सर आमच्या यवतमाळ जिल्ह्याला श्री सचिंद्र प्रताप सिंह हे जिल्हाधिकारी म्हणून लाभले होते त्यांची कामे उत्कृष्ट असून ते एक चांगले व्यक्ती आहेत नक्कीच आपल्या शिक्षक भरतीच्या सार्व अडचणी ते दुर करून शिक्षक भरती चांगल्या प्रकारे पार पडतील🙏
Sir कुठल्याही आयुक्त व मंत्र्यापेक्षा तुम्हाला भरती चे deep knowledge आहे तुम्ही सर्व सूत्रे तुमच्या हाती घ्यावीत ही नम्र विनंती 🙏🙏🙏 या मागणी साठी हवा तो पाठपुरावा करू....
प्रत्येक शिक्षण संस्थेत आधी काम केलेल्या लोकांनी शासना विरुद्ध कोर्टात केस टाकावी की पवित्र पोर्टल मधून आलेल्या लोकांना न घेता आम्हांला पर्मनंट करा म्हणून, विजय तुमचाच करणार आहे, कारण तुम्ही आधी काम केल आहे..
शासनाने सांगितलेली ५५००० हजारांची अपूर्ण राहिलेली शिक्षक भरती शिक्षण आयुक्तांनी सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी,याच सिंह साहेबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...!!
Sir last time ctet cha result nvhta tri Tait notification Yeun exam jhali hoti Hyaveles Tait 3 Sathi November December month mdhe gheu as mhanle hote tr atleast January February mdhe ghenyasathi Kay adchan ahe Amhala Tait 2 la chance nahi milala atleast hyaveles tri bhetal ashi apeksha ahe Plzzzz yacha pathpurava kra Tait 3 abhiyogyatadharak
सर नमस्कार. माझे BMC मध्ये शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती झाली आहे... कागदपत्रे तपासणी वेळा मी ओबीसी कास्ट सर्टिफिकेट दिले होते...माझा जन्म माझा मामाचा गावी झाला आहे... माझे सर्व डॉक्युमेंट मामाचा गावाकडील आहे... मी 2011 ल कास्ट सर्टिफिकेट काढले होते...ते मी डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस दिले होते...माझा वडिलाचे व आजोबांचे डॉक्युमेंट दुसऱ्या गावाचे आहे... कास्ट व्हॅलिडीटी म्हणत आहे तुमची कास्ट व्हॅलिडीटी वडिलांच्या गावी होईल... कास्ट पण तिकडचे काढावे लागले...तर मला आता काही problem yeil ka
सर सध्याला मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे, सर जर आपण , 6 टु 8 वरच्या क्लास ल लागले, असेल तर तो आपली सर्विस काउंट होणार आहे का. शिक्षण सेवक परत करावे लागेल का....
📲 Mobile App लिंक:-
play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
🖥️Laptop लिंक:- appxcontent.kaxa.in/windows/Raheman_Pathan_Setup_0.0.1.exe
➖➖➖➖➖➖➖➖➖
सर आमच्या यवतमाळ जिल्ह्याला श्री सचिंद्र प्रताप सिंह हे जिल्हाधिकारी म्हणून लाभले होते त्यांची कामे उत्कृष्ट असून ते एक चांगले व्यक्ती आहेत नक्कीच आपल्या शिक्षक भरतीच्या सार्व अडचणी ते दुर करून शिक्षक भरती चांगल्या प्रकारे पार पडतील🙏
हो हिच अपेक्षा आहे
thank you sir
एक नंबर माणूस आहे आणि खुपचं अभ्यासु आणि मुलांचे म्हणणे ऐकून घेतात sp सिंह. तसेच ते परभणी ias officer होते ❤❤
Yes
That's True
Welcome Sir💐
Sir कुठल्याही आयुक्त व मंत्र्यापेक्षा तुम्हाला भरती चे deep knowledge आहे तुम्ही सर्व सूत्रे तुमच्या हाती घ्यावीत ही नम्र विनंती 🙏🙏🙏
या मागणी साठी हवा तो पाठपुरावा करू....
प्रत्येक शिक्षण संस्थेत आधी काम केलेल्या लोकांनी शासना विरुद्ध कोर्टात केस टाकावी की पवित्र पोर्टल मधून आलेल्या लोकांना न घेता आम्हांला पर्मनंट करा म्हणून, विजय तुमचाच करणार आहे, कारण तुम्ही आधी काम केल आहे..
आता हे काय?
S P Singh sir was collector of Bhandara district.
Good morning sir ji and happy and healthy new year to you as well as your family.
Thank You
आयुक्त साहेबांकडून विनाविलंब भरतीस सुरुवात करने सध्या तरी महत्त्वाचे राहील.
शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा
शासनाने सांगितलेली ५५००० हजारांची अपूर्ण राहिलेली शिक्षक भरती शिक्षण आयुक्तांनी सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी,याच सिंह साहेबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...!!
शिक्षण आयुक्त बदलले तर रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या अभियोग्यता धाराकांचे काय??
Sir 2024 pryant kadhlele project certificate Add krnyasathi prayatn kra second phase mdhe
Phase 2 la कंत्राटी shikshak mule jaga kami yetil ka
Sir advertisement sathi जेवढा वेळ देता तेवढाच exam होण्यासाठी द्यावे😅😅😅😅😅
Hope So
Sir last time ctet cha result nvhta tri Tait notification Yeun exam jhali hoti
Hyaveles Tait 3 Sathi November December month mdhe gheu as mhanle hote tr atleast January February mdhe ghenyasathi Kay adchan ahe
Amhala Tait 2 la chance nahi milala atleast hyaveles tri bhetal ashi apeksha ahe
Plzzzz yacha pathpurava kra Tait 3 abhiyogyatadharak
Sir alpsankhyank sanstha suddha pavitra portal laa registration kartat kaa?
Sir maz BSC (computer science) zal and b.ed maths science madhun zal tr mla math & science doni sathi jaga jamtil ka sir🙏
2017 चे काय
3rd TAIT pahije loukarat loukar
Sir shikshan sevak band kra please tumhala aai vdilanche aashirwad miltil🙏
Assalamualaikum sir
Walaikum Assalam
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी हीवि
Tait 3 kab hogi sir
संस्थेची लिस्ट कधी लागणार ahe
भरती सुरु करा 😢😢😢
सर 2017 अपूर्ण असताना सेकंड 20222 टेट झाली तशीच संघटनेवाले तिसरी टेट साठी का प्रयत्न करत नाहीत
प्रयत्न सुरू आहेत
Second phase kadhi honar sir
परभणी चे जिल्हा अधिकारी होते.no 1अधिकारी आहेत
अगदी बरोबर
Sir कंत्राटी शिक्षक भरती सांगली जिल्हा कधी सुरु होईल please reply me 🙏🙏
Ag bai permanent teacher ho na he kantrati kashala pahije
याला समजून घयायला 1 महिना लागेल अजून
Hey pan parbhani che collector hote
6 ते 8 चा इंग्रजी cutoff किती होता सर.
Sthanik swaraj sansthana bhrti krnyas sangitli phijet shikshnacha darja sudharel
Yes
सर टेट 3 2029 लाख होईल
सर नमस्कार. माझे BMC मध्ये शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती झाली आहे... कागदपत्रे तपासणी वेळा मी ओबीसी कास्ट सर्टिफिकेट दिले होते...माझा जन्म माझा मामाचा गावी झाला आहे... माझे सर्व डॉक्युमेंट मामाचा गावाकडील आहे... मी 2011 ल कास्ट सर्टिफिकेट काढले होते...ते मी डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस दिले होते...माझा वडिलाचे व आजोबांचे डॉक्युमेंट दुसऱ्या गावाचे आहे... कास्ट व्हॅलिडीटी म्हणत आहे तुमची कास्ट व्हॅलिडीटी वडिलांच्या गावी होईल... कास्ट पण तिकडचे काढावे लागले...तर मला आता काही problem yeil ka
मराठी मिडियम जागा किती येणार आणि 1to5 जागा किती येतील ??? 😢 2nd phase
सगळ्या 3 ते 4 हजार
शिक्षक भर्तीत जागा पेक्षा नियमच जास्त , आत्ता साहेबांचा आभ्यास कधी पर्यंत पूर्ण होऊन भर्ती सुरु होईल
लवकरात लवकर अभ्यास पूर्ण होवो हिच अपेक्षा
ते बदलणार च होते चुकीच्या पद्धतीने criteria लावून भरती केली होती ,
नवीन criteria form भरल्यानंतर लावला होता ,कोर्टात त्याचा निकाल लवकरच लागेल .
Ok
सर सध्याला मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे, सर जर आपण , 6 टु 8 वरच्या क्लास ल लागले, असेल तर तो आपली सर्विस काउंट होणार आहे का. शिक्षण सेवक परत करावे लागेल का....
परत करावे लागेल
2nd phase la ctet tet pass candidate 2024 la chance bhetel ka
शिक्षण सेवक काळ रद्द करा किंवा एक वर्ष एवढा कमी करा
Assalamualaikum sir
Mera ctet ka result nahin hai result nikalna hai mere paas seat no nahi hai kya karu
Please reply
CBSC Board Ko Mail Kariye
@@RahemanPathan kaise karne hai
Sir phase 2 kab tak hoga
Very Soon