खुप छान गायला साईराज मला खुप आवडला आणि माझ्या मुलीला तर इतका त्याचा गाणं गाताना ती अक्टिंग एक्सपिरियन्स सगळ्यात गोड म्हणजे त्याचे टुकु मुकु बोलतोय चांगला हा लूक खुपच त्याचे डोळे खूपच सुंदर
Khup chaan Sairaaj...pan jyane original song gaayle ahe..tya god aawaja chya mulaala mhanjech Shaurya ani Mauli hyana pn Media ne pooular kele tr khup bare hoil..tyana pn changle protsaahan milel..Plzz Media....
khup chan acting kartoy sairaj aani ha aamchya bhacha aani bhachi ni gayal aahe aamchaya papa ni ganpati aanla mauli aani sourya ni tumala bagaych aasel tar tumi mauli produtinos sarch kara tya doganch gan disel tumala
नमस्कार मी कविता पाटील मॅडम कन्हेरवाडीला 2004/2008पर्यंत जि.प.शाळा कन्हेरवाडीला शिक्षिका होते .मला साईचा व्हीडीओ बघुन खुप छान वाटले .पुन्हा साई ला भेटायला कन्हेरवाडीला याव असफ वाटल मी आता नंदुरबार येथे आहे
वयाच्या केवळ चौथ्या वर्षी उर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती,सहजपणा या गुणांचा मिलाफ.भावी यशासाठी हार्दिक शुभेच्छा!!
आम्ही तुझे नाव साईराम ठेवले कीती ही कौतुक केले तरी ही कमीच आहे तुझ्या आई बाबांना प्रणाम सुंदर मुलाला जन्म दिला
साईराज छान गातो मला फार आवडले
खुप छान गायला साईराज मला खुप आवडला आणि माझ्या मुलीला तर इतका त्याचा गाणं गाताना ती अक्टिंग एक्सपिरियन्स सगळ्यात गोड म्हणजे त्याचे टुकु मुकु बोलतोय चांगला हा लूक खुपच त्याचे डोळे खूपच सुंदर
मुझे भाषा तो समझ नही आई फिर भी मैने ये पूरी वीडियो देख लिया❤ अपना मध्यप्रदेश ❤
खूप खूप गोड बाळा... अनेक आशिर्वाद व शुभाशिर्वाद बेटा...🤩😍🥰🍨🧁
साईराज आपल्या आईच्या मांडीवर बसलेला असताना सुद्धा गप्प बसलेला दिसत नाही मी बाबुराव बोलतोय याची एक्टिंग करताना दिसतोय खूपच छान❤❤
त्या बाळाची भवणा किती छान आहे ❤
खूप खूप छान गायला साईराज असाच छान गात रहा तुला खूप खूप शुभेच्छा आणि आभाळभर आशिर्वाद बाळा ❤👌👌
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते सत्यात आहे.. त्याची मनाची तयारी खूप मोठी आहे..
Right
Kendre is brand ❤😎😎khup chan bala god bless you ❤ love you baccha
खरचं खूप छान सुदंर अप्रतिम गणपती बाप्पाचे आशिर्वाद सदैव राहो साई तुझ खूप अभिनंदन🎉🎊
Khup chan aahe pillu
मी साईराजचा व्हिडीओ अनेक वेळा पाहिलेला आहे. खूपच छान.... Good luck....
अतिशय सुंदर गीत गाईले आहे साईराजने.
खूप खूप शुभेच्छा. ❤🌹💐💐🚩🚩🇮🇳
Gaane tusryane gayle ahe
एक दिन वो बहुत बड़ा कलाकार बने भगवान से बस यही दुआ करते है ❤
खुपच छान गाणं आहे
हनुमान चालीसा पण खूप छान म्हनतो साईराज
हे गाणं गेल्या वर्षीच आलाय आणि ज्या मुलांनी हे गाणं म्हणटल आहे त्याचं पण थोड कौतुक करा
म्हणजे काय झालं तरी तुम्हाला बघवत नाही का
Te khar बोलताहेत ज्यान खर गायलं आहे त्याचीही आठवण यायला हवी ना बाकी साईराज ने तर खूपच सुंदर acting Keli ahe त्याबद्दल वादच नाही
😢 9:03
Ho khar Aahe ...... To singer mulach Voice kiti god Aahe❤ tyach hi kowtuk kra
@@savanvalvi8329 thanks for reply
परळी वैद्यनाथाची कृपा आपल्याला साईराम खूप गुणी मुलगा मिळाला.
🌷🌺नावातच सर्व काही आहे! 😍😚🌷साई😍🌷
खूप छान बाळा अभिनंदन 👌👌❤
नाद करायचा नाही साईराज चा उदय राजे ग्रुप सातारा
हार्दिक शुभेच्या, साईराज, केन्द्र,बाळ,ला
साईराज खूपच छान..👍👏 भविष्यात खूप मोठा कलाकार हो..🤗🕺
आई वडिलांचे संस्कार
गर्व आहे भाऊ
khup chan ani hushar aahe sairaj एवढासा astanna tyachya madhe kahi tari karnyachi chikati aahe mhanun tyala all the best
खुपचं छान आहे बरं का चिरंजीव पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
Mujhe marathi nhi aati par yeh bachcha bahut hi cute hai. And his expressions are outstanding
Tula Hiro banaychi kay garj ahe tu olready superstar ahes❤❤❤❤😍😍😍😘😘😘
Khup chaan Sairaaj...pan jyane original song gaayle ahe..tya god aawaja chya mulaala mhanjech Shaurya ani Mauli hyana pn Media ne pooular kele tr khup bare hoil..tyana pn changle protsaahan milel..Plzz Media....
खुप छान साईराज अभिनंदन 💐💐💐
अतिशय सुंदर गाणं साईराजने गायला आहे बाळा पुढिल वाटचाल साठी शुभेच्छा
अतिशय सुंदर खूप छान लय भारी हावभाव केले साईराज ने त्याला खूप खूप सुभेचछा
Khup chan mi punha punha ha video bagte mala khup aavdal ❤❤🙏🙏🙏
khup chan acting kartoy sairaj aani ha aamchya bhacha aani bhachi ni gayal aahe aamchaya papa ni ganpati aanla mauli aani sourya ni tumala bagaych aasel tar tumi mauli produtinos sarch kara tya doganch gan disel tumala
Khub chan bada ❤❤❤
साईराज पुढे जाऊन खूप मोठा supar star होणार
Khup ch chaan bala
खुप छान साईराज. मनस्वी अभिनंदन....चिमुकल्या साईराजला मोठं करा.
नमस्कार मी कविता पाटील मॅडम कन्हेरवाडीला 2004/2008पर्यंत जि.प.शाळा कन्हेरवाडीला शिक्षिका होते .मला साईचा व्हीडीओ बघुन खुप छान वाटले .पुन्हा साई ला भेटायला कन्हेरवाडीला याव असफ वाटल मी आता नंदुरबार येथे आहे
I love this song ❤❤❤ God bless you cute hero
एकदम गोड, अनेक आशीर्वाद बाळा तुला❤😊
Gana kisne Gaya hai use rispekt do
❤ khupch mast.. ahmednagar ❤❤
आई वडिलांचे खरंच कौतुक ✨
Wow very nice song and video 👌🥰😍
नाद खुळा,,कडक,,
काय दिवस आले ओरिजनल गाणं गाणारा राहिला बाजूला अन डोक्यावर घेतलाय गणपती एक वर्षापूर्वीचं गाणं आणि आत्ताशी आले पुढे
th-cam.com/video/fCeqlE0IdqA/w-d-xo.htmlsi=j1_pyM7y3nCJ-eiy
@@swami4066TH-cam vr song cha nav taka yeil bagha real singers cha song
Lyrics - Manoj Ghorpade
Singer - Mauli Ghorpade,Shaurya Ghorpade
बेटा खूप छान. तु top लाच जाणार. God bless you n all 🙏🙏🙌
बहुत ही सुंदर शुभकामनायें
😍 खुप छान साईराज बाळा👌👌👍
एकच नंबर साईराज बाळा.
2023 che varsh" sairajla "yashasvi falo aani ganpati dadancha ashirwad labho .jai Sainath !
एक.नंबर.बेटा. गाणं 🎉
खूप खूप गोड आवाज आहे साई तुझा खूप खूप आभिनंदन साई🎉💐 All the best 👍👍
पछ
ज्या मुलाने आणि मुलीने गायलं त्याच नाव नाही
Dusryacha aawaj ahe to😅😅
Ho re lavkar Sairaj hero❤❤😘😘🥰🥰
I love this song❤❤😊😊🎉🎉
साईराज चा एक्टिंग ला चॅलेंज नाही. साईराज चे नाव आजपासून माझ्याकडून गणपती राज किंवा गणेशराज असे नाव दिले गेले पाहिजे.खुप छान आहे.❤😊
Atishay Sundar sairaj Tula khoop khoop shubhechha ❤❤
खरा.गाणा.कोनाचा.आहे.त्याचा.नावघ्या
Khupkhup chan sai ❤ khupkhup sukhi ravo tu khup hushar aahe v tu khup motha honar aahe bala
That last line pudhchya varshi lavkar yaa😂😂
Are ajun yaychay ganpati bappa ❤❤
Btw very good luck for your future
खूप छान अभिनंदन
Khupch chan sairaj balha
Bala ekdam masta keeep it up aani nakki hero banar
आमच्या पप्पानी गंपती आणला हे गाणं ज्यां मुलांनी गायीला त्यांचंही कौतुक केलं पाहिजे.
छान बाळ बेस्ट
बाप आणि मुलगा दोघे पण छान आहेत 👌👌👌👌👌🥰
I love you sai..❤😘so sweet of you
No.1 Hero 🎉
खूप छान. साईराज.🎉🎉
गोड हावभाव❤❤❤ शुभेच्छा
साईराज,🎉भावी आयुष्याची हार्दिक शुभेच्छा😂❤❤
भगवान बाबा ची कृपा❤️❤️
Namskar ji❤
एकदम एक नंबर❤❤❤❤❤
Shaury. Ani mauli che khup. Khup abhinanadan
Sairaj 🎉
good..saii..silibriti.maharastra..good.papa..mammi..💪💪💪👌👌👍👍👏👏🌞🌄
खूपच छान
अतिशय सुंदर
मस्त रे 👌👍🙏🙏
Khup khup chhan
Keep it up sairaj bappa bless u always😘good boy only sairaj
खुप छान
किती चांगल आवाज तितकेच चांगले गाणे आहे
Good साईराज बेटा खुप मोठा हिरो होशील बेटा,,,👌👍👍❤️😍😍😘😘
खूप छान छोटा कलाकार आहे
अभिनंदन साई खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच दिवस भर एकच विडीओ पाहत असतो खुपच छान ❤😊😊
खुपचं छान
खुप छान बाळा
खूप छान
Khup mast👍
खूप खूप छान साई❤❤❤❤
You are great saiganesh I'm in telangana hydrabad
गाणं पाहताना खूप खूप कौतुक
khup motha hoil sairaj...
खूप छान गाणे म्हणले साईराजने
छान ॲक्टर बनणार !❤
खूपच छान बाळा ❤❤❤🎉
Jai Shree Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Khup God Sairaj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या गावचा हिरो. 🔥