१९९४ च्या विधानसभेचे शिवसेनेचे एकमेव पहिले तिकिट शिवसेना प्रमुखांनी भास्कर सेठ यांचे साठी, जाहीर केले होते. त्यावेळी देखील भास्कर सेठ जाधव ,यांचे भाषण खूप तुफानी झाले होते. महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला निब्बार धुतले होते. त्या सभेला आम्ही हजर होतो.
भास्कर जाधव जी आपण निष्ठावंत झुंजार शिवसैनिक आहात ज्या ज्या वेळेस गधार आमदार खासदार शिवसेनेशी गधारी च्या आगोदर च्या काळातल्या प्रत्येक सभेत समोर निर्भिड शिवसैनिक आजच्या सभेत आहेत आसेच शिवसैनिक त्या सर्व सभेत आणि शाखेत आज ही मानसन्माना ने आजही आहेत हिच खरी शिवसेना जो रूबाब शिवसेनेत आसताना होता आणि आहे तो रूबाब गधार आमदार खासदार ना क्षणोक्षणी प्रत्येक पावलाला आठवत आसेल आणि आठवणारच सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.सर्व पक्षा पेक्षा शिवसेना पक्षाच्या आमदार खासदार चा रूबाब च वेगळा लुकडा जरी आसला तरी छाती फुगवून चालायचा गधारी मुळे ज्याची छाती आहे त्याची छाती ही गेली सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.
भास्करराव जाधव साहेब आपण राष्ट्रवादी चे महाराष्ट्र अध्यक्ष असताना त्या वेळी सुद्धा आपण केलेलं भाषण मनाला भावनांरच होतं पण...... असो मस्त बोलून... .... सत्य मेव जयते 🙏 दलितमित्र. निरंजन कदम. कोल्हापूर
भास्कर जाधवसाहेब आपण अभ्यासू नेतृत्व आहे उत्कृष्ट संसदपटू आहेत पण, बाबासाहेब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव घेता पण महात्मा फुले शाहू महाराजांना विसरता ते. पण आपले आदर्श आहेत, तुमच्याकडून अशी चूक कशी होते. साहेब मि टाका करत नाही साहेब, पण आठवण करून देतो
मात.भास्करराव साहेब साहेब तुमच्या शब्दात दम आहे👍👍👍🙏 सलाम तुमच्या जिद्दीला ,सलाम तुमच्या सत्यशील , संघर्षाचा इतिहास , तुमचा प्रामाणिकपणा,निष्ठावंत शिवसैनिक,👍👍 भास्कर राव साहेब गद्दाराल भिक घालू नका👍👍🙏 ही जनता तुमच्या पाठीशी ,तुम्ही गद................2024.......
ध्य. पुरू.....,गडणार🙏🙏👍👍👍
१९९४ च्या विधानसभेचे शिवसेनेचे एकमेव पहिले तिकिट शिवसेना प्रमुखांनी भास्कर सेठ यांचे साठी, जाहीर केले होते. त्यावेळी देखील भास्कर सेठ जाधव ,यांचे भाषण खूप तुफानी झाले होते. महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला निब्बार धुतले होते. त्या सभेला आम्ही हजर होतो.
आदर्श पत्नी वहीनी साहेब,,आपण महाराष्ट्र भर पक्ष वाढीसाठी भर दया,,,, नक्की च, शिवसेना महीला आघाडी बलकट होणार जय महाराष्ट्र जय शिवसेना
धाडसी अभ्यासू एकनिष्ठ प्रामाणिक नेता भास्कर जाधव साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
इकडे तिकडे उड्या मारून झाले आहे आता उडी मारतच येत नाही
आमदारकी साठी पक्ष badalnara
Jadhav saheb tumhala manacha muzra bjp hatav maharastra vachava
एवढा अभ्यासू आहे की शरद पवारांची पत्नी प्रतिभा पाटील म्हणतोय. भेंडी याला गांजा कोण पुरवतो ते शोधा आधी 😂😂😂😂
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव आहे
भास्कर जाधव साहेब यांना जय महाराष्ट्र
भास्कर जाधव जी आपण निष्ठावंत झुंजार शिवसैनिक आहात ज्या ज्या वेळेस गधार आमदार खासदार शिवसेनेशी गधारी च्या आगोदर च्या काळातल्या प्रत्येक सभेत समोर निर्भिड शिवसैनिक आजच्या सभेत आहेत आसेच शिवसैनिक त्या सर्व सभेत आणि शाखेत आज ही मानसन्माना ने आजही आहेत हिच खरी शिवसेना जो रूबाब शिवसेनेत आसताना होता आणि आहे तो रूबाब गधार आमदार खासदार ना क्षणोक्षणी प्रत्येक पावलाला आठवत आसेल आणि आठवणारच सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.सर्व पक्षा पेक्षा शिवसेना पक्षाच्या आमदार खासदार चा रूबाब च वेगळा लुकडा जरी आसला तरी छाती फुगवून चालायचा गधारी मुळे ज्याची छाती आहे त्याची छाती ही गेली सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.
Bhaskar saheb no 1❤
Great Leader Thackeray Saheb ❤❤
जय महाराष्ट्र
भास्कर जाधव साहेब द ग्रेट
🚩🚩🚩शिवसेना 🔥🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे💪💪💪
Barobar
ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद
भास्कर जाधव हे खरा निष्ठावान शिवसेनीक....
अति उत्तम भाषण
एकच नंबर साहेब
Jay Maharashtra Saheb 🚩
Bhaskar Saheb always Rocks❤
😂😂😂😂😂
@@milindkulkarni3198 kulkarni mhatla ki😄😄😄
😂😂😂😂
आज ची सभा है मला मुंबई च्या सभे पेक्षा भारी दिसत आहे
जबरदस्त भाषण
जय महाराष्ट्र भास्कर साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩
एकच नंबर
Jay Maharashtra 🚩🚩🚩
आजची गर्दी पाहूनच सांगता येते की खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांची🚩🚩🚩
उध्दव साहेब
Very nice Dada
वोट के लिए नरेंद्र मोदी ने अधुरे श्रीराम मंदिर का जीर्णोद्धार किया।
सर्व गुण संपन्न शेतकऱ्यांचे नेते भास्कर जाधव साहेब
जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात सत्तांतर होणार आणि सुषमाताई अंधारे भास्करराव जाधव यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल जाणार ❤ ग्रेट स्पीच
Jay maharashtra saheb
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
1 नंबर भास्कर जाधव साहेब
उद्धव ठाकरे विजय असो
भास्कर राव आम्ही तुमच्या बरोबर आहोत उद्धव ठाकरे साहेब म्हणून आहोत
जय महाराष्ट्र साहेब.
खूप जबरदस्त आणि मुद्देसूद मांडणी केलीत..
जय महाराष्ट्र उध्दव साहेबांना
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥❤❤
बहुरूपी आणखी दुसरे काय करू शकतो
जाधव साहेब जय महाराष्ट्र
भास्करराव जाधव साहेब आपण राष्ट्रवादी चे महाराष्ट्र अध्यक्ष असताना त्या वेळी सुद्धा आपण केलेलं भाषण मनाला भावनांरच होतं पण......
असो मस्त बोलून...
.... सत्य मेव जयते 🙏
दलितमित्र. निरंजन कदम. कोल्हापूर
जय महाराष्ट्र जाधव साहेब🚩🚩🚩🚩
EVM में झोल होता है। EVM की हेरा-फेरी होती है।
जनता की समस्याए महंगाई और नोकरी-रोजगार है।
Ek Number Bhaskar Jadhav Saheb. Jay Maharashtra.
लय धाडसी नेतृत्व भास्कर जाधव साहेब तुम्ही महाराष्ट्र भर फिरा
एक नंबर भास्कर जाधव
Yek no bhaskar Sheth 🙏
Jai Maharashtra 🚩
साहेब तुम्ही उद्धव ठाकरे यांना सोडु नका काळ खराब आहे पण सुर्य उगवणार आहे ❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब
Ek number Jadhav Saheb
खूप सुंदर 👌👌👍🏽👍🏽
एक नं भास्कर जाधव साहेब
तुमच्या मुळे मिन्दे परेशान
👍👍✌✌
आवाज आला खर्या मर्दाचा 👑💪💪🚩
भास्करजी जाधव .. Perfect CM material .. 👌🏻👌🏻👌🏻
सर ग्रेट
चांगला वक्ता
आजच्या फक्त
खूपच छान विचार
Jay Maharashtra saheb ❤❤
देश में चुनाव आयोग नहीं, झोल और हेर-फेर आयोग है।
दुसऱ्याची नक्कल करूनच पोट पाणी भरायची हेच भास्कर जाधव यांच काम बाकी काही नाही स्वतःच्या प्रसिद्धी साठी दुसऱ्यावर टिका करायची बास एवढंच.... 💯💯💯
Jay Maharashtra saheb
🔥🔥🔥🔥
👌👌💯💯✌✌✌✌👌
Excellent.
माझे कुटुंब माझी जबाबदारी 😂
Bhaskar saheb apnas namaskar.
जो राम का नाम नही लेता वो कुछ काम का नही.
अरे बाबा प्रभू रामाचा भाऊ लक्ष्मण प्रभू जवळ होता रावणाचा भाऊ भिबिशन रावणाजवळ नव्हता
1 no
जय श्रीराम... 500 वर्ष न होणारं कार्य झालं आहे. बाकी जळो मेलं तुमचं राजकरण
जय श्री राम नही....जय सियाराम कहो...क्यूकी माता सीता के बिना राम नही....दिल से कहो 🚩🚩 जय सियाराम 🚩🚩
जिसने अपने पत्नी का छोडा वो कैसे राम भक्त 🚩🚩🙏🙏
🙏💯👍❤️❤️
मी बाई संतीन आणि माझ्या मागं दोन तीन . म्हणजे BJP
Great and knowledgeable leader
Only sahab
UBT is for Marathi of Marathi
एकनिष्ठ मुलुख मैदान तोफ
Bhaskar jadhav ❤
गणपत पाटील यांच्या भूमिकेत भास्करराव ..
एक मराठी सिनेमातील नाच्या कलावंत
Thakrey🎉
🎉
This time support only uddhav thackery ji
भास्करराव साहेब तुम्ही पराक्रमी.आहे
भास्कर जाधवसाहेब आपण अभ्यासू नेतृत्व आहे उत्कृष्ट संसदपटू आहेत पण, बाबासाहेब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव घेता पण महात्मा फुले शाहू महाराजांना विसरता ते. पण आपले आदर्श आहेत, तुमच्याकडून अशी चूक कशी होते. साहेब मि टाका करत नाही साहेब, पण आठवण करून देतो
Bhaskar saheb aapan khare nishtavant ladvayye ahat.,2024 only UBT sarkar
👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का गेलात त्याबद्दल सांगा
17 बापाचा भाष्य किती बाप बदले 😂😂😂😂
भाषण छान आहे पण साथ चांगली नाही ते आता गेले आहेत
आता तुमच्यामुळे आम्ही बाल ठाकरेंचं नाव घेणार नाही माझ्यासारखे खूप आहे
छत्रपती शिवराय असं म्हणतोय की उपकार करतोय शिवरायांवर ....
Om
तुमच्या सारखा नेता शिवसेनेला लाभला हे भाग्यच
बुलंदी तोफ
Thakre private limited चे सगळेच डायरेक्टर आले आहे वाटतं😅
भाजपने नकार दिला म्हणून..नाहीतर शिंदेसोबत जायला आघाडीवर होता हा..😂😂😂😂