तुम्ही आता न्युज चॅनलवर वर पण काम करताय ना.मी आत्ताच तुमचा आवाज ऐकून आलोय. बस मधला कॉलेजची मुलगी आणि मुलगा रोमान्स करताना ची न्युज. आणि फोटो शूट करताना मुलीचा ड्रेस वर गेलेला.असे कशाला टाकताय इथच लक्ष द्या 👍
रेश्मा ताई तू विरार का सोडलंस कुठे राहत होतीस विरारला मी सध्या विरार मध्येच राहतेस ग आणि तू सातारच्या आहेस की कराडच्या आहेस मला सांग प्लीज व्हिडिओ मध्ये
पापडाच्या लाटण्याने काही फरक पडत नाही माझी मैत्रीण कायम तेच वापरते आणि फुगते चपाती न फुगायला काय झालं पण चपाती लाटतानाच खूपच भार देऊन खूप पात्तळ लाटली तर आपण केलेले फोल्ड राहतच नाहीत त्यामुळे चपाती फुगत नाही मग लाटणं कोणतंही असो
ताई तुझे व्हिडिओ पाहण्याची सुरुवात या व्हिडिओपासूनच झाली आणि लगेच मिसेस काय पण करून टाकलं या व्हिडिओ पासूनच तुला तेव्हापासून रेगुलर तुझे व्हिडिओ पाहते हा व्हिडिओ अचानक मला समोर आला होता फर्स्ट टाइम 😂🤣
एवढं आटापिटा करून पराठा काय खायला मिळाला नाही 😊😊😅
😂😂
Maz pan asach hot
😂😂
Thevla tar paneer chya tatatch hota ky mahiti navryane khalla ki content purta navryala pude kela
कसलं भारी बोलता 😃😃😃😃🥰
88ऐदृ
खुप छान ताई👍🙏🏻
पापी पोटासाठी,😁😁😁😘👍
यम्मी यम्मी 😘
तुम्ही आता न्युज चॅनलवर वर पण काम करताय ना.मी आत्ताच तुमचा आवाज ऐकून आलोय. बस मधला कॉलेजची मुलगी आणि मुलगा रोमान्स करताना ची न्युज. आणि फोटो शूट करताना मुलीचा ड्रेस वर गेलेला.असे कशाला टाकताय इथच लक्ष द्या 👍
😂😂tya fkt food and mood hech channel chalwtat.... cooking videos only...tumhi dusarya konacha awaj eikla asel
पनीर सोबत भाकरी... स्त्री जन्मा ही तुझी कहाणी.....😂
😂🙆♀️
agadich 🤣🤣
Aamala suddha bhakari sobatch paneer aawadat
Tai thod tond band theva bar vatel baki tik ahe
तुम्ही खूप किती छान बोलता ताई
आमचे शेजारी असलेल्या सारखं वाटतं आहे
😊👍
Khupch mst bolti tu didi mla tuza aavaj khupch aavdla ❤❤❤ekda noodles banv na g didu
Collaboration?
Udya lacha paratha pathvtil bajuwale ...mg parat paneer karava lagel
😂😂😂😂😂
पराठा 👌👌👌 दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम. 😅 तुमचं नाव भाकरी वरच लिहिलं होतं
😅HO
तूप तव्यावर नाही लावायचे ,खाली काढल्यावर नंतर लावा, तूप जळत नाही
Bichara bakra,😭mutton khatanna bichrya bakryacha awaz naahi ala? Ki bechara kitti oradla asel tyala kaaptana? Tumchi lajjat tyacha jeev!😢
I am pure vegetarian
Tumhi tya hindhi wali tai chi copy karta 😅
A ga twa konta ahe g ky mhntat hyala
ताई मला तुमचा cont no देता का मला टिफीन हवा होता तुकाराम नगरला
I have same plate that one home brands😅😊
बकवास
Bogus
Copy cat.... जमलं नाही 🤣🤣
Tumchya video chhan astat bappa bless you😊
Khoob Chana👌👍🏻
Maza paneer cha video baghun.... n baghatahi banvu shaktat shejari 😅
!!श्री स्वामी समर्थ! !🙏
तुम्हाला एक suggestion आहे तुम्ही रेडिओ मिरची वगैरे मध्ये try करा मस्त जमेल तुम्हाला
🤣 bgha ki olakh asli tr tumchi 💁♀️mi tayar ahe
@@moodandfoodmarathi8791 नक्कीच
तुमचा आवाज लय भारी बरका 😂😂😂
Thank you 😊
Mast 😂😅
Nice recipe 👌
रेश्मा ताई तू विरार का सोडलंस कुठे राहत होतीस विरारला मी सध्या विरार मध्येच राहतेस ग आणि तू सातारच्या आहेस की कराडच्या आहेस मला सांग प्लीज व्हिडिओ मध्ये
Manvelpada
थडक्लास परोटा
खूपच छान माहिती ❤🎉
Chan
taii MLA tume kup avdta kup Chan bolta tume
upiYb
Asa partha maza hot nhi tai , pith ghatt malata ka tumhi ,
Tai tumi khupch mast bolta aani aami subscribe kel barka 👌👌👌😂😂😂😂👍👍👍
Chan trik 😊 tai maza pn chnnel ahe please baga
Khup chan paratha, bolna pun ekdam original marathi
ही तिच बाई आहे.. जी म्हणाली होती मला कोथिंबिर परवडत नाही जास्त यूज करायला...
Subscribed karun aloy brr ka
Ag ye mi pan karte....saglya kartat ha Baya...tu nako shikwu...tula sub karysathi natak tuji...ja
Lasun & butter paratha ✌
Bajuwalyachi paneer bhaji dakhvnyasathi thanks 😅😂 tumchya vdo cha result pahayla milala 😅
बाई पण भारी देवा.... उगीच म्हणुन घ्यायच काय मग एवढ तर केलच पाहिजे😂😂😂😂😂
काय भारी बोलता हो तुम्ही
He words copy kelele ahet ......mi same ha ch video 6-7 months adi aikle hote
त्याच्यामध्ये थोडं तिखट ,मीठ टाकले असते तरअजून छान लागलं असतं
Tumcha channel monterise zala ka
Ho
Tai tuzha video Kadhi cha ch nahi aala aaj khup divsanni tuzha video baghitla 😊
त्यावर थोडे तीळ लावाम्हणजे अजून छान चव येईल
Dyakhane kay paratha banavalay bhikaryala jari dilana to sudha khanar nahi😂😂😂
नवऱ्याला दाखवायचंच कशाला ? 😂😂
🤣🤣
Old vdo
Ly bhari gappa ❤❤❤
Mi bread sobat methichi bhaji khalliy😂
Mast @vaishali sugran
Hii didi aika na tumhi jevga Puri banvta tevha Puri cha Chhota gola gheun tel laun medium Lata aani tala mg Puri tel nhi sodat
हि बाई पिवर गावरान बीडवाली आहे ती आष्टी तालुक्यातील आहे
Didi very nice video
Ullu bnaya
Mastch lchya Parathas
आधी गॅस बारीक ठेव
tar zhale kaay maahitiey 😂😂😂😂😂
Paratha 👌👌
वा खुप छान मस्त कल्पना आवडले एक नंबर❤❤❤
Old vdeo
Mi pn try kril 😊
पोटाला पापी का म्हणताय. त्याच्या आरोग्यानच आपलं जीवन चाललंय ना ?
😂😂😂😂 paneer sobat Bhakari
Mastcb
पापडाच्या लाटण्याने चपाती कोण लाटते ओ 😕 म्हणूनच एकपण चपाती फुगली नाही😐
पापडाच्या लाटण्याने काही फरक पडत नाही
माझी मैत्रीण कायम तेच वापरते आणि फुगते चपाती न फुगायला काय झालं पण चपाती लाटतानाच खूपच भार देऊन खूप पात्तळ लाटली तर आपण केलेले फोल्ड राहतच नाहीत त्यामुळे चपाती फुगत नाही मग लाटणं कोणतंही असो
आणि व्हिडिओ त कुठे लाटण्यावरच्या रेषा दिसतायत फास्ट व्हिडिओत एवढे डिटेल्स दिसत पण नाहीत
साधंच लाटणं आहे ते
Taai mazhi ek request ahe shevgyachi amti karun dakhwa n mala yet nahii please😊
Ahe channel vr video nkki bgha
Ok baghte abhari ahe 😊😊😊😊😊
Gas च ताव जरा कमी करा अजून छान भाजता येईल पराठा
Mast tai❤
ताई बोलन छान वाटत तुझ👌👌👌👍👍👍
Thank you 😊
मलाही ताई तुमचं बोलन खूप आवडत
ताई स्वयंपाक तर केलेला दिसतोय अजुन जेवण तर कोणाचेच झाले नाही पनीर सोबत भाकरी नव्हती का... हो ताई
❤😂😅
Bhakri kashi khaychi😂
👌👌👌👌
#vaishalikarpe
Kharcha tumhi khup hushar ahe sunder banata Sagal ❤
लईच भारी बोलतेस तायडे
Thank you 😊
रेसिपी च्या Vdo तर खूप आहेत, पण ताई तुम्ही unique आहात 😂😂😂 ते तुमच्या गमतीदार कॉमेंटरी मुळे.😂😂😂
Thank you 😅
super
Tumchy sark ch khup jn boltat
Tyat thode salt ani mirchi powder ghalayla have
ताई तुझे व्हिडिओ पाहण्याची सुरुवात या व्हिडिओपासूनच झाली आणि लगेच मिसेस काय पण करून टाकलं या व्हिडिओ पासूनच तुला तेव्हापासून रेगुलर तुझे व्हिडिओ पाहते हा व्हिडिओ अचानक मला समोर आला होता फर्स्ट टाइम 😂🤣
😊👍🙏thankyou
Bashi kanik vapru naye, healthy nasat te
छानच कल्पना आवडली कधीतरी बदल मसतच
Mi chhole sobat Bhakri khalli aahe 😂bt chhan lagli 😊👍
Tai zhunka recipe dakhava na pilzz
He punekar na 1ru pan sodnar nahit konakdun
माकड आहे
Aluminium ची भांडी वापरू नका, कॅन्सर ला आमंत्रण
Like ur short vdo’s more👍keep it up❤
वाटीत शेजाऱ्यांना साखर दिली होती का 😜 🤣
Tai tumhi hostel la tiffin dyata ka
छान बनला
तुम्ही मेहेनत घेता ,तुमच खूप खूप कौतुक .❤❤🎉🎉
Mast 👍
तुमच्या बोलण्यात रेसिपी घोळून जात .एक नंबरच ताई
चल पळ निब्बर आवाजाची 😅😅😂😂😂
Nashiban navra😂😂
😅