बंब साहेब आमदार साहेबाना सुद्धा mpsc पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्याशिवाय आमदार करायला नाय पाहिजे अगोदर ह्या परीक्षा पास व्हा मग समजेल तुम्हाला.. ..........
! करणी करेगा तो नर का नारायण बनेगा.. हे वाक्य आमच्या मराठी शिक्षकांनी आम्हाला १९९७ वर्षी इ. ८वी असतांना शिकवले.. असे कितेक. कविता, पाठ, आजपण. आठवत आहे... ही एक शिक्षकाची ताकत आहे... असे शिक्षण दिले पाहिजे, की सगळे शिक्षकांच आदर करणारच.! 🙏🙏🙏🙏
लेका tet आणि tait paper पास होऊन दाखव. मग बोल.कशाला उगीच वटा वटा बोलतोस.तुला पगार किती आहे.काय काम करतात तुम्ही.... BJP पक्षाने यांना लवकर समाज द्यावी.सत्ता येते आणि जाते.
Are तुम्ही कोणते दिवे लावता तरी एक दा निवडून आले तरी कायमची पेन्शन चालू शिक्षकच काय tet, ctet, tait, mg 1 वर्षांनी निकाल लावा 3ते 4 वर्षांनी जॉईन करा ते पण 16 हजार 3 वर्ष दया आणि मानता पुकठ पगार कोण घेत हे तर कळत जगाला
!!! नाचता येईना, अंगण वाकडे....!!! फक्त पगार घेऊन मोबाईल पाहत बसणे... मग मुलांना कशा प्रकारे येईल.... सगळे पैसे देऊन रुजू झाले असतील मग हिच अवस्था राहिल.. ना!
आधी प्रत्यक्ष शाळेवर जाऊन कमीत कमी 6 महिने स्वतः अध्यापन करावे आणि मग शहाणपण शिकवावे.
TET चां पेपर सोडवून दाखवा बंब साहेब... मग कळेल तुम्हाला
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडा पाषाण
बंब साहेब आमदार साहेबाना सुद्धा mpsc पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्याशिवाय आमदार करायला नाय पाहिजे अगोदर ह्या परीक्षा पास व्हा मग समजेल तुम्हाला..
..........
आमदार असतात तालुक्याचे आणि राहतात मुंबई मध्ये. फक्तं ज्ञान देणाऱ्या शिक्षकालाच का बोलतात की.
! करणी करेगा तो नर का नारायण बनेगा.. हे वाक्य आमच्या मराठी शिक्षकांनी आम्हाला १९९७ वर्षी इ. ८वी असतांना शिकवले.. असे कितेक. कविता, पाठ, आजपण. आठवत आहे... ही एक शिक्षकाची ताकत आहे... असे शिक्षण दिले पाहिजे, की सगळे शिक्षकांच आदर करणारच.! 🙏🙏🙏🙏
लेका tet आणि tait paper पास होऊन दाखव. मग बोल.कशाला उगीच वटा वटा बोलतोस.तुला पगार किती आहे.काय काम करतात तुम्ही....
BJP पक्षाने यांना लवकर समाज द्यावी.सत्ता येते आणि जाते.
आमदार मोठे पैसे घेतात, पण विकास करत नाही
स्वतःच्या मतदारसंघात पाच पाच वर्षे न फिरणारे शिक्षकांना सांगतात गावात राहा म्हणून😂
Correct aahe saheb agdi sarva amdaransarkh je bharpur paise khatat pan Vikas karat nahi...
khar ahe sir tumch
Are तुम्ही कोणते दिवे लावता तरी एक दा निवडून आले तरी कायमची पेन्शन चालू शिक्षकच काय tet, ctet, tait, mg 1 वर्षांनी निकाल लावा 3ते 4 वर्षांनी जॉईन करा ते पण 16 हजार 3 वर्ष दया आणि मानता पुकठ पगार कोण घेत हे तर कळत जगाला
बम साहेब हो फक्त आता व्यसनमुक्ती चेच काम राहिले आहे एवढे आपल्या माध्यमातून पूर्ण होईल पुन्हा आपण शिक्षकांना बदनाम करणारे
तुम्हाला समजलेला आहे आता तुम्ही काय ॲक्शन घेणार ते सांगा
1000 टक्के बरोबर
Je shikshak shikvat nahi na tyach shikshakakadun 20.te 30 lakh ghetle aahe tumchy vyevthene....tya veles vicharaych hota na...tula shikavata yeta ka mhanun...
बाहेर शिकवणी लावा असे सल्ले देतात.
Are jyana pagar ahe tyanchya baddal bolto.pan jya shikshkana kahich payment nai tyabaddal pan bol
Yala lok nivdun kashe detata
Tu kuthe rahatos shikshkchi map kadhnara Tu kiti pagar ghetos ani ky kam kartos mape kadhayche
Tyachya matdar javun shikv
Tuze education kay aahe Tula mahi aahe ka shivne kay aaste te...nuste paishe watun aamdar hoyache aani sagayeche kahi pan.....🎉🎉
Tu kiti shana ahes sagl mahiti jast shanpana kru nko
!!! नाचता येईना, अंगण वाकडे....!!! फक्त पगार घेऊन मोबाईल पाहत बसणे... मग मुलांना कशा प्रकारे येईल.... सगळे पैसे देऊन रुजू झाले असतील मग हिच अवस्था राहिल.. ना!
Tumhi janteche sevak manta na kadhi jante javun kam kel ka
आणि हा फुकट काम करतो काय?
Tula koni sangitala Gadhva
हे 100% बरोबर बोलत आहेत