Prashant Bamb | शिक्षक गलेलठ्ठ पगार घेतात पण ज्ञानदान काहीच नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 786

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 17 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    तुमचा पगार ही सांगा लोकांना.. तुमचं कामाचं रिपोर्ट कार्ड पण समोर ठेवा...

  • @shyamdeore8953
    @shyamdeore8953 13 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    मी शिक्षक नाही एक बेरोजगार आहे.. पण मला असं वाटते.. हा मानुस त्याच्या मतदार संघाचे कामे व त्याच्याकडून न होणारी कामे झाकण्यासाठी जनतेच लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवत आहे..

  • @malivikas2
    @malivikas2 22 ชั่วโมงที่ผ่านมา +163

    दारूचे दुकाने उघडा तुम्ही आणि आम्हाला सांगा व्यसनमुक्ती करायला

    • @freeandsimplifiededucation2732
      @freeandsimplifiededucation2732 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂

    • @SANSKARPATIL-t2p
      @SANSKARPATIL-t2p 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      शिक्षकांचा पगार हा परफॉर्मन्स वर आधारित असायला हवा, नो क्वालिटी नो पगार हवा

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 22 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    प्रामाणिक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे.कामचूकार बेशिस्त जरुर शोधावेत.धन्यवाद.

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 21 ชั่วโมงที่ผ่านมา +110

    दीड लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या भरा आगोदर ❤

    • @pramodjadhav3551
      @pramodjadhav3551 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कश्याला भरा कामाचा पत्ता नाही

    • @maqsoodmansoor1596
      @maqsoodmansoor1596 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एका शिक्षक वेगवेगळ्या ७ वगा कसा काय शिकवू शकतात...

    • @nileshthorat819
      @nileshthorat819 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू पण शिक्षक दिसतोय

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nileshthorat819तू रिकाम टेकडा दिसतोय तुला नोकरी लागलेली दिसत नाही.
      जरा अभ्यास करायचा ना.
      अभ्यासाच्या वेळी दारू ढोसून मोकाट फिरत असशील.

    • @vaibhavmahadik4495
      @vaibhavmahadik4495 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      कशाला

  • @27246
    @27246 22 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    स्वतःच्या मतदार संघांचे बघा
    आपण किती विकास केला
    तुमचे प्रगतीकार्ड अतिशय मठ्ठ आहे

  • @jomawargude8108
    @jomawargude8108 22 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    शिक्षकांना सांगता व्यसनमुक्ती करायला तर मग दारू गुटख्याच्या फॅक्टरीच बंद कराना आमदार साहेब.

    • @ssnnrr
      @ssnnrr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      महत्त्वाचा मुद्दा. एकीकडे व्यसनाच्या वस्तू निर्मितीला प्रोत्साहन द्यायचे, दुसरीकडे व्यसनमुक्तीची नाटकं करायची.

  • @prof.choudharin.wchemistry6157
    @prof.choudharin.wchemistry6157 21 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    अरे बाबा एका शाळेत वर्ग 7 आणि शिक्षक 1 तो एक शिक्षक काय करील.

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Gp nko feku kela... Amhi kyy bihar la rahto kyy

    • @abhijeetsable399
      @abhijeetsable399 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mnje tula kel ky mahit nahi😄​@@dheerajk-yr4js

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एवढा त्रास होतो तर कशाला सरकारी नोकरी करतात.... कामचोर 😂😂

    • @Prakash0050
      @Prakash0050 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नोकरी सोडा मग, नवीन मुलांना संधी द्या जर हाडाचा शिक्षक म्हणून काम करायला जमत नसेल तर.....टीप : माझे वडील , भाऊ, वहिणी, आजोबा, मामा, शिक्षक आहेत...

    • @nikhilghaywan7395
      @nikhilghaywan7395 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू

  • @moresid123
    @moresid123 20 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    प्रशांत आमदार च काम दुसऱ्याचे दोष दाखवणे.. आपलं ठेवायच झाकून अन दुसऱ्याच बघायच वाकून... 🤣🤣🤣

    • @Hidden106
      @Hidden106 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो पण मुलांचं काय

    • @nikhilghaywan7395
      @nikhilghaywan7395 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मराठी शाळांची ही अवस्था कोणी केली हा जाब विचारा राजकारण्यांना,हिंमत असेल तर

    • @amolmore3463
      @amolmore3463 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Hidden106 देश महासत्ता होणार, देशाचा जीडीपी वाढतो. देश प्रगती करतो. असे किती तरी शब्द रोज भाजप मधल्या नेत्यान कडून ऐकायला मिळतात. मग हे कोण करत? काल पर्यंत याच शाळांन मध्ये शिकलेले करतात ना? की बंब चे घरगडी, सालदार, सतरंज्या उचलणारे करतात..........
      बंब जे लोकांना सांगत फिरतो ते काल बाह्य झाले आहे. आता लोक शिकले आहेत.......
      शिक्षकांचा जो आदर पुर्वी गावात होता तो आता नाही. याला करण सरकार आहे. शिकाचा सेवक केला. विद्यार्थ्यांना शिक्षा नाही. "छडी लागे छम छम......." संपल.
      विकासाच्या नावाने राजकारणी व त्यांचे पिल्ल भ्रष्टाचार करतात....दोष मात्र सरकारी अधिकार्यांना देतात. लोक प्रतिनिधी जर जनतेशी प्रामाणिक असला तरच विकास होऊ शकतो.........

    • @Hidden106
      @Hidden106 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nikhilghaywan7395 सरकार ने कही कमी केले तर अपला आवाज उठावन काम आहे , आमदार बम ने शिक्षकां विरुद्ध आवाज उठवला ,त्यात काय चूक

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Hidden106bumb ne ky upatli tyacha matdarsangh konta ahe he lokana mahit nahi yachi mule kontya shalet shiktat ani yaane zp, chya shalanchya development sathi ky upatli yane

  • @ajaynarnaware1321
    @ajaynarnaware1321 21 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    साहेबांची मालमत्ता तपासा पगारापेक्षा एक रुपयांही जास्त असल्यास त्यांना अश्या गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही. कारण भ्रस्ट लोक देश सुधारू शकत नाही.

  • @varadbhide603
    @varadbhide603 17 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    वा रे वा
    आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच पहायचं वाकून
    शिक्षक जेवढे शाळेत कार्य करतात तेवढ आपण एका टर्म मध्ये केलं आहे का
    निवडणुका, जनगणना बऱ्याच शासकीय कामांसाठी वापर करता की त्यांचा तेव्हा आठवत नाही त्यांना ज्ञानदान करायच असत
    आपल्या ताटातल बघा आधी नाही तिथं नका डोकं चालवू
    मी स्वतः शिक्षकाचा मुलगा आहे मी आणि माझा मोठा भाऊ हे सुद्धा 7 वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे
    तुमचा पगार आणि संपत्ती बाहेर काढायला वेळ लागणार नाही
    आणि 24 तास शाळा असलेल्या गावात जाऊन राहायला सांगण्या आधी निशाणी डावा अंगठा एकदा बघा मग कळेल काय आहे ते वास्तव
    आपण पण जनतेचे 24 तास सेवक आहात
    किती दिवस नॉट रिचेबल असता ते सगळ्यांना माहिती आहे

    • @vinayakmurudkar1830
      @vinayakmurudkar1830 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@varadbhide603 आमदार लोकं शिक्षकांना नावं ठेवतील व शिक्षक आमदारांना पण दोघेही परिस्थिती सुधारण्याकरिता काही प्रयत्न करू नका

    • @varadbhide603
      @varadbhide603 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vinayakmurudkar1830 इंग्लिश मिडीयम शाळा जो पर्यंत कमी होत नाहीत तो पर्यंत काही शक्य नाही
      अनेक आमदारांच्या खासगी संस्था आहेत

  • @27246
    @27246 22 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    व्यसन मुक्ती करणे हे काम शिक्षकाचे तर मग आमदाराचे काम काय? फक्त 20% 30% कमिशन खाणे का?😂😂😂

  • @Stbhopale
    @Stbhopale 20 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    प्रशांत बंब तुमची पूर्ण संपत्ती सार्वजनिक करा.
    तुमचा पगार किती तुमची उत्पन्नाचे स्त्रोत काय आणि तुम्ही कुठून कुठून जमवले ते आधी सांगा आणि त्यानंतर बोला भ्रष्ट आमदाराला बोलण्याचा अधिकार नाही

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू धिक्षक आहे

    • @adk7588
      @adk7588 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rti taka aani सगळ्यांची विचारा त्यांनी खरे सांगितले
      काही लोक असे करतात प्रत्येक योजना साठी लडतात पण मुलांकडे लक्ष देत नाही

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@adk7588bumb chya jar dangit dum asel tar tyane mutryachi case hatat ghyavi je shikshak bejababdar aahet tyanchyavar jarur kaarvaayi vhavi pn ya rajyala saglyat jast lubadnara mutra yachya bapachya tarbuj chya maandila maandi laavun baslay he ya andhlyala disat nahi ka

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 22 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    मतदार संघात काम करत नाही म्हणून विषय दुसरीकडे वळवून स्टंटबाजी करून निवडून येतो . तुला किती पगार आहे ? काम किती करतो ?

  • @ramdastakbide5451
    @ramdastakbide5451 22 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    विकास कामाबद्दल कधीच जागृत राहत नाहीत आमदारांनी किती टक्केवारी घेतात पंधरा वर्षात किती विकास निधी आणून किती योग्य प्रकारे खर्च झाला ते ठेवलं झाकून

  • @arjunnaykodi2145
    @arjunnaykodi2145 22 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    बंब साहेबांनी किती मालमत्ता मिळवली

  • @amolmore3463
    @amolmore3463 22 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तिनदा आमदार होऊनही हा मंत्री किंवा मुख्यमंत्री होत नाही. मग हा 288 विद्यार्थ्यांनमधला ढ विद्यार्थी आहे.असे समजावे का?☺️☺️☺️

  • @tejashrijagtap1646
    @tejashrijagtap1646 21 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    शासनाची बाकीची कामे तुम्ही करा आणि बाकीची कामे शिक्षक करतील.. उपक्रम बघा रोज एक , त्यामुळे शिक्षकाला फक्त शिकवू द्या....बाकी बोलणारे सुज्ञ आहेत ...

  • @Santoshmagarofficial9
    @Santoshmagarofficial9 19 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तुमच्या पेक्षा कमीच आहे शिक्षकांना पगार, उगाच प्रसिद्धी साठी पुढे पुढे करणे सुरू आहे

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिक्षकाच्या सर्व सुट्ट्या बंद करायला हवा

  • @vishal-o1n
    @vishal-o1n 21 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्या...मग निकाल बघा... माईक वर बोलणे सोपे असते...

    • @pramodjadhav3551
      @pramodjadhav3551 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      घंटा 😊

    • @nanayadav2429
      @nanayadav2429 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      गपरे शिकवणार तुम्ही, किती काळजीने शिकवता माहीत नाही का आम्हला, अरे मन लाऊन फक्त 2 तास शिकवा मुलांना तेवढं सुद्धा करत नाही तुम्ही आणि लागला सांगायला

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pramodjadhav3551तू अभ्यास केला असतास तर तुझ्या वर अशी वेळ आली नसती

  • @Schizophrenicindian1
    @Schizophrenicindian1 22 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    " बंब सर , सर्व शिक्षकांचे ' स्मार्ट फोन्स ' शाळेत गेल्यावर ' लॉकर ' मध्ये ठेवण्या ची सक्ती करावी. सगळं नीट होईल. 📵

    • @dancesknowledgeSSS
      @dancesknowledgeSSS 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      बरोबर, आम्हा शिक्षकांनाही तेच पाहिजे.
      आम्हाला मोबाईल वर कोणतीच माहिती पाठऊ नका,मागू नका, app var ,link वर भरायला लाऊ नये. आम्हाला मोबाईल वर काहीच मागितले नाही तरी शिक्षकांचे अशैक्षणिक काम अर्धे कमी होईल

    • @shubhashreedesigner7294
      @shubhashreedesigner7294 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आम्ही पालक हे तेव्हाच मागतो जेव्हा तुम्ही कमी पडता

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक काम कर. आमदाराची जाऊन चाट आता

    • @vishwanathkamanwar2345
      @vishwanathkamanwar2345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आमदारांनी स्वतःची खासगी शाळा चालू केली सर्वच पक्षाचे...त्यांना सरकारी शाळेशी काही देणे घेणे नाही

  • @surajjagtap7139
    @surajjagtap7139 23 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    शिक्षक भरती ही मेरीटवर झाली पाहिजे आरक्षणावर नको

    • @vilasshirole8793
      @vilasshirole8793 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अत्यंत महत्त्वाचं

  • @gurunathsamant7377
    @gurunathsamant7377 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    या सर्व आमदारांनी राज्याला लुटलं आणि यांची पोरं परदेशात शिक्षण घेतात.यांचे पगार किती आहे हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 22 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हायस्कुला तीन वर्ग तर कर्मचारी 10 असतात पण ZP ला सात वर्ग आणि चार शिक्षक असतात. क्लार्क आणि शिपाई द्यायचं बघा😢😢

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लोकांना मूर्ख समजतात तुम्हीं कामचोर 😂

    • @spb8112
      @spb8112 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@AN-uf7mk तुमच्या सारखे आज बोलताय ते पण एक शिक्षकामूळेच

    • @patilshiva2249
      @patilshiva2249 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आजच्या शिक्षक मधे आणि आगोदरच्या शिक्षका मधे खूप फरक आहे... तुमचे मूल कुठं शिकवता... लाज बाळगा त्या पगारी पूर्त तर शिकवा.. शिकवल असत तर लेकरणा वाचायला आल् असत... आजुन वर तोंड करुण सांगता आमच्या मुळे तुम्हीं आहोत म्हणुन... एवढा दर्जा खाली आला नसताच शिक्षणाचा..

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@spb8112 आम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवले आहे ते सगळें मेहनती शिक्षक होतें ज्यांना माहिती होतें मुलांच रिझल्ट वरूनच त्यांची गुणवत्ता समजत होती पण ZP मधील 80% शिक्षक हे कामचोर आहेत त्यांना मुलांच्या रिझल्ट चे काहिच देणं घेणं नाही

    • @nanayadav2429
      @nanayadav2429 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे वर्गात मूलं किती असतात रे, अरे तुमच्या मुळेच खरं मुलांच नुकसान होते, बंब म्हणातात ते चुकीचे तर नाहीच पण zp शाळेत प्रत्येक वर्गात CCTV लावावेत मग तुमचं पगार अजून डबल डालं तरी काय वाटणार नाही

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आमदार होण्यासाठी सुद्धा एखादी पात्रता परीक्षा घ्यायला हवी मा. कोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली पाहिजे

    • @pravindeore3275
      @pravindeore3275 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगलं काम करणाऱ्याला लोक निवडून देतात शिक्षणाला नाही माझ्या गावात अनेक ग्रॅज्युएट पीएचडी झालेले आहेत त्यांची साधी ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याचे लायकी नाही शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही

  • @maqsoodmansoor1596
    @maqsoodmansoor1596 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आपले आमदार फक्त पगार घेतात पन काम काही करत नाही.

  • @dclande6681
    @dclande6681 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आम्ही पगार देतोय अस बोलता साहेब तुम्ही.... तुमच्या घरातून देतात का हो? जी कामे करण्यासाठी जनतेच्या हातपाय पडून निवडून आलात ते करा. दारूची दुकानं पुढाऱ्यांची तुम्ही बंद करा मग त्या शिक्षकांकडून संस्कार मागा.

  • @dnyaneshwar3544
    @dnyaneshwar3544 20 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आमदार पण गलेलठ्ठ पगार+पेन्शन+भत्ते+ वेगवेगळ्या कामात कमिशन+ हप्ते... असे कितीतरी आहे सांगण्याजोगे....
    पण काम समाजसेवा करत नाही....

  • @Name12-18s
    @Name12-18s 22 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अरे जरा बघा शिक्षकांना किती काम आहे, टीचिंग सोबतच

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 22 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    ज्या ज्या शिक्षकांची लेकरं जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये शिकतात अशा जिल्हा परिषदच्या शिक्षकांनाच पगार द्या नाहीतर पगार बंद करा

    • @dineshthakare1584
      @dineshthakare1584 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिक्षकांचीच कशाला आमदार यांची पोरं पण जिल्हा परिषद शाळेला येऊ दया. मी तर म्हणतो पूर्ण शिक्षण व्यवस्थाच सरकारी ठेवा मग बगा शिक्षणाची गुणवत्ता😅

    • @nanayadav2429
      @nanayadav2429 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @shobhanapatil5762
      @shobhanapatil5762 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dineshthakare1584agadi barober.. agother zp school la facilities provide kara , ek shikshak kay kay karnar , shikvne kami ani ahmala dusre Kame jast lavtat sarkar ani sarkarchyach ultya bomba

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dineshthakare1584खाजगी शाळाच बंद करून टाका . सर्वजण ZP शाळेत घातलील दर्जा आपोआप सुधारेल .

  • @santoshwatgure2036
    @santoshwatgure2036 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बंब हा शिक्षकांबद्दल भयंकर आकस बाळगून,पूर्वग्रह दूषित करून शिक्षकांबद्दल नकारात्मकता मुद्दामहून पसरवितो आहे...

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिक्षकांचे पगार अर्धे करून नवीन शिक्षक भरायला पाहिजे.

  • @Srushti-uv9ig
    @Srushti-uv9ig 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    माध्यमिक शिक्षण संस्था येथील भरती जो जास्त पैसे देईल त्याला भरले जाते ... काही ठिकाणी तर बोली लागते जो जास्त पैसे देईल त्याचीच भरती होईल त्यांच्यातील शिकवण्याची कला , हुशारी बघितली जात नाही.... जळगाव जिल्ह्यातील कितीतरी अशा शाळा आहेत...

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    प्रामाणिक शिक्षकांना न्याय दिला पाहिजे, पण निष्क्रिय आहेत ते शोधुन कडक कारवाई व्हायला पाहिजे....

  • @shahajisonawane1499
    @shahajisonawane1499 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुरुवात आमदार खासदार यांच्या पासून व्हायला हवी
    शिक्षकांच्या बाबतीत
    काही अंशी बरोबर आहे पणं शिक्षकांना बैठबिगारी म्हणून वापर करणे पणं होता कामा नये

  • @MarotiBhusawale-i4u
    @MarotiBhusawale-i4u 22 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सर्व शिक्षक सारखे नसतात. सर्व सर्व राजकारणी सारखे नसतात

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Correct thinking MLA saheb 💯🔥🔥🔥🔥

  • @vivekgilbile7460
    @vivekgilbile7460 21 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरोबर बोलताय साहेब.. ह्यांची मुले इंग्रजी माध्यमात आणि लोकांना सांगत असतात मराठी शाळेत zp ला टाका मुलांना

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिक्षकाला चाप लावला पाहीजे चागलां पगार घेतल्यावर चांगल शिकवलच पाहीजे

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 23 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    एकदम सत्य बोलतात आमदार बंबसाहेब, पैशासाठी नोकरी करतात. प्रामाणिक काम करत नाही.

    • @anamikapetkar4538
      @anamikapetkar4538 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Amdar pan jantechi seva karnyasathi nahi paise kamawnyasathich hotat.... Bamb tuza bhai ahe watat

  • @Vinodrajput-pi8ew
    @Vinodrajput-pi8ew 20 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आमदार खासदार यांनाही शिक्षणाची अट लावायला पाहिजे बोंब साहेब.नाहीतरी आपनांमुळे भारत देशाचे सिंगापूर झाले अस नाही. अजूनही देश जिथे होता तिथेच आहे.

    • @pravindeore3275
      @pravindeore3275 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही साधं ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी शिक्षण नाही तर लायकी लागते

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या गावात तर शिक्षक लोक येतात सकाळी आणि सह्या मारूण पळतात. आणि 2-3 शिक्षकांना शाळेवर नजर ठेवायला ठेवतात. म्हणजे कोणी आल तर मैनेज करायला. आणि एवढच नाही तर सरपंच मागे असतोच. 😂😂😂

  • @ganeshjadhav4308
    @ganeshjadhav4308 22 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अभियोग्यता परीक्षेत जास्त मार्क्स वाले घरी बसतात अन कमी मार्क्सवाले नोकरीं करतात त्यामुळे ही अवस्था आहे...Tet पास असणारे मुलं घरी आहेत... नवीन भरती करा...

    • @anamikapetkar4538
      @anamikapetkar4538 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ya amdaranchyach sanstha ahe bhau jithe donation gheun bharti hote tithe naste arakshan. Arakshanala dosh den band kara

  • @jidnyasa906
    @jidnyasa906 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सध्याची खरी वस्तुस्थिती मांडली बम साहेब आंधळा दळतोय कुत्रं पीठ खातोय 👍☝🙏

  • @vaiibhav_24
    @vaiibhav_24 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ह्या आमदार साहेबाना आमदारकी सोडून शिक्षक बनवावे. चांगले काम करतील.

    • @spb8112
      @spb8112 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      घंटा

    • @vaiibhav_24
      @vaiibhav_24 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @spb8112 हो.शाळेतील घंटा चांगली वाजवतील.

  • @Khunebaburaoshivajirao
    @Khunebaburaoshivajirao 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर आहे भाऊ च❤

  • @ChetanchhayaPatil-sh4we
    @ChetanchhayaPatil-sh4we 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांनी फक्त 1महिना zp स्कूल मध्ये यावे आणि विद्यार्थी ना शिकव्यावे आणि गव्हर्नमेंट चे काम करावे हि विनंदी अँड त्यात यांनी क्लास 1पहिली ते 7वि घ्यावी 🙏🙏... आम्ही सर्व शिक्षक मिळून त्याचं सत्कार करू.... 🙏🙏🙏

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम सत्य बोलत आहे आज राज्याची तीच परिस्थिती.

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिक्षकांना डबल पगार करावा पण प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवावेत

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकारी शिक्षणाना फुकट पगार पाहिजे असतो.... म्हणुन त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी सारखे भ्रष्ट सरकार पाहिजे असतें 😂😂

  • @sagardabhade1421
    @sagardabhade1421 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कदाचित बम साहेबांना चांगले शिक्षक कधी मिळालेच नाहीत वाटतं

  • @sandipkhot5722
    @sandipkhot5722 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो आडगा बंब आमदार आहे हेचा पगार किती आणि टक्केवारी याचा हिशोब माडल्यावर पळुन जाईल ह्याच शिक्षण तपासा

  • @vishalshinde3265
    @vishalshinde3265 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिली ते आठवी नापास प्रक्रिया पुन्हा शासनाने चालू करावी ... नापास प्रक्रिया शासनाने बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची खूप मोठी हानी होत आहे

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शाळा बंद पडण्याचे कारण शिक्षक जबाबदार आहेत कारण ते बरोबर शिकवत नाही

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुलांना मारायची परमिशन नाही त्यामुळे मुळे ऐकत नाहीत

  • @vishwanathkamanwar2345
    @vishwanathkamanwar2345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार खासदार यांना महाराष्ट्र राज्य बसेस मध्ये एक सीट राखीव असते...हे कधीच त्यात दिसले नाहीत...

  • @Vishwswaroopdarshna
    @Vishwswaroopdarshna 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमदार आहात आणि काय बोलायचं कळत नाही teachrana किती कामे लावावित याला सुद्धा लिमिट असते अरे भाई तू जा मग सगळे सर्व्हे करण्यासाठी आणि election घेण्यासाठी .
    पोषण आहार योजना implement करण्यासाठी

  • @UKLalTibba
    @UKLalTibba 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    288 आमदारांना 312 तालुके सांभालायचेत. तर दीड लाख शिक्षकांना 36000 शाळा सांभालायचेत.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर आहे यांच्या बोलण्यात तथ्य आहे

  • @5426vns
    @5426vns 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुला सुध्दा शिक्षकांनी शिकवले. हेही लक्षात ठेवले पाहिजे. तुझा पगारही मोठा आहे

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    24 तास संस्काराची काम केल्यावर ploting, व्याजाचे धंदे कोण करणार

    • @jyotighanwat4922
      @jyotighanwat4922 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Per house ekalach gov ment job kra

  • @basavrajmhetre8176
    @basavrajmhetre8176 21 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    100% खरे आहे.

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    90% शिक्षक प्रामाणिक काम करत नाहीत.....
    Z. P.शाळेची वाट लावण्यात शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे....

  • @NavnathAdhav-e1n
    @NavnathAdhav-e1n 28 นาทีที่ผ่านมา

    बंब साहेब तुमच्याकडून एकच अपेक्षीत आहेत की ऑनलाईन कामे ,आधारकार्ड अपडेट्स करणे, आता अपार कार्ड काढणे ,शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र करणे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्या ही आपणांस कळकळीची विनंती .

  • @memorableoutdoorlakesideca9486
    @memorableoutdoorlakesideca9486 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बरोबर आहे, अकोले तालुक्यात येऊन पहा, 5 वाजले कि मास्तर बार मधी बसलेला असतो 😃शेंडीत

  • @navnathdalavi567
    @navnathdalavi567 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाज वाटायला पाहिजे... बाकीच्या राज्यात 20 ते 40 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक आहे...महाराष्ट्रात 120 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक देत असतिल तर असच होईल ना...

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब, तुम्ही आमदार आहात.तुम्हाला मानधनही गलेलठ्ठ मिळतो.तेव्हा साहेब तुम्हाला एक विनंती करतो की एक शाळा दत्तक घ्या आणि पाच वर्षे शाळेच्या गावात मुक्काम करून मुले व गाव घडवून दाखवा.आम्ही तुमचा आदर्श घेऊन काम करू व तुमचा फोटो साने गुरुजींच्या सोबत आमच्या घरात लावू.
    एक शिक्षक.

  • @jayshrihele4338
    @jayshrihele4338 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Zp च्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येते . पण English medium school मधील विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही.😂

  • @santoshaware822
    @santoshaware822 41 นาทีที่ผ่านมา

    आमदार साहेब आपलंही रिपोर्ट्कार्ड मांडा जनतेसमोर

  • @vitthalgoykar6582
    @vitthalgoykar6582 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    साहेब आँनलाईन चे काम बंद करा

  • @Hduajaa
    @Hduajaa 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤🎉🎉 बंब साहेब गोरगरीब समाज तुम्हाला आशीर्वाद देतील काराहो यांना गावात राहणे आणि त्यांचे बंधनकारक करावे मुले त्याच शाळेत पजिजे😢😢 गाड्या दारू मौज मोक्कार पगार शिक्षण आहे खूप वाईट गावगड्यात साहेब सरळ करा❤❤

  • @SHAURYA1400
    @SHAURYA1400 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वास्तव बघून बोला...यांची व यांच्या कामाची गुणवत्ता तपासा अगोदर....

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार साहेब बरोबर सांगत आहे आता शिक्षणाचं काम बीएसएफ कडे सोपवा नगरपरिषदेचे काम नगरपरिषद चे काम
    सीआरपी कडे सोपवा

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्ञानदान काहीच नाही हे खरे आहे. पण विकासाची बोंब आहे सरपंच आमदार खासदाराची 🇮🇳 🌀🌀🌀

  • @Bodhipriya0555
    @Bodhipriya0555 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक तरी आमदार शिक्षणासाठी आवाज आठवतोय.आमदार साहेब बरोबर आहे.

  • @v.digitaleducation758
    @v.digitaleducation758 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर तुमचे मुल कुठल्या शाळेत शिकत आहेत जरा सांगा बघू

  • @sambhajigameing5597
    @sambhajigameing5597 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय चाललंय संजुभाऊ...मंठ्याच नांव मोठं केलं भाऊ मानलं राव भाऊ....आनंद वाटतो आमचा एक मित्र इतक्या मोठ्या पदावर गेला आहे......

  • @हरिदासमहाराज
    @हरिदासमहाराज 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बरोबर आहे सर्व जिल्हा परिषदेचे खाजगीकरण करावे कुठलेही मुलांना मराठी ही

    • @dashrathsonawane6864
      @dashrathsonawane6864 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      खाजगीकरण केल्यास गुणवत्ता मिळेल का ,अक्लेबाज

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aajkal bhondu giri karnare maharaj khup vadhlet 😂😂

  • @Sangitdarshan
    @Sangitdarshan 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे महाशय शिक्षकांबद्दल द्वेष भावनेने बोलतात.
    स्वतः एक आठवडा वर्गात शिकवून बघा.

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार व शिक्षक यांचे मंगल लठ्ठ पगार आहेत त्यांच्याकडून पण कामाची लिस्ट मागवायला काय करतात ते लोकांसाठी ते पण समजू द्या समाजाला

  • @milindsirsode8176
    @milindsirsode8176 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंब साहेब वास्तव आहे , विदर्भ मध्ये हीच वास्तविकता आहे

  • @nileshjain6703
    @nileshjain6703 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice good Saheb

  • @kundalikkhot5110
    @kundalikkhot5110 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंबसाहेब राज्यातील सर्व शिक्षक तुम्हाला पाडणार होते तेच काय झालं

  • @tukarampawar3915
    @tukarampawar3915 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षक गरीब, आरे बंब ग्रामसेवक, तलाठी,ठेकेदार, भारताचारी मंत्री यांच उपट.

  • @RajendraBansode-i5u
    @RajendraBansode-i5u 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब तुमचं पन सर्व शिक्षक तसे नसतात

  • @ajayghatge9945
    @ajayghatge9945 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देश वाचवणाऱ्या मिलिटरी भावना 100000 च्या वर पगार पाहिजे

  • @amolsalunkhe5029
    @amolsalunkhe5029 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंबसाहेबांचा मतदारसंघचं अशिक्षित आहे...तिथे लक्ष द्यावे...

  • @shakuntalarathod2118
    @shakuntalarathod2118 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jayana kahi yet nahi ase suda shikasahk 100 take aahe

  • @nileshkawade5177
    @nileshkawade5177 32 นาทีที่ผ่านมา

    सरकारची भूमिका सांगा सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी आणि तुमची मुले कुठे शिकतात ते पण सांगा😅

  • @ashokbhalerao5421
    @ashokbhalerao5421 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिक्षक, कामे करतात, पण आमदार लोक, खासदार लोक, समाजसेवा करत नाहीत, पैसे देऊन मत घेतात, आणि भ्रष्टाचार करतात, तुम्हला आमदार लोकांनी काय काम याच रोजची हजेरी ठेवायला पाहिजे,

  • @Kingdomhomosapiens
    @Kingdomhomosapiens 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    छञपती संभाजीनगर मध्ये फुलंब्री तालुक्यात फुलंब्री सह सर्व जि.प.शाळेची सर्वात वाईट परिस्थिती आहे . सर्व जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाहीतर चांगले नागरिक तर सोडा सर्व गुंड तयार होतील😢😢😢

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचा तुम्हाला पाठिंबा आहे साहेब

  • @maqsoodmansoor1596
    @maqsoodmansoor1596 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या जिल्हा मध्ये बदली करा आगोदर...

  • @patil0123
    @patil0123 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रशांत बंब. यांनी किती मनापासून किती कष्ट करून मतदारसंघाचा विकास केलाय ते मतदारसंघात गेल्यावर समजतं. 😜

  • @Swarajtiprale
    @Swarajtiprale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    करेक्ट आहे साहेब खरी परिस्थिती आहे आज इंग्लिश मिडीयम शिक्षक 10 हजार मध्ये एवढी मेहनत घेतात की सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी झोपे पर्यंत त्यांना पालकांचे विद्यार्थ्यांचे फोन येत असतात आणि 100% सुधारणा मुलामध्ये दिसून येते सर्व्ह करून पहा मुले कसे एक्स्पर्ट झालेत english मिडीयम मुले जिल्हा परिषद नावालाच शाळा बाकी काही नाही.

  • @Ram-l8q4f
    @Ram-l8q4f 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व शिक्षक सारखे नसतात पण सर्व राजकारणी सारखे असतात 😂😂😂😂

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील निम्मे शिक्षक हे😅 बिगर कामाचे😂😂 पगार त्यांचे लाख रुपयाच्या वरती असतात जास्त पगार देऊन ते सगळे माजलेले आहेत

  • @omekhande5249
    @omekhande5249 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब फक्त प्रायव्हेट शाळाच म्हणू नका
    आमच्या शाळेला भेट द्या आमच्याकडे दहावी नववी ला ऍडमिशन देत नाही
    परंतु आमची शाळा विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकाची आहे
    विनाअनुदानित शाळा शिक्षक
    साहेब एकदा माझ्या शाळेवर या विनंती 🙏🙏

  • @SanjanaKadam-g9b
    @SanjanaKadam-g9b 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षकांचा गलेलठ्ठ पगार दिसतो परंतू जनतेनेच निवडून दिलेले खासदार, आमदार 5 वर्ष पदावर राहून तर मासिक वेतन लाखो रूपय घेतात वरून बिनकामाचे पेन्शन धारक ही बनतात किती अजब कारभार .कृपा करून कोणी शिक्षकांचे कामाची तुलना करू नये तसेच वारंवार त्याचा पगार मोजत बसू नये .शिक्षकांच्या कामाची कोणीच बरोबरी करू नये.

  • @mukeshpatthe9659
    @mukeshpatthe9659 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारत देश हा आधुनिकतेकडे चाललेला असून
    शासनाने काढलेला मुख्यालय ठिकाणी राहण्याचा नियम बदलून टाकण्यात यावे