Julian Assange Full Story: Wikileaks चे संस्थापक US, UK च्या तुरुंगांमधून कसे सुटले? सोपी गोष्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #bbcmarathi #JulianAssange #wikileaks
    विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय. यानुसार असांज युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची माहिती उघड केल्याच्या आरोपात ते 1901 दिवस कोठडीत होते. ज्युलियन असांज कोण आहेत? विकीलीक्सचं नेमकं प्रकरण काय होतं? जाणून घ्या या सोपीगोष्टमध्ये
    वार्तांकन - टीम बीबीसी
    लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 11

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 หลายเดือนก่อน +10

    21 शतकातील महामानवच आहेत.. ज्युलियन असांज.. ♥️♥️🤗

  • @rajendradandekar616
    @rajendradandekar616 3 หลายเดือนก่อน +8

    He is hero
    Full of courage 💪💪

  • @sumitpatil4760
    @sumitpatil4760 3 หลายเดือนก่อน +2

    Salute to this man

  • @pranaykale9030
    @pranaykale9030 3 หลายเดือนก่อน +1

    Hero

  • @birsabrigadesahyadri6244
    @birsabrigadesahyadri6244 3 หลายเดือนก่อน +1

    Save asanje