back neck भागाची उंची कपड्यावर कशी वाढवायची ? मी कोणत्या स्टॅन्ड ने व्हिडिओ शूट करते ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- black neck भागाची उंची कपड्यावर कशी वाढवायची ?मी कोणत्या स्टॅन्ड ने व्हिडिओ शूट करते ?
#savitatfashion
#blouse #back
#blousecutting
#backneckdesign
#papercutting
#blousestitching
#blousecuttingstitching
#cuttingandstitching
#viralvideo
#video #katori
#newvideo
#katoriblouse
#measurement
Tai blouse catting cha full video takat rha 8 divasatun ekda tri taka
मला तुमचे विडिवो आवडतात नविन शिकायला मिळते ताई मोठ्या काटोरी वरून छोटी कशी करायची एकदा वडीवो बनवा ❤❤❤
मोठ्या कटरीना छोटी कटोरी कशी करायची व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा 🙏
ताई खुप मेहेनत करता 🙏🙏👍
मुलांसाठी करणं गरजेचं आहे ताई 🙏
Tai पुढच्या भाग पण सागा कसा वाढवायचा कटोरिच आणि मुड्याचा कापडावर सागा
पुढचा भाग कपड्यावर कसा वाढवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा 🙏
पाठी मागचा भाग वर जातो कितीही उची वाढवली तरही तेव्हा काय करायच ते विडीओ टाका
तुमच्या कमेंट वर लवकरच व्हिडिओ बनवून ताई नितीन ची तब्येत ठीक नसल्यामुळे वेळ मिळत नाही थोडा वेळ द्या🙏
ताई फुगा बाही कटींग चा विडिओ टाका ना कपड्यावर
हो ताई लवकरच व्हिडिओ अपलोड करीन 🙏
Jay sadguru Tai 🙏
Jay sadguru Tai 🙏
खूप छान 👌👌 धन्यवाद ताई 🙏
Welcome Tai 🙏
Good morning tai 👌 ❤
🙏 Tai
Mala tucmchi blouse cutting khup khup avdte,,, Ani baghayla pan avdate,,,tumchya video chi vat baghat aste, ki kay milel aaj shikayla,,,❤👌
Thank you so much Tai ♥️🙏