अभिनंदन आपा तुम्ही नशीबवान आहात असा मुलगा तुम्हाला देवाने दिला लहान मुलासारखे हटट पुरवितो छान सांभाळतात सर्व जन तुम्हाला नीट रहा आई कशी रहाते तसं आपाचा स्वभाव आणि सोमा दादा एकाच स्वभावाचे आहेत आई सारखा ताईंचा व पाडु दादांचा स्वभाव आहे खूप छान वाघमारे फॅमीली गाडी घेतली पण छान एक नंबर चॉईस पाडु दादा पलॅटीना एक दम छान दनकट ,आवरेज ,पिकप एकदम छान आपाला शोभून दिसेल लय भारी आपा खुश
पांडू आज खरं सांगू ना मला आज तुझा ब्लॉग खूप आवडलाय❤❤❤❤ तू आप्पा साठी गाडी तर घेतलीस पण भावाला पण तेवढेच मान दिलास खूप छान वाटलं आणि तुम्ही दोघे भाऊ एकत्र घरी नाही राहू शकले तर काय झालं पण मनाने एकत्र राहा❤❤❤❤❤❤ म्हणून मला आजचा ब्लॉग खूप आवडला❤❤❤❤❤
दादा ही शोरूम गाडी नाही ज्यांच्याकडून तुम्ही घेतली त्यांनी एक वर्ष वापरले आहे तुम्ही शोरूम च्या बाहेर थांबला होता पण शोरूम मध्ये गेला नाही तुमचा व्हिडिओ आम्ही बारकाईने बघतो कृष्णा बोलतो सेकंड हॅन्ड आप्पा बोलतात त्या माणसाला एक वर्ष वापरले आहे का आमच्या यूट्यूब वर आमचं बारीक लक्ष असतं तुम्ही तुमच्या मित्राने गाडी नेली त्यामुळे तुम्ही शोरूम पाशी नाटक केलं घेण्यात माझा कमेंट डिलीट करू नका अहो तो पण हुशार आहे मित्र तुमचा त्याला एवढं समजत नाही का तुम्ही शोरूम मधून घेतली का बाहेरून घेतली नवीन दिसते म्हणून ती नवीन नाही
Chhan vatate ase baghun aai vadilanchi aashich kalji ghe tuze aajun changlech hoil. Tuze vlog aawadtat mala changle vichar aahet tuze. Mi punyat rahate. I am 52 years old. Very nice vlog fakta yevdhech sangayche aahe ki puja khupch Innocent aahe samjun ter ghet astoch pan kalji ghe samjaun sangat ja hoil dhit shikel sarva kahi. Khup god aahe puja. Congratulations for the new car. 💐💐👍🏻khup pudhe ja positive thinking nehami rahu de. Tula anek shubha aashirvad.
एकच नंबर दादा ओकेच किती करता अप्पा साठी आणि सर्वांना खुप खुश ठेवता किती सर्वांचा विचार करता मानलं पाहिजे दादा तुम्हाला तुमचा स्वभाव खुप छान आहे congratulations अप्पा ❤❤👌👌👌
खरंच खूप छान संस्कार दिले आहेत तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला दादा सगळ्यांना हॅपी ठेवतात तुम्ही congratulation 🎉Appa
अप्पांना गाडी घेतली पण ती गाडी सर तुमच्या नावावर घ्या ...congratulations 🎉
अभिनंदन
आपा तुम्ही नशीबवान आहात असा मुलगा तुम्हाला देवाने दिला लहान मुलासारखे हटट पुरवितो छान सांभाळतात सर्व जन तुम्हाला नीट रहा आई कशी रहाते तसं आपाचा स्वभाव आणि सोमा दादा एकाच स्वभावाचे आहेत
आई सारखा ताईंचा व पाडु दादांचा स्वभाव आहे
खूप छान वाघमारे फॅमीली
गाडी घेतली पण छान एक नंबर चॉईस पाडु दादा
पलॅटीना एक दम छान दनकट ,आवरेज ,पिकप एकदम छान
आपाला शोभून दिसेल लय भारी आपा खुश
Pandu dada tu great ahes...saglya sathi bharpur kartos...
Pandu tu atta ghar ghenya sathi pan paise sathav
पांडू आज खरं सांगू ना मला आज तुझा ब्लॉग खूप आवडलाय❤❤❤❤ तू आप्पा साठी गाडी तर घेतलीस पण भावाला पण तेवढेच मान दिलास खूप छान वाटलं आणि तुम्ही दोघे भाऊ एकत्र घरी नाही राहू शकले तर काय झालं पण मनाने एकत्र राहा❤❤❤❤❤❤ म्हणून मला आजचा ब्लॉग खूप आवडला❤❤❤❤❤
सगळ्यांसाठी करतो असा मुलगा लयभारी
तुझी खूप भरभराट होईल पांडु
सोमा काय करतो नुसता टम टम बोलतो
Right fakat chuka kadayla number 1
Brobr
Hona to bolla hota ki shambhu la birthday gift denar mhnun pn te kay aajun Dil nahi
पाडुदादा तुम्ही आप्पा चा हट्ट कृष्णा पिहु सारखा पुर्ण करता खरच कोणाच पण काम नाही हे अस संभाळणे तुम्ही ग्रेट आहात
सोमा तर लयच लाब उभा राहिला बाबा या गाडीवर आता सोमापण बघा व्हिडिओ बनवणार असच झाले तसच झाले. 😂😂😂
Ata soma trachea Junya gadichi Pooja karnar😂😂
दादा ही शोरूम गाडी नाही ज्यांच्याकडून तुम्ही घेतली त्यांनी एक वर्ष वापरले आहे तुम्ही शोरूम च्या बाहेर थांबला होता पण शोरूम मध्ये गेला नाही तुमचा व्हिडिओ आम्ही बारकाईने बघतो कृष्णा बोलतो सेकंड हॅन्ड आप्पा बोलतात त्या माणसाला एक वर्ष वापरले आहे का आमच्या यूट्यूब वर आमचं बारीक लक्ष असतं तुम्ही तुमच्या मित्राने गाडी नेली त्यामुळे तुम्ही शोरूम पाशी नाटक केलं घेण्यात माझा कमेंट डिलीट करू नका अहो तो पण हुशार आहे मित्र तुमचा त्याला एवढं समजत नाही का तुम्ही शोरूम मधून घेतली का बाहेरून घेतली नवीन दिसते म्हणून ती नवीन नाही
तुमच्या आई वडिलांनी एव्हढे दिवस कष्ट करून काय कमवले.
घर नीट बांधून ठेवलं नाही. एक एकर सुध्दा शेती नाही तुम्हाला.. पूर्ण आयुष्य भर काय केले.
खरच पांडू तु सगळाचे करतो तुला काही कमी पडनार नाही
कृष्णा आता खूप शांत आणि हुशार झाला
Stomach tond bgha kse zale
Br zale tyala bolavle nahi tr part tyavrun video bnvla asta mla nahi bolavle mhnun😅
दादा आप्पावर पोरांचा खूप जीव आहे पिहू कस करत होती अप्पाना बघून
Ladies gadi ghyla pahejj hote mhji pudhi saman pan baste Ani puja ne pam chalwale aste
Tumhi itka kartat dada saglyansathi pan Pooja chi tumchi konalach kimmat nahi.
काँग्रॅच्युलेशन आप्पा🎉खुप छान वाटल सर्व एकत्र बघून
पांडू दादा खुप छान मुलांचे कर्तव्य पार पाडतो तसा तु सर्वगुणसंपन्न आहे तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे. ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
आप्पा आत्ता पर्यंत घर घालायची काम केलं कमवले तर नाही काही बिना कामाचे फिरतेय घर घे आधी
खुप छान भाऊ असंच आई वडलावर प्रेम करा कांहीच कमी पडणार नाही खुप छान वाटले आप्पाना गाडी घेऊन दिली
खुप सुस्वभावी आहे तु बाळा तुला कधीच काही कमी पडणार नाही
Important mahnje soma dada Ani priyankala bolavla te bar kela😂
Very big point 😂😂😂😂
Congratulations Pandurang Dada Waghmare all family ❤❤❤
गुड मॉर्निंग सर गाडी घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा😊😊
Pandu saglaina kup karte tai shambhu aai aapa
आप्पाला कोणती गाडी घ्यायची होती 😂shine का 🎉
गॅसवर भाकरी भाजत जाऊ नको पूजा तव्यात भाजत जा गॅसचा वापर शरीरासाठी चांगला नाही
10:49 asude tyani 90s madhle bikers waprlet ❤😂
पांडू दादा खरंच तुम्ही लय भारी आप्पांना गाडी घेतलेल्या बघून डोळ्यात पाणी आलं मुलगा असावा तर आसा पूजाचा नशीब चांगलं तिला असा नवरा मिळाला त्यांची काळजी
अभिनंदन अभिनंदन पाडु शेठ 🎉🎉🎉
B6 laa 150 petrol tihwaych tyat motor aste nahiter jalte mahnun changli wapra gadi dada
Khup chan dada congratulations 🎊 🎉🎉
Pandu aapa mazya vadilan sarkhe aahet 😂😂swatachch khare karayche 😂😂
खूप छान दादा अभिनंदन नवीन गाडी बदल 🎉🎉
पांडू आप्पा च्या डोळ्यात वेगळीच चमक होती कदाचित त्यांना वाटलेच नव्हते तु नवीन घेणार. पण निट वापरायला सांग
Congratulations 🎉🎉🎉🎉
Hi dada, amruta Kulkarni cha roasting video bgha.. somnath waghmare la roast kele ahe ani tya video madhe shevti tumche pn nav ghetle ahe
Congratulations 🎉❤mast ahe gadi nice once again congratulations 🎉❤
Platina changli ahe gadi halki ahe ❤
Dada bs4 hota na stock showroom madhe
New gadi chan vatte khrab hot nahi as mulga Milne nasib lagte
Pandu dada mala Tumi aai khup aavdti tencha sowbhav 1 nambar aaila kdich dukhu nka❤❤
पांडू खरंच तुम्ही खूप छान आहेत आई वडीलाना खूपच छान बघताय
खुप छान आहे गाडी 🎉❤😊
Aapa gadi nka deu, tikvat nai te vastu
Khup chaan video.....kiti chaan vatte sarv ekatra ale ki....appa khush atta😂😂
Congratulations aappa😘😘 & pandurang sir😎
Congratulations 🎉🎉
Chhan vatate ase baghun aai vadilanchi aashich kalji ghe tuze aajun changlech hoil. Tuze vlog aawadtat mala changle vichar aahet tuze. Mi punyat rahate. I am 52 years old. Very nice vlog fakta yevdhech sangayche aahe ki puja khupch Innocent aahe samjun ter ghet astoch pan kalji ghe samjaun sangat ja hoil dhit shikel sarva kahi. Khup god aahe puja. Congratulations for the new car. 💐💐👍🏻khup pudhe ja positive thinking nehami rahu de. Tula anek shubha aashirvad.
Thanks☺️
नशीबवाण आहे पाडुदादाची फॅमिली
Dada tumi kharch great ahat
Congretchulation Dada🎉😊
एकच नंबर दादा ओकेच किती करता अप्पा साठी आणि सर्वांना खुप खुश ठेवता किती सर्वांचा विचार करता मानलं पाहिजे दादा तुम्हाला तुमचा स्वभाव खुप छान आहे congratulations अप्पा ❤❤👌👌👌
Congratulations 🎉🎉🎉🎉
Aai v apa kup jeev lavte tumahala kadich Kami honar nahi
Congratulations 🎉
Congratulations 🎉🎉
अभिनंदन अप्पा 💐💐
Congratulation dada ❤🎉
Congratulations आप्पा 🎉🎉🎉
congratulations pandu dada
New gadi apa krushna kup Chan vatte
Congratulations🎉🎊
Really proud of you आई बाबा साठी स्वप्न पूर्ण करणारे kuup कमी असता सो mast 👏👏👏
Congratulations 🎉
आपा कंसा आहे मुलगां एकचं नंबर
Congratulations dada🎉🎉
Congratulations 🎉🎉🌹💐🎉🎉🕺🕺❤️
गुड मॉर्निंग पाडुं अभिनंदन 🏍️🏍️🏍️
1 no kam kel dada
Congratulations 🎉🎉
गाडी बर झाली घेतलि
Congratulations🎉🎉💐💐
Congratulations bro ❤
पांडु दादा तुम्ही सगळे एकत्र बघुन खुप छान वाटलं
Congratulations 🎉
अभिनंदन अप्पा 🎉
Aap pahle pahli gadi Dada
आभिनदन🥳🥳🥳🥳
Congratulations dada kiti madhe ghetli gadi
पांडू दादा, खूप छान गाडी घेतली आहे आप्पांना..😊👌🏻 तुमच्यासारखा मुलगा सगळ्यांना भेटो प्रेमळ आणि चांगला खूप छान स्वभाव आहे तुमचा दादा..☺️👍🏻❤️
काँग्रॅच्युलेशन आप्पा🎉🎉🎉🎉🎉
, आप्पाना गाडी घेतल्या बदल खुप खुप शुभेच्छ सर
Congratulations🎉🎉
Congratulations
Tumcha sarkha mulga bhavu pratek ghari asava
Congratulations 🎉
Congratulations 🎊
आई चा ब्लाऊज फाटलाय नविन घ्या
Aikt nahi kiti vela sangitl 😒
Congratulations 🎉🎉🎉🎁🎁
Pandu da lay bhari. Bapala gadi gheun dili. Bapachya cheharyavar hasu ani tujhya baddal Abhi man aahe.
Congratulations 🎉
🎉🎉🎉
Congratulations 🥰 mama
खूप छान video dada 🎉🎉congratulations dada 🎉🎉❤
Congratulations dada❤🎉🎉
New gadi ghe juni gadi khrab asti
Mast congratulations