भारती ताई आणि स्वाती ताई दोघी खुप सुंदर दिसताय. तुमच्या मंदिराच्या बाजुला जागा असेल वडाच झाड लावा तुम्हला पुढच्या वर्षी जवळ पण होईल आणि ते झाडं दीर्घआयुष्य असतं खुप वर्ष जगत त्याला मोठं झाल्यावर जागा भरपुर लागती म्हणून लोकं तोडून टाकतात काही वर्षांनी बघायला मिळतं का नाही काय माहीत. तुमची नणंद बाई बोलतं होत्या ते खरचं आहे बरका दारु पिनारे लोकं खुप त्रास देतात बायकोला सगळेच देत असतील अस नाही पण बऱ्याच प्रमाणात लोकं त्रास देतात त्यांनी फक्त बोलुन दाखवले आपल्या बाकीच्या बहिणी गुपचुप त्रास सहन करतात. करायला नाही पाहिजे पण त्या पण मजबुर असतात.
तुम्ही दोघी खूप छान दिसत होत्या...मनीषा ताईचा स्वभाव मस्त आहे जे आहे ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं..त्या बरोबर बोलल्या दारू पिणारे माणसामुळे घरातील मुलं बायको यान्हा खूप त्रास सहन करावा लागतो ...मुलांच्या मनावर किती वाईट परिणाम होतात अश्या परिस्थिती मध्ये देव करो दारूच्या दुकाना बंद होवो ...अश्या मनीषा ताई सारख्या किती तरी बायका हा त्रास सहन करता...थोडे पैसे कमावले तरी चालते पण कुठलं व्यसन नको..मस्त स्वभाव आहे मनीषा ताई चा दिलखुलास व्यक्तिमत्व👌👌👌👍
भारतीताई / स्वातीताई तुम्ही दोघीहि खूप खूप छान दिसत होत्या तुमच्या ननंद बाई खूप छान वाटल्या स्वभाव मनमोकळा वाटला ताई वडाचे झाड खरत तुमच्या जंगल व्हिला मधेलावून टाका म्हणजे अजून मजा येईल तुम्हाला खूप छान व्हिडियो होता अशाच हसत राहा❤❤❤❤❤❤❤
भारतीताई स्वाती तुम्ही दोघीही खुप छान दिसत होता खुप छान आवरलं होत वटपौर्णिमा खुप छान सर्वानी मिळवुन साजरी केली खुप छान वाटलं असंच हासत राहा कोणाची दृष्ट लागू नये म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना 🎉
मनिषा ताई काहीच चुकीचं बोलल्या नाही. या जन्मात त्रास असेल तर कोणाला हवाय पुढच्या 7 जन्मात त्रास. 😃😃 मस्त commedy video. दोघीही सुंदर तयार झाल्यात. छान दिसताय. 👌🏼👌🏼 हो स्वाती तू बरोबर बोललीस. बऱ्याच जणींचं असेच असते. काही जगाच्या लाजेमुळे जातात कोणी नाव ठेऊ नये म्हणून. असो. छान video. Thanks 🙏🏼
किती बिनधास्त ते बोलणे किती भारी ती कॉमेडी आणि किती छान तुम्ही सगळ्या जणी आम्ही पण आमच्या गावी गेल्याच्या नंतर सर्व महिला एकत्र अशी कॉमेडी करत असतो खूपच भारी स्वाती ताई आणि भारती ताई जेव्हा तुम्ही कॉमेडी करता आणि छान छान बोलता तेव्हा मला लगेच आठवतं की हा आपणही अशीच कॉमेडी करतो असं वाटतं की त्यावेळेस मी पण तिथेच आहे तुमच्याजवळ एवढा एन्जॉय करून व्हिडिओ पाहते मी तुमचा ताई..
स्वातीताई भारतीताईतुम्ही खूप सुंदर दिसत होत्यासगळ्या महिला मिळून मस्त उखाणे घेतलेपूजा पण छान झालीतुम्हाला पण मज्जा आली आम्हाला पाहिला पण मज्जा आलीतुमच्या रिल्सछान होत्या मी बघितल्या
भारती स्वाती दोघीही खूप सुंदर दिसत आहे साड्या छान आहे ब्लाऊज खूप छान शिवले मस्त दिसत आहे . मनिषा ची किव आली नवरा खरचं दारू पितात असेल तर जीवन जगणे अवघड असते खरच पुढच्या जन्मी नसलेले बरे
ताई खरच खूप छान गावी असंच असतं माझ्या आईच्या गावी पण अशीच खूप धमाल असते सगळ्या बायका जमतात खूप मजा करतात तुम्हाला बघून गावाकडची आठवण झाली असेच मस्त हसत रहा आणि आनंदी रहा, पण आमच्या गावी दुपारी उपवास नाही सोडत दुसऱ्या दिवशी तुळशीची पूजा करून उपवास सोडतात
खूप छान व्हिडिओ आहे . दोघीही खूप सुंदर दिसतात तुमच्याकडचे निसर्गरम्य वातावरण खूप मस्त आहे रिल्स एकच नंबर काढल्यात खूपच मस्त तुम्ही दोघी खरच खूप छान आहात . व्हिडिओद्वारे खूप छान माहिती देता तुमचे खूप खूप आभार.❤❤
वटपौर्णिमाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 ताई आज दोघी पण खूप सुंदर दीसत आहे पुजा एन्जॉय खूप छान केला तुम्ही घातलेली साडी गढवाल सिल्क आहे ना छान दिसत होती साडी ब्लाऊज पण छान शिवले आहेत
Swati bharti ya sadyanmadhye khup chan disatay. Aani manisha tai barobar bolalya. Kahi navre mhanje sangtahi yet nahi aani sahan hi hot nahi mhanje avaghad jagevarche dukhane.
एक नवीन झाडांनाच वटपौर्णिमेच्या दिवशी त्याची पूजा करून ते झाड लावल्या जातात म्हणजेच आपण निसर्गाची काहीतरी परतफेड करणार वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातुन चांगले काम होणार आम्ही तर दरवर्षी तेच करतो कोणी ते झाड लावण्यासाठी चूक असेल त्यांना देतो
खूप छान आहे विडिओ आणि दोघींच्या साड्या पण मस्त उखाणे घेतले सगळ्या बायकांनी आमच्या इकडे आज उपवास सोडतात म्हणजे पुजा केली कि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या कडे दीवशीच सोडतात का स्वाति उपवास ❤️❤️
बरोबर आहे माझ्या पण मिस्टर आणी माझ्यासाठी आमच्या शेतात वडाचे झाड लावले खंडोबाचे मंदिर आहे त्याच्या समोरच वडाचे झाड लावले खास माझ्यासाठी तर पूर्ण गावातील बायका आमच्या शेतात येतात वडाची पूजा करायला आणि या व्हिडिओमध्ये जे झाड आहे ना त्या झाडापेक्षा मोठे झाड झाले त्यांनी लावलेले माझ्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी लावले होते
गावाकडची वटपौर्णिमा १च नं माझी ही पहिलीच कमेंट आहे , खुप सारी वाटले अगदी जसे आहे तसे कुठेही देखावा नाही आपली गावाकडची लॅंग्वेज , मला अगदी जवळचे वाटले सगळ्यांना बघुन , खुप हसले ग बाई , त्या ताईंना खूप भारी बोलत होत्या , सगळं काही मोकळ्या मनाने पुढच्या जन्मी नको हा नवरा 😂😂.मी मुंबईला असल्यामुळे हे सगळे मिस करते , खुप छान होता ब्लाँग
Khrr ch jya baykanche navre daru pita na ..tya baya khup strong astat mentally ...mazi aaai pn same situation mdhun jatey agadi sana chya divshi dekhil baki gharar anand ch anand asto but most of daru valyachya gharat sglyanche face utarlele astat...tarihi avd astana pn devakde tyanchi ek ch magni aste ki baba mzya navryachi daru sod re n mazya gharat chngli laxmi nandu de ...hope tumchya saglyanchya krupene amcha asha family chya gharat changl sukh yeu de n nakki ail ch😊
Tai mi khup aaturtene vat pahat hote tumchya didio chi kup enjoy kela tumhi baykasobat tumhi doghi khup chan disat aahat aamhi sandyakali sodto tai upavas
प्रथम दोघीबहीनींना सप्रेम नमस्कार छान वाटते तमचेव्हीडीओ बघून कोनावीशयी वाईट काही नसते आम्हाला त्यातून काहीतरी बोध घेता येतो खूप छान दिसता तुम्ही दोघी नजर काढतजा एकमेकींची असेच हसतखेळत रहा छान वाटते तुम्हाला बघून 😊🙏 मी मंगल सोनवने पुन्याहुन 😊
तुम्ही दोघी भारी दिसत आहे तुम्हालाही नऊवारी खूप छान दिसेल तर खूप भारी बनवली ग रील बायका बायकांनी खूप कॉमेडी केली वसाहतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून
स्वाती भारती तुम्ही दोघेही खूप छान दिसतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात साड्या पण खूप छान आहेत आम्ही पण दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत मी श्रीरामपूर वरून आहे

Kh😅mh😊

तुमचे बिनधास्त बोलणे खूप छान स्वातीताई वटपौर्णिमेला फौजी आले आहेत वटपौर्णिमेच्या दोघींना पण हार्दिक शुभेच्छा
4:19 5:45 5:50 5:57 5:57
खूप छान साड्या आहे वटसावित्री पौर्णिमा आमच्याकडे रात्री उपास सोडतो
असच बिनधास्त बोलणं असाव … रोखठोक …, वा 😂😘😃
गावाकडची धमाल काही वेगळीच असते.खूप मज्जा केली स्वाती,भारती समवेत सगळ्यांनी
खूपच छान काॅमेडी व्हिडिओ 👌👌❤️❤️
भारती आणि स्वाती, खूप छान दिसतात साडया व मेकप खूप छान केले सर्व बायकांनी खूप छान एनजोय केले दोघीही एकमेकीची नजर काढत जा कोणाची ही नजर लागू नये म्हणून
मनिषा ताई काहीच चुकीचं बोलल्या नाही. या जन्मात त्रास असेल तर कोणाला हवाय पुढच्या 7 जन्मात त्रास. 😃😃 मस्त commedy video. दोघीही सुंदर तयार झाल्यात. छान दिसताय. 👌🏼👌🏼 हो स्वाती तू बरोबर बोललीस. बऱ्याच जणींचं असेच असते. काही जगाच्या लाजेमुळे जातात कोणी नाव ठेऊ नये म्हणून. असो. छान video. Thanks 🙏🏼
किती बिनधास्त ते बोलणे किती भारी ती कॉमेडी आणि किती छान तुम्ही सगळ्या जणी आम्ही पण आमच्या गावी गेल्याच्या नंतर सर्व महिला एकत्र अशी कॉमेडी करत असतो खूपच भारी स्वाती ताई आणि भारती ताई जेव्हा तुम्ही कॉमेडी करता आणि छान छान बोलता तेव्हा मला लगेच आठवतं की हा आपणही अशीच कॉमेडी करतो असं वाटतं की त्यावेळेस मी पण तिथेच आहे तुमच्याजवळ एवढा एन्जॉय करून व्हिडिओ पाहते मी तुमचा ताई..
RUPALI kadam
तुमही दाेघी भारी दिसत आहे तुंमहांला नऊवारी खुप छान दिसेल
रिल खुप भारी बनवली.😊😊👍👍🙏🙏
स्वातीताई भारतीताईतुम्ही खूप सुंदर दिसत होत्यासगळ्या महिला मिळून मस्त उखाणे घेतलेपूजा पण छान झालीतुम्हाला पण मज्जा आली आम्हाला पाहिला पण मज्जा आलीतुमच्या रिल्सछान होत्या मी बघितल्या
आजचा ब्लॉग खूपच छान होता, गावाकडचे असे वातावरण छान वाटते,सगळ्यांनी खूप हसवलं
मी खुप महिने झाले मी तुमचे vlog बघते. मला तुमचे vlog खुप आवडतात. तुमच्या ब्लॉग मधुन खुप माहिती मिळते .
Kasala masta group aahe tumacha
Gap abhyas kr bala
@@megharaj_gholap_patil_48 te maz mi baghen tu nko sangu
ताई तुम्ही दोघी खूप सुंदर दिसतात तुझे खूप छान व्हिडिओ असतात
हे पण ब्लाऊज खुप मस्त शिवलं आहे ताई ही माझी फस्ट कमेंट आहे. All rounder दोघी पण.
खुपच छान दिसताय दोघी .एकदम गावाकडची आठवण आली .मी आई बरोबर जायची गावातल्या.सगळ्या बायका आशाच हासत खेळत पुजा करायच्या खुप मजा यायची .
भारती स्वाती दोघीही खूप सुंदर दिसत आहे साड्या छान आहे ब्लाऊज खूप छान शिवले मस्त दिसत आहे . मनिषा ची किव आली नवरा खरचं दारू पितात असेल तर जीवन जगणे अवघड असते खरच पुढच्या जन्मी नसलेले बरे
Maja navra roj daru piun marto nako vatto mi tar vad pan nahi pujla kal pan marle piun kay karnar
खरी,वटपोणि्मा,गावाकडची खरखर मनातल ऐकायला भेटतखू,खूपहसायला आल ❤आणीतुम्हीदोघीखपछानदीसता
ताई खरच खूप छान गावी असंच असतं माझ्या आईच्या गावी पण अशीच खूप धमाल असते सगळ्या बायका जमतात खूप मजा करतात तुम्हाला बघून गावाकडची आठवण झाली असेच मस्त हसत रहा आणि आनंदी रहा, पण आमच्या गावी दुपारी उपवास नाही सोडत दुसऱ्या दिवशी तुळशीची पूजा करून उपवास सोडतात
बायका बायकांनी खूप मजा केली खूप मस्त वाटतं सगळे एकत्र आल्यावर
तुमच्या ननंद बाई खूप छान आहेत ते आल्यावर चेष्टा करायला खूप मज्जा येते❤
खूप छान व्हिडिओ आहे . दोघीही खूप सुंदर दिसतात तुमच्याकडचे निसर्गरम्य वातावरण खूप मस्त आहे रिल्स एकच नंबर काढल्यात खूपच मस्त तुम्ही दोघी खरच खूप छान आहात . व्हिडिओद्वारे खूप छान माहिती देता तुमचे खूप खूप आभार.❤❤
ताई दोघी पण खूप छान दिसत होत्या आणि उखाणा पण खूप छान घेतला व्हिडिओ छान होता
स्वाती ताई भारती ताई खूप सुंदर दिसताय तुमच्या नणंद बाई मनमोकळा स्वभाव छान आहे गावाकडील वटपौर्णिमा 1ch नंबर ❤❤
भारती ताई स्वाती ताई खूप छान दिसत होत्या रील खूप छान बनवली❤❤
मस्तच झाला सnn साजरा खूप एन्जॉय केला natural N real Happiness म्हणतात to hach🎉
महाराष्ट्रातील सनातला वटपौर्णिमा एक आणी छोटे फौजी म्हणजे लाखात एक.😂
साडी मध्ये खूप छान दिसत होतात दोघी बहिणी 👌👌
साडीची किंमत किती आहे
वटपौर्णिमाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 ताई आज दोघी पण खूप सुंदर दीसत आहे पुजा एन्जॉय खूप छान केला तुम्ही घातलेली साडी गढवाल सिल्क आहे ना छान दिसत होती साडी ब्लाऊज पण छान शिवले आहेत
ताई दोघी बहिणी खूप छान दिसत होती सीड्या खूप खूप सुंदर दिसत आहेत
तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा .
ब्लाउज ताबडतोब शिवला . पण छान शिवला . दोघी खूप सुंदर दिसता .
भारती स्वाती खूप सुंदर दिसताय साड्या पण छान आहेत . वटपौणिमेच्या खूप खूप शुभेच्छा
मनिषा ताई नणंद स्वभाव खूप छान आहे हा
साड्या खूप छान आहेत दोघींच्या ब्लाउज पण छान स्केच केले
मंदिराच्या जवळ जी रील बनवली ती एकच नंबर 👌
खूप छान तुम्ही दोघी बहिणी खूप छान झाली वटपौर्णिमा
खुप छान ताई तुम्ही जर हिंद मध्ये व्हिडीओ बनवले तर तुमच चायनल खुप लवकर दुसर्या राज्यात मध्ये पन फेमस होतील
Swati bharti ya sadyanmadhye khup chan disatay. Aani manisha tai barobar bolalya. Kahi navre mhanje sangtahi yet nahi aani sahan hi hot nahi mhanje avaghad jagevarche dukhane.
मी वाट पाहत होते विडियो ची ताई मला तुम्ही लय आवडता ताई ❤❤❤❤❤
Mi pan
एक नवीन झाडांनाच वटपौर्णिमेच्या दिवशी त्याची पूजा करून ते झाड लावल्या जातात म्हणजेच आपण निसर्गाची काहीतरी परतफेड करणार वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातुन चांगले काम होणार आम्ही तर दरवर्षी तेच करतो कोणी ते झाड लावण्यासाठी चूक असेल त्यांना देतो
मस्त व्हिडियो खूप छान दिसत आहेत दोघी साड्या छान दिसत आहेत
अशी वटपोर्णिमा फक्त गावालाच होते मला तर मी माझ्या गावाची आठवण् झाली माझं गाव पण खुप सुंदर आहे पिंपळगाव रोठा कोरठन खंडोबा स्वर्ग आहे ❤❤❤❤❤
दोघी बहिणी खूप छान दिसत आहे साडी चा कलर छान दिसत आहे 👌
स्वाती भारती खुप खुप छान दिसत आहात तूम्ही दोघी वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत कोणताही मोठेपणा दाखवणे नाही हेच आम्हाला आवडते
दोघीखुप सुदंर दीसत आहे … ❤
ताई तुमचे व्हिडीओ पाहताना खरचं खुप छान वाटते आणि आजुन बघावेस वाटतात दोघी पण खुप छान दिसता आज 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे विडिओ आणि दोघींच्या साड्या पण मस्त उखाणे घेतले सगळ्या बायकांनी आमच्या इकडे आज उपवास सोडतात म्हणजे पुजा केली कि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या कडे दीवशीच सोडतात का स्वाति उपवास ❤️❤️
आम्ही पण मैत्रिणी असेच जोक्स करतो. 😅वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका छान नटतात😊😊आपल्या नवऱ्यासाठी❤❤तुम्ही दोघीही छान दिसतात. 🎉🎉
तुम्ही दोघी khup sunder dista ashach manmoklya bolat raha mast ❤❤❤❤
बाऊज छान आहे ताई... बाऊज कलेक्शन त्यावर पण विडिओ बनवा की ताई...
Bharti tai ani swati tai tumhi khup chaan distay
वटपौर्णमेच्या हार्दिक शुभेच्छा दोघींच्या साड्या छान आहेत भारती स्वाती मी व्हिडिओ बघायच्या अगोदर लाईक करते
खूप छान झाली वडाची पूजा तुम्ही दोघी बहिणी मस्त दिसत होता
ताई तुमच्या घराजवळच वडाचे झाड लावा म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही आणि बाहेरच्या बायका तुमच्या घरी येतील😊
या साडीचं काय नाव आहे
Mi pan tumchya sarkhi blause shivte ata back wali diszain ❤
बरोबर आहे माझ्या पण मिस्टर आणी माझ्यासाठी आमच्या शेतात वडाचे झाड लावले खंडोबाचे मंदिर आहे त्याच्या समोरच वडाचे झाड लावले खास माझ्यासाठी तर पूर्ण गावातील बायका आमच्या शेतात येतात वडाची पूजा करायला आणि या व्हिडिओमध्ये जे झाड आहे ना त्या झाडापेक्षा मोठे झाड झाले त्यांनी लावलेले माझ्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी लावले होते
Chan vatte tumche video bhaghayla.....saday pan chhan cost kay ahe
Gadwal saree@@ShitalAvhad-nz9ec
tumchya manisha tai khup comady ahe ani man moklya ahe
खुप छान व्हिडिओ होता आणि मी गेले दोन दिवस तुमचे व्हिडिओ बघीतले नाही तर मला काहीतरी हरवल्या सारखे वाटत होते
मला मनीषा ताई खूप आवडल्या.
आणि तुम्ही दोघी पन
खुपच छान पुजा मधल्या ताईची 😂😂
गावाकडची वटपौर्णिमा १च नं माझी ही पहिलीच कमेंट आहे , खुप सारी वाटले अगदी जसे आहे तसे कुठेही देखावा नाही आपली गावाकडची लॅंग्वेज , मला अगदी जवळचे वाटले सगळ्यांना बघुन , खुप हसले ग बाई , त्या ताईंना खूप भारी बोलत होत्या , सगळं काही मोकळ्या मनाने पुढच्या जन्मी नको हा नवरा 😂😂.मी मुंबईला असल्यामुळे हे सगळे मिस करते , खुप छान होता ब्लाँग
ताई बरोबर बोलली पुढच्या जन्मी चेज पाहिजे
खुप छान दिसता दोगी जनी तुम्ही छान माहीती देता सगला बदल
Bharti tai swati tai khup chan 👌disat hotya. Aani Aamchykade pan puja zalya nantar lagech upvas sodtat.❤❤
Khrr ch jya baykanche navre daru pita na ..tya baya khup strong astat mentally ...mazi aaai pn same situation mdhun jatey agadi sana chya divshi dekhil baki gharar anand ch anand asto but most of daru valyachya gharat sglyanche face utarlele astat...tarihi avd astana pn devakde tyanchi ek ch magni aste ki baba mzya navryachi daru sod re n mazya gharat chngli laxmi nandu de ...hope tumchya saglyanchya krupene amcha asha family chya gharat changl sukh yeu de n nakki ail ch😊
तुम्ही दोघी पण खूप छान दिसत आहे साडया पण छान एक नंबर व्हिडिओ🎉🎉🎉🎉🎉
खूप छान दिसतात हे दोघेपण ❤❤
आमच्याकडे पूर्ण दिवसाचा उपास असतो
१ दिवसात ब्लाऊज पण शिवुन झाले बापरे खरच खूप मेहनती आहे तुम्ही
Manisha tai bari commedy kartat Chan sandar dis tat sagle kup Chan kely Puja
Swati Bharti khup chan dist hotya doghi ani Pooja pan chan zali maja aali aamchaya kade upavas dusraya divshi sodtat.
Ky yar jbrdast video ky comedy bhnnatt❤n tumi doghi tr naadch keep growing 💗
ब्लाऊज ची डिझाईन खूप छान आहे त्याबद्दल माहिती द्या
Tai आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात वटपौर्णिमेला पुरणपोळी करतात वडाला नैवेद्य. खूप छान ब्लॉग आणि तुम्ही पण खूप छान दिसतात
Swati tai and bharati tai tumcha kade vatsavitri che pooja karayla mharaj nahi yet ka
दोघीही खूपच छान दिसत आहे ❤❤
छान झाली वटपौर्णिमा दोघी पणं छान दिसत होत्या
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला साड्या खूप छान आहेत किती रूपयांच्या आहेत
Tai mi khup aaturtene vat pahat hote tumchya didio chi kup enjoy kela tumhi baykasobat tumhi doghi khup chan disat aahat aamhi sandyakali sodto tai upavas
तुम्ही स्वतः वडाचे झाड लावून एक छानसं सगळ्यांना बोलून एक छानसा प्रोग्राम करत जा खूप छान तुमच्याकडे भरपूर जागा आहे
भारतीताई आणि स्वातीताई दोघेही खूप छान दीसतात
तुम्ही वडाची पूजा करून आल्यावर लगेच उपास सोडता आमच्याकडे नाही आम्ही संध्याकाळी उपवास सोडतो
Khup chhan disatay doghi khup chhan Comedy ❤🎉.
मनीषा ताईंचा काय चुकलं नाही इतकाच की त्या रोखठोक बोलतात
प्रथम दोघीबहीनींना सप्रेम नमस्कार छान वाटते तमचेव्हीडीओ बघून कोनावीशयी वाईट काही नसते आम्हाला त्यातून काहीतरी बोध घेता येतो खूप छान दिसता तुम्ही दोघी नजर काढतजा एकमेकींची असेच हसतखेळत रहा छान वाटते तुम्हाला बघून 😊🙏 मी मंगल सोनवने पुन्याहुन 😊
Waa ky bhari comedy zali baghun hasun aavrena bharti tuzh ganthan khup chhan ahe gold ch ahe ka ki online asel tr link pathavshil
खूपच छान भरपूर काॅमेडी केलीत
तुम्ही दोघी भारी दिसत आहे तुम्हालाही नऊवारी खूप छान दिसेल तर खूप भारी बनवली ग रील बायका बायकांनी खूप कॉमेडी केली वसाहतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून
दोघी बहिणी खूप छान दिसत आहे ❤❤❤❤vlog masetech
ताई खुप छान व्हिडीओ होता तुम्ही छान दिसत होता 👌👌👌
Tumi dhogipan sarri meday v beautiful dist aahe , reel pan khup mast❤❤
Bharti tai tumchi jewellery gold chi ahe ka sgli wear keleli
तुम्ही दोघी खूप सुंदर दिसता तुमचे रिल्स पण खूप छान आहेत
ननंद बाई खूप छान आहेत उखाने खूप छान घेतले
खुप छान व्हिडिओ 👌👌 मी खूप हसले 😂😂 गावाकडे च ही मज्जा असते ❤❤
स्वाती भारती तुम्ही दोघेही खूप छान दिसतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात साड्या पण खूप छान आहेत आम्ही पण दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत मी श्रीरामपूर वरून आहे
Khup chan video ahe tai.. Ani tumhi doghi bahini khup chan disat hotya.. 👌👌🥰
छान तैयार झालात 🎉 Good..🎉vat pornima cha shubhechha🎉🎉🙏🙏
तुम्ही बहिणी खूप छान दिसत होता साड्या मस्त छान कॉमेडी