मथुर.. रायफल.. छान पळाली गाडी.. 🥰 गटाला छान स्पीड लावला गाडीने.. सेमी साठी शुभेच्छा. 🥰👌 बैल उजेडात आला कि कोण पैरा देत नाय.. त्यांना वाटत ह्यो आजारातून बरा होतोय.. त्याच्या मुळे आपल्या बैलाचं नुकसान होईल.. गरज असते तेव्हा सगळे येतात.. जाऊद्या नशिबात आहे ते होईल. 🥰👌
ज्यांनी ज्यांनी मथुर ला डावलत त्यांनी फक्त चुकून मथुर च्या सेमी मध्ये येऊ नका त्यांना आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही तर आमचा मथुर उत्तर देतो बाप हा बापच असतो 1001❤
ज्यांनी पैऱ्याला नाही म्हटल ना त्यांनी फक्त मथुर च्या सेमित या काय आहे मथुर ते दाखवतो #origanlking mathur 1001 बादशाह आहे तर आहे फक्त आता वेल खराब आहे थोडे दवास थांब उठवतो तुमचा बाजार # राहुल भाई पाटील मथुर समर्थक 1001 🔥🔥
हो भाऊ लोकं अजून २/३ मैदानं वायदी देतील, नंतर चुकून जर सर्जा रिव्हर्स आला तर पैसे देऊन पण ह्यांना पैरा नाही भेटायचा टॉपच्या बैलाचा.. सर्जा साठी वाईट वाटतं राव. 😓
मथुर लंपी तून बरा झाला तेव्हाच तो जिंकला आणि दादाला भरपूर काही मिळवून दिला आहे ❤❤
राहुल दादाला साथ निबाळकर सर मागे पिटू शेट माग साथ देणार
आज ग़ुलालात राहो हीच अपेक्षा ❤️❤️
Rahila na bhai apli jaan❤🎉
@sunnyghag7549 अजुन बक्या रहिलाय ना भाई
वाघ आज गुलालात राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना आहे मथूर 1001 ❤
बिनजोड चा बादशहा ❤ आणि घाटावर देखील ✌️💥
मथुर.. रायफल.. छान पळाली गाडी.. 🥰
गटाला छान स्पीड लावला गाडीने.. सेमी साठी शुभेच्छा. 🥰👌
बैल उजेडात आला कि कोण पैरा देत नाय.. त्यांना वाटत ह्यो आजारातून बरा होतोय.. त्याच्या मुळे आपल्या बैलाचं नुकसान होईल.. गरज असते तेव्हा सगळे येतात.. जाऊद्या नशिबात आहे ते होईल. 🥰👌
Raifal kutla aahe ??
ज्यांनी ज्यांनी मथुर ला डावलत त्यांनी फक्त चुकून मथुर च्या सेमी मध्ये येऊ नका त्यांना आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही तर आमचा मथुर उत्तर देतो बाप हा बापच असतो 1001❤
Tya brbr bakya bhai ahe m.kathin ahe mathur la mathur hatre nay oan bakasur to bakasurach hay
वेवस्थित लिहला शीख अगोदर😅@@टेबलावरनाचूनदाखूका
raifal Navin bail 🤔 top cha nandi aahe to jevdhe topche aahet saglya bailan sobt 1 no kelay tyane ❤
@@टेबलावरनाचूनदाखूका गेला घरी आता
राहुलभाईंना आज गुलालात बघायचं आहे 😘🥹❤️
ज्यांनी आज माथूर ल पैरा नाही दिला त्यांची गाडी आज मथूर मारणार फिक्स❤ मथूर 1001❤
❤ भाऊ असेच प्रेम असुदे
खरंच बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस king राहुल भाई पाटील 1001
Gohot चा सर्जा मालक मतलबी आहे बैल कधी पळतो कधी नाही पण कायम काळजात राहणार mathur ❤❤❤
Are sarjya palaycha kami hoil teva paira bhetatoy ka bgh mhna
Right 😅
Tyala pan samjel
राहुल भाई नाराज आहेत खूप 🎉
बकासुर आणि मथुर परत एकदा पलवा A1 जोडी ❤
पिटू शेट राहुल भाई सोबतच राहा
राहुल दादा खर बोला शंकरपाटातील बैल आता इकडे येत नाहीत लखन खरच खूप स्पीड वाला बैल आहे
धन्यवाद दादा मुलाखत घेतल्या बद्दल
मथुर हरो किंवा जिंको पण असंचं मथुरला ओपन मैदानात पळवत रहा 🙏🙏💖💖🐎👌
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा 🎉🎉
दादा आता mathur आणि राजधानी सातारा एक्स्प्रेस balma नियोजन करा सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी लवकर 🙏🏻🙏🏻
छोटा अर्जुन काॅकटेल पलवा
शिरवसडीची रायफल चाँगल स्पीड आहे 💯🐎👌👌👌
राहुल दादा कायम कट्टर.. मथुर प्रेमी..🥺🥰😍❤️🩹😘
देवाच्या आशीर्वादाने नक्कीच फायनल चा गुलाल घेणार....❤
राहुल दादा एकदा मथुर भिवघाट एक्सप्रेस वजीर आणि मथुर सुंदर बॉस नियोजन करा
भुंगा वाला बोलतो एक आणी करतो एक लाय जाक्या हाणतो नुसते हवेत😂😂😅😅😅😅
बैलगाडी क्षेत्रातातला एक निष्ट बैलगाडा मालक राहूल भाई पाटील
एकदा mathur आणि महिब्या होऊन जाऊदे राहुल भाई प्लीज
Dada mahibya❤️ sobt palwa mathur❤️🔥 ekda khup icha ahe hya jodila pahaychi 🤩🔥🌪️
ज्यांनी पैऱ्याला नाही म्हटल ना त्यांनी फक्त मथुर च्या सेमित या काय आहे मथुर ते दाखवतो #origanlking mathur 1001 बादशाह आहे तर आहे फक्त आता वेल खराब आहे थोडे दवास थांब उठवतो तुमचा बाजार # राहुल भाई पाटील मथुर समर्थक 1001 🔥🔥
मथुर1001 ❤ रायफल ❤
रणजित सर पिटू मोडक राहुल दादा च्या पाठीशी कायम
1da mathur & mahibya palva
Khup ichha aahe bagychi❤
राहुल भाईंनी मध्यस्ती केली तर बरं होईल सर्जा ८५०० चे नियोजन विठ्ठल नानाकडे द्या परत. आज गटाला सर्जा बाहेर गेला पैर्यामुळे वाईट वाटतं बघून
Gat no kiti hota
पैस्याच खेळ आहे भाऊ, एक नंबर च बैलं आनि त्याचा पेरा असला करतात ते बी मनाच्या मैदानात 😢 लाज वाटली पाहिजे यांना
हो भाऊ लोकं अजून २/३ मैदानं वायदी देतील, नंतर चुकून जर सर्जा रिव्हर्स आला तर पैसे देऊन पण ह्यांना पैरा नाही भेटायचा टॉपच्या बैलाचा.. सर्जा साठी वाईट वाटतं राव. 😓
भाऊ बकासुर आणि मथुर कधी पळणार परत विचारा मुलाखत घेतल्यावर 😍❤️
Brobr mnla bhau
Ghot cha sarjya vaale saddhya havet ahet jyani navat anla tyala visrayla navt pahije lakshat theva jevdh lavkar var jato tevdhach lavkar aptato jiv mathur❤
दादा नियोजण आधी झाल असेल मुंबई ला पळेल ही जोडी नक्कीच
Te mualkhti madhe bolale ki .......konala shbd dila ahe pusegao sathi nhitr mathur barobr pusegao la palnar hota
@@Sofmax07 rahul dada swtha bole ka jyanch nav pn navt adat vasaranch tyana mathur ne var anla ani tyana call kelyavr tyancha pira navta jhala tari tyani sangitl ki pira fix jhalay ka tr mathur thoda kami yetoy mhnun
अरे त्यांनी शब्द दिला आहे तो कसा पलेले तुम्ही पण बालिश सारखे वागतात @@rajjadhav972
Tujhyasarkhya kutryamul vad hoto bakasur ani sarjach niyojan agoder ch jhal hot tu nako tujhi akkal chalvus
1 no chi jarurat nahi gulal paijel fakt Mathur ❤ Rifle
मथुर सेमी लां सोबत लागला की खूप दहशत तयार होते मैदानात ❤१००१❤️
Rahul dada आदत मैदानात सुद्धा कधी पण सांगा नाशिक एक्सप्रेस, आदत किंग, नखर्या
सर्किट ला द्या की 😊
लवकरच बलमा आणि मथूर पाळावा तीच इच्छा आहे
छान पळाली गाडी अभिनंदन रायफल मथुर ड्राइवर नि खूप छान गाडी आणली सेमी साठी खूप शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी ❤️
लांपी सारख्या आजाराला मात करून वाघ आज परत आलाय तीच दहशत घेऊन
दिलदार मनाचा माणूस ❤
दीलदार मनाचा राजा मानुस ❤
Aaj final rahila phije Mathur ❤
कोणत्या गटात पळाला मथुर
रायफल पण आता टॉप मद्ये पळतो आहे
गाडीवर अच्युत ड्रायव्हर पाहिजे सेमी फायनल ला
Mahadeva cha aashirvaad ahe bhai mathur var.... Nakki gulal ghyayla pahije.... Mathur ne aaj
Khanapur manl tit ch vishay sampla Rahul Bhai Aaj party nav kuni kadl nahi khar tumhi kadal bas ❤❤❤❤❤❤
कालीज मथुर❤❤❤❤
रायफल topcha nandi aahe jevdhe topche aahet tyanchya sobt 1 no aahe tyacha ❤
1 ni aahe dada ❤
महाराष्ट्राचा लाडका आवडता ड्रायव्हर बाळु ड्रायव्हर मांडवेकर
Jyana vatto mathur palat ny tyani semi mdhe yeu de
Asa manus पाहिजे savtacha paira dusrla dila पिंटू shet top cha manus hay
Pintu sheth modak ek no manus ahe 👌👌👌
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤❤❤❤
मथुर आणी कॉकटेल ❤❤
Sir.sarja.kade.laksh.dya
Rahul bhai nana n var laksh asu dya, tumhi aat madhy astana nana ni tumch naav rakhal hot
Bhau dada la vichar mathur mahibya palva prekshakanchi ichha ahe plzz vichara semi zala ki plzzz ❤❤❤
सुंदर 8500 च्या केस मध्ये तुम्ही पडले तर तो बैल तुम्हाला नक्कीच देतील तडजोड करून 💯. सुंदर घेऊन टाका 👌🐎🙏
Vaduj mahakal bar palva
Gat kiti matur
पुसेगाव मथुर आणि बकासुर पळवा
कोणत्या गटात होता मथूर
❤
❤❤
King 👑
❤1001
❤❤❤❤🎉🎉 1001💐🦁💪💪
देवा 1001 दावणीला नवीन खरेदी नको पण बाजी ला लवकर बरा कर 🥺🙏
काय? कोण देवा? कधी झाली खरेदी?
@फक्तबैलगाडा0063cc देवा बैल नाही देव म्हणतोय मी
@@s.gamer4987ok सॉरी ब्रो
❤❤❤❤kadak bro
लखन मथुर ही गाडी पळवा
रंजित निबळकर सर सारखा
❤❤❤❤❤❤
Atil driver tamkeda yana basva gadivar semi la
Mahibiya anhi Mathur palava mulakaat ghiya
Mathur & mahibya paltna bagych aahe❤
Rahul dada cha nambar dya na
कीती गट मंदे पलाली गाडी संगनार काय पीलीज
14
❤1
First views and first comment ❤
Total gat kiti hathy
Mathur king only ❤❤❤❤❤
Kontya Gatat gadi aahe
Gat konta
14
Ha panch janchya sathi aahe te semi madhe bhetudet Mathur thoknar tar thoknar
Sagle vaydi ghetat
Bakya Bhai chi mulakhat ghyan dada
Mathur❤
Gat no kiti
आज रंजीत सर असते तर राहुल भाई पिंटू शेठ रणजीत सर तिघांची जोडी त्रिदेव झाले असते
हो कदाचित सर्जा मथुर पळाले असते
Shevtcha gat ktva aahe
Bharat kesari harnya aani mathur palava
सर्जा 8500 गट पास झाला का
बरोबर टोला हनलाय भाई नि घोट वाल्याणा, विसरली सगळी
तेच विसरले मथुर ला
Mathur & ghot ch sarja aata palel ka😢
🤣🤣🤣
Security baghitli kay😂😂
Ajibat nahi palnar ata
@SandyDurge9872 kay zalay bhai
मथुरला बिनजोडला घोटच्या सर्जा शिवाय पर्याय नाही😂 त्यामुळे मथुर सर्जा नक्की पळतील
Nana cha mage ube rha
सरांचा सर्जा गट पास झाला का आज
Nahi zala
नाही
कोणासोबत होता
Har
@@rohanbhoir3282gat kiti aahe sarjya cha
Rahul dadani baksur che nav pan kadhle nahi
Bakasur Wale khup kadhtat te nav