख्यमंत्री लाभले महाराष्ट्राला

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 ปีที่แล้ว +26

    असा पहिला मुख्यमंत्री याचि देही याचि डोळा पाहिला भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि आशिच सेवा घडावी राम कृष्ण हरी ‌💐💐🙏🙏👌👌☝️🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय अहिल्या जय महाराष्ट्र

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 3 ปีที่แล้ว +140

    जेवढ. उद्धव. साहेबावर. बोलताना तेवढं महाराष्ट्रात. उद्धवजी. नंबर.1. चालणार

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 3 ปีที่แล้ว +5

      पायी की रेंज रोव्हर मधून ?😁😁😁😁🔥🔥

    • @prashantshedage1923
      @prashantshedage1923 3 ปีที่แล้ว +10

      विनाशकाळी विपरीत बुद्धी ...आमच्या बाळासाहेबानची या मुर्खनी सेना संपवली 😡😡😡

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 3 ปีที่แล้ว +3

      @@prashantshedage1923
      😝😝😝😝😝
      बाळासाहेबांची शिवसेना वाचवली म्हण.
      असंगाशी सांग केल्यामुळे प्राणाशी गांठ पडली होती. लाख लाख शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻

    • @mangeshwawle7597
      @mangeshwawle7597 3 ปีที่แล้ว

      @@prashantshedage1923 bass ka bhai

    • @oneruleonenation.370ucc4
      @oneruleonenation.370ucc4 3 ปีที่แล้ว

      Lockdown madhe swa hitache dhande, bars aat madhun aani wine shop saras open thevle aani daru chi home delivery suddha jorat suru thevli.
      Pan mandire band karun tyavar lokancchya daily roji roti war laat marli pan tari pan mandir open kele nahi pan ata swata public la dakhvit aahe ki kiti mothe he pandharpur che bhakt aahet.
      Swata sathi maharashtra shasna chya adhikaracha surukasha bala cha Upyog karun pandharpur la driving stunt public la dakhvita yete.
      Aani public la lockdown madhe ghara baher gelyas fine martat yanche shasan.
      Pandharpur la janya sathi swata ghara baher nightat saheb pan maharashtra madhe public cha haal vicharnya sathi room madhe basun TH-cam var bolbachan karit astat.
      Asech baher nighun maharashtra chya jante sathi pan baher nigha saheb.
      Nahi tar vittalache paul dhunyache stunt baji chya chakkar madhe maharashtra public che paule padtil tumchya party var lagech.

  • @spardha_pariksha_update
    @spardha_pariksha_update 3 ปีที่แล้ว +7

    उद्धव ठाकरे नाम काफी है..... जय महाराष्ट्र....

  • @pravinchougale4212
    @pravinchougale4212 ปีที่แล้ว +2

    Gret cm उद्धव साहेब

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 3 ปีที่แล้ว +119

    शानदार सोहळा...स्वत: ड्रायव्हिंग करणारे पहिले मुख्यमंत्री...👏👏👏 श्रीहरी विठ्ठल..

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 3 ปีที่แล้ว +29

    पंढरपूरचा खर दर्शन जे वारकरी भक्त पायी चालत जातात आणि त्यातून मिळणारा आनंद तेच खर दर्शन..
    🙏

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 3 ปีที่แล้ว

      Ho ajunahi toch vitthal tethe shashwat ahey.. khari bhakti tyala kaltay.

    • @anandkvk
      @anandkvk 3 ปีที่แล้ว +1

      Are mukhyamantri chalat janar ka. Kaam nahit ka tyanna.

  • @GajananMaharajLanke
    @GajananMaharajLanke 3 ปีที่แล้ว +134

    सर्वानी हात सोडुन गाडी चालवु नये ते मुख्यमंत्री आहेत

  • @udayjadhav3544
    @udayjadhav3544 3 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 ปีที่แล้ว +11

    शांत, संयम,सुसंस्कृत हे गुण असणारे एकमेव मुख्यमंत्री.

  • @riteshpawar9741
    @riteshpawar9741 3 ปีที่แล้ว +1

    Great saheb

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 3 ปีที่แล้ว +91

    खरा भाविक बघायचा असेल तर वारीला जा. पायाला फोड आलेले पण वारीची शिस्त न मोडता माउलीच्या दर्शनासाठी मैलोनमैल देहभान विसरून चालतो. त्याला दर्शन नाही. देवळात किती माणसे होती?
    मोटारींचा ताफा वेळेचा आणि पैशाचा अपव्यय. कार चालवत असताना हात जरी जोडले तरी ते ना देवा करीता ना जनतेकरिता ते फक्त मतांकरीता.

    • @pranalicheulkar5133
      @pranalicheulkar5133 3 ปีที่แล้ว

      अगदी खर आहे .

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 3 ปีที่แล้ว

      खरे आहे

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 ปีที่แล้ว +4

      महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना अशाच प्रकारची सेवा पुरवली जाते व तो जनतेच्या पैशावर सर्व खर्च केला जातो तेव्हा कधीही तोंड उघडले गेले नाही आणि आज शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर व पंढरपूर ते मुंबई असा परतीचा प्रवास केला तर तुमच्या पोटात दुखणे सुरु होते.

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 ปีที่แล้ว +1

      खरा वारकरी पायी चालत पंढरपूरला जातो परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांना पायी चालत जावे लागत नाही तर त्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात.
      भविष्यात तुमच्या घराला देखील हा बहुमान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मग तेंव्हा काय पायी चालत जाणार की सरकारी यंत्रणेचा लाभ घेणार.

    • @madhurikamat3820
      @madhurikamat3820 3 ปีที่แล้ว +1

      अगदी खरे वारकरी खरा भक्त आहे .असली शोबाजी नाही त्यांच्याकडे

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान , हम किसीसे कम नही ,

  • @RAH_133
    @RAH_133 3 ปีที่แล้ว +4

    पांडुरंगाचा चमत्कार असा असतो.... पुन्हा पुन्हा उद्भव ठाकरे 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @sachinpondhekar2695
    @sachinpondhekar2695 3 ปีที่แล้ว +1

    शांत आहे पण रॉयल माणूस आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सारे ठिक करणार मराठी माणसांसाठी

  • @तुफानशेतकरीचॅनल
    @तुफानशेतकरीचॅनल 3 ปีที่แล้ว +12

    दमदार मुख्यमंत्री

  • @frksk625
    @frksk625 3 ปีที่แล้ว +2

    best c m . sir jee

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 3 ปีที่แล้ว +18

    उद्धव साहेब किमान 20वर्षे मुख्यमंत्री हवेत (स्वबळावर).महाराष्ट्र देशातील एक नंबर राज्य होईल.
    जय महाराष्ट्र!

    • @manoharpurnaye2909
      @manoharpurnaye2909 3 ปีที่แล้ว +1

      हे कौतूक? कशासाठी? , जनतेशी फितूरी केल्यामुळे का ? बावळट पणा आहे हा .......

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 3 ปีที่แล้ว

      @@manoharpurnaye2909 hech sglyat chagle cm ahet tya bavlt bjp pekshya bjp vale chor sale sgl gujrat mdhe nyaylzt ani aapn mokle hot challoy tya bavlt chatal modi mule

    • @prakashk5819
      @prakashk5819 3 ปีที่แล้ว

      Bawalatpanachi hadda ahe.mahanagrpalika asun kityek varsha.sadhe rastyache khadde nahi bujwat.

    • @prakashk5819
      @prakashk5819 3 ปีที่แล้ว

      @@manoharpurnaye2909 kahi pan rao tumche aple ghabad.marathi.lokansathi.kahi nai karnar.nustya fieldings lavnyat patayit ahet.dhamak nai .kuthe balasaheb ani kuthe he.jamin.asmanacha farak ahe

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय योग्य आणि उत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @yashwantpatil1885
    @yashwantpatil1885 3 ปีที่แล้ว +2

    प्रभावी,शांत,संयमी व विचारशील मनाचा ठेवा असणारे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब
    तुम्हांला ...सलाम...👌👌👌👌👌👌👌👌

  • @amolwaghmare4920
    @amolwaghmare4920 3 ปีที่แล้ว +9

    खरंच आपल्या महाराष्ट्र राज्याला साहेबाच्या रूपात एक हिरा लाभला.. 👌👌🙏🙏

    • @Krgg7
      @Krgg7 3 ปีที่แล้ว

      🙄😝

    • @ramkrushnahari7721
      @ramkrushnahari7721 3 ปีที่แล้ว

      पिकू घाल आता

  • @shahshaheenmansoor2656
    @shahshaheenmansoor2656 3 ปีที่แล้ว +2

    SHIVAJI MAHARAJ K BAAD YE H JANTA RAJA
    UDDHAV THAKREY JI
    AAP HI MUKHYA MANTARI RAHEN YE MERE POORI FAMILY KI DUWA H

  • @jadhaoeknath1304
    @jadhaoeknath1304 3 ปีที่แล้ว +53

    बापरे अशा मुख्यमंत्री उभ्या आयुष्यात पाहिल्या शतशाहा प्रणाम उद्धवजी सरकार

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 ปีที่แล้ว +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब

  • @hemantgadkari176
    @hemantgadkari176 3 ปีที่แล้ว +79

    पांडुरंगा महाराष्ट्राला समृद्ध कर!

  • @satishsevlikar8174
    @satishsevlikar8174 3 ปีที่แล้ว +5

    मा.मुख्य मंत्री अतिशय साधे व सुसंस्कृत संसारक्षम आहेत

  • @kiranthorve1785
    @kiranthorve1785 3 ปีที่แล้ว +36

    सगळी मज्याच मज्या, आणी चेंबूर ला दरड कोसळून 15 मेले,,,, तरी पण मज्या च मज्या जनता रास्त उत्तर देणार,,, लक्षात ठेवा कुणाला कुणाबद्दल काही देणं घेणं नाही,, तुमच्या कुटुंबाच रक्षण तुम्हाला स्वताच करायच आहे,,,

  • @rajaram_dm_454
    @rajaram_dm_454 3 ปีที่แล้ว +116

    Nashib महाराष्ट्राच....🔥🔥Salute CM sir🚨

  • @anitachauhan9589
    @anitachauhan9589 3 ปีที่แล้ว +4

    श्री हरि विट्ठल 🙏परमेश्वरा, आमच्यासारखे सामान्य लोकसुद्धा तुमच्या दारात येण्यास आतुर आहेत. 🙏

  • @ashagite16
    @ashagite16 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना 🙏🙏👍👍👍

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 3 ปีที่แล้ว +140

    मुख्यमंत्री असून car चालवताना पन जनतेला नमस्कार करतात,जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @asharane552
      @asharane552 3 ปีที่แล้ว +18

      दाखवायचे दात बाबा😂😂😂 नाहीतर जनता मत कसे देईल

    • @rajgamingonvideostory5664
      @rajgamingonvideostory5664 3 ปีที่แล้ว

      Right bhai

    • @Drone.eye.
      @Drone.eye. 3 ปีที่แล้ว +4

      Maharashtra tar chalvta yet nhi m carch chalva

    • @oneruleonenation.370ucc4
      @oneruleonenation.370ucc4 3 ปีที่แล้ว +2

      Lockdown madhe swa hitache dhande, bars aat madhun aani wine shop saras open thevle aani daru chi home delivery suddha jorat suru thevli.
      Pan mandire band karun tyavar lokancchya daily roji roti war laat marli pan tari pan mandir open kele nahi pan ata swata public la dakhvit aahe ki kiti mothe he pandharpur che bhakt aahet.
      Swata sathi maharashtra shasna chya adhikaracha surukasha bala cha Upyog karun pandharpur la driving stunt public la dakhvita yete.
      Aani public la lockdown madhe ghara baher gelyas fine martat yanche shasan.
      Pandharpur la janya sathi swata ghara baher nightat saheb pan maharashtra madhe public cha haal vicharnya sathi room madhe basun TH-cam var bolbachan karit astat.
      Asech baher nighun maharashtra chya jante sathi pan baher nigha saheb.
      Nahi tar vittalache paul dhunyache stunt baji chya chakkar madhe maharashtra public che paule padtil tumchya party var lagech.

    • @PRAVINVLOG91
      @PRAVINVLOG91 3 ปีที่แล้ว

      सर्वात जास्त tax दारू मधून भेटतो

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 3 ปีที่แล้ว +4

    Ram Krishan Hari jai jai ram krishna hari 🙏🙏🙏🌹🌹

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 3 ปีที่แล้ว +3

    माउली साहेबांच्या पाठीशी उभे राहा

  • @ravindrachavan5689
    @ravindrachavan5689 3 ปีที่แล้ว +65

    बाहेर जमावबंदी करायची, येईळे 100 गाड्या फिरवायच्या हा कुठला न्याय आहे

    • @atulnimhan12
      @atulnimhan12 3 ปีที่แล้ว +2

      Hous mhnun nhi.. protocol aahe ... n tafa ha personal vyakti sathi nasun tya khurchisathi kiwa tya padasathi aahe .. lakshat ghya

    • @mmp7027
      @mmp7027 3 ปีที่แล้ว +2

      @@atulnimhan12 covid protocol 😂

    • @rahulranadive.4507
      @rahulranadive.4507 3 ปีที่แล้ว

      हा मविआचा न्याय आहे.

    • @p.m8666
      @p.m8666 3 ปีที่แล้ว +2

      शेवटी ती security आहे आणा

    • @sushantsawant6757
      @sushantsawant6757 3 ปีที่แล้ว +3

      Pʀᴏᴛᴏᴄᴏʟ ᴀʜᴇ ᴛʏᴀɴᴀ sᴜᴅʜᴀ ɴᴀʜɪ ᴍʜᴀɴᴛᴀ ʏᴇᴛ ɴᴀʜɪ..

  • @dineshborade9218
    @dineshborade9218 3 ปีที่แล้ว +6

    निंदा करणारे खुप असतात 🙏मुख्यमंत्री साहेब

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 3 ปีที่แล้ว +15

    छान मा.मुख्यमंत्री साहेबांचा आदर्श सर्व मंत्रीमंडळाने घेतला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prafullaghosalkar413
    @prafullaghosalkar413 3 ปีที่แล้ว +11

    Best C.M. of Maharashtra 👏👏

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 3 ปีที่แล้ว

    माननीय मुख्यमंत्री साहेब,तुमचे खूप कौतुक.अशा कठीण परिस्थितीतपण योग्य निर्णय घेऊन
    आपण काम करत आहात.आम्हाला आनंद झाला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे पुजन केले.धन्यवाद.आपणास यश मिळेल..

  • @tarachandmarathe228
    @tarachandmarathe228 3 ปีที่แล้ว +35

    हा सर्व येण्या जाण्याचा खर्च आपल्याच घामाच्या पैशात. वारकरी , शेतकऱ्यांचा,मजुरांच्या मेहनतीचा खर्च. सर्व राजकारणी फक्त सरकारी खुर्ची वर बसणारे आपल्याच घामाच्या पैशात हा खर्च करतात. जय हरी विठ्ठल .... शेतकरी जगाचा पोशिंदा.. शेतकऱ्यांचा पोशिंदा विठ्ठल रखुमाई....जय हरी विठ्ठल...

    • @sd6795
      @sd6795 3 ปีที่แล้ว +2

      Barober bollat.asla bindok CM milalyaver kay bolaych

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 3 ปีที่แล้ว

      @@sd6795 bavlat bjp smrthk bga jra nit bjp vale sgle gujrat la improv krt ahe vaccin baga biggest stadium bga satatu of unity bga

    • @sd6795
      @sd6795 3 ปีที่แล้ว

      @@ap-ug9wx tu bindok ahe ka ?
      Jara comment neet vach ..Ha CM kay kartoy ? Maharashtra madhe kay problem sodvtoy ?
      Kahi zal ki modi chya navane bomb marta pan vichar karun bolaych na..petrol ,gas, shetkari chya prob sodvta yet nahi hyala...kahiteri kamacha ahe ka ha CM..khar ter tuzyasrkhe lok andhbhakt ahet mhaunch murkh lokanche samrthan kartat..

    • @mh2485
      @mh2485 3 ปีที่แล้ว +1

      @@sd6795 tuzya commet varun samzal tu kiti hushar aahes...

    • @vipulpawar4526
      @vipulpawar4526 3 ปีที่แล้ว +1

      @@sd6795 petrol gas cha rate koni uddhav sahebanni wadhvla ka? Shetkari kay uddhav sahebanchya navane andolan karat ahet ka?

  • @alkeshbadgujar646
    @alkeshbadgujar646 3 ปีที่แล้ว +79

    साहेब एकच विश्वास... बाळासाहेबांचे सुपुत्र मराठी आणि महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही 🙏🏻
    ..परिस्तिथि कशी असू द्या ..कारण संपती कमवायची गरज काय अक्खी मुंबई आपल्या जवळ आहे

    • @satishhumane1066
      @satishhumane1066 3 ปีที่แล้ว +2

      भाऊ मुंबई म्हणजे ऊध्वस्त ठाकरेची
      प्रायवेट लिमिटेड प्रापर्टि नाहि, गया वो जमाना,
      बाप मरा अंधेरेमे ,बेटेका नाम पावर हाऊस,
      गां@@@@@फटे -तो -फटे ......बस्स
      पावर ना घटे

    • @dhananjypatil3391
      @dhananjypatil3391 3 ปีที่แล้ว

      Hoo Hoo jra thmba kelel ky hatat ahe te

  • @akshaytanksale5632
    @akshaytanksale5632 3 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र सारख्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे खरंतर एकेका प्रश्नासाठी किती वेळ द्यावा लागत असेल,सतत जागरूक राहावे लागत असेल,अधिकाऱ्यांकडून briefing घेताना आणि कार्यवाही करताना दिवसाचे 24 तास कमी पडत असतील.पण या महाशयांकडे वेळच वेळ दिसतोय. धन्य ते मुख्यमंत्री, धन्य ती जनता जी गाडी चालवल्याबद्दल यांचे कौतुक करते🙏🙏

    • @rekhadumbre349
      @rekhadumbre349 3 ปีที่แล้ว +2

      Very true... He is not worth what he got ..

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 3 ปีที่แล้ว +11

    उद्धवा,धन्यवाद,पांडुरंग आहे तुझ्या पाठी,तू एक निष्कलंक मुख्यमंत्री आहेस,तुझ्या पाठी अख्खा महाराष्ट्र आहे,बोंबलनाऱ्या कडे लक्ष देऊ नका

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 3 ปีที่แล้ว

      Yes Yes yes

    • @sandi4062
      @sandi4062 3 ปีที่แล้ว +1

      Kuthn nishkalank fisla baba tula..

    • @oneruleonenation.370ucc4
      @oneruleonenation.370ucc4 3 ปีที่แล้ว

      Lockdown madhe swa hitache dhande, bars aat madhun aani wine shop saras open thevle aani daru chi home delivery suddha jorat suru thevli.
      Pan mandire band karun tyavar lokancchya daily roji roti war laat marli pan tari pan mandir open kele nahi pan ata swata public la dakhvit aahe ki kiti mothe he pandharpur che bhakt aahet.
      Swata sathi maharashtra shasna chya adhikaracha surukasha bala cha Upyog karun pandharpur la driving stunt public la dakhvita yete.
      Aani public la lockdown madhe ghara baher gelyas fine martat yanche shasan.
      Pandharpur la janya sathi swata ghara baher nightat saheb pan maharashtra madhe public cha haal vicharnya sathi room madhe basun TH-cam var bolbachan karit astat.
      Asech baher nighun maharashtra chya jante sathi pan baher nigha saheb.
      Nahi tar vittalache paul dhunyache stunt baji chya chakkar madhe maharashtra public che paule padtil tumchya party var lagech.

    • @oneruleonenation.370ucc4
      @oneruleonenation.370ucc4 3 ปีที่แล้ว

      Covid madhe public che Paul padayla nako mhjun ata vitthal che paul ??

  • @चलाकाहीतरीनवीन
    @चलाकाहीतरीनवीन 3 ปีที่แล้ว +132

    On रोड जाण्याकरिता एवढा खर्च होत असेल तर, हेलिकॉप्टर ने गेलेलं काय वाईट

    • @ankitd1218
      @ankitd1218 3 ปีที่แล้ว +6

      पाऊस चालू होता. खराब वातावरणात शक्य नसत.

    • @prabhakarpatil5059
      @prabhakarpatil5059 3 ปีที่แล้ว +3

      Kharb vatavarn hote bava

    • @saikorde2628
      @saikorde2628 3 ปีที่แล้ว +2

      Te mukhyamantri ahet te bugtil kay karych tumhi kon

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 ปีที่แล้ว +6

      याच्या पेक्षा जास्त खर्च आणि आता जो पोलिस बंदोबस्त आहे तो कायम राहिला असता व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी वेगळा खर्च झाला असता व त्यानंतर तुमच्या सारख्या महामुर्खांनी जनतेचा पैसा खर्च झाला असे बोलणारे गोबरभक्ताची कमतरता नाही.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 ปีที่แล้ว +3

      Are te kuthe hi gele tari evdha honarch ahe.. z+ security aste cm na

  • @rameshpandey9545
    @rameshpandey9545 3 ปีที่แล้ว +2

    Hamara cm udhuthakrey good

  • @maheshlonkar6763
    @maheshlonkar6763 3 ปีที่แล้ว +53

    थोडा वेळ असं वाटलं कि आपण रोहित शेट्टी च्या फिल्म च शूटिंग बघतोय

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 3 ปีที่แล้ว +37

    चायला हेडिंग तर असे टाकले की त्यांनी आमच्या उपकारासाठी पंढरपूरला गेले होते

    • @rushikesh707
      @rushikesh707 3 ปีที่แล้ว +1

      Very truly you said ..if didn't went apan sagle melo astho

    • @yogeshlole5875
      @yogeshlole5875 3 ปีที่แล้ว +1

      @@rushikesh707 मराठी बोला

  • @niteshrane2612
    @niteshrane2612 3 ปีที่แล้ว +10

    वारकरी जेल मध्ये आमच्या tax च्या पैशाने ह्यांचे ताफे पंढरपुरात. देवाच न्याय करेल ह्याचा.

  • @Armyblink_Kingdom
    @Armyblink_Kingdom 3 ปีที่แล้ว +2

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही🙏 बाळासाहेबांचे नाव रोशन करणारा आमचा पालक🙏🙏

  • @vijaytawte5436
    @vijaytawte5436 3 ปีที่แล้ว +19

    ३२ गाड्यांचा काफिला घेऊन मुख्यमंत्री विठ्ठलाच्या द्वारी. वारकरी मात्र चार हात दूर.

    • @pspol3273
      @pspol3273 3 ปีที่แล้ว +1

      होय.. जनता पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहे.. तो पर्यंत जीवाची मुंबई करून घ्या. जनता दुंगणावर लाथ मारून हाकलून देते की नाही ते बघा.

    • @rockyff479
      @rockyff479 3 ปีที่แล้ว

      I think mukhya mantri vaarkari ani maharashtrachya janatechya vatine darshan ghetla aahe.

  • @narayanchavan5779
    @narayanchavan5779 3 ปีที่แล้ว +1

    तुमचं ड्राइविंग नाही बघायचं महाराष्ट्रातील जनतेला साहेब,

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 3 ปีที่แล้ว +51

    सध्या पत्रकार आणि वार्ताहरांचा दर्जा म्हणजे, बिस्कीट दाखवली की, शेपुट हलवणारे ! प्रशासनात अनेक मोठे घोटाळे झाले पण यांना एकही शोधला आला नाही, येत नाही ?

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

      आपलेच चोर आणि आपलेच पोलीस
      कसा शोध लावणार😂😃

    • @sarojpradhan6278
      @sarojpradhan6278 3 ปีที่แล้ว

      नसते आले काहीही बिघडले नसते,कुठे खिशातले पैसे झाले खर्च, एखाद्या जेष्ठ वारकर्याने केली असती चाललं असत,

    • @63shaansakharkar72
      @63shaansakharkar72 3 ปีที่แล้ว

      तरबूज काय करतोय ????

  • @sunilmatsagar1738
    @sunilmatsagar1738 3 ปีที่แล้ว +1

    जय माहाराष्ट्र साहेब

  • @surendradusane8139
    @surendradusane8139 3 ปีที่แล้ว +121

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
    मंत्री साहेब लवकर लॉक डाउन उठवा तुम्ही काय घरात बसून आहे जरा आम्ही रोजगारांनी कोणाकडे बघायचे

    • @vijayg.deshmukh414
      @vijayg.deshmukh414 3 ปีที่แล้ว +3

      कोरोना ने मरशील, गप पड घरात !

    • @surajmohite2279
      @surajmohite2279 3 ปีที่แล้ว +8

      Je bapachya jivavar jagtat kiva jyanchyakde paisa swtha chalat yeto tech gharat gap padun rahu shktat.... Mehnat karun paisa kamvnare nahi😊

    • @pratibhatambe8324
      @pratibhatambe8324 3 ปีที่แล้ว

      मा मुख्यमंत्री साहेब आज देवदर्रशन झाले, जगाच्या पलन कर्रत्याकडे आपण कोरोना मुक्त भारत व विश्व व्हावे ही प्रार्थना केलीच असेल, तुम्ही कुशलपण, संयमाने जे निर्णय घेत आहात त खुप महत्वाचे आहेत, अवघा महाराष्ट्र तुमच्या रुपात उत्तम कर्रणधार, काळजीवाहक, निस्पृह, व्यक्ती, म्हणून पहात आहे, तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी अधिकाधिक योजना राबवाव्यात, तळातल्या, रंजल्या, गांजल्यांना आपुलला म्हणे देव तेथेच असे .

    • @yogeshlole5875
      @yogeshlole5875 3 ปีที่แล้ว +1

      नाही हो त्या गोष्टीची यांना फिकर नाही

    • @surendradusane8139
      @surendradusane8139 3 ปีที่แล้ว

      @@vijayg.deshmukh414
      भावा मजूर हाय मी असा बी काम नाही घरात 4 जण आहे पैशाचे सोंग नाही करत येत मरायचं तर आहेच असे किती दिवस घरात बसून राहू तूच काही उपाय सांग

  • @manikbarguje6052
    @manikbarguje6052 3 ปีที่แล้ว

    खुपचं.छान.पियम.सा हेड

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 3 ปีที่แล้ว +106

    लोकांचा पैसा, लोकांवर मिजास. आम्ही आहे तिथंच.

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 3 ปีที่แล้ว +8

      CM aahet te...tu kon aahe

    • @akbarnadaf8947
      @akbarnadaf8947 3 ปีที่แล้ว +13

      @@crankfrank3274 मी फक्त एक नागरीक, ज्याला मतदानाशिवाय कोणताही अधिकार नाही

    • @mayurjadhav3823
      @mayurjadhav3823 3 ปีที่แล้ว +5

      आरे ते मुख्यमंत्री आहेत. जरा विचार करा

    • @krishnakantshankar1255
      @krishnakantshankar1255 3 ปีที่แล้ว +20

      अ...रे भावा आजोबा-वडिलांच्या पुण्याईवर आणि तुझ्या-माझ्या दाना वर हे सुख भोगतोय. कधी चाॕपरने तर कधी गाडीने पालखीने मज्जाच चालली आहे. आणि आम्हाला काम नाही. आहे, त्यांना ट्रेन नाही. आम्हा जनतेला विठूरायाचे दर्शनासाठी सादे पाई चालत जाऊ दिले जात नाही. आणि म्हणे स्वतः गाडी चालवली टोल भरला का हे पण बघा. जनता उपाशी आणि राजा तुपाशी हे असे आहे. फक्त स्वतः चे सुख-फायदा बस... जनतेला काय ? जनतेसाठी काय ?

    • @damodarverekar493
      @damodarverekar493 3 ปีที่แล้ว

      @@krishnakantshankar1255 Tumi nivadnuki made ube Raha mavdun haya mag bola

  • @shubhmapaygude1336
    @shubhmapaygude1336 3 ปีที่แล้ว

    ग्रेट मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

  • @pratapsworld...8819
    @pratapsworld...8819 3 ปีที่แล้ว +49

    म्हणजे काय बोध ? बर ते कोविडचे लाइट बिल ,रैशन अणि मुख्यमंत्री वैद्यकीय निधि चे काय आहे का शिल्लक .mazi मुलगी एडमिट आहे साहेब ?

  • @chandrakantshedge3877
    @chandrakantshedge3877 3 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    बाळासाहेब असते तर अजुन खुप बरे वाटले असते,
    राम कृष्ण हरी,

  • @ombaseyashavant5421
    @ombaseyashavant5421 3 ปีที่แล้ว +61

    चांगले आहेत CM आदर्श घ्या भाजप व टरबूज

    • @Drone.eye.
      @Drone.eye. 3 ปีที่แล้ว +1

      Mand ahe ek no cha

    • @mr.perfect.nottyboy207
      @mr.perfect.nottyboy207 3 ปีที่แล้ว

      Ok datadya la pm kara🙏

    • @sunetranaik820
      @sunetranaik820 3 ปีที่แล้ว

      Tarbujachi wife pahilyanda.

    • @kiranshinde2330
      @kiranshinde2330 3 ปีที่แล้ว +1

      Yes... He is a best CM ever.. Tarbujya fkt pustak vachto.. Aani Bayakola gaani Gayla pathvto... Kavlyachya aawajat.. 🤣🤣🤣

    • @anudip2469
      @anudip2469 3 ปีที่แล้ว

      Kasla adarsh vasooli karaycha 😂

  • @hasumatirawal4310
    @hasumatirawal4310 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचं मुख्य मंत्री खुप खुप धन्यवाद तूम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही फार मोठं आणि फार काळजीनं महाराष्ट्र राज्य सांभाळीत आहेत विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपल्या परीवार सोबत सुखरुप निघालं एकटेच पण तुमच्या सोबत विठूराया आहे त्यांनी तुम्हाला साथ दिली मी एक सामान्य श्री आहे माझं वय साठ वर्षे झाली नमस्कार हसुमती रावल जयहिंद जयमहाराष्ट्र 🌹🌅कोटि कोटि प्रणाम

  • @shivrajkumarmhetre2850
    @shivrajkumarmhetre2850 3 ปีที่แล้ว +18

    अस काय महान काम केलं त्यांनी सगळी जन उचलून धरलाय st चा ड्रॉवर रोज कितीतरी अडचिनना समोर जाऊन प्रवासांना सुखरूप त्याचा गावी सोडतो त्याची सुती कोण केलं का

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 3 ปีที่แล้ว

    लयभारी साहेब लयभारी भाऊ पांडुरंग हरी विठ्ठला

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 ปีที่แล้ว +129

    पेट्रोल, डिझेल, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, सततचा लॉक डाऊन, शेतकरी हवालदिल ह्यांच्या मधला एकही मुद्दा पत्रकारांना दिसत नाही किंवा कोणी त्यावर बोलायलाच तयार नाही 🤣🤣🤣

    • @khandeshawargadade4504
      @khandeshawargadade4504 3 ปีที่แล้ว +4

      खर आहे भाऊ

    • @pravingaikar8713
      @pravingaikar8713 3 ปีที่แล้ว +1

      He prashna vicharle tar midiya valyancha mumbai madil office tutnar kon risk geil

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 3 ปีที่แล้ว

      Are he viklele bhadave aahet yana patrkar nahi mhanta yet ...aslya falatu batmya detat

    • @vidyamehra9873
      @vidyamehra9873 3 ปีที่แล้ว +3

      To prashna bjp la ka vicharat nahi

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 3 ปีที่แล้ว +1

      @@vidyamehra9873 madam ha prashna sarv political party na aahe yar koni shahana nahi sagale fakt jantela lutnyachya uddeshane sattemadhe yetayet ani tyasthi ata mothya krantichi garaj aahe nahi tar deshbbhayanak gulamgiri madhe gelyashivay rahnar nahi

  • @joshnabirajdhar780
    @joshnabirajdhar780 3 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान

  • @GajananMaharajLanke
    @GajananMaharajLanke 3 ปีที่แล้ว +17

    200 गाड्या ,1000 पोलीस,50 शहर 200 गावातली रोड अडवले,प्रतेक शहरातली यंत्रना,याचा अर्थ काय समजावा,हे दिखावा करतात,बहुदा शरद पवार पाठींबा काढनार ,,,कारण सभ्य मुख्यमंत्री असे सायरण वाजवत तमाशा करत मी पंढरपुरला चाललो सांगत नाहि,,,,,, ,🚩🚩पांडुरंग हरी🚩🚩

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 ปีที่แล้ว

      200 gadyA?
      Bala 200 kiti aahe te kalata ka tula?

    • @jotiramjadhav7714
      @jotiramjadhav7714 3 ปีที่แล้ว +1

      मला घेऊन चला.?मग बघू कोण किती गाडी चालवत आहे ते?बाजार बुणगी मिडीया हा असला बाजार या शिवछत्रपतींचे मुलाखत दाखवत आहेत. (एक म्हण आहे मोळाचे पोटी केरसुणी)😀😀🙂😀😀😀😀😀😀😀😀😀😀🙂🙂🙂

    • @kishorsable5877
      @kishorsable5877 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

  • @shantaramshelke554
    @shantaramshelke554 3 ปีที่แล้ว +2

    Dashing c.m. udhhav saheb

  • @TOONZX90
    @TOONZX90 3 ปีที่แล้ว +11

    लय भारी सहिभ 🙏

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi 3 ปีที่แล้ว

    ड्रायव्हिंग हेच प्रोफेशन बेस्ट आहे साहेब आपल्यासाठी

  • @sanketshirke2714
    @sanketshirke2714 3 ปีที่แล้ว +27

    The best CM of Maharashtra

  • @surajwaghule1830
    @surajwaghule1830 3 ปีที่แล้ว

    Great ....Saheb

  • @VinayakGotam
    @VinayakGotam 3 ปีที่แล้ว +7

    Big salute to Maharashtra police 🙏❤️

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 ปีที่แล้ว +8

    🚩ONLY CM Uddhavji thackeray🚩
    🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 ปีที่แล้ว +2

    नंबर वन आणि Great C. M. उद्धवजी ठाकरे Saheb.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 ปีที่แล้ว +3

    Thanks viral Maharashtra because of you we got darshan of our dear Vishu Mauli.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 ปีที่แล้ว

    इतका सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यातील जनतेने कधीच पाहिला नाही येथून पुढे पहायला मिळणार नाही. सलाम आपल्याला.

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 ปีที่แล้ว +29

    खरंच विठ्ठलाचा ताफा आल्यासारखं वाटू लागला होता.🙏🙏 जय विठू माउली 🙏🙏

  • @rparab8970
    @rparab8970 3 ปีที่แล้ว +1

    देवा पेक्षा साहेब तुम्ही मोठे झालात , देव एसटी बस मधून आणि तुम्ही मोठमोठ्या गाड्या घेऊन जाणार आणि त्यांचे कौतुक ही होणार , वा वा साहेब वा 😔😔

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 3 ปีที่แล้ว +18

    मुख्यमंत्री साहेब आपन पंढरपुर ला आषाढी एकादशी च्या निमितानी पांडुरंगा चे दर्शन घेताले आनI काय मगिताले की मी केलेला भ्रष्टाचार चे भांडे फुटू नए व ईडी, सीबीआइ माझ्या पाठी लागू नए

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 ปีที่แล้ว +1

      पारदर्शी घोटाळा राम मंदिर ट्रस्ट चा ऊघडकिस येऊ दे, राफेल घोटाळा, नोटबंदी, पीऐम फंड घोटाळा, भारतात केळी च उत्पादन वाढल, ईतर पिक कमी, भक्त कच्चे केळ च जास्त मागणी वाढली.

    • @anilchogle6771
      @anilchogle6771 3 ปีที่แล้ว +2

      वाराकरी याना मझाव परन्तु मुख्यमंत्री ह्यांचे वारी बद्दल कौतुक
      पांडुरंगा तुच आता न्याय कर

    • @tejasvipatil540
      @tejasvipatil540 3 ปีที่แล้ว +2

      @Anil Chogle 👍👍👍🙏😂😂👌👌

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 ปีที่แล้ว

      @@anilchogle6771 पांडुरंग ने तुझ्या वर क्रपा केली, असच जळत रहा. जळुन जळुन खाक हो, महाराष्ट्र द्रोही. बीजेपी च बाडगुळ

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 3 ปีที่แล้ว

    आदरणीय साहेब आपणास त्रीवार वंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sushantkamble4533
    @sushantkamble4533 3 ปีที่แล้ว +3

    1 नंबर साहेब

  • @nishankpatil5720
    @nishankpatil5720 3 ปีที่แล้ว

    असा मुख्यमंत्री हवा खूप खूप शुभेच्छा

  • @dilippatil2400
    @dilippatil2400 3 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल भक्त ! संस्कृती परंपरा जपणारे मुख्यमंत्री

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र...

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 ปีที่แล้ว +5

    जय हारी माऊली श्री विठ्ठल रुकमिनी प्रसंन्न शुभ मंगळवार शुभ रात्री

  • @JaiBharatHQ
    @JaiBharatHQ 3 ปีที่แล้ว +1

    साहेब भगवान के लिए ये बालासाहेब हिन्दू धर्म🙏🙏 के लिए🙏🙏🙏🙏 पुत्र राम का हीसाब☝

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👌👌👌👌👌

  • @rameshwarchunge711
    @rameshwarchunge711 3 ปีที่แล้ว +1

    Thanku sir🙏

  • @akashjadhav5196
    @akashjadhav5196 3 ปีที่แล้ว +104

    ज्यांना चांगलं बोलता येत नाही त्यांनी किमान वाईट तरी बोलू नका🙏

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว +1

      agadi barobar bolas

    • @rajanpatil9671
      @rajanpatil9671 3 ปีที่แล้ว +1

      जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว +5

      @@rajanpatil9671 Pandurang ahe pathishi... Kavlya chya shapane gay Marat nahi 👍

    • @aadityapimpare3698
      @aadityapimpare3698 3 ปีที่แล้ว +2

      Hya dalalana te jamnar aahe ka bjp chya 40 paishachyvar kaam karnarya gulamana.
      Jyancha lokneta eka varshi mahapooja karayla pohochuch shakla nahi.

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว

      @@aadityapimpare3698 😂😂😂😂😂😂😂

  • @raut7002
    @raut7002 3 ปีที่แล้ว +2

    अहो साहेब 6 तास चालवली तर फाटली ...म विचार करा डा्ईवर दिवसभर किती मेहनत करतो आणि पगार मात्र पोटाला पण नाही उरत

  • @kuntinathsunte3739
    @kuntinathsunte3739 3 ปีที่แล้ว +3

    मुख्यमंत्री साहेब तुमचे अभिनंदन