Post Mortem Report, ५६ गंभीर जखमा, १५० वार, Santosh Deshmukh यांच्या हत्येचा SIT कडून उलगडा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @drbhagwangote7537
    @drbhagwangote7537 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपण व्यवस्थित माहिती दिली धन्यवाद

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    न्यायदेवतेने गरीब संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्यावा न्याय देते कोणाच्या दबावाखाली काम करू नये न्याय तो न्याय असतो जय महाराष्ट्र जय संविधान

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    अनिल देशमुख च्या न घेतलेल्या खंडणी आणि संपत्ती बद्दल जागृत असलेल्या ईडी सिबिआय ला आता कराड , पंकजा आणि धनंजय मुंडे ची संपत्ती कशी काय दिसत नसेल बरं..

  • @rklagwankar
    @rklagwankar 14 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सुशांतसिंग, दिशा, मनसुख हिरेन, पालघरचे साधु...... यांच्याबद्दल कोणीच नाही बोलत.....त्यांना पण न्याय मिळायला हवा.

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      भाजपची सरपंच मुख्य आरोपी साधू हत्याकांड मध्ये,, आणी गुजरात बॉर्डर ला साधू पोचले होते त्यांना मध्यरात्री परत महाराष्ट्र कडे पाठवलं तेही आरोपी आहे 🎉🎉

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अरे पण त्याचं नाव नाही केलं मेन आरोपी मेंन आरोपी कराडकर कराड कराचं नाव कुठे गायब झालं

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पोलिसांना विनंती आहे नुसती पोलीस कोठडी मागू नका पोलिस कोठडीत त्या आरोपीचा सर्व जो काही देखा जो का आहे जो संशयित आहे ज्याला लागेबांधे आहेत आणि या प्रकरणाला खतपाणी घालणारा सर्वांना संशयित सह आरोपी करा

  • @omkarbhosle9126
    @omkarbhosle9126 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सर्व आरोपीची नार्को टेस्ट करा

  • @leelalondhe5388
    @leelalondhe5388 30 นาทีที่ผ่านมา +1

    Good cid nic varna ssr case madhe thond ka band केले

  • @omprakashpatil7144
    @omprakashpatil7144 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपींच्या वकीलांना म्हणावं विष्णु चाटेचा मोबाईल कोर्टात जमा करायला सांगा म्हणावं

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    18 तारखेला चाटे ला अटक करुन ही अजून मोबाईल जमा केला नाही म्हणजे तपास किती चांगला चालला आहे ते कळते, गुन्हेगाराकडून मोबाईल काढून घ्यायला इतका वेळ का होतो, म्हणजे सगळे पुरावे नष्ट करून मग पुराव्याअभावी मुळ गुन्हेगार सुटणार का

  • @SG-sf7lh
    @SG-sf7lh 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट बाबत काहीतरी आवाज उठवा

  • @ashokdenkar3761
    @ashokdenkar3761 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ok

  • @ashokmogal2643
    @ashokmogal2643 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे प्रती अंदाजाने करत आहे

  • @ManoharTekawade-s5f
    @ManoharTekawade-s5f 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व आरोपी नागरीक च्याच द्यावेत मग पहा.शक्ती ताबडतोब 9❤❤🎉🎉

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्या कोळीला ,वाल्मिक ऋषी बनवायला लागले का मैडम ,त्याच नावाने काहीच बोलत नाही , कर्ता करविता गेला कि काय

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पोलिस अधिकारी यांची चौकशी कशी करत आहेत त्यांच्याकडून अजून काही सिद्ध केले नाही

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नार्को चाचणी आरोपीची करावी.

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाल्मीक कराड चे नाव कुठे पत्ता गायब केला काय मॅडम ताई तुम्ही तुम्हाला पैसे किती भेटले

  • @bapusobagal5731
    @bapusobagal5731 20 นาทีที่ผ่านมา

    मुख्यमंत्री ने राजीनामा दयावा

  • @mahadeosapkal5027
    @mahadeosapkal5027 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    302, lava

  • @GovindGawas-w2o
    @GovindGawas-w2o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Judges my think what kind of offence

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपींचा वकीलला थोडं तरी वाटायला हवे सत्याची बाजु घे म्हणा देशाच्या मागे पुढे नको

  • @rahulmantode6090
    @rahulmantode6090 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जन्मठेप 😢

  • @sukhadevkhandagale1000
    @sukhadevkhandagale1000 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोबाईल मोबाईल काय चाललं आहे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मागील पाच वर्षातील गुंडगिरी निपटून काढली जाईल अशी अपेक्षा ना.फडणवीस साहेबांकडून आहे

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    He aaropi manse nahit.

  • @ManoharTekawade-s5f
    @ManoharTekawade-s5f 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    छत्रपती भंभाजी महाराज भोसले महाराष्ट्रातील पहिली अतिशय दुर्दैवी आहे लोकशाही ची हत्या झाली का? असा प्रश्न भयंकर का? ,,,,,,,,, ❤❤🎉🎉

  • @pruthvicreation5147
    @pruthvicreation5147 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho pn valmik krad la kontya gnyat aahet he kdhi kalnar aahe

  • @GaneshChate-zb9ct
    @GaneshChate-zb9ct 26 นาทีที่ผ่านมา

    Survati pasun cha video pathava Deshmukh ne tya aaropina marhan kelela video dakhava

  • @bhusarijanabai4237
    @bhusarijanabai4237 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Narko test kra

  • @GovindGawas-w2o
    @GovindGawas-w2o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Basterd advocate argument wrong this is brutal marder

  • @GovindGawas-w2o
    @GovindGawas-w2o 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    They should not be bail if they will bail witness will be hostel

  • @MuneshwarKamble-e6p
    @MuneshwarKamble-e6p 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊😊😅😊😊

  • @siddheshbhosale9988
    @siddheshbhosale9988 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hat halavane thambava