विनू बाबू खूप सुंदर दर्शन घडवलं देवाचं 🎉..किती छान आहेत आपल्या कोकणातील प्रथा..देवांच्या निमित्ताने निसर्गाचे सौंदर्य ही पाहता येते...शिवाय एकजूट होते माणसामाणसात ती वेगळीच...❤
अरे किती सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केले आहेस. ही नवीनच प्रथा आम्हाला बघायला मिळाली आहे. व्हिडिओ editing तर एक नंबर झाले आहे. खूपच सुंदर व्हिडिओ आहे. 🙏🙏🙏 देवदर्शन पण छान झाले.
कुणकेश्वर भगवान की जय! हर हर महादेव!! वा! अप्रतिम व्हिडिओ! पूनामताई एन्जॉय करताना बघून माझ्याही चेहऱ्यावर हसू आले! विनयराव, मुकेशराव, पूनम, तुम्ही सर्वांनी आणखी वेगळंच कोकणचं दर्शन घडवलं! मनापासून धन्यवाद!!! ❤❤❤
अतिशय सुंदर माहिती बाबूराव। सगळ्या गावाचेदेव कुणकेश्वरला येतातपण मंदिरात किंवा येळेवर दाखवतात तू देवळातून सगळी देवाचीपायवाटेची प्रथा देवानी दाखवली। जय कुणकेश्वर देवा।
Fantabulous video Vinu dada, Babu dada. Unhatanhatun, mati, dhondyatun, darya khoryatun, katyatun, panyatun, devachi palakhi gheun, Mahadevachya namacha gajar karat 4-5 taas katheen rastyane paayi chalat jane ani devasthani pohochne mhanaje maha punnyache kaam. Dev Kunakeshwar tumha sarvanche kalyan karo. Poonam taiche kautuk aahe. Kiti positive energy, kiti shraddha ani kiti kashta ghevun sagle devbethi sathi utsuk aahet. Hech khare bhaktiche darshan! 🙏✌👌👍
विनू बाबू खूप सुंदर दर्शन घडवलं देवाचं 🎉..किती छान आहेत आपल्या कोकणातील प्रथा..देवांच्या निमित्ताने निसर्गाचे सौंदर्य ही पाहता येते...शिवाय एकजूट होते माणसामाणसात ती वेगळीच...❤
बिकट ही वहीवाट श्री देव कुणकेश्वर महादेवाची. नारिंगऱ्याच्या श्री देव गांगेश्वराने चालली.. हर हर महादेव 🙏 🌺🌺
माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा तील कुणकेश्वर जत्रा माऊली देवीचा चा उदो उदो असो.
श्री गागेश्वरास नमस्कार तुमचा विडीओ खुपच छान त्या नदिच्या पाण्यातून चालताना खुपच छान वाटल अशाच नवनवी न विडिओ साठी शुभेच्छा
अरे किती सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केले आहेस. ही नवीनच प्रथा आम्हाला बघायला मिळाली आहे.
व्हिडिओ editing तर एक नंबर झाले आहे.
खूपच सुंदर व्हिडिओ आहे.
🙏🙏🙏 देवदर्शन पण छान झाले.
व्हिडिओ खूपच छान आहे घरात बसून सर्व पहायला मिळाले डोळ्याचे पारणे फिटले धन्यवाद असेच गावचे वेगळे व्हिडिओ काढा म्हणजे आम्हाला जास्त माहिती मिळेल
कुणकेश्वर भगवान की जय! हर हर महादेव!! वा! अप्रतिम व्हिडिओ! पूनामताई एन्जॉय करताना बघून माझ्याही चेहऱ्यावर हसू आले! विनयराव, मुकेशराव, पूनम, तुम्ही सर्वांनी आणखी वेगळंच कोकणचं दर्शन घडवलं! मनापासून धन्यवाद!!! ❤❤❤
हयसूनच छान देव गांगेश्वराचा दर्शन घेतलय मस्त वाटला...जय देव कुणकेश्वर..हर हर महादेव
खूपच छान आहे व्हिडिओ👌👌...देवाचे दर्शन🙏 घेऊन अगदी कसं बरं वाटतं आहे...माझं माहेर आहे दहिबाव...सडो बघून गावची आठवण आली😍😍
मस्त छान झाला व्हिडिओ झाली आहे पुनम ताई व्हिडिओ पण छान केला हर हर महादेव
Khupach chaan video
व्हिडिओ छान आहे घरी बसून सर्व पाहायला मिळाले.
देवान सोबत चालत जावक मस्त लय भारी वाटता
अतिशय सुंदर माहिती बाबूराव।
सगळ्या गावाचेदेव कुणकेश्वरला येतातपण
मंदिरात किंवा येळेवर दाखवतात तू देवळातून सगळी देवाचीपायवाटेची प्रथा देवानी दाखवली।
जय कुणकेश्वर देवा।
खुप छान वीडियो. नविन प्रथा पहायला मिळाली. हर हर महादेव 🙏
Khup Chan
माझा माहेर चा देव जय gangeshwar. हर हर महादेव. ❤❤
Mast 👌 khup chan
Atishay sundar video,hi parampara ashich japali pahije🤗🤗
फार सुंदर व्हिडिओ आहे,.......हर हर महादेव 🙏🙏🙏🙏
Babu khup chan Dev Darshan zal mana prasanna zale❤
Har har mhadev
Dada lavakar video tak devanchi dusaro part
Fantabulous video Vinu dada, Babu dada. Unhatanhatun, mati, dhondyatun, darya khoryatun, katyatun, panyatun, devachi palakhi gheun, Mahadevachya namacha gajar karat 4-5 taas katheen rastyane paayi chalat jane ani devasthani pohochne mhanaje maha punnyache kaam. Dev Kunakeshwar tumha sarvanche kalyan karo. Poonam taiche kautuk aahe. Kiti positive energy, kiti shraddha ani kiti kashta ghevun sagle devbethi sathi utsuk aahet. Hech khare bhaktiche darshan! 🙏✌👌👍
Wa chan video Vinu,Babu & Poonam 🎉🎉😂😂
कडक व्हिडिओ मस्त ❤❤❤❤
एकदम छान❤
हर हर महादेव. अप्रतिम व्हिडिओ
खुपच सुंदर।
खूप छान 👌हर हर महादेव 🌹🙏❤️ मुंबई
मस्त वाटला हा विडीओ
VDO baghtana khup prasanna vatle.
मस्त पूनमपण ब्लाॅगिंग करायला लागली भारी हां😅
Har Har mahadev
खूप सुंदर व्हिडीओ ❤❤❤❤
खुप सुंदर सादरीकरण
खुप छान
खूप छान 💐🙏
हर हर महादेव
खूपच छान
Mala he vajap khuup aavadte veglec urja aste haychat 🙏🚩🌸
Phar sundar. 😊
Amazing
Babu aata ek Mike ghe aani mag saang kuthun kuthun jaata te..gaavachi nave pan saang ...khup chhan darshan zaalay thanks 🙏
मस्त 👌👌🙏🙏
Lay bhari🙏🙏
जीपीएस ट्रॅक रेकॉर्ड केला का कुणी यात्रेचा. काय मार्ग होता. आगाऊ सूचना मिळाल्यास असं चालायला मला आवडेल.
Khup chan video
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan❤❤❤
छान
Har har Mahadev 🙏❤
Nice video
छान 🎉
पुनग्याक पण देवा blog करूक भारी करता
खूप दिवस झाले. बाबू ची आई आणि पुष्पा चा नवरा दाखवा
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
💐🙏💐
माजा लाईक करा शेअर करा सप्राईज करा
❤❤❤❤❤
🙏👌🌹
आणि बाबू ची आई पण
🎉🎉
🌹🌹🙏🙏
🙏🌺🌹👌👍
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
पुष्पा चा नवरा कुठे असतो कामाला. तो व्हिडीओ त दिसत नाही.
video kay ahe tummy comment kay karat ahat...
@@ColoursofKonkan मी हा व्हिडीओ डाऊनलोड ला आहे. आता मी मागच्या व्हिडिओ चं बोलत आहे.
@@ColoursofKonkan व्हिडिओ अजून डाउनलोड झाला नाही
होना कारण साक्षात देव विष्णू अवतार मोदी आहेत पृथ्वीतलावर म्हणून सारे देव तारले आहेत❤❤❤❤
Har har Mahadev
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
Har har Mahadev