गाजलेली कविता | सुरेशकुमार लोंढे | marathi poem | 4k video | marathi video | sureshkumar londhe |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- सुरेशकुमार लोंढे .. सोलापूरच्या मोडनिंब येथील रहिवासी. लोकप्रिय कवी.ते एकपात्री प्रयोगही करतात. त्याचे महाराष्ट्रभर शेकड्यांनी प्रयोग झाले आहेत.शिवाय गेल्या 13 वर्षांपासून ते दिवाळी अंक काढतात.
सांगलीच्या कडेगांव तालुक्यातील हणमंतवडिये येथील क्रांतीसिंह वाचनालयाच्या सभागृहात क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या द्वितीय स्मृती दिनी निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यातील लोंढेंची ही गाजलेली कविता खास आपल्यासाठी.
अतिशय सुरेख
खूप छान कैफियत
😂🎉