आज सगळ्या फॅमिली ने मिळुन केली छोटीशी पार्टी || 4 महिन्यानंतर मिस्टरांनी केली ही डिश enjoy ……

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 321

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 7 หลายเดือนก่อน +115

    किती गोड आहात तुम्ही दोघी बहिणी सर्वगुणसंपन्न फौजी आहेत तोपर्यंत त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घाला g पोरींनो ज्यांच्यामुळे जग सुरक्षित आहे त्यांच्या सुखासाठी मी स्वामींना प्रार्थना करीन की सर्व फौजी ना उदंड आयुष्य लाभो

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 7 หลายเดือนก่อน +2

      जलाराम चे प्रॉडक्ट खूप छान आहेत

    • @pushpendrapardeshishirpur5263
      @pushpendrapardeshishirpur5263 7 หลายเดือนก่อน +2

      Lahan fauji pn engineer aahet ka miltri madhe

    • @mahadevchougale4305
      @mahadevchougale4305 7 หลายเดือนก่อน +1

      ❤❤tu

    • @mahadevchougale4305
      @mahadevchougale4305 7 หลายเดือนก่อน

      Bn nw❤

    • @motivationlegend0197
      @motivationlegend0197 7 หลายเดือนก่อน +1

      ताई साडी जशी आर्डर केली तशीच येईल ना वो

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 7 หลายเดือนก่อน +8

    भारती ताई एका छोट्या भावाप्रमाने छोट्या दाजींची काळजी घेतात. स्वाती ताई फौजी च्या सगळ्या आवडी निवडी जपतात. दाजींना jyast फोर्स करतं जाऊ नका बोला म्हणून त्यांना शांत राहायला आवडत तसचं राहुद्या. छान पार्टी केली 😊

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 7 หลายเดือนก่อน +18

    नको जबरदस्ती करू स्वाती भारती लहान फौजिना, असतो एखाद्याचा स्वभाव शांत❤तसही दोघेभाऊ नेहमीच दोन स्वभावाचे असतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 7 หลายเดือนก่อน +10

    दाजी खूप छान विचार मांडतात दोघे भाऊ खूप छान आहेत छोटे दादा पण शांत स्वभाव आहे मस्त फॅमिली तुम्ही दोघी तर छानच आहात वडा पाव पार्टी खूप छान

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 7 หลายเดือนก่อน +5

    12:29.. आई गं... 😃 किती गोड नातं ते बायको लटका धाक दाखवून सांगतेय थँक्स म्हणायला आणि नवरा मुलखाचा लाजाळू.. प्रचंड लाघवी!!🥰 बाकी ते थँक्यू लई भारी होतं.😅

  • @SwamiBhaktiBlessings
    @SwamiBhaktiBlessings 7 หลายเดือนก่อน +3

    खूप नशीबवान आहे ताई तुम्ही .. खूप छान तुम्ही सगळे. स्वामी समर्थ माऊली तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो

  • @shubhangipansare6264
    @shubhangipansare6264 7 หลายเดือนก่อน +2

    भारतीआणि स्वातीताई तुमची फॅमिली खूप छान आहे तुमच्या रेसिपी आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात एका महिन्यापासून मी रोज बघते तुमची मुले आणि तुम्ही दोघी बहिणी उर्फ जावा खूप समंजस आणि मेहनती आहात तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात मुख्य म्हणजे तुम्ही दोघी समाधानी आणि आहे त्यामध्ये खुश दिसता हे तुमच्या प्रत्येक व्हिडिओतून दिसते

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 7 หลายเดือนก่อน +12

    हॅलो भारतीयांनी स्वाती वडापाव पार्टी छानच होती. मोठ्या फौजी ने पण फॅमिली बद्दल सांगितलं की छोटे-मोठे फंक्शन सर्वांनी मिळून एकत्र केले पाहिजेत किंवा एकमेकांना थोडा वेळ दिला पाहिजे. हे एकदम सत्य सांगितले आहे. त्यांचे विचार खूपच चांगले आहेत आणि एकत्र फॅमिली कशी ग्रो होईल याकडे त्यांचा जास्त कल असतो.😊😊

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 7 หลายเดือนก่อน +24

    ताई व्हिडिओ खूप लेट आला 11:00 वाजल्यापासून वाट पाहत आहे आम्ही मला वाटलं आज येतो की नाही व्हिडिओ तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही सवय सवय झाली व्हिडिओ बघण्याची व्हिडिओ बघितला की म्हणून असं प्रसन्न होते❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @nandavarpe-d2u
    @nandavarpe-d2u 7 หลายเดือนก่อน +36

    मोठे फौजी छान बोलतात असे वाटते ऐकत राहवे वाटते🙏🙏

    • @sandhyaphalphale1455
      @sandhyaphalphale1455 7 หลายเดือนก่อน

      ते काय बोलतात ते कळाच ना आवाज येत नाही त्यांचा व्यवस्थित

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 7 หลายเดือนก่อน +2

    किती गोड आहात तुम्ही दोघी बहिणी दोघी दोघ भाऊ फौजी छान बोलले

  • @HarshalRajmane
    @HarshalRajmane 7 หลายเดือนก่อน +1

    ताई मी आज पहिल्यांदाच कमेंट करते मला तुमची फॅमिली खूप आवडते तुमच्या सासूबाई म्हणजे अक्का खूप नशीबवान आहेत कारण देवाने त्यांना अशी छान मुले आणि सूना दिली आहेत नक्कीच त्यांनी काहीतरी पुण्य केले असणार चांगल्या व्यक्तीचे चांगले च होते

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 7 หลายเดือนก่อน +3

    भारतीताई स्वातीताई खरच तुम्ही दोघी खूप छान व उत्साही आहात सर्वगुण संपन्न आहात मोठे दादा जे म्हटले ते अगदी खरे आहे सर्वांनीच आपल्या फॅमिलीला वेळ दिलाच पाहिजे तेच खरे प्रेम आहे ताई छान तुमचा खरच खूप हेवा वाटतो अशा च आनंदी राहा हिच देवाला प्रार्थना❤❤❤❤❤❤

  • @sunitadheringe4
    @sunitadheringe4 7 หลายเดือนก่อน +2

    Mothe fauji khup kalji gheta family chi Ani tyncha swabhav khupch channn ahe. 🎉❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 7 หลายเดือนก่อน +1

    छोटे फौजी खूप लाजाळू आहेत आणि मोठे भाऊजींनी खूप छान माहिती दिली होत आहे आमच्या घरी पण असतात पण आम्ही संध्याकाळी सगळे एकत्र फॅमिली जेवण करतो आपले फॅमिली बरोबर जेवण करण्यात असा आनंद हॉटेल मध्ये सुद्धा नाही मिळत पण आपल्या फॅमिली सोबतच घरी जेवण केलं तर तेच हॉटेल पेक्षा भारी जेवण होतं

  • @arjunkolhse4358
    @arjunkolhse4358 7 หลายเดือนก่อน +9

    फौजी खुप लाजताय राव खुप निर्मळ मनाची फॅमिली आहे तुमची नांदा सौख्यभरे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते भारती व स्वाती खुपच छान वडापाव पार्टी फौजी आहे तो पर्यंत चांगले पदार्थ खाऊ घाला ते तुम्ही खाऊ घालताय माझे वडिल पण यायचे सुट्टी वर तेव्हा आई पण असेच दररोज काही वेगवेगळे पदार्थ करून घालायचे मोठे फौजी ने खुप मोलाचा सल्ला दिला कि कुटूंबासाठी वेळ दया ध्रृव व छोटे फौजी ने छान एनजॉय केले

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 7 หลายเดือนก่อน +4

    छान वडा पाव पार्टी दुर्मिळ आहे असे एकत्र कुटंबपद्धती आशीच नाती , प्रेमानं विणून ठेवा

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 7 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही फौजीच्या आई-बाबांना सलाम

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 7 หลายเดือนก่อน +3

    भारती आणि स्वाती खूप छान वडा पाव ची पार्टी झाली तुमची, मोठे दादांनी छान सांगितले कुटुंबाला वेळ दिला पाहिजे रोज सायंकाळी कुंटूबाने एकञ बसून जेवले पाहिजे राजू ला सवय नाही व्हिडिओ समोर बोलायाची हळूहळू सवय झाली की बोलेल

  • @laxmikadu5534
    @laxmikadu5534 7 หลายเดือนก่อน +5

    मोठे फौजी खूप समजूतदार आणि छान बोलतात😊

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 7 หลายเดือนก่อน +1

    Khup खूप enjoy करते मी video बघतांना. मोठे दादांची commedy भारीच. खरंय दादा एकत्र येऊन छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे. Mala खूप आवडले तुमचे बोलणे. पण आमच्या माणसांना कोण सांगेल. दिवसभर duty व रात्री जेवण झाले की झोपा. रोजचं तेच routin. काही परिवर्तन नाही. नकॊ गं भारती स्वाती राजू भाऊ भोळे व अबोल, बुजरे आहेत. माझे पण राजू असेच आहेत. काय बोलावं हे डायलॉग पण द्यावे लागतात त्यांना. राजू नावाचे असेच असतात साधे सरळ, निष्कपट मनाचे. छान video. मला बघतांना मज्जा आली. धन्यवाद 🙏🏼

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Vada pav party tumchi family kharch chan ahe daji ni mahtvachi gost sangitali

  • @KalpanaAndhale-y3b
    @KalpanaAndhale-y3b 6 หลายเดือนก่อน +1

    Khoob Achcha family Tumse

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 7 หลายเดือนก่อน +3

    तुमची फॅमिली खुप छान आहे दोघे भाऊ खूप मस्त राहतात असच माझे मोठे दीर आणी माझे मिस्टर राहतात फौजीचे आवडीचे खायला घाला घरच जेवण ते घरच असत तुम्ही दोघी किती काळजी घेता सगळयाची खूप छान वाटतंय दोघे फौजी लाखात एक आहेत

  • @ujwalaingale9136
    @ujwalaingale9136 7 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही दोघी खूप छान राहता असंच हसत खेळत आणि आनंदी रहाता मला खूप आवडते

  • @archananikammore09
    @archananikammore09 7 หลายเดือนก่อน +3

    फौजीचं "Thank you" जाम भारी वाटल 😂

  • @MeenaHolkar-e2q
    @MeenaHolkar-e2q 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर पार्टी झाली वडापावची असेच आनंदी राहा मस्त खा स्वस्थ राहा 👌👌

  • @kavitaambhore6084
    @kavitaambhore6084 7 หลายเดือนก่อน +1

    khrach khup happy family aahe tumchi mla tumche vedio khup aavdtat mi vat bght aste vediochi tumhi aani tumchi family ashich hast khelt rahavi Ashi mi ishvarcharni prarthna krte donhi pn tai khupch chan rahatat

  • @amoldgodase3318
    @amoldgodase3318 7 หลายเดือนก่อน +14

    ताई कांदा न वापरता एकदा वडेकर खूप छान होतात तशी पण खूप छान टेस्ट लागते

  • @ashapatil4705
    @ashapatil4705 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त 👌 आहे ताई तुमची जोडी मला असं खूप आवडते.आमही देखिल असंच 26वरषे चौघी जावा सख्या दोन व चुलत दोघं एकत्र होते पण मुलांच्या लग्ना वेळी वेगळे रहावे लागले

  • @hemlatamhaske595
    @hemlatamhaske595 7 หลายเดือนก่อน +20

    आज छोटे फौजी खुलुन बोलले बर वाटल नाहीतर यतके दिवस पाहुण्यासारखे वाटत होते

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 7 หลายเดือนก่อน +4

    ताई व्हिडिओ खूप लेट आला 11 वाजल्यापासून वाट पाहत होते ताई खरचं खूप सुंदर आहे तुमची फॅमिली ताई यू ट्यूब चे बटन मिळालेलं सेलिब्रेशन कधी करायचे आहे छोटे फौजी आल्यानंतर करणार म्हणलातना

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचा ब्लॉग नेहमी छान असतो वडापाव पार्टी खूपच छान छोटे फौजी खूपच लाजाळू आहेत मोठे फौजी आपले बिंदास बोलतात मोठ्या फौजी चे विचारही छान आहेत सर्वजण खूप मस्त आहात

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 7 หลายเดือนก่อน +1

    भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की मी सारख्याच स्वभावाचे अनेक लोक घडवले नाहीत,मग तुम्ही कसं अशी अपेक्षा करू शकता की समोरच्याचा स्वभावा माझ्यासारखा असावा. तुमच्या एकाच घरात किती वेगवेगळय़ा स्वभावाचे लोक आहेत कोणी लाजाळू,कोणी बोलकं,कोणी बिनधास्त पण एकमेकांचं गुणवैशिष्ट्ये ओळखून एकत्र राहणं हिच तर आनंदी कुटुंबाची व्याख्या. राजूंचा स्वभाव Introvert आहे अशा लोकांना त्यांच्या Feelings मोजक्या शब्दात पटकन मांडता येत नाहीत,पण वैविध्य आहे म्हणुनच तर जग सुंदर आहे.😇

  • @bhagyashriparkhi269
    @bhagyashriparkhi269 7 หลายเดือนก่อน

    आज छान मिळून बसले सख्खे भाऊ सख्खे जावई

  • @armylover14891
    @armylover14891 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Swami bless you family

  • @TandalePooja
    @TandalePooja 7 หลายเดือนก่อน +7

    Tai foujinche vichar khup great ahet kiti smjdar ahet khrch tu luckilly ahes

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 7 หลายเดือนก่อน

    Vlog ek no hota
    फौजी barobar mhanale familila time dya goshti ek mekana शेअर kara
    Akka Khoop lucky donhi mulana aandat pahat aahe tichi suna mule kiti kalaji ghetat ...baba kuthe disale nahit

  • @sakshii6242
    @sakshii6242 7 หลายเดือนก่อน +13

    भारती बटाटा चटणी चे गोल गोळे करण्यापेक्षा चपटे करायचे खुप मस्त होते इथे मुंबई मध्ये चपटे करतात

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 7 หลายเดือนก่อน +11

    फौजी खुप समजुतदार आहे छान बोलतात त्यांना फॅमिली खुप काळजी आहे दोघी बहिणी तर छानच आहेत मस्त ❤

  • @hinalad4159
    @hinalad4159 7 หลายเดือนก่อน

    वडापाव पार्टी एक नंबर, घरातील सर्वानी एकत्र येऊन खाण पिण छानच.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 7 หลายเดือนก่อน +1

    वडा पाव बघून करावेसे वाटले पावसाळ्यात भजी वडा छान लागतात रसमलयीला अंडे बोलला ध्रुव मला खूप हसायला आले मस्त एकत्र एन्जॉय करा सर्वांनी

  • @amrutachikane5368
    @amrutachikane5368 7 หลายเดือนก่อน +8

    खूप छान व्हिडिओ असतात तुमचे😊 तुमच्या फॅमिली कडे पाहिले की पॉझिटिव्ह वाटतं आणि सगळ्या फौजी ना वडापाव खूप आवडतो वाटतं😂 माझं हे मिस्टर फौजी आहेत तेही सुट्टीवर आल्यावर वडापावची फर्माईश करतात आमच्याकडे पण फौजी सुट्टीवर आल्यावर एक महिना दिवाळी असते 😃कारण सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार पदार्थ बनतात😊😊 खरं आहे टाईम फौजी सुट्टीवर आल्यावर वेगळाच उत्साह असतो घरात व मुलांमध्ये ते ड्युटीवर गेल्यावर मात्र शांतता पसरते

  • @SWATITHORAT-zc5jp
    @SWATITHORAT-zc5jp 7 หลายเดือนก่อน

    राजु दादा thank you खूप छान बोलले

  • @ShriKrishna8845
    @ShriKrishna8845 7 หลายเดือนก่อน +6

    Mothya dajin che vichar khup chan aahe 😊😊

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 7 หลายเดือนก่อน +2

    छान कुटुंब ❤ सुखी कुटुंब ❤❤
    नेहमी असेच रहा.पर्टीत रुद्र, आर्यन, सासरे दिसले नाहीत.
    छान व्हिडिओ 👌👌👍

  • @shitaltakawane7209
    @shitaltakawane7209 7 หลายเดือนก่อน

    Tumhi doghi bahini khupach goad ahat❤❤

  • @ShubhangiGole-bx8eh
    @ShubhangiGole-bx8eh 7 หลายเดือนก่อน

    ताई वडया मध्ये कांदा न घालता वडापाव बनव ऐकदा खूप छान होतो. पावला सगळ्या चटण्या लावून. कांदा टाकून बारीक शेव टाकायची. मस्त लागतो वडापाव. ताई छोट्या फौजीनला घेऊन या मुम्बईला आमचा वडापाव खायला. आमच वडापाव सेंटर आहे.

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 7 หลายเดือนก่อน +1

    बटाटा वडा ❤ नही देना था...देना पडा.... बटाटा वडा...तुमची पार्टी पाहून हे गीत आठवले....very 👍 nice all about today's vlog......

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan party jhali gharguti sagale ektra basun phuji ni pan chha sangitale❤❤❤

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 7 หลายเดือนก่อน

    Tumchi family ch khup chan ahe ani mothe jiju khup samjutdar ani bolke ahet ani chote fauji kami boltat tar tyana Naka force kart jau swabhav asto Kuna Kuna cha

  • @jyotiruikar9347
    @jyotiruikar9347 7 หลายเดือนก่อน +6

    भारती ताई खूपच हुशार आहे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 7 หลายเดือนก่อน

    किती गोड आहात तुम्ही दोघी बहिणी सर्वगुण संपन्न फौजी आहे तोपर्यंत त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घाला गं पोरींनो

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 6 หลายเดือนก่อน

    छानच बेत

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan daji dajicha swabhaav khup friendly aahe mast

  • @hemlatashelavale7293
    @hemlatashelavale7293 7 หลายเดือนก่อน

    फॅमिली खूप छान आहे

  • @aparnakitchenmarathi
    @aparnakitchenmarathi 7 หลายเดือนก่อน

    व्हिडिओएकच नंबर मी दररोज पाहते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @Pranaliaher10
    @Pranaliaher10 7 หลายเดือนก่อน +4

    Tai Dada Khup Chaan Sangtat Tumi Khup lucky ahat tumhla ase chaan dada bhetlet doghi pn Khup great ahat tumi ❤❤❤❤Best Family 😊😊

  • @tejashreemore2998
    @tejashreemore2998 7 หลายเดือนก่อน

    ताई मी मुंबई ला राहते आणि तुमचे vlog नेहमी बघते खूपच छान असतात ताई एक सांगते वडा पाव मध्ये कांदा नाही घालत आणि भाजीचे गोळे थोडे चपटे बनवा इथे मुंबईत तसे बनवतात

  • @yurajmadane-6110
    @yurajmadane-6110 7 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही व्हिडिओ एडिट करायला कसं काय शिकलात मला पण शिकायचं आहे तुमच्या व्हिडिओची 11:30 वाजल्यापासून वाट बघत होते

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सगळे नाशिकला या आमच्याकडे .आम्हाला खुप आवडेल.

  • @sangitadeokar3788
    @sangitadeokar3788 7 หลายเดือนก่อน

    Sample pun karyache tai khup bhari.

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 7 หลายเดือนก่อน

    शुभ दुपार भारती स्वाती ❤या आमच्या नांदुऱ्याला फिरायला एकशे पाच फुट हनुमान आहे शेगाव जवळच आहे आम्ही तिनं बहिणी आहेत आमची फॅमिली अशीच आहे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 7 หลายเดือนก่อน

    Ek gosht mote bhauji kup Chan sagitale faimily time dai great hai

  • @sadhnamuthe4179
    @sadhnamuthe4179 7 หลายเดือนก่อน

    Tai tumi praynyche neam kupc chan tevlet

  • @anurajfamily8639
    @anurajfamily8639 7 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई मला खुप आवडता तुम्मी दोगी बहिणी असावेत तर तुमचा सारख्या i proud of you dear

  • @JayashriKaldate
    @JayashriKaldate 7 หลายเดือนก่อน

    Bharti Swati tumche video pahun kharach khup anrgi milte vadapav parti chan zali

  • @nihoor8471
    @nihoor8471 7 หลายเดือนก่อน

    Ati gulgulit ball karu naye , thoda obadh dhobad karava mhanje besan pakdun they’re ani vade gol hotat

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 7 หลายเดือนก่อน

    Vada pav party👌mote fouji khup samjdar aahet👍✨✨

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 7 หลายเดือนก่อน

    Faimily sagli sobat kup Chan vatte

  • @jyotinadekar8955
    @jyotinadekar8955 7 หลายเดือนก่อน

    Mast sagale mix yevun enjoy kel pan aata mala pan Vada pav khavasa vatat aahe vedio baghitlyavar Karan mala pan khup aavadto Vada pav

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 7 หลายเดือนก่อน

    खुप छान वडापाव पार्टी झाली ताई छोटे फौजी छान बोलले आज ताई तुम्ही फॅशन डिझायनर कोर्स कुठे केला माझ्या भावाची मुलगी करायचाय म्हणती कराव का नाही सांगा

  • @harshagakare8387
    @harshagakare8387 7 หลายเดือนก่อน

    swati.....tu khupach godd aahe g.mala khup aavdte😊

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 7 หลายเดือนก่อน +2

    Rupali kadam
    Nice video 💃💃🌹🌹🌹🌹
    Vada pav party 1 no. 👌👌👌👌
    Happy and sweet family 👫👫

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan vada pav party ❤❤❤❤ from kamal dighe

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई पाहुनच तोंडाला पानी सुटल ताई खुप भारी 👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaishalisumbe2320
    @vaishalisumbe2320 7 หลายเดือนก่อน

    Hii tai...माझा नवरा पण फौजी आहे...मी पण ते आले की...काही ना काही डिश चालूच असतात आमच्या कडे...आणि माझा मुलगा पण ६ वर्षाचा आहे... तो पण फौजी सुट्टी वर आले की त्यांच्या मागेच असतो पप्पा पप्पा करत...आता ते सुट्टी वर येतील ६ महिन्या नंतर सप्टेंबर मध्ये...मी पण खूप वाट बघते त्यांची

  • @ajaymule231
    @ajaymule231 7 หลายเดือนก่อน

    Khup chan family ahe tai tumchi aani mothya dadach speech barobar ahe

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 7 หลายเดือนก่อน +6

    लहान फौजी साहेब खुप च लाजतात,मोठ्या फौंजीसारखे बिनधास्त बोला हो मस्तच झाली वडापाव पार्टी असेच आपल्या कुटुंबात प्रेमाचे धागे घट्ट होऊ देत हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤❤

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 7 หลายเดือนก่อน +1

    मोठे फौजी खूप छान बोलतात ताई

    • @poojasalunke101
      @poojasalunke101 7 หลายเดือนก่อน

      बाहेर छान वाटत बनवायला स्विटी सिंबा हनी बनी मस्त ताई तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे ताई

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 7 หลายเดือนก่อน +1

    खूप chan vedio वडापाव पार्टी मस्तच गोकुळ आहे तुमचे घर म्हणजे 🎉

  • @kavitachavhan637
    @kavitachavhan637 7 หลายเดือนก่อน

    Chote fyoji khup shant aahe

  • @Rudr-u2n
    @Rudr-u2n 7 หลายเดือนก่อน

    राजू दादा खूप शांत शांत आहेत मोठे दादा खूप बोलतात मस्त वाटतं सगळी फॅमिली एकत्र आल्यावर

  • @SwatiPangare-lu1ls
    @SwatiPangare-lu1ls 7 หลายเดือนก่อน

    छान झाली पार्टी खुप छान वाटले

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 6 หลายเดือนก่อน

    अय हॅलो फे्ंन्ड सख्या बहीण सख्या जावा नाही बोला धु्व मला खूप खूप आवडत धु्व म्हणतो ते ताई त्याला सख्या बहीण सख्या जावा म्हणजे काय कळत पण नसेल ना पण तुम्ही म्हणता म्हणुन तोपण म्हणतो खूप खूप खूप गोड मलातर धु्व दिसला कि खूप खूप हसु येये कारण तो खूप गोड आहे

  • @sohamrahulshinde4775
    @sohamrahulshinde4775 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते खूप छान असतात व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ मधून नवीन काहीतरी शिकायला भेटतं❤

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 7 หลายเดือนก่อน

    ताई पहीली माणसें मायाळू होते तसे तुमचे सासु सासरे आहेत आणि आमचे फौजी दादा टॅलेंट आहेत तुम्ही सगळे छान आहेत

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 7 หลายเดือนก่อน

    Mast❤️❤️❤️👍🏻👍🏻... Vadapav bhajit limbu pilun bagha next time.. Mast lagate

  • @Dipail
    @Dipail 7 หลายเดือนก่อน

    👌छान ताई वडापाव party ♥️💕

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 7 หลายเดือนก่อน

    खरंच खूप फॅमिली छान आहे दोघी तर खूप गोड आहात

  • @shreyakaginkar7067
    @shreyakaginkar7067 7 หลายเดือนก่อน

    Haldi kumkum chi athvan ali Swati udhampur chi , vadapav mast banavli hoti

  • @svsd-m1
    @svsd-m1 7 หลายเดือนก่อน

    ताई ची आठवण आली,👌

  • @marutigambhire4627
    @marutigambhire4627 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कुटुंब आहे

  • @gajughodake325
    @gajughodake325 7 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार ताई मी तुमचा व्हिडिओ दररोज पाहते तुमच्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्ही बहिणी खूप छान राहता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला यूट्यूब चैनल सुरू करण्याची आयडिया कशी आली प्लीज मला सांगा

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 7 หลายเดือนก่อน

    1 नंबर बेत

  • @aru6241
    @aru6241 7 หลายเดือนก่อน +1

    Tai me pan Ahilya nagar chi ch aahe .khup chan watale Aaplya eithe eitki sundar aani premal manse aahet Sweet family ❤❤❤❤❤

  • @parthhundre646
    @parthhundre646 7 หลายเดือนก่อน

    Khup chan party taai dogipan hushar ahet chaan vatale ajcha video pahun

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान पार्टी केली मोठे दाजी खूप छान बोलले छोटे फौजी खूप लाजतात त्यांचा स्वभाव पण छान तुमची family all rounder aahe❤❤

  • @manishaanwat75
    @manishaanwat75 7 หลายเดือนก่อน

    खूप छान फॅमिली आहे तुमची ❤