कोकणात NA plot तुमच्या बजेट मध्दे | तुमच्या प्लॉट मध्दे आंबा कलम लागवड🏠

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2024
  • #kokanproperty #propertyinkonkan #kokan
    only genuine buyers can
    WhatsApp on the following number
    Whatsapp📱9987793757
    Calling Time: 10 am to 6 pm or you can whatsapp
    Keep Supporting Us
    Like 👍Share 📱Subscribe❤️
    ✅Follow us on:- Instagram
    / yogesh_kamtekar. .
    ✅Follow us on :- Facebook
    / profile.php

ความคิดเห็น • 14

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 หลายเดือนก่อน +1

    तीन गुंठे प्लॉट ची किंमत किती आहे?

    • @dreamkokan
      @dreamkokan  หลายเดือนก่อน +1

      ३ लाख ३० हजार प्रति गुंठा

  • @dnyanesharondekar1129
    @dnyanesharondekar1129 2 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ आवडला

  • @aditinile6519
    @aditinile6519 2 หลายเดือนก่อน +3

    कुठे आहे ही जागा

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 2 หลายเดือนก่อน +1

    तीन लाख रूपये गुंठा आणि तीन गुंठा मध्ये काय काय देणार आहे म्हणजे किती कलमी झाडे फणसे काजु वगैरे वगैरे आणि हो कर्ज न घेता हफ्ते पद्धतीने देणार काय. ??? आजकाल ठराविक ह्ता पद्धतीनेसुध्दा फ्लॅट जमीनी विकण्याची सिस्टम आली आहे तेव्हा त्या बाबतीत सुध्दा विचार करावा ही विनंती
    ..

  • @SakshiUnofficial
    @SakshiUnofficial หลายเดือนก่อน

    Kiti gunthyache plots aahet... 2 gunthe milel

  • @aditinile6519
    @aditinile6519 2 หลายเดือนก่อน +1

    आवाज नाही

  • @vyankateshparab5046
    @vyankateshparab5046 หลายเดือนก่อน +1

    3 gunte milel kay

  • @Scorpio-on1sl
    @Scorpio-on1sl หลายเดือนก่อน

    सुकळवाडी पासून 1 km म्हणजे पाताडेवाडी ना..?? तुमच्यामुळे आमच्या सारख्या एजंटला घर बसल्या प्रॉपर्टी मिळतात... व्हिडिओमुळे शोधायला बर पडत.. बाहेरून डिल करता येतात..😂😂 तसे आम्ही अनेक डिल केलेत 😂😂😂 धन्यवाद 🙏

    • @dreamkokan
      @dreamkokan  หลายเดือนก่อน

      हो हो अगदी बरोबर..तुम्ही खूपच चागले काम करत आहात…अशी कामे करायला खूपच धाडस लागते😂😂आणि धन्यवाद आम्हाला नको तुमच्या आई वडिलाचे माना की त्यानी तुमच्यासारखा करतुत्वान माणसाला जन्माला घातले🙏🏻अशीच बाहेरुन डील करत रहा एक दिवस देव तुम्हाला बाहेर च्या बाहेर घेऊन जाईल😂😂😂

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl หลายเดือนก่อน

      ​@@dreamkokan😂😂😂😂 हो हो तुमच्यामुळे आम्ही पण मोठे होऊ 😂

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 หลายเดือนก่อน

    एक प्लॉट किती गुंठ्याचा आहे,ते सांगितलं नाही

    • @dreamkokan
      @dreamkokan  2 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ नीट बघा त्यात सगळी माहिती दिली आहे