राष्ट्रवादीत च आहे... शिवसेनेला संपवण्याची मोहीम फत्ते कारवायांसाठी स्वयं घोषित जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेबांनी च भास्कर जाधव सचिन आहिर सदानंद कदम यांच्या सारखे मावळे आणि राष्ट्रवादीची हिरकणी सुषमा अंधारे ताई यांना शिवसेनेत पाठवलं आहे....
भाऊ भास्कर भाऊ सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी करतात भाऊ. मुख्यमंत्रीपदासाठी सच्या शिवसैनिकांना वेड्यात काढलं भाऊ. उद्धव सगळ्यात मोठा गदार भाऊ. आपण उद्या राष्ट्रवादीत परत जाऊ
झी २४ तास ने उत्तम फिक्स केलेली मुलाखत... आम्ही चहा बिस्कीट पत्रकारिता म्हणून ऐकतो ते हीच असते का असा विचार मनात येतो... असो २४ तास चॅनेल चालवायचं म्हणजे सगळे करावेच लागते
जाधव साहेब तया चालीस आमदाराच काय चुकल ते सुधदा तुमचया सारखे नितीचया पुढ हातबल झाले महणूनच हा निणय घेतला आसेल ना मग का तयाचया नावान बोबलत बसताय भासकरराव जरा जनाची नाही तरी मनाची लाज वाटू देया
ह्याला कधिहि भाजपा आपल्या पक्षात घेणार नाहि हा आज ना उद्या रा.काॅ.मद्ये जाणार फक्त कारण शोधतोय सगळे फक्त हा शिवराळ असल्यामुळे ह्याचा वापर करुन घेतिल पण कायमस्वरुपि ह्याला कोणि स्वत:च्या पक्षात ठेवणार नाहि
ते जाऊदेत आमदार साहेब,ते ठाकरे घराण्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत??? या प्रश्नाचे उत्तर अजुन तुम्ही काही सांगीतलेल नाही??? तेवढ महाराष्ट्राला कळवा
आपले ते पोरगे लोकांचे ते कारटे असच वाटतय मुलाखत बघुन.. NCP che निष्ठ्ठवान शिवसैनिक 😂😂😂😂😂
त्यांनी शिवसेना सोडलेली नाही त्यामुळे राजीनामा देण्याची गरज काय?तुम्ही शिवसेना सोडली होती म्हणुन राजीनामा देणे गरजेचे होते
नाच्या आला 😂😂😂
भा.जा.तुम्ही आज पर्यत कधी खर बोला नाहीत..?तुम्ही भरपुर वेळा पक्ष बदलात..?आज कशे काय तुम्ही खरे...?🙏
Swata elmeva khara ahe asa dashavnara nalayak manus ahe
The interviewer is a very intelligent and shrude person
मी नेहमी खरं बोलतो असं सांगून किती वेळा खोटं खोटं बोलतात
माझा तो बाबू दूसर्याचे ते कारट ..😂😂😝😝
भास्करराव हे बोलण्यात फारच माहीर आहेत .दुसर्यावर. टिका करणे हे एकमेव काम . आहे की नाही हे कुणाला माहित.
2024 ला हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार 😂😂
Harnaar😂
निलेश जी रोखठोक मुलाखत आहे तुमचे ग्रेट त्यांना अशाच दावणीला बांधला पाहिजे तरी झोडपायला पाहिजे प्रश्नांनी
हा परत राष्ट्रवादी जाईल
राष्ट्रवादीत च आहे... शिवसेनेला संपवण्याची मोहीम फत्ते कारवायांसाठी स्वयं घोषित जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेबांनी च भास्कर जाधव सचिन आहिर सदानंद कदम यांच्या सारखे मावळे आणि राष्ट्रवादीची हिरकणी सुषमा अंधारे ताई यांना शिवसेनेत पाठवलं आहे....
शपथ घेतल्यानंतर उद्धव साहेब बदलले नंतर ते कोणाला भेटत नव्हते व कोणाचं ऐकून घेत नव्हते.
भास्करराव... मागे ग्रामदेवतेच्या देवळात कुणाची तरी आय बहिण काढली होतीत.... कशाला सुसंस्कृत पणाचा आव आणताय ?
Khup Chan Patrakarita Good Question asked👍
भाऊ भास्कर भाऊ सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी करतात भाऊ. मुख्यमंत्रीपदासाठी सच्या शिवसैनिकांना वेड्यात काढलं भाऊ. उद्धव सगळ्यात मोठा गदार भाऊ. आपण उद्या राष्ट्रवादीत परत जाऊ
भास्कर जाधव साहेब एक खरा माणूस, एक खरे आमदार आहेत. अख्खा महाराष्ट्र भास्कर जाधवांच्या पाठीशी आहे.
निलेश साहेब हे जे काय बोलत आहेत तेच कुठे कुठे फिरून आले आहेत आणि आज नाही उद्या कुठे जायचं ते त्यानीं ठरवलं पाहिजे
👍
आधी स्वता आरशात बघा
Gadhhar jadhav
आधी स्वतः गाव भर फिरून आला ते विसरू नका 😅😅😅😅😅😅 😅😅😅
झी २४ तास ने उत्तम फिक्स केलेली मुलाखत... आम्ही चहा बिस्कीट पत्रकारिता म्हणून ऐकतो ते हीच असते का असा विचार मनात येतो... असो २४ तास चॅनेल चालवायचं म्हणजे सगळे करावेच लागते
शरद पवार यांचा कट्टर शिवसैनिक 😜😜😜शिवसेना ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी
स्पष्ट वक्ता ❤
Last statement agadi barobar
नियतीपुढे नाही स्वार्थासाठी 🤣🤣
Niyati....
जे मनाला भावेल तेच करणारे आमचे सुसंस्कृत नेते आहेत,कसलाही मुलाहिजा न ठेवता सडेतोड मुलाखत, जय महाराष्ट्र शेठ 🚩🚩🚩🚩🚩🚩
मी कंमेंट केली त्या वर बोला z24 तास
शिवसेना आणि राष्ट्रवादी एक आहे
तू केल की हतबल आणि दुसर्याने केल की ग़द्दार..आरे kelya इतक पलटू रक्त मी बघितल नाही
Khup mast patrakarita.. Rokhthok tarihi Sojwal prashn
बीजेपी के बराबर कोही नही
जय हिंद जय महाराष्ट्र
🚩फक्त झी 🇮🇳24 तास🚩
एवढे माजपण बरा नव्हे 👍👍
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
नियतीच्या पुढे का खोक्याच्या पुढे?
किती मतदारांना फसवणार स्वतः च्या स्वार्थासाठी
4 पक्ष बदलून फिरलेला जाधव निष्ठावंत पणा च्या गोष्टी करत आहे 😂😂
तुम्ही करता ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यांनी केल ते चुक
जबरदस्त Bhaskar राव
💯
नियतीच्या पुढे हतबल झालेला 💃💃!😂
नियती सगळ्या साठी सारखीच
जाधव साहेब तया चालीस आमदाराच काय चुकल ते सुधदा तुमचया सारखे नितीचया पुढ हातबल झाले महणूनच हा निणय घेतला आसेल ना मग का तयाचया नावान बोबलत बसताय भासकरराव जरा जनाची नाही तरी मनाची लाज वाटू देया
आवडली मला मुलाखत सडेतोडपणा, बाणेदारपणा मस्त बोलले भास्कर जाधव.
😂
😂😂😂😂
😭😭😭
मी खरा समोरचा खोटा वा रे पठ्ठे
5:21 best part
नियतिच्च्या पुढे हतभल झालो😂😂😂😂😂😂
चांगला विनोद
नियतीत खोट आली होती ना. 😂😂
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
दलबदलु
मि तो बाब्या अन बाकी ते कार्ट
वा re वा भास्कर राव
Xllent 👌
ह्याला कधिहि भाजपा आपल्या पक्षात घेणार नाहि हा आज ना उद्या रा.काॅ.मद्ये जाणार फक्त कारण शोधतोय सगळे फक्त हा शिवराळ असल्यामुळे ह्याचा वापर करुन घेतिल पण कायमस्वरुपि ह्याला कोणि स्वत:च्या पक्षात ठेवणार नाहि
राहुल कुलकर्णी, अर्णब गोस्वामी ला अटक केली तेव्हा मीडिया वर बंधन नव्हती कारे za२
Arnab goswami haramkhor ch hota re
💯👌👌
मुख्यमंत्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
🐔🐔🐓🐓🐓🐓🐓
Kadak Bhaskar sheth
😂😅
आता M.I.M मधी जावा कींवा वंचित मधे जावा
Mim tar bjp chi b team aahe....tya ghanit kon kashala jail
पवार साहेबांचा शिवसैनिक.... दलबदलू नेता
हा पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडला ते निवडणूक जवळ आलेवर
Very nise
निलेश भाजपा वासी असल्यासारखे वाटतात
Honesty reflects in speaking
Honest
मग भास्करराव इतकं सगळं confession करताय, मग दुसर्यांना का दोष देता, तिकडे नियती नाही का,
हे फक्त फालतू बोलणं आहे
म्हणजे आपण परत जाताय, काकांकडे
शिल्ल्कसेनीचे नेते भस्कर रो म्हण🙏🙏🙏
ते जाऊदेत आमदार साहेब,ते ठाकरे घराण्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत??? या प्रश्नाचे उत्तर अजुन तुम्ही काही सांगीतलेल नाही??? तेवढ महाराष्ट्राला कळवा
मुलाचं लग्न शाही थाटात झालं साहेब.अब्जाधीश नक्की आहात.
कोणत्याही पक्षात असो पण असा रोखठोक नेता असावा 👍👍
Bhaskar sir will be next CM from Shivsena
😂😂😂😂
उद्धव साहेबांचे काय करायचं आणि दादाच राहिलेच
Ky joke krta rao
Chor kadhi manat nahi mi chor aahe
सबळ कारण नाय म्हणतोय 😀
B jadhav mhanji Swabhimani manus ...
नियती मस्त शब्द
हे शिंदेंकडे जाणार होते असं ऐकलं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही घेऊ नका मग मान खाली घालून परत आले आता बडबड करत आहे
@@vivekkharsamble8890 विशाखा प्रमुख म्हटलं म्हणजे आपण शाखाप्रमुख राहिले नाही ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या हिमतीवर झाले
Bhaskar Saheb zindabad. Uddhav Saheb sobat raha. Shivsena majbut hoil.
आता हॉटेलमध्ये मिटींग घेता मातोश्री वर होत नाही
कार्ल लय फोडलं? की कार्यालय?😂
Sharad Pawar yacha khabri. Aahe ha
छपरी नेता
मी राजीनामा दिला…. नाईलाज होता ..एकटा बाहेर गेल्यावर कायद्यानुसार राजिनामा द्यावा लागतो… नैतिकता नव्हती 😂
पत्रकार 👏👏
आज काल च्या राजकारण्यांना दर्जा आहेत काय .?
As always bhaskarsheth, spot on and to the point.. a true soldier of his party
तुम्ही पक्ष सोडला तर नियती पुढे हतबल झालो आणि या ४० जणानी तर शिवसेना सोडलीच नाही . तरी सुद्धा ग
Sakali 11 वाजता 😂😂😂😂😂 अस सांगतोय जस सकाळी हागायला जायला पण वेळ नाही
Royal.....
2 thadivar hat va va va 🙏🙏🙏🙏rajkarni
आता विचारून बघा ह्याला... शरद पवारचे कौतुक करतो का अजित पवाराचे ते बघू...
अरे, भास्करराव काँग्रेसने शिवसेनेची किती बेइज्जत केले होते...
तुम्ही किती खोके घेतले
किती नाटकी माणूस हा 2024 ला नक्की पडणार
जाधव साहेबाना पवारानी सेनेत परत पेरले असेल का ?
माझी शंका - निरसन होईल का
Aaya Ram gaya Ram,Bhakerao,shivseneche,nahee
आरे बाबा ते युती त निवडून आले होते
आता दुकान चालवायचा आहे म्हणून त्यांना भेटावं लागणार काय करील नाही भेटुन
निलेश खरें बीजेपी चा कार्यकर्ते
Phass gaya with anchors questions
राष्ट्रवादीची शिवसेना 🤣🤣🤣
AT LAST HE WILL JOIN SHINDE SHIVSENA .
Nahi re.... Ha NCP join karnar.... Neet eika mulakhat...
खर बोलणं...😂😂😂
हा काय करतो ते सगळ बरोबर
Rane Family la nehmi bolta
Z24 आधी
fakt sandhisadhu