- 858
- 289 085 317
Mood and Food Marathi
เข้าร่วมเมื่อ 14 ธ.ค. 2020
नमस्कार मंडळी🙏
Mood and food Marathi मध्ये तुमच मनापासून स्वागत आहे. माझ नाव रेश्मा दळवी खोत. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. मी स्वतः ला एक उत्तम सुगरण आहे अस म्हणत नाही पण मला जेवण बनवायला खुप खुप खुपच आवडत.आवडीन खाणरे असले तर स्वयंपाक बनवताना अजुन मजा येते.आणि एखाद्या व्यक्तीन आपण बनवलेल जेवण खाउन त्यची तारीफ (प्रशंसा) केली की प्रत्येक गृहिणीला खुप भारी वाटत, तसच मला पण वाटत. त्यामुळे तुम्ही छान छान comments करा महणजे मला बरं वाटेल.😅Mood and food Marathi मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसीपी सोबत रोजच्या जीवनात उपयोगी जुगाड बघायला मिळणार आहेत.मला suport 💪kra. चला मग like share comment and subscribe 🙏
Open for paid collaboration👇
khotreshma43@gmail.com

💁♀️आज टिफिनला बनवली अनोखी भाजी, एकदम चमचमीत आणि स्वादिष्ट भाजी खाऊन कस्टमर झाले खुश.नक्की करून बघा🤗
केप्र गोडा मसाला - मराठी किचन चा राजा
७६ वर्षांपासून तीच चव, तोच दर्जा!
K-Pra Goda Masala is an important ingredient when it comes to Maharashtrian cuisine, “As universal as coconut in authentic Maharashtrian cuisine is Goda Masala”
Made using best quality raw material.
It can be use to prepare dishes like- Masale Bhaat, Vaanga Bhaji, Amti, can be spread over hot roti and consumed as a roll.
No added preservative
No added flavor
100% Natural, Tasty and Healthy
Available at all leading retail stores and Amazon.com
Order Now - k-pra.com/products/goda-masala
#kprafoods #godamasala #chavinekhanartyalakpradenar

มุมมอง: 9 553
วีดีโอ
💁♀️असे असतात टिफिन,आज टिफिनसाठी बनवली झटपट छोले बटाटा भाजी,हे बघून तोंडाला पाणी नाय सुटल तर विचारा.
มุมมอง 15K21 ชั่วโมงที่ผ่านมา
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware 🤩 For Extra 12% discount, use code "RESHMA12" ➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusvalley.in/?ref=yt_reshma ➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusvalley.in/collections/best-sellers?ref=yt_reshma ➡️ STAINLESS STEEL PRESSURE PAN: www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=yt_reshma ➡️ STAINLESS STEEL STOCK POT: www...
🤗ना खावा,ना पनीर,ना मिल्क पावडर,तरीही चविष्ट व दाणेदार गाजराचा हलवा,मस्त गाजरआहेत तर नक्की करून बघा👍
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware 🤩 For Extra 12% discount, use code "RESHMA12" ➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusvalley.in/?ref=yt_reshma ➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusvalley.in/collections/best-sellers?ref=yt_reshma ➡️ STAINLESS STEEL PRESSURE PAN: www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=yt_reshma ➡️ STAINLESS STEEL STOCK POT: www...
💁♀️सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आता चमचाभर तेलात बनवा,🤗खाल्यावर सगळे कौतूक करतील आणि कस केल विचारतील.
มุมมอง 33Kหลายเดือนก่อน
💁♀️सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आता चमचाभर तेलात बनवा,🤗खाल्यावर सगळे कौतूक करतील आणि कस केल विचारतील.
💁♀️चकली सारखी कुरकुरीत कोथिंबीर वडी😋पावट्याची भाजी😋एकाच वेळी एवढी काम कशी काय झाली?🤔#moodandfoodm..
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
💁♀️चकली सारखी कुरकुरीत कोथिंबीर वडी😋पावट्याची भाजी😋एकाच वेळी एवढी काम कशी काय झाली?🤔#moodandfoodm..
💁♀️बिना मैद्याच्या मस्त खुसखुशि खस्ता तिखट शंकरपाळी,पीठाला मैद्याच्या टेक्सचर येण्यासाठी एक वेगळी..
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
💁♀️बिना मैद्याच्या मस्त खुसखुशि खस्ता तिखट शंकरपाळी,पीठाला मैद्याच्या टेक्सचर येण्यासाठी एक वेगळी..
💁♀️बिना पाकाचे,कमी तुपाचे सहज कोणीही बनवेल असे पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू#goviral
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
💁♀️बिना पाकाचे,कमी तुपाचे सहज कोणीही बनवेल असे पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू#goviral
💁♀️अचुक प्रमाणात गोल गरगरीत,न बसणारे,ना टाळ्याला चिकटणारे ना रेलणारे,असे रवाळ बेसनाचे लाडू#goviral
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน

💁♀️टम्म फुगलेल्या,पदर सुटलेल्या,सोप्या पद्धतीने,अचुक प्रमाणात,खुसखुशीत शंकरपाळी.#moodandfoodmarathi
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน

💁♀️असा चना आलू मसाला बनवला तर न खाणारे मागून खातील🤗😋indus valley च्या भांड्यांच unboxing🤗#goviral

💁♀️महिनाभर टिकणारे,पाक न करता गुळ वापरून पौष्टिक साधे सोपे राजगिरा पिठाचे लाडू.उपासाला कधी खावा.😋🤗👍
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
💁♀️महिनाभर टिकणारे,पाक न करता गुळ वापरून पौष्टिक साधे सोपे राजगिरा पिठाचे लाडू.उपासाला कधी खावा.😋🤗👍
💁♀️आम्ही गेलो भव्य exhibitionपाहण्यासाठी आणि भेटले खुप सारे subscribers🥰दगडी खलबत्ता घेतला #goviral
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
💁♀️आम्ही गेलो भव्य exhibitionपाहण्यासाठी आणि भेटले खुप सारे subscribers🥰दगडी खलबत्ता घेतला #goviral
💁♀️इंस्टाग्राम अकाउंटच नेमक काय झालं?सर्व गोष्टी पुराव्या साहित.काय चुकल माझ?तुम्ही करू नका#goviral
มุมมอง 29K4 หลายเดือนก่อน
💁♀️इंस्टाग्राम अकाउंटच नेमक काय झालं?सर्व गोष्टी पुराव्या साहित.काय चुकल माझ?तुम्ही करू नका#goviral
💁♀️पहिल्यांदा वापरला मिल्क कुकर,दुध उतू येत की नाही?कसा वापरतात? नविन भांड्यात केला मोकळा जीराराईस😋
มุมมอง 43K4 หลายเดือนก่อน
💁♀️पहिल्यांदा वापरला मिल्क कुकर,दुध उतू येत की नाही?कसा वापरतात? नविन भांड्यात केला मोकळा जीराराईस😋
💁♀️कोणीही सहज बनवेल असे परफेक्ट,सुंदर आणि लोण्यासारखे मऊलुसलुशीत उकडीचे मोदक😋बाप्पासाठी नक्की करा👍
มุมมอง 20K4 หลายเดือนก่อน
💁♀️कोणीही सहज बनवेल असे परफेक्ट,सुंदर आणि लोण्यासारखे मऊलुसलुशीत उकडीचे मोदक😋बाप्पासाठी नक्की करा👍
💁♀️indus valley च्या नविन भांड्यात बनवली दही भेंडी. 😋तुला एवढी महाग भांडी कशी परवडतात? #indusvalley
มุมมอง 20K5 หลายเดือนก่อน
💁♀️indus valley च्या नविन भांड्यात बनवली दही भेंडी. 😋तुला एवढी महाग भांडी कशी परवडतात? #indusvalley
🤷♀️ indus valley कडून एवढी सारी भांडी घेतेस त्याच करतेस तरी काय🤗aluminium ला आता राजीनामा👍#goviral
มุมมอง 29K5 หลายเดือนก่อน
🤷♀️ indus valley कडून एवढी सारी भांडी घेतेस त्याच करतेस तरी काय🤗aluminium ला आता राजीनामा👍#goviral
💁♀️cast ironच्या तव्यावर खरच डोसा चांगला होतो का? Indus valleyकडून एवढी भांडी..😱तुम्ही वापरता का?🤔
มุมมอง 33K7 หลายเดือนก่อน
💁♀️cast ironच्या तव्यावर खरच डोसा चांगला होतो का? Indus valleyकडून एवढी भांडी..😱तुम्ही वापरता का?🤔
💁♀️फ़क्त बटाटा आणि हाताखालच्या मोजक्या साहित्यात बनवाtea time snacks👌मुलांना डब्यात सुध्दा देऊ शकता
มุมมอง 11K7 หลายเดือนก่อน
💁♀️फ़क्त बटाटा आणि हाताखालच्या मोजक्या साहित्यात बनवाtea time snacks👌मुलांना डब्यात सुध्दा देऊ शकता
💁♀️आजmixभाज्यांची एकदम मस्त,पौष्टिक,हेल्दी आणि चमचमीत रेसिपी बनवूया😋नक्की करुन बघा👍#goviral #recipe
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
💁♀️आजmixभाज्यांची एकदम मस्त,पौष्टिक,हेल्दी आणि चमचमीत रेसिपी बनवूया😋नक्की करुन बघा👍#goviral #recipe
💁♀️बाजारतुन अंबा निघून जायच्या आधी coconut🥥 mango🥭barfi बनवूया म्हंटल😋🥰#moodandfoodmarathi #goviral
มุมมอง 10K7 หลายเดือนก่อน
💁♀️बाजारतुन अंबा निघून जायच्या आधी coconut🥥 mango🥭barfi बनवूया म्हंटल😋🥰#moodandfoodmarathi #goviral
💁♀️हो...ही शेव बेसनपीठाची नाही,ना सोडा ना बेसन एवढी चविष्ट आणि कुरकुरीत शेव आहे तरी कसली🤔try तर करा
มุมมอง 14K7 หลายเดือนก่อน
💁♀️हो...ही शेव बेसनपीठाची नाही,ना सोडा ना बेसन एवढी चविष्ट आणि कुरकुरीत शेव आहे तरी कसली🤔try तर करा
💁♀️चला मंडळी आमचं गावाकडच35वर्ष जुन कौलारूघर🥰दाखवते,35वर्षानी डागडुजी च काम काढल😱पिल्लूच full enjoy
มุมมอง 29K7 หลายเดือนก่อน
💁♀️चला मंडळी आमचं गावाकडच35वर्ष जुन कौलारूघर🥰दाखवते,35वर्षानी डागडुजी च काम काढल😱पिल्लूच full enjoy
💁♀️एखादी मुलगी जीवंत असेपर्यंत तील या परंपरा पाळाव्या लागतात🤷♀️तुमच्याकडे आहेत का🤔या परंपरा.#viral
มุมมอง 23K8 หลายเดือนก่อน
💁♀️एखादी मुलगी जीवंत असेपर्यंत तील या परंपरा पाळाव्या लागतात🤷♀️तुमच्याकडे आहेत का🤔या परंपरा.#viral
💁♀️मुलांच्या डोक्यात कधी काय येईल..काही सांगता येत नाही🤦♀️🤣🤣#moodandfoodmarathi #goviral #minivlog
มุมมอง 3.2K8 หลายเดือนก่อน

💁♀️आपल काम करुन घेण्यसाठी आई ला काय काय डोक लावाव लगत🤣🤣🙆♀️#moodandfoodmarathi #goviral #minivlog

💁♀️घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या🙆♀️चला भाजी साफ करायला या🤣🤣#moodandfoodmarathi #goviral #minivlog
มุมมอง 10K8 หลายเดือนก่อน
💁♀️घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या🙆♀️चला भाजी साफ करायला या🤣🤣#moodandfoodmarathi #goviral #minivlog
💁♀️मी मेसच्या हीशेबाच नियोजन कस करते🤗पैशांच्या व्यवहारात सर्वांनी क्लियर असाव✅👍#moodandfoodmarathi
มุมมอง 8K8 หลายเดือนก่อน
💁♀️मी मेसच्या हीशेबाच नियोजन कस करते🤗पैशांच्या व्यवहारात सर्वांनी क्लियर असाव✅👍#moodandfoodmarathi
💁♀️channel डिलीट करणार😭😭सारखा विचरला जाणारा तुमचा एक प्रश्न....मी शुट कस करते? नक्की बघा 🤗👍#goviral
มุมมอง 12K8 หลายเดือนก่อน
💁♀️channel डिलीट करणार😭😭सारखा विचरला जाणारा तुमचा एक प्रश्न....मी शुट कस करते? नक्की बघा 🤗👍#goviral
💁♀️#gavakdchevlog,पिल्लून केल आबांसोबात भांडण🙆♀️सासूबाईंसाठी घेतली बोरमाळ,कैरी चोर,आमची वारानामाई❤
มุมมอง 22K8 หลายเดือนก่อน
💁♀️#gavakdchevlog,पिल्लून केल आबांसोबात भांडण🙆♀️सासूबाईंसाठी घेतली बोरमाळ,कैरी चोर,आमची वारानामाई❤
नागपूरकर माझा भाऊ आहे
वाह... आवाज खुप च छान आहे त्यांचा 👌🏻👌🏻
Tujh pillu khup ch gaod ahe g Mahit nahi mi tyala samorun kadhi baghel ki nahi Ekdam goad ahe ..... Ass vatte tyala javal gheun ghatt mithi maravi 😊
Mla अजिबात आवडत नाही मुगाची भाजी का माहित नाही .... मी कधीच बनवत नाही मला बनवता येत नसेल मग ते ही माहित नाही 😅
🤣🤣🤣 god lagte jara kitihi tikht ghala
खटाव माण मध्ये असच बनवतात कालवण
Jara pan test nahi Paise fukat gele
फ्रीजर मधे थेवाचे का
Ho
Tai mlapn tiffin havay tumhala contact kas kraich
भाजीत थोडा गुळ घाल
Bajula kay full thevalet taai tumhi 😅
डायरेक्ट मसाला कोण टाकत.
Mast all ❤
Hii tai tumhi kuthe rahta
Pune wadgavsheri
हे जादूच वाटण आमच्या लहानपापासूनच आम्ही खातोय
Bina chi bhandi tayar karavi lagtat
Mi kel hot yach chav nahi lagali
Nice video ❤
Tai tumhi kuthe rahata te sanga na please..jl khupach sundar aste ❤😍🙏💐
Wadgavsheri pune
Video मध्ये स्वतः ची चूक प्रामाणिकपणे सांगितली छान वाटले😊
केप्र गोडा मसाला - मराठी किचन चा राजा ७६ वर्षांपासून तीच चव, तोच दर्जा! K-Pra Goda Masala is an important ingredient when it comes to Maharashtrian cuisine, “As universal as coconut in authentic Maharashtrian cuisine is Goda Masala” Made using best quality raw material. It can be use to prepare dishes like- Masale Bhaat, Vaanga Bhaji, Amti, can be spread over hot roti and consumed as a roll. No added preservative No added flavor 100% Natural, Tasty and Healthy Available at all leading retail stores and Amazon.com Order Now - k-pra.com/products/goda-masala #kprafoods #godamasala #chavinekhanartyalakpradenar
वांग्याचा देठ किती टेस्टी लागतो. आणि तुम्ही काढून टाकताय.
ताई ज्वारी चा पीठ का घातलं ते सांगा ना
Ghatta honyasathi
छान भाजी !! आम्ही भरला कांदा पण करतो... किंवा भरलेल वांग करताना छोटे कांदे भरून टाकतो त्यात
नाचता येईना आंगण वाकडे ,अस आहे तुमचं त्या शेजारणीने चांगल बीडाच भांड दिलं पण दिड दोन वर्ष झाल तुम्हाला करता आले नाही म्हणजे तुम्हाला ते भांड वापरता आले नाही , नवल आहे आणि नत
खूप छान ❤
Jagbhrtly masly bhri ahe😮😮
Very nice Video🎉
Chan zali
❤
Varanachi recipe share kara pls Aani policha tawa clean karnyasathi kay use karta pls share kara madam
Sukh mhanaje kay asat?? Te pratekachya chalu paristivar avalambun asat. Jas pani pyayala na milanarya vyaktila ek ghot panyatahi sukh vatat. ........
Aamhi सुद्धा असेच वाटण करतो माझ्या आई पासून करतो खूपच छान भाजी होते
Ek no bhaji yummy yummy😋😋😋
Ekdam chhan distey
अगं बाई, आज बुधवार आहे आणि आम्हां कोकणी माणसांचा वासाचा म्हणजेच नॉन व्हेज वार आहे तर ही रेसिपी उदया गुरुवारी नक्की 😄 👌 ♥️ 👍
🤣👍
रेशमा तू मसाले नीट फ़्रॉय होउ देत नाही ग.. थोड़ छान फ़्रॉय करायच
Tu khup tikhat khates .. mahun ch skin kharab ahe tuzhi.. tuza lahan mulala soste kase itke tikhat?
Nahi tikhat normal ahe.
तुमची मोठी आई कराड ल राहतात . ना
नागपूरकर कुठले?
😋😋😋
👌🏻उ👌🏻😍
तुला बाई भेटते फुकट आम्हाला विकत घ्यावं लागतं म्हणून तू फुकटचे पौष्टिक खातेस
Mast zali bhaji 👌👌👌👌
Khupach chhan tasty recipe
Tai bhetnar ka tumi mi vadgao Sheri la ali ahe
मस्तच
खुप छान ताई वागेची भाजी खुप छान ताई साहेब जय शिवराय 🙏🙏 तुम्हाला सभ केले आहे मी मला पण सभ करा मला ताई साहेब जय शिवराय 🙏🙏
KY tai thoda adhi takaycha na video attach banavli vangyachi bhaji😂
Mla insta la khich rply det nht kiti msgs kelet mi
Kay nav ahe
@moodandfoodmarathi8791 Swapnali Patil
@@moodandfoodmarathi8791 Swapnali Patil
@moodandfoodmarathi8791 Swapnali Patil
@moodandfoodmarathi8791 Swapnali Patil mi rply dete ah pn te msgs lagech ch delete hotat
Khup chan bhaji......