नेहमीच आम्ही याचा स्वर्गीय आनंद घेतो. एक श्री जनार्दन माळकर, वर्षा केटरर्स, यांचा मालवणी लग्नात हमखास खायला मिळतो. सुंदर असते घरगुती चव. अगदी काळे वाट्यानाचा सांबार आणि घावणे इत्यादी मालवणी लग्नात डिशेस असतात.
छान व्हिडिओ, मस्त गावची आठवण इली, आमी पण मे म्हयन्यात सुट्टीत गावा क जाव तेवा असाच केळीचा सोप वापरुन माझी आजी शेवयो गाळी. मुंबईत केळीचा सोप मिळणा कठीण तरीपण मी शेवयो आणि रस बनवतय. माझ्याकडे पण शेवगो आसा.
दादा मी मिरजेतून आपले video पाहते सगळे छान असतात एक माहिती हवी होती कोकणातील रोज खाण्यासाठी तांदूळ चांगला कोणता तो video टाका. आ ता तिथे मळणी चालू आहे. आम्ही एकदमच घेतो त्यामुळे video पटकन टाका please reply दया वा😊😊
Khup chhan Dada keep it up Dusri keep mahiti sangshil ka amhala koknat malvan ani dusri thilane baghaychi ahet tar tithe rahnyachi soy hou shakte ka ani tuna mobile number melu shakto ka Mi Baroda gujrat madhun yenar ahe maze nav Bhalchandra Date
लकी दादा मी सातारा चा असुन दिलीप कांबळी, विद्याधर कांबळी, रहातात त्यांचा परिचय आहे माझा....त्यांची कुलदेवता भद्रकाली माता आहे..त्याच्या कारखान्यास हि भद्रकाली इंडस्ट्री असं नावं आहे.
मी एकदा भांड्याच्या दुकानात विचारला होता मला 1200/- रुपये सांगितले पण छोटा घरगुती. चार माणसांसाठी. फोल्डिंग चा होता. पण मी सुद्धा अजून घेतला नाही. खूप मेहनत आहे
नेहमीच आम्ही याचा स्वर्गीय आनंद घेतो. एक श्री जनार्दन माळकर, वर्षा केटरर्स, यांचा मालवणी लग्नात हमखास खायला मिळतो. सुंदर असते घरगुती चव. अगदी काळे वाट्यानाचा सांबार आणि घावणे इत्यादी मालवणी लग्नात डिशेस असतात.
छान व्हिडिओ, मस्त गावची आठवण इली, आमी पण मे म्हयन्यात सुट्टीत गावा क जाव तेवा असाच केळीचा सोप वापरुन माझी आजी शेवयो गाळी. मुंबईत केळीचा सोप मिळणा कठीण तरीपण मी शेवयो आणि रस बनवतय. माझ्याकडे पण शेवगो आसा.
Hi khari juni padhat.thank u
Khupch sundar.ras shewya baghun tondala pani sutle
Apali kokani manse khup pragati kartat .. khup anand hutho....apala video meh nehami bagathi ..truly appreciate your efforts 👌👌👍🌹😍🙏..Khup chaann
शिरवळे खूपच छान झालेत
अप्रतीम
शेवया काढायचे खुप कष्ट मेहनत घेवी लागते काकी छान शेवया करत होत्या लय लय भारी विडीयो
एक नंबर व्हिडिओ 👌👌👍 Lucky you are great 👍
फारचं छान vlog.. कोंकणी पारंपरिक खाद्यपदार्थ ची माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🎉
Ganpati bappa morya 🎉🎉🎉🎉
Super yummy tempting dishes 😋🤤😋😋
Sarvanchya mehantila salam😊😊😊😊
Mi miss karate shiravle…ithe america Madhe….khup chan video😊
खूप सुंदर विडीओ लकी दादा शेवया एक नंबर 👌👌🌹🌹
मस्तच लय भारी,असा वाटता कधी येगदा जातय सरिता कडे माझ्या शेवये खावक रेवंडीक
Mast ,chhan .Amhi gavi gelyavar khato.atahi baghun khup chhan vatale.pan yala mehanat khup ahe .
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आईच्या आणि आजीच्या हातच्या शिरवाळ्यांची आठवण झाली.
Very good video bal panachya athavani aalya thanks
👌👌👌👌👌👌फारच छान कोकणी रेसिपी 🙏🏻🌹
Hi lucky shevye Ekdum bharich anhi prthmeshcha family sathi big 👍 video ek number. Dev bare Karo 😊
खूप छान. व्हिडिओ आवडला
खूप छान
khup chan
Thanks for this my mother use to do this her grad father'made this shevige, we use to call it ' shevaya dante'
Khup chaan👌👌🌺🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
Khup chan God bless you all ❤😊
Kokanat saglyana aavadnari teasty aani bhari recipe♥️👍
खूप छान 🥰
लयभारी 👌👌👌
दादा मी मिरजेतून आपले video पाहते सगळे छान असतात एक माहिती हवी होती कोकणातील रोज खाण्यासाठी तांदूळ चांगला कोणता तो video टाका. आ ता तिथे मळणी चालू आहे. आम्ही एकदमच घेतो त्यामुळे video पटकन टाका please reply दया वा😊😊
खूप छान
Khup testy❤❤❤❤❤❤
ल॑की दादा तुझे विडीयो ऐक न॑बर असतात माझे आजोळ विडीयो खुप छान होते कधी तरी अधिराज आजी बरोबर बोलताना दाखव मालवणी भाषेत आम्हाला आवडले बघायला
Must
Khup chhan Dada keep it up
Dusri keep mahiti sangshil ka amhala koknat malvan ani dusri thilane baghaychi ahet tar tithe rahnyachi soy hou shakte ka ani tuna mobile number melu shakto ka
Mi Baroda gujrat madhun yenar ahe maze nav Bhalchandra Date
❤ फॅमिली चे आभार
आमच्याकडे आहे shevga
🙏🙏👌👌👍👍
लकी दादा मी सातारा चा असुन दिलीप कांबळी, विद्याधर कांबळी, रहातात त्यांचा परिचय आहे माझा....त्यांची कुलदेवता भद्रकाली माता आहे..त्याच्या कारखान्यास हि भद्रकाली इंडस्ट्री असं नावं आहे.
What they manufacture
पर्यटकांना तुम्ही हे पदार्थ द्यायला हवेत, त्यांना पोहे देतात
आईची आठवन करुन दिली तुम्ही
लक्ष्मण कांबळी तुझे प्रश्न ऐकून हसायला येते
कारण लहान मुले असे. प्रश्न विचारत नाहीत
बर
1st me ♥️ 👍
शेवगा मुंबई मध्ये किती रुपयात व कुठे मिळेल
मी एकदा भांड्याच्या दुकानात विचारला होता मला 1200/- रुपये सांगितले पण छोटा घरगुती. चार माणसांसाठी. फोल्डिंग चा होता. पण मी सुद्धा अजून घेतला नाही. खूप मेहनत आहे
Kankavlit 3000 pasun ahe shevga
You can use chakali machine
मेंगलोर ,माटुंगा येथे मिळतो
@@samirapatel6034 माटुंग्याला East/West कुठच्या दुकानात मिळतो kalwal la? pl.
*promosm* 🙏
गावाचा नाव काय ते टाका
रेवंडी,मालवण,सिंधुदुर्ग