अदभूत...... जेव्हा कथेचा plot शब्दरागिणी मॅडम कडून ऐकला होता तेव्हा डोक सुन्न झाले होते... आणी आत्ता संकेत चे value addition आणी बाकी कार्यकर्त्यांनी दिलेली उत्तम साथ...कथेला एका वेगल्याच पातळीवर ठेवले आहे... अगदी डोक्यात घुसते.... अभिनंदन संकेत आणी शब्दारागिणी.....
खूपच छान कथा आहे बरेच आवाज संकेतचे आहेत वाटत.वेगवेगळ्या आवाजातील शब्दफेक आश्चर्यकारक रित्या छान वाटले एवढे आवाज अगदी सहज आणि ओघवत म्हणजे थोडीसुद्धा उसंत न घेता कसे काय बोलू शकतो.आश्चर्यच वाटलं. मामाचा आवाज,इन्से.रावतचा आवाज,अघोरीचा आवाज खूपच छान.एकूण सगळी टीम च छान आहे. शब्दरागिणी ताईचं लेखन अप्रतिम.कथा ऐकतच रहावी असं वाटत होत.खूप खूप धन्यवाद.सगळ्या टीमच.
संपुर्ण कथा आजच ऐकली.....अप्रतिम.. बापरे शब्दच नाहीत.कथेचं सादरीकरण अत्यंत उच्च दर्जाचे होते. खरच एक उत्तम कथा ऐकल्याचा आनंद आहे मला. धन्यवाद....अश्याच उत्तम कथा तुम्ही आणत राहाल ही अपेक्षा.😊
Omg... what a thrilling experience... ekamadhe ek prasanganchi gumfan and facts, knowledge, experiences chi kathemadhe bandhani is absolutely amazing... unexpected twists and turns with detailing... unmatched story writing and narration🙌🤌
संपूर्ण कथा किती विचारपूर्वक लिहिली आणि सादरीकरण , प्रत्येकाचे संवाद , पार्श्व संगीत या सगळ्यांची पोचपावती म्हणजे म्हणजे श्रोत्यांकडून भरभरून झालेले कौतुक😊 अता फक्त इतकंच म्हणेन की रोहिणी तू फ्री झाली की अजून एक छान कथा लिहायला घे😊
मला आठवतंय निशांत तुम्ही कमेंट केली होती की आता शेवट कसा होणार याचं कुतूहल आहे तुम्हाला त्यामुळे या अंतिम भागावरचं तुमचं मत जाणून घेण्यासाठी मीही उत्सुक होतेच. तुम्हाला शेवट खूप आवडला हे वाचून आनंद झाला
Khup khup chhan story .as vatat hot sagl as najaresamor hotay.pn mla ek suchvaych hot ,punha konti navi story keli tr animated karun bagh na mst vatel.aikayla pn aani baghayla pn.❤
Babe wake up!!! kaajwa just drop part 5 of best series ever on TH-cam
Hey thanks for your kind words ❤
खरच खूप छान गोष्ट आहे
आणि twist कायम होता खरच भन्नाट आहे
Aajkalchya chitrapattana hi lajvel avdhya next level chi katha...
Khupch chaan...
धन्यवाद दिपेश
mast dada mast ak number story hoti
एक नंबर गोष्ट❤💥
धन्यवाद
खूप छान शब्द रागिणी, संकेत आणि सर्व टिम खूप छान performance खूप छान स्टोरी
समाधान..... तुम्ही तर हक्काचे श्रोते. ❤
अदभूत......
जेव्हा कथेचा plot शब्दरागिणी मॅडम कडून ऐकला होता तेव्हा डोक सुन्न झाले होते...
आणी आत्ता संकेत चे value addition आणी बाकी कार्यकर्त्यांनी दिलेली उत्तम साथ...कथेला एका वेगल्याच पातळीवर ठेवले आहे...
अगदी डोक्यात घुसते....
अभिनंदन संकेत आणी शब्दारागिणी.....
SG ❤
कडक.... ह्या कथेने चांगलेच बांधलं. Twist and turns मस्त होतं...
मस्त काम..... Carry onnnn
मनस्वी आभार दिनदयाल जी
अप्रतिम गोष्ट👌
aghorkalap..khup..chhaan..aahe..kathaa..umesh..chavan..
धन्यवाद उमेश
Brilliant dada bhari hota ha bhag asech kadht rha
अप्रतिम...!! 🔥🔥🔥🔥 शेवट पर्यंत कथेने बांधून ठेवले. End चा twist भारिच. मस्तच. 👍👍 लास्ट चा background score भारी 👍👍🔥
धन्यवाद प्रसाद. तुमच्या सगळ्या भागांवर च्या प्रतिक्रिया वाचल्या
खूपच छान कथा आहे बरेच आवाज संकेतचे आहेत वाटत.वेगवेगळ्या आवाजातील शब्दफेक आश्चर्यकारक रित्या छान वाटले एवढे आवाज अगदी सहज आणि ओघवत म्हणजे थोडीसुद्धा उसंत न घेता कसे काय बोलू शकतो.आश्चर्यच वाटलं.
मामाचा आवाज,इन्से.रावतचा आवाज,अघोरीचा आवाज खूपच छान.एकूण सगळी टीम च छान आहे.
शब्दरागिणी ताईचं लेखन अप्रतिम.कथा ऐकतच रहावी असं वाटत होत.खूप खूप धन्यवाद.सगळ्या टीमच.
अरूणा जी तुम्ही आवर्जून सगळ्याच भागांवर मनस्वी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुमच्या प्रेमासाठी आभार ❤
@@ShabdRagini-2023 👌👍🌷
संपुर्ण कथा आजच ऐकली.....अप्रतिम.. बापरे शब्दच नाहीत.कथेचं सादरीकरण अत्यंत उच्च दर्जाचे होते. खरच एक उत्तम कथा ऐकल्याचा आनंद आहे मला. धन्यवाद....अश्याच उत्तम कथा तुम्ही आणत राहाल ही अपेक्षा.😊
धन्यवाद प्रवीण. खरंय तुमचं. शब्दांना जीवंतपणा आणलाय तो सादरीकरणानेच
खूप खूप छान होती गोष्ट आवडली 👌👽👌🎉 धन्यवाद छान भयकथे साठी 🎉💫
तुम्ही सगळ्याच भागांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत ऋतुजा जी धन्यवाद
निव्वळ भन्नाट! बऱ्याच काळानंतर अशी कथा ऐकली.
मनापासून धन्यवाद तुमच्या मनस्वी प्रतिक्रियेसाठी
जबरदस्त खूपच सुंदर कथा होती .पहिल्यांदाच अशी कथा ऐकली.❤❤
धन्यवाद नीलम
संकेत मस्त रे👌👌🥰🥰 आणि आवाज तर सर्वांचेच सुंदर आहेत पण प्रमोद कारंडेचा अघोरीचा आवाज तर एक नंबर... 👌👌❤️❤️
Omg... what a thrilling experience... ekamadhe ek prasanganchi gumfan and facts, knowledge, experiences chi kathemadhe bandhani is absolutely amazing... unexpected twists and turns with detailing... unmatched story writing and narration🙌🤌
मनस्वी आभार निखील
Excited
आभार मित्रा
Omg!!!🎉
Suuuuuuuppppppeeeeeerrrrrrr story ❤
धन्यवाद चित्रा
Khatarnak 😮
Mindblowing💯 what a series!!😮so engaging and well delivered🙏thankyou avdhya chan sadarikaran kelyabaddal🙏😊
धन्यवाद सिद्धी
@@ShabdRagini-2023 😊🙏
Oh damn!!!
अप्रतिम 😊
Masta story
धन्यवाद शौनक
Mast katha Ragini tai khup sundar
JB ❤
खूपच छान कथा आणि उत्तम सादरीकरण
तुम्ही आवर्जून सगळ्या भागांना प्रतिक्रिया दिल्या आहेत स्नेहा जी . धन्यवाद
जबरदस्त कथा आहे मस्त सादरीकरण केले आहे ❤❤❤
धन्यवाद ऋतुजा
ट्विस्ट जबरदस्त.... संकेत दादा मी तुम्हाला मेल केला आहे परत बघा जरूर
संपूर्ण कथा किती विचारपूर्वक लिहिली आणि सादरीकरण , प्रत्येकाचे संवाद , पार्श्व संगीत या सगळ्यांची पोचपावती म्हणजे म्हणजे श्रोत्यांकडून भरभरून झालेले कौतुक😊 अता फक्त इतकंच म्हणेन की रोहिणी तू फ्री झाली की अजून एक छान कथा लिहायला घे😊
तृप्ती ❤
🚀💓
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
कथे मधील प्रत्येक व्यातिरेखा जिवंत डोळ्या समोर उभी आहे असच वाटत होतं.कथा ऐकत नाही,तर पाहात आहे असं वाटत होतं
NEXT LEVEL STORY😎
धन्यवाद विनायक
Super ending ⭐. I enjoyed the whole story.. Keep it up and we want to hear more stories like this..❤
मला आठवतंय निशांत तुम्ही कमेंट केली होती की आता शेवट कसा होणार याचं कुतूहल आहे तुम्हाला त्यामुळे या अंतिम भागावरचं तुमचं मत जाणून घेण्यासाठी मीही उत्सुक होतेच. तुम्हाला शेवट खूप आवडला हे वाचून आनंद झाला
Thank you so much 😀
Khup khup chhan story .as vatat hot sagl as najaresamor hotay.pn mla ek suchvaych hot ,punha konti navi story keli tr animated karun bagh na mst vatel.aikayla pn aani baghayla pn.❤
धन्यवाद सिमरन
Dada just ektoy
Superb
Thanks 🤗
एक नंबर
मी काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर ला गेलो होतो तिथे काकासाहेबांसारखा हुबेहूब आवाज ऐकायला मिळाला होता.😜
😂😂😂😂😂😂
हाहाहा.. ज्याने काढून दाखवला असेल त्याने कथेमध्ये त्यांना आवाज दिलेला नाही 😆
Sanket dada pan Gela hota
Last la Jo 2 mulga fakhvla ahi tho aghori hota na
Subp re Dada 🫡🔥💐
Dada 6 bhag yenar ahe ka?
नाही
म्हणजे आता त्या गर्भात असलेल्या दोन मुलांवर ती सुद्धा पुढची कथा येणार आहे