स्वराज्यरक्षक संभाजी राजे यांच्या बलिदानानंतरचा खरा इतिहास | Nitin Banugade Patil Live Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe TH-cam Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude
फक्त आपल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा
खरा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला कळाला. खूप खूप मनापासून धन्यवाद. ईश्वर आपणास दीर्घ आयुष्य देवो.
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
धन्यवाद
स्वराज्य रक्षस संभाजी मालिकेचे सर्व episode TH-cam वरून deletes केले आहेत ते जर परत upload झाले तर शंभूराजेंचा खरा इतिहास लोकांना समजेल
मराठेशाही हि एक कणखर लढाई.
तानाजी मालुसरे ( गड आला पण सिह गेला ) या विषयावर एक video बनवा sir plz
खरा इतिहास सांगा. (तानाजी move) गड आला पण सिह गेला.
गुरुवर्य नितिण बानगुडे पाटील अपल्या व्यख्यानने
इतिहासाचे पानं पुन्हा डोळयांपुढे दौडू लागतात.
मीही एक तरुण 16 वर्षांचा शिवव्याख्यानकार आहे.
मराठी इतिहासाबद्दल मी एक शेर लिहिलेला आहे तो व्यक्त करतो.
शाम की सुहानी हसरत पे काले बादल छा रहे थे,
जहा केसरी रंग छाने चाहिए वहा षडयंत्र के काले रंग छा रहे थे,
तप भी माँ सह्याद्री का हर सपुत हातो मे भगवा लिये आसमान चिर रहा था,
ये वो प्रतिभा थी शिवछत्रपती की और ज्वाला थी शंभूछत्रपती की ,की उनके नेतृत्व मे शिवराय के निधन के बाद भी यहा का हर मावळा मुघलो को चिर कर अपने खून से दख्खन की फोलादी चट्टनो पर स्वराज्य लिख रहा था.
Bhau aapla mobile no bhetel ka aamchya ikde pudchya varshi shivjaynti la शिव व्याख्यान ghyach ahe tar aapan aapla no mala dhila asta tar bar jhal ast
Sir अतिशय सुंदर 🙏 संताजी घोरपडे यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत 🙏🙏
जय भवानी🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय🚩
जय संभुराजे 🚩
सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या अतुलनीय शौर्याला मनाचा मुजरा 🙏
सर आपल्या आवाजा मद्द्ये ईतिहास जिवंत करणारी
ताकद आहे.🚩🙏
खूप छान सर तुम्ही सरसेनापती संताजी घोरपडेंचा इतिहास सांगितला त्या बद्दल धन्यवाद सर
आपल्या मुखातून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सारख्या स्वामिनिष्ठ शूरवीर निष्ठावंत ढाण्या वाघाचा प्रराक्रम ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात त्यांच्या प्रराक्रमाला मानाचा मुजरा.
जय शिवराय जय संताजी घोरपडे जय भगवानबाबा.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या शौयाला मानाचा मुजरा ,🙏🙏🙏
धन्यवाद सर आपणापासून आम्हाला इतिहासाची व आपल्या मराठे शुर वीर सरदारांची, सेनापतींची माहिती अगदी चोख पणे मिळते आणि त्या पासून स्वतः हाच्या जीवनाचं नियोजन कसे केलं पाहिजे ज्या मुळे स्वतः साठी आणि आपल्या हिंदू धर्मा साठी काही तरी नक्कीच करू आणि एक ना एक दिवस तो येईल जेव्हा अखंड हिंदुस्तानाथ जिथे कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाईल तेव्हा परदेशी किंवा परप्रांतियांना लक्षात असेल की आमचे शिवरायांची कर्तुत्व किती महान आहे
🚩..जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे..🚩
भारतीय नौदलाचे जनक, मस्तुदी राजा, आष्ट वाधनी राजा,राजनीती धुरंधर,गनिमी कावा,शिस्तप्रिय राजा,मायाळू,रयतेचा राजा,दूरदृष्टी राजा, न भूतो: न भविष्याती असा राजा होने नाही..जय जिजाऊ,जय शिवराय.
शतशः खर आहे. संताजी घोरपडे यांचे उपकार आहेत मराठी मातीवर 🙏🙏🙏
सर तुम्ही जे इतिहास बोलता ते चित्र डोळ्यासमोर येते
जय शिवराय
सरसेनापती संताजी यांना मनाचा मुजरा
जय शिवराय
सर तुमच्या सारख्या महान विचारांची गरज आहे
सर आपल्या समाजाला समाज शौर्य चा इतिहास विसरलात अन् लोकांची गूलामीच्या दारावर उभा सर
अशा विचारामुळे च संताजी घडतात ...
अशा शिक्षनाची गरज आहे
सर तूमच्या सारख्य नी धर्मा साठी काही करावे
आम्ही साथ द्यावे
तरच अपल अस्तित्व आहे ...
जय राजा शिवछत्रपती 🚩पाटील साहेब एक नम्र विनंती आणखी ह्या पुढचा इतिहास आम्हाला सांगावा ...बाजीराव बल्लाळ ..सदाशिव भाऊ पेशवे ह्यांचा इतिहास सांगावा साहेब.🚩🚩🙏नम्र विनंती
पाटील साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार
जय शिवराय___🚩🙏
सर खूप छान इतिहास सांगितली तुम्ही सरसेनापती संताजी घोरपडे बद्दल धन्यवाद
साहेब......धन्यवाद... salute आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांना....
स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा विजय असो
कृतज्ञता बानगुडे पाटील एवढ्या वैभवशाली इतिहास कथनाबद्दल
मी एक शेतकरी आहे परंतु तुमच्या भाषणाने संघर्ष करण्याची नवीन ऊर्जा मिळते.
L.p I ll
वा वा.सर १ नं
सरसेनापती संताजी घोरपडे याना मानाचा मुजरा⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय ⛳जय शंभुराजे⛳
खरं बघायला गेलं तर संताजी धनाजी यांच्यावर सुद्धा चित्रपट बनवला पाहिजे
छत्रपती संभाजी महाराजांनंतर चा पण इतिहास आपणाला कळला पाहिजे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे👑🚩🙏
सरसेनापती संताजी घोरपडे यांना विनम्र अभिवादन
खुपच छान आसेच आम्हाला विडीओ पाठवत जावा जय शिवराय
आपला अभिमान वाटतो, बानगुडे सर
Big fan of yours sir.
#KeepInspiring us, thanks for your valuable teachings
खूप छान वक्त आहात सर आपण
नाद खुळा 🎉🎉🎉
Shiv shambhu chatrapatinchya nantar amche dev santajiraje ghorpade
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
साहेब डोळ्यांत पाणी आल तुमच्या भाषणाने ऊर्जा मिळाली जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
अतिशय समर्पक इतिहास,
मुजरा त्या योद्ध्याला🙏🙏
thank you sir ase ajun video tyar kra abhiman ahe sir aamhala tumchya sarkhe vakte bhetele maharashtra la
सर खुप गोरे झालात तुम्ही
Greatly thanks for carry on propagation of the truth by mighty legend Chatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj they're live on the soil till now for inspire to our country youths, so gratefully thanks to you sir
sir tumchya vyakhanane aapale RAJE dolya samor aale...... JAI BHAVANI.... JAI SHIVAJI
Sir zhakaaaaaaaaaaaaas bhashn detat khupch smart ahat sir all the best sir take care sir
Hi sir mi tumachi khup mothi fan ahe
पराक्रमाच्या जाज्वल्य अखंड परंपरेला मानाचा मुजरा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
सर तुमि खूप छान माहिती दिली आहे
THANKS Sir jaiMaharashtra jai
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवाजी जय शंभुराजे जय जिजाऊ मानाचा मुजरा
Ty so much sir you are great because of you we got history properly
Sir big fan
खुपच मार्मिक आणि चेतना देणारी माहिती.....
प्रल्हाद निराजी पंत फितुर झाला होता औरंगजेबाला
संताजी धनाजी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
Khup chan bhashan karta tumi
🙏🙏🙏🙏
अप्रतिम सर
I am proud of you... God bless you Dada.
सर खूप छान इतिहास सांगता आपण
⛳⛳⛳⛳
खूप छान
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय धनाजी संताजी......
सर तुम्ही असाच इतिहास (पराक्रम) हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बद्दल सांगा
🚩Vir senapati santaji ghorpade yanna vinamr abhivadan🚩. Kharach kashi lok hoti mazya shivprabhuchya bhumit. Ka nhi attachya lokanmadhe 1%percent tari tasa gun . Khup abhiman vatto ya shivshambhunchya bhumit janmalyacha. 🚩Jay jijiu jay shivray jay shamburaje 🚩
Chan sir
Nice sir👌👌👌👌🚩🚩🚩🚩
जय शिवराय पाटील
Jai Bhavaani Jai Shivaji
Jai Shanbhuraaje
खूप छान धन्यवाद वंदन संताजींना आवाज नीट येत नाही
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
Very nice
सर तुमच्या मूळे आज सरसेनापती संताजी घोरपडे चा पराक्रम समजला
Swarajya taranhar sarsenapati santajiraje ghorpde
आणखीन विडियो पाठवा ⭐⭐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर प्रतापराव गुजर यांचा पराक्रम आपल्या शाब्ब्दात सांगा
⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳जय शँभुराजे⛳
अहो सर या झी मराठी वाल्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका you tube वरून दिलीट केली😭 सर तेवढं बघा हो सर please 🙏
Jay jijau
🚩🚩Jay shivray
Jay shambhu Raje
Jay santani
Jay dhanaji🚩🚩🇮🇳🇮🇳
जय भवानी जय शिवराय
गुरुदेव🙌🙌🙌
Great speech
धनाजी जाधववर एक व्हिडिओ बनवा सर
Pranam Sir Jay Hind vande matram Jay shivray Jay Jijau Jay sambhaji Raje
Mast c sir
जय शिवराय
One of the big award of santaji ghorpade that is swarajtaranhar santaji ghorpade
Nice sir
Jay shivray sir
Mujara Tay yodhayala 👏👏👏🙏🙏🙏
मानाचा मुजरा
Swarajyataranhar santajiraje ghorpade
जय शिवराय 🇮🇳
big fan sir please mla bhetayache tumhala
Jai bhavani shivaji maharaj jai sambhaji maharaj
सर please पाणीपतचा युदावर 1 भाषण करा
Nice
Jay jijau jay shivray Jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩har har mahadev
जय शिवराय जय जिजाऊ जय शम्बुराजे
वा गुरुजी
Jay shivray🚩🚩
Love you sir.... Jay jijau jay shivray
chan mahiti
जय भवानी
जय शिवाजी ⛳⛳⛳
हर हर महादेव
हा व्हिडिओ आणखी ऐकदा रेकाॅर्ड करा ना र प्लिज ह्या व्हिडिओ मध्ये तुमचा आवाज थोडा थोडा अडकत आहे तर इतिहास समजायला थोड अवघड जात आहे
हा हो ना
माझं पण तेच म्हणणं आहे
हो... बरोबर
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩
Nice sirji