Maharashtra Religious Polarisation : धार्मिक तणावानंतर कार्यकर्त्यांचं काय होतं? | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #BBCMarathi
    मिरज मध्ये गणेशोत्सवात कमानी उभारण्याची परंपरा आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून मिरजेतल्या प्रमुख चौकात उभारण्यात येणाऱ्या कमानीवर अफजलखान वधाचं पोस्टर लावण्याचा निर्णय तत्कालिन शिवसेना शहरप्रमुख म्हणून विकास सुर्यवंशींनी घेतला. त्यांनी त्याची घोषणाही केली. पण यावरुन वाद झाला. या पोस्टरला आक्षेप घेण्यात आला. त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सूर्यवंशी आजही कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकलेत. हिंसाचार होतो, राजकारण होतं, पण या सगळ्यानंतर कार्यकर्त्यांचं काय होतं?
    रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
    शूट - नितीन नगरकर
    एडिट - अरविंद पारेकर
    निर्मिती - प्राजक्ता धुळप
    निर्मिती सहाय्य - सरफराज सनदी
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 674

  • @yogeshpente3038
    @yogeshpente3038 5 หลายเดือนก่อน +573

    खरं वास्तव..... युवकांना वास्तव दाखवल्याबद्दल BBC मराठी चे धन्यवाद

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 5 หลายเดือนก่อน +20

      तरी पण तरूण मुले सुधरणार नाही ते हे बघणार नाहीत या मुळे आपले व घरातील कुटूबाना त्रास होतो घरातील सुख उधवसत होते बर्याच कुटूंब देशोधडीला लागते होत्याचे नव्हते होते

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 5 หลายเดือนก่อน +2

      Wasim rizvi 26 ayat sarch karave

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 5 หลายเดือนก่อน +6

      Tumhi mhanta te yogya aahe. Pan tumhi changle vagle mhanun te changle vagnar he koni sangitle tumhala? Te asmani kitab follow karnar

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@shubham-oh4kimag modi chya kiva amit shah chya mulanla sanga tyanla takkar dyayla... Asmani kitab walyanla angawar fakt samanya lokannich ghyaycha ka? Hyanchi pora araam karnar tumchya jivavar

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 5 หลายเดือนก่อน +1

      @@Sam-vz9gq asmani kitab wale tyana takkar denar dekhil nahi. Te tumchya amchya sarkhya samanyanach takkar denar.

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 5 หลายเดือนก่อน +253

    आपले किडे,फक्त मिरवणुका,जत्रा,वाढदिवस ,नेत्याचे
    😂प्रचार यातच धन्यता मानतात

    • @mrfearless09
      @mrfearless09 5 หลายเดือนก่อน +2

      Aani tehi fakt bhaigiri ani fuktachya party sathi 😂

    • @amolwagle1
      @amolwagle1 5 หลายเดือนก่อน

      Tya peksha buisness madhye training dyayla pahije

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 5 หลายเดือนก่อน +224

    एकदम बरोबर आहे. हे तरुण मुलांचा राजकीय लोक फायदा उचलतात आणी वाऱ्यावर सोडून देतात.

    • @alfejshaikh.
      @alfejshaikh. 5 หลายเดือนก่อน +2

      Sahi kaha

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 5 หลายเดือนก่อน +20

    बी बी सी चे आभार. ही मुलं मात्र सर्वसामान्यांचीच. वाटौळं होतं ते ही सर्वसामान्याचच मजा मारतात राजकारणी .

  • @sudhirbagade2935
    @sudhirbagade2935 5 หลายเดือนก่อน +129

    दंगलीचा मुख्य सूत्रधार मनोहर कुलकर्णीला (संभाजी भिडे) अटक नाही झाली पण

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 5 หลายเดือนก่อน +17

      नाही होणार कारण ते OBC.SC.ST.नाहीत ते कोण आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे.

    • @SUKHOI30MKIINDIA
      @SUKHOI30MKIINDIA 5 หลายเดือนก่อน

      खरं कारण माहित नाही शेठ, गैरसमज पसरवून काय मिळणार

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 4 หลายเดือนก่อน

      गेल्या २०२३ वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ ८-९ दंगली झाल्या ह्यात राम नवमी, छ. शिवाजीमहाराज जयंती, औरंगाबादच नाव बदल्या नंतर ची दंगल, हनुमान जन्मोत्सव ला दंगल हे मुख्य आहेत आणि ह्या सांगितलेल्या दंगलीत पुढाकार मुस्लिमांनी घेतला दंगल करणाऱ्याना जर सरकार नाकाम असेल तर काय बहुसंख्यांक हिंदुनी पण बांगड्या घातलेला नाही आपल्या आया बहिणी ची आब्रू वाचवायला आम्हला पण त्याच जवाब देत येतं आणि बीबीसी ल काय म्हणायचं आहे दंगली हिंदू सुरु करतात बीबीसी ची अँटी हिंदू रिपोर्ट्स दिवसां दिवस व्हाडत चालली आहे.ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला लागेल.

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 4 หลายเดือนก่อน

      गेल्या २०२३ वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ ८-९ दंगली झाल्या ह्यात राम नवमी, छ. शिवाजीमहाराज जयंती, औरंगाबादच नाव बदल्या नंतर ची दंगल, हनुमान जन्मोत्सव ला दंगल हे मुख्य आहेत आणि ह्या सांगितलेल्या दंगलीत पुढाकार मुस्लिमांनी घेतला दंगल करणाऱ्याना जर सरकार नाकाम असेल तर काय बहुसंख्यांक हिंदुनी पण बांगड्या घातलेला नाही आपल्या आया बहिणी ची आब्रू वाचवायला आम्हला पण त्याच जवाब देत येतं आणि बीबीसी ल काय म्हणायचं आहे दंगली हिंदू सुरु करतात बीबीसी ची अँटी हिंदू रिपोर्ट्स दिवसां दिवस व्हाडत चालली आहे.ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला लागेल.

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 5 หลายเดือนก่อน +94

    धन्यवाद बीबीसी मराठी हे वास्तव खर आहे

  • @satishchanne6433
    @satishchanne6433 5 หลายเดือนก่อน +16

    सत्य परस्थिती मांडली तुम्ही

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 5 หลายเดือนก่อน +100

    मोठं मोठे राजकारणी लोक आपल्या कुटुंबा बरोबर उन्हाळ्यात इंग्लंड लंडन मध्ये सुट्टी घालवतात आणि कार्यकर्ते जेल मध्ये.

  • @zakirhussainpeerzade8503
    @zakirhussainpeerzade8503 5 หลายเดือนก่อน +53

    विकास सुरंवशी तसा अतिशय चांगला माणूस आहे,
    पन राजकीय लोकांनि ह्याची शिकार केली,
    मी ओलखतो ह्याला,भवनिक माणूस आहे,
    पण राजकारणी लोकांच्या बुद्धितले विश ह्याला दिसले नाही,

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर म्हणालात सर.आज हजारो हिंदू आणि मुस्लिम तरुण जेल मध्ये सडत आहेत कि जयांची जामीन पण कोणी करायला पुढे येत नाही आणि घरच्यांना जामीनी चा खर्च करण्याची कुवत नाही गरीब लोक कुठुन आणणार हजारो रुपय.आग लावणारी मंडळी धर्माच्या आगीत आपल्या पोळ्या भाजून पुढच्या राजकारणात मोठे नेते आणि मंत्री होतात

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 หลายเดือนก่อน +81

    हिन्दू मुस्लिम, हिन्दू खतरे में हे सगळ राजकीय पोळी भाजून घेणे राजकीय नेत्याची दुकान आहे 👍

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 5 หลายเดือนก่อน +35

    हे सर्वसामान्य लोकांनी आपल्या मुलांना समजून सांगायला पाहिजे.आपल्या कुटुंबात हिंसक गोष्टींचं समर्थन कोणीही करू नये. माणुसकीचं बद्दल ज्ञान आपल्या मुलांना द्यायला पाहिजे.

    • @PRDESHMUKH
      @PRDESHMUKH 5 หลายเดือนก่อน +1

      💯💯

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 5 หลายเดือนก่อน +141

    म्हणून तरुण पिढी ने विचार केला पाहिजे की या दंगलीनंतर कोणीही कोणाला विचारायला सुद्धा येत नाही की तुम्ही जीवंत आहे की मेले. हे पक्ष नेते हराम खोर जिंकून येईपर्यंत तुम्हाला विचारणार नंतर डोकावून सुद्धा पाहणार नाही. हे सर्व धर्मांमध्ये तसेच चालते.

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 5 หลายเดือนก่อน

      Shaikh bjp manuwadi party aahe.
      2% lokanvchi party.

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 5 หลายเดือนก่อน +11

      Jast krun tuzya lokana sang smjun tyana eka pustakapudh khich nhi dist

    • @dineshshetty4701
      @dineshshetty4701 5 หลายเดือนก่อน +3

      Tumhare dharam walo ko bol o humko gyan mat do

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@sb-ux6sdmag tyanla tumchya netyanchya poranla sang angawar ghyayla samanya lokannich kiti vela dangal karaychi tumchya netyanchi pora amdaar khasdaar honar tumhi basa courta chya khetra ghalat😂

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 5 หลายเดือนก่อน +1

      @@Sam-vz9gq tu nko kalji kru aamch aamhi bghun gheu

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 5 หลายเดือนก่อน +99

    राजकीय नेत्यांचे मुले धर्म वाचवण्यासाठी कधीच दंगलीत येत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते मात्र दंगलीत असतात.😂😂

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 5 หลายเดือนก่อน

      हिंदू धर्म किंवा इस्लाम धर्म खतरे मध्ये कधीच अले नाही खतरे मध्ये आले ते नेते मंडळी मग ते political नेते असो किंवा धार्मिक.यांना अशिक्षीत मुलं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तेच लोक धर्माच्या नावाखाली लवकर उग्र होतात (धर्माची शिक्षण माहीत नसल्याने) आणि मग पाच पाच दहा दहा वर्षे जेल मध्ये सडत राहतात. ती महण आठवते की.(काहींची मुलं कस्टडी रूममध्ये आणि काहिंची स्टडी रुममध्ये.

  • @Rambhaktgandhijiwale
    @Rambhaktgandhijiwale 5 หลายเดือนก่อน +31

    दंगलीत देशपांडे, कुलकर्णी कधीच अटक झालेले दिसत नाहीत.

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 5 หลายเดือนก่อน +2

      Tere dusranya kartat😂😂

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 5 หลายเดือนก่อน

      ते नसतात हो तेथे! घरूनच दुबरू वाजवतात व आपले बिनडोक घरातून निघून जाऊन पडतात केसेस लाऊन घेतात....​@@gokugoku6316

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 5 หลายเดือนก่อน +2

      Te danglit nastat kadhihi.

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 3 หลายเดือนก่อน

      ते घरात बसून सुत्रे हलवतात​@@perfectbhujalservekshan9967

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 5 หลายเดือนก่อน +81

    माझा पण आजोबा शिवसैनिक होता शेवटी बाळा च्या वर विश्वास ठेवून दंगलीत शामिल झालं... कोर्टाचे फैऱ्या मारून मारून बिचारा गेला 😒😒😂

    • @ushakkalmhatre4005
      @ushakkalmhatre4005 5 หลายเดือนก่อน

      Bhosale navache kadhi danglit nasat 😂

    • @YoutubeDotcom-ln1qg
      @YoutubeDotcom-ln1qg 5 หลายเดือนก่อน +2

      Maza ajla pan tardipar zala hota... belgavi vachva sangram madhe

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 5 หลายเดือนก่อน

      @@ushakkalmhatre4005 म्हात्रे पण फक्त आग लावण्यात असतात पोलीस आले की पुळून जातात

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@ushakkalmhatre4005मूर्ती बहाद्दर 😂😂😂

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂 chivsainik 😂

  • @BIGDADDY-rw3mx
    @BIGDADDY-rw3mx 5 หลายเดือนก่อน +129

    गणेशमुर्ती ला दगड मारुन विटंबना करणारा त्याची पण मुलाखत घ्या
    त्याचे पण थोरविचार कळू दे

    • @NETFLIX_INDIA_HINDI
      @NETFLIX_INDIA_HINDI 5 หลายเดือนก่อน +14

      BBC ahe one side 😂

    • @chetankurane55555
      @chetankurane55555 5 หลายเดือนก่อน +8

      He बरोबर आहे भाई मी स्वतः मिरज चा आहे मी पाहिलं आहे स्वतः😢

    • @NETFLIX_INDIA_HINDI
      @NETFLIX_INDIA_HINDI 5 หลายเดือนก่อน

      @@chetankurane55555 पेद मीडिया हिंदु वाईट हे सांगू शकते त्यात हा फुरोगमी चॅनल

    • @dharmvahak
      @dharmvahak 5 หลายเดือนก่อน +7

      British Broadcasting Corporation BBC la Saudi funding kartey

    • @swapyworld09
      @swapyworld09 5 หลายเดือนก่อน +1

      Prashna vitambanecha nahiy as kahi jhal tr kaydeshir bajune vitambana karnaryala shiksha karavi tya sathi sampurn shahar jalaychi grj nahi dangal aste 1-2 divsachi pn trasn 10-20 vasrh hoto

  • @amjadnarwade1236
    @amjadnarwade1236 5 หลายเดือนก่อน +71

    मिरज हिंदू मुस्लिम ऐकतेला काळिमा फासणारा हा क्षण होता..आणी ज्यांना जे साधायचे होते त्यांनी ते साधले...पण निष्पापांच काय..??? पण मिरजेच्या सर्व जातीच्या लोकांना चांगलाच धडा शिकायला मिळाला...

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 5 หลายเดือนก่อน +7

      Aurangzeb la te bap mantat😊

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 5 หลายเดือนก่อน

      ​@@user-kk3kq8ph8gमग काय तुज्या आई चा ठोक्या मानायचं kaay😅😅😅😅

    • @ReptilesWorld123
      @ReptilesWorld123 5 หลายเดือนก่อน +12

      @@SK-xz4qw ye 3% walya shendi 😂 tumhi tar dal naswLi. Ya sathi tar chatrapati sambhaji rajani tumhala hatti 🐘 chya payakhali Dil hote

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 5 หลายเดือนก่อน

      मग काय तुज्या आई चा ठोक्या मानायचं kaay😅😅😅​@@user-kk3kq8ph8g

    • @imransayyied1799
      @imransayyied1799 5 หลายเดือนก่อน

      ​@@SK-xz4qwझाट्या... आईजीच्य्या जीवावर बाईजी उदार..... हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार... तू भुकणारा कुत्रा आहे चावायला दम लागतो....

  • @sumit06lad
    @sumit06lad 5 หลายเดือนก่อน +25

    नेते मंडळी किती उपयोगाची असते हे अशा संकटांच्या वेळी समजते! कोणीही येत नाहीत!

  • @जयहींद
    @जयहींद 5 หลายเดือนก่อน +28

    हिंदु मुस्लिम मध्य कुठलाही भांडन नाही इलेक्शन जवड़ आला की काही इंग्रजांचे वंशज आहे जे हिन्दू मुस्लिम मध्य टेड निर्माण करतात

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 5 หลายเดือนก่อน +1

      Ho mandir asich tutali

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 5 หลายเดือนก่อน

      ​@@user-kk3kq8ph8gIt cell 😂

  • @MKNHK2018
    @MKNHK2018 5 หลายเดือนก่อน +10

    आपले नेते आपल्याला सपोर्ट कारायला येत नाही .
    त्यांचे सर्व लोक मदतीला तयार असतात . कोर्ट पासून ते घर पर्यंत सर्व काही त्यांचा समाज करतो .
    आपले लोक आपल्याच लोकांना नाव ठेवतात मदत तर खुप लांब राहिली

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 5 หลายเดือนก่อน

      म्हणजे तुम्ही हे धर्माच्या नावाखाली काहीही करायचे आणि समाजाने तुम्हाला मदद कराची.काय साधलं मिरजेत दंगल घडवून.पाचशे लोकांना मोफत घरे मिळाली.हजार दोन हजार गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली.

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 5 หลายเดือนก่อน +16

    खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 5 หลายเดือนก่อน +13

    अशा दंगलींच्या वेळी जोपर्यंत या पुढार्यांची पिले पुढे येत नाहीत तोपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांनी असले रिस्क घेऊ नयेत.

  • @sourabhdevkule1902
    @sourabhdevkule1902 5 หลายเดือนก่อน +78

    कट्टर हिंदुत्ववादी मा. श्री विकास दादा सुर्यवंशी यांना मानाचा सलाम 🚩 चुक कोणाची होती हे अख्खा मिरजेला माहीत आहे मुख्य आरोपी हे दादा नसुन जिल्ह्यातील एक ncp चा मोठा नेता आरोपी आहे 😡

    • @sumitbaddi5693
      @sumitbaddi5693 5 หลายเดือนก่อน +2

      Good 👍

    • @inn1145
      @inn1145 5 หลายเดือนก่อน

      देवकुळे, तुम्ही बामणे नुसते बहुजन युवकांना फुगवत असता.

    • @udaykewat2609
      @udaykewat2609 5 หลายเดือนก่อน

      He shinde kade ahe ka

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 หลายเดือนก่อน

      Te sattadhari yanni kelele shadyantra ahe.... Jyanni nivadnuk jinkali

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 5 หลายเดือนก่อน +1

      नाव सांगा म्हणजे आम्हाला ही माहित होईल.

  • @aarohidivinesangeeta-pb8pe
    @aarohidivinesangeeta-pb8pe 5 หลายเดือนก่อน +127

    हीच शिकवणी बीबीसी ने अन्य धर्मातील युवकांना द्यावी...

    • @santoshshinde5857
      @santoshshinde5857 5 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

    • @numbnuttz5723
      @numbnuttz5723 5 หลายเดือนก่อน +20

      जसे की हिंदू

    • @rohitw614
      @rohitw614 5 หลายเดือนก่อน +10

      Hindu aivji muslim kara baki same

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 5 หลายเดือนก่อน +4

      Nhit denar karan tyanch dukan band pdn na 😂😂

    • @shahidshah2112
      @shahidshah2112 5 หลายเดือนก่อน +32

      हि शिकवण सर्वांसाठी आहे....हिंदू असो कि मुस्लीम.....
      कोणत्या हि राजकीय पक्षांचे बळी पडू नका जय महाराष्ट्र जय हिंद

  • @atuljadhav6011
    @atuljadhav6011 5 หลายเดือนก่อน +15

    खूप भयानक परिस्थिती होती एक मिरजकर म्हणून मी अनुभवलंय... आणि जाणूनबुजून सर्वसामान्य जनतेला कस मूर्ख बनवल जात हे कळलं...

  • @dreamzzzproductions6607
    @dreamzzzproductions6607 5 หลายเดือนก่อน +20

    धन्यवाद बीबीसी मराठी हे वास्तव दाखवल्याबद्दल....

  • @md.hafeezqureshi
    @md.hafeezqureshi 5 หลายเดือนก่อน +9

    धर्माचा वापर फक्त सत्ते साठी होत आहे

  • @user-kl9cs5pb7e
    @user-kl9cs5pb7e 5 หลายเดือนก่อน +7

    आता तरी कार्यकर्त्यांनी धडा घ्या नाहितर सुर्यवंशीलाच बघा
    क्या से क्या हो गए देखते देखते 🤣🤣🤣🤣

  • @vikrantsonawane9696
    @vikrantsonawane9696 5 หลายเดือนก่อน +9

    विकास दादा दमदार व्यक्तिमत्त्व आहे आज हिंदू चा सांगली जिल्ह्यातील खरा चेहरा विकास दादा सुर्यवंशी

  • @user-ko4hy5ox6o
    @user-ko4hy5ox6o 5 หลายเดือนก่อน +5

    सर्वसामान्य कार्यकर्ताचा कधीच फायदा होत नसत दंगली मुळे... हो पण नक्की याचा फायदा १००% राजकीय नेते करून घेतात.. गंमत अशी आहे की सगळं झाल्यानंतर है समजतं... इतिहास गवाह आहे दंगली मुळे फक्त राजकीय नेते यांचाच फायदा होत असतो..

  • @ashitoshkamble4223
    @ashitoshkamble4223 5 หลายเดือนก่อน +9

    आजा 10 वर्षे झालीत हिंदूतवादी सरकार आहे तरी पण माझ्या मित्राला त्रास होत आहे. यातुन बोध घ्यावा शिवप्रतीशठाण, मोहिम यात लक्ष न देता आपल्याला भविष्याचा विचार करावा...

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 5 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर बोलतोयस भाऊ

  • @anjumkhalifey5523
    @anjumkhalifey5523 5 หลายเดือนก่อน +11

    may god protect all of us indian from bad politics

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 5 หลายเดือนก่อน +2

    मुलांनो जबाबदारी ने वागा, शहाणे व्हा , तुमचा फायदा राजकीय पक्ष घेऊन नंतर मात्र तुमच्या कडे बघत नाहीत हे सत्य आहे.

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 5 หลายเดือนก่อน +19

    Jay Shah aani aaditya thakre hyancha ch fayda hott asto 😅

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 5 หลายเดือนก่อน +8

    दंगल सुरुवात करणारे शांतता प्रिय समाजाचे लोक आहेत

    • @ALS9
      @ALS9 5 หลายเดือนก่อน +5

      खाल्ल ना शेवटी गुचं😅😅

    • @ALS9
      @ALS9 5 หลายเดือนก่อน +4

      त्या पोस्टर मध्ये अफजल खान सोबत त्याच्या वकिलाचापण ( कृष्णा कुलकर्णी) फोटो दाखवला असता तर त्या देखाव्याला धार्मिक रंग आलंच नसता,,

    • @pvroyalstang7865
      @pvroyalstang7865 5 หลายเดือนก่อน

      Gup re jatu​@@ALS9

  • @dattatraykumbhar3120
    @dattatraykumbhar3120 5 หลายเดือนก่อน +41

    तन्मय तन्मय अमेरिकेत शिकत असतात यावेळी

    • @rj6169
      @rj6169 5 หลายเดือนก่อน +3

      स्वतःची अक्कल गहाण ठेवली ते मान्य करायचं नाही, उगाच चिन्मय बिन्मय करत बसायचं

    • @vishalphadtare2946
      @vishalphadtare2946 5 หลายเดือนก่อน +7

      100% बरोबर आहे

    • @vishalphadtare2946
      @vishalphadtare2946 5 หลายเดือนก่อน

      ​@@rj6169 100% खर आहे तुम्हाला कोणी म्हटल होत दंगलीत जावा ?

    • @deepakb.277
      @deepakb.277 5 หลายเดือนก่อน

      Tu pan shik Tula kon Nako mhantoy

    • @ALS9
      @ALS9 5 หลายเดือนก่อน

      भावा सकाळी सकाळी शेण खाल्लं वाटत😅😅😅

  • @kailasdahale6947
    @kailasdahale6947 5 หลายเดือนก่อน +3

    मुस्लीम समाजातील दंगलखोरांचे पुढील आयुष्य कसे होते त्याबद्दल व्हिडिओ बनवला जावा.

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 5 หลายเดือนก่อน +7

    बीबीसीने की बातमी दाखवली त्यामध्ये जय सूर्यवंशी चे दाखवून दिले ते आम्ही सर्व भोगलेला आहे माझे बरेच मित्र यामधून निघाले आहे भावनेच्या भरात जमानत कोणीही घेते नंतर चालू होता कोर्टाच्या चकरा नंतर न वकील लक्ष देत ना तुमचा नेता यामध्ये बहुतांश बहुजन समाजाची मुले असतात हे भावनेच्या घरामध्ये कृत्य करतात आणि आपलं तारुण्य आणि भविष्य धोक्यात घालतात.त्या करता मतदान कुठलाही पक्षाला करा पण जातीवादी दंगलीमध्ये सामील होऊ नका दंगलीमध्ये बहुतेक अल्पशिक्षित किंवा गरम डोक्याचा व्यक्ती सामील होतो ज्यावेळेस लक्षात येते त्यावेळेस त्यांना समजते पण उमजत नाही मी हे सर्व भोगलेले असल्यामुळे मी सूर्यवंशी च्या भावना समजू शकतो

  • @azharshaikh9851
    @azharshaikh9851 5 หลายเดือนก่อน +1

    Sarv lokana he vdo dhakhavne khup khup garaj ahe, BBC CHANNEL che khup aabhari.

  • @rohitchougule228
    @rohitchougule228 5 หลายเดือนก่อน +7

    मला विकास दादाचा 1 मित्र म्हणुन आणि मिरजकर म्हणुन विकास दादाचा अभिमान आहॆ ऐवढ हॊऊन पण कुणाकडॆ मदत नाही मगितल कॊर्ट असॆल वकील असॆल आर्थिक असॆल यापैकी कॊणती ही मदत मगितल नाही जॆ कॆल तॆ स्वता:च्या जिवावर कॆल आणि छातीठॊक पणॆ कॆल आणि सांगितल हॊय मीच लावली अफजल खान वधाची कमान 💪⛳
    सलाम अश्या बॆधडक हिंदुत्वादी व्यक्तीमहत्वाला हिंदुशौर्य पुरस्कारानॆ सन्मानित मा विकास दादा सुर्यवंशी 💪

  • @engineer9314
    @engineer9314 5 หลายเดือนก่อน +6

    म्हणून आपली अशी निजवायची नाही। शिखा आणि पुढे वाढा।

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 5 หลายเดือนก่อน +8

    डोळ्यांत अंजन घालणारे हे वृत्तचित्र होतं....मराठी तरुणांनी हे जरूर बघा....

  • @meetsugat9510
    @meetsugat9510 5 หลายเดือนก่อน +5

    कार्यकर्ते जेलात आणि नेते प्रधानमंत्री

  • @VikasSuryavanshi-u4f
    @VikasSuryavanshi-u4f 5 หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद BBC

  • @rohanranaware4323
    @rohanranaware4323 5 หลายเดือนก่อน +3

    BBC मराठी चे मनःपूर्वक आभार हा नाजूक पॉईंट दाखवल्या बद्दल 🙏🙏

  • @santoshdevlekar5121
    @santoshdevlekar5121 5 หลายเดือนก่อน +12

    खरच आपण चांगला संदेश देत आहात पण हिंदूंचा प्रमुख आरोपी आहे म्हणून की काय मिरज दंगलीचा विषय निवडला हा प्रश्न आपल्या बाबतीत पडतो

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 5 หลายเดือนก่อน +3

    Very correct video to enlight dark side of side effect of politics

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 5 หลายเดือนก่อน +3

    Jay shivray bhuu एकदम बरोबर भाऊ

  • @myindia9416
    @myindia9416 5 หลายเดือนก่อน +4

    Unity is key for progressive country

  • @VikasSuryavanshi-u4f
    @VikasSuryavanshi-u4f 5 หลายเดือนก่อน +2

    देव देश धर्माचे कार्य करीत आहे आणि कारीत राहणार, झुकलो नाही वा तुटलो नाही...
    क्रांतिकारी जीवन जगलो आणि जगत आहे .
    फक्त ठरवून कोणी ही हा मार्ग स्वीकारवा, अपघाताने या मार्गात कोणी येवू नये म्हणून हा प्रपंच
    आम्ही शिवभक्त म्हणून आमचा मार्गक्रमन करीत राहणार.... जय महाराष्ट्र, जयंतू हिन्दू राष्ट्रम
    धर्मो रक्षिती धर्मस्य
    श्री विकास विलास सुर्यवंशी मिरज
    आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक ,अध्यक्ष
    शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सांगली

  • @jaihind8705
    @jaihind8705 5 หลายเดือนก่อน +6

    bbc nice reporting ❤

  • @askindetail
    @askindetail 5 หลายเดือนก่อน +2

    असा एखादा व्हिडीओ रझा अकादमी वाल्यांचा, simi वाल्यांचा, isis वाल्यांचा बनवून दाखवा

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 5 หลายเดือนก่อน

    ह्या सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणी लोकांनी मदत केली पाहिजे

  • @desaipoultry
    @desaipoultry 5 หลายเดือนก่อน +15

    अफजल हा राष्ट्रीय मुद्दे 😂😂😂

  • @Pencilworld194
    @Pencilworld194 5 หลายเดือนก่อน +7

    2015 साली मराठा आरक्षण च्या वेळी तमाम मुस्लिम लोकांनी मराठा समाज ला पाठिंबा दिला अन्न पाणी निवारा दिला त्या चे उल्ट प्रतिक्रिया झाली हिन्दू जन आक्रोश 🚩 निघले प्रत्येक राज्यात शहरत मुस्लिम आणि love jihad खोटी बातमी पसरली आणि बघता बघता मुस्लिम ला टारगेट केल कोण्ही औरंगजेब च status ठेवल आणि कोल्हापुर मधे मुस्लिम लोककाना टारगेट केल corona मधे पण तेच केल जस की मुस्लिम लोकांनी घरात corona बनवला अस वातावरण निर्माण केल खरच यांच्या वर भरोसा कस ठेवायच 🤔🚩🚩

    • @vijayb9014
      @vijayb9014 5 หลายเดือนก่อน

      मुद्दा भटकवित आहात, 2009 चा परत अभ्यास करा

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 5 หลายเดือนก่อน +1

      @@vijayb9014 2009 चा हिशोब काय होणार जेव्हड हिंदूनी मुस्लिम च्या भावना दुखावल्या आणि नितेश राणे तो नेपाळी तर direct टारगेट करतो नवनीत राणा suwr चौहान राजा सींग भरपूर आहेत गुजरात गोधरा मुज़फर नगर दंगली घडवली कार सेवक नी बाबरी मस्जिद शहीद केली अजुन किती सहन करायच

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 5 หลายเดือนก่อน +3

    धर्म म्हणजे तरी काय हो सत्य आणि असत्य,,

  • @user-qx7sf6pf5b
    @user-qx7sf6pf5b 5 หลายเดือนก่อน +1

    Bbc Marathi चे आभार 😮😮😮

  • @user-zd6xh3se1v
    @user-zd6xh3se1v 5 หลายเดือนก่อน +3

    आमच्या सांगली मिरज दंगल मध्ये कोणाचा हात होता माननीय कृष्ण प्रकाश साहेबांनी नाव सांगून गेले जाता जाता खरं बोलल्यामुळे त्यांची बदली पण झाली😢

    • @Suraj..Thorat_
      @Suraj..Thorat_ 5 หลายเดือนก่อน +1

      🤔🤔 ...??

  • @kdc6281
    @kdc6281 5 หลายเดือนก่อน +1

    Satya aahe...

  • @ShubhamKamble....321
    @ShubhamKamble....321 5 หลายเดือนก่อน +3

    अफजल खान यांच्या वध दाखवता कृष्णा भास्कर कुलकर्णी चा वध याची कमान का नाही बनवली जसं का कृष्णा भास्कर कुलकर्णी त्यांच्या मायचा नवरा आहे का ?

  • @mayureshwarkavathekar3442
    @mayureshwarkavathekar3442 5 หลายเดือนก่อน +1

    विकास दादा तुमच्या कार्याला सलाम आहे.
    आम्ही तुम्हाला इतक्या जवळून अनुभवल आहे.
    खरचं तुमचे कार्य खूप मोठे आहे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की तुम्ही लवकरच ह्यातून बाहेर पदुदे दादा.....

    • @VikasSuryavanshi-u4f
      @VikasSuryavanshi-u4f 5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आभारी आहे भाऊ....❤❤

  • @NaughtyThoughts
    @NaughtyThoughts 5 หลายเดือนก่อน +4

    Why Image of chatrapati and afjal khan blurrrr ….it’s history…..it’s true …it’s fact….

  • @MegaDeepdas
    @MegaDeepdas 5 หลายเดือนก่อน +3

    मुस्लिम युवकांची पण मुलाखत दाखवा अशी.. BBC कडून तश्या अपेक्षा नाहीत तरी.

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 5 หลายเดือนก่อน +3

    सर्व समाजाने पाठिशी उभारावे

  • @ALS9
    @ALS9 5 หลายเดือนก่อน +3

    2:14 आणि त्या अफजल खान सोबत असलेला त्याचा वकील कृष्णा कुलकर्णी का तुमच्या आईचा नवरा होता😅😅😅

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 5 หลายเดือนก่อน +4

    Dhyanwad BBC uttam Ani janajagruti vishaya baddal

  • @sadiksayyad2830
    @sadiksayyad2830 5 หลายเดือนก่อน +7

    नेते मंडली धार्मिक तनाव निर्माण करुण समाजाच फार मोठ नुकसान करतत आहे
    हे समाज कलुन चूकले

  • @ashokmanjrekar4712
    @ashokmanjrekar4712 5 หลายเดือนก่อน +1

    मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप केसेस अंगावर घेतलेल्या आहेत.

  • @user-ce9sh7ej9m
    @user-ce9sh7ej9m 5 หลายเดือนก่อน +42

    Andhbhakt BBC la Pakistan la Java boltil 😂😂

    • @Snggaikwd
      @Snggaikwd 5 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @shooter2092
      @shooter2092 5 หลายเดือนก่อน +8

      Pakistan Andhnamazi lokan sathich ahe

    • @user-qo5lw1ie5v
      @user-qo5lw1ie5v 5 หลายเดือนก่อน

      @@shooter2092
      Land-Bhakt , Shiva-🍆🌚

    • @ReptilesWorld123
      @ReptilesWorld123 5 หลายเดือนก่อน +1

      Bhakt spotted 😂 ​@@shooter2092

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 5 หลายเดือนก่อน +2

      ​Andhnamazi spotted 😅😅​@@ReptilesWorld123

  • @Athaang_0101
    @Athaang_0101 5 หลายเดือนก่อน +2

    मी तेव्हा इचलकरंजी ला engineering ला शिकायला होतो. खूप मोठी दंगल झाली होती. संचारबंदी होती काही दिवस...

  • @sssss4534
    @sssss4534 5 หลายเดือนก่อน +2

    हिंदू-मुस्लीम लोकं सर्व गुण्यागोविंदाने राहतात पण काही राजकीय आणि काही संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीतला किडा वळवळू लागतो राजकारण्यांच्या सांगण्यावरून😂

  • @shanaykamble4564
    @shanaykamble4564 5 หลายเดือนก่อน +2

    म्हणून माणूस शिकलेला हवा त्याला लोक ओखण्याच ज्ञान येत..

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 5 หลายเดือนก่อน +32

    अफजखानाच्या वध केला हे पोस्टर लावणं चुकीचं नाही.....हर हर महादेव.
    #दहशतवाद असाच संपवावा लागतो..जरा दुसऱ्या समांजातल्या लोकांना पण हे ज्ञान पाजत जा बीबीसी मराठी...त्यांना ह्या पोस्टर च एवढं दुःख झाले म्हणजे त्यांचे विचार तेच आहेत अजून...हिंदूंनो सुधरा..आता तरी.

    • @amanpatel5979
      @amanpatel5979 5 หลายเดือนก่อน +3

      Tu lavna mag

    • @mvprcys
      @mvprcys 5 หลายเดือนก่อน +5

      ​@@amanpatel5979बर बोललात हे लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाईच्या बाता करतात, स्वतः तर कमेंट साठी सुद्धा फेक नाव वापरतात.

    • @shafikshaikh702
      @shafikshaikh702 5 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobr jirvali rao😂

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 5 หลายเดือนก่อน +1

      Poster Madhepura church Kay hot...Pratap gad...jawal Mazar found kadh Lina bjp sena loaning...6×6=2 ch kabr thevlya😅

    • @rasulmulla5220
      @rasulmulla5220 5 หลายเดือนก่อน

      जर आतंकवाद संपवायचा असेल तर पोस्टर लावा हे कुठल्या बेन्याने सांगितले तूला

  • @handle8745
    @handle8745 5 หลายเดือนก่อน +1

    हे फक्त हिंदूच सांगू शकतो दंगलीनंतर काय होत मुलांचं .,
    पण एखादा अन्य धर्मीय सांगताना दिसत नहीं दंगलीचा परिणाम काय होतो मुलावर.
    आणि स्वतःचा मुलांना dangalipasun थांबवण्याचा प्रयत्न ही हिंदूच करू शकतो ,
    पण बाकी धर्मीय लोकांनी सुधा स्वतः chya मुलांना आवर घालायला पाहिजे

  • @user-yw4it3go7z
    @user-yw4it3go7z 5 หลายเดือนก่อน +3

    विकास दादा आम्ही तुमच्या सोबत 👍🚩

    • @VikasSuryavanshi-u4f
      @VikasSuryavanshi-u4f 5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आभारी आहे भाऊ
      देव देश धर्माचे कार्य करीत आहे करित राहणार

  • @chetankurane55555
    @chetankurane55555 5 หลายเดือนก่อน

    विकास दादा च हे बरोबर आहे बोलणं कारण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे आमचं मिरज मधील दंगल 😢🙏🏻

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 5 หลายเดือนก่อน +1

    No.1 Interview

  • @premdasbarde3994
    @premdasbarde3994 5 หลายเดือนก่อน +1

    BBC news Marathi khup manavas prerna denar aahe

  • @ajitbirnale1971
    @ajitbirnale1971 5 หลายเดือนก่อน +15

    खोटं बोलत आहेत. दंगल पूर्वनियोजितच होती.लगेचच सीडीज वितरीत झाल्या होत्या.

    • @vaibhavkumarpandit357
      @vaibhavkumarpandit357 5 หลายเดือนก่อน +2

      Hoy... Mast edited video...hote...
      Proper planning kela hota

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 หลายเดือนก่อน

      कशाचे​@@vaibhavkumarpandit357

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 5 หลายเดือนก่อน +2

    NICE INTERVIEW

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 5 หลายเดือนก่อน +3

    Yes good video must show such types of documents where by it help young generation will take lessons and more over politicians mostly use poor downtrodden people for these purposes.

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 5 หลายเดือนก่อน +5

    बुद्धि आली पण उशीरा.... एक कार्यकर्ता

  • @NETFLIX_INDIA_HINDI
    @NETFLIX_INDIA_HINDI 5 หลายเดือนก่อน +3

    BBC मुक्तर अन्सारी ची अंत यात्रा तर धार्मिक विधी बोलेल😅

  • @FggsgshhsgFfsgsheh
    @FggsgshhsgFfsgsheh 5 หลายเดือนก่อน +1

    जातीवादी दंगलीत फक्त राजकारणी लोकांची मजा होते बाकीचे लोकांचे खूप हाल होते मित्रानो

  • @indian62353
    @indian62353 5 หลายเดือนก่อน +3

    4:24 काय म्हणायचं आता 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😔😔

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 หลายเดือนก่อน +3

      Hindu-muslim bahana hai,
      Satta asli bahana hai

  • @user-zx5zr7qy8z
    @user-zx5zr7qy8z 5 หลายเดือนก่อน +2

    भाऊ कायद्याचं राज्य आहे हे कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही!

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 5 หลายเดือนก่อน +1

    now,he realised the reality.... still he is not coming out of theological thoughts... what a tragedy

  • @jotibakakatkar3613
    @jotibakakatkar3613 5 หลายเดือนก่อน +1

    सत्य आहे

  • @omkarbhosale7023
    @omkarbhosale7023 5 หลายเดือนก่อน +3

    मी होतो विट्यात त्यावेळी,diploma first year ला

  • @bardaasht007
    @bardaasht007 5 หลายเดือนก่อน +7

    BBC याने गोध्रा हत्याकांड मधील आरोपी यांच्याविषयी सुद्धा वार्तांकन करण्याचे धाडस करावे.

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 5 หลายเดือนก่อน +4

    Bbc please make video on j & k dangal... Last 10 years no dangals... Thats why we will vote 🗳️only nationalist party... Not anti national party

  • @avdhutshinde7747
    @avdhutshinde7747 5 หลายเดือนก่อน +1

    छान विषय.. युवकांना लक्ष द्या

  • @neutral258
    @neutral258 5 หลายเดือนก่อน +2

    एक मुसलमान की सोच में मुस्लिम देशों का स्थान पहला हैं तथा भारत का स्थान दुसरा हैं।
    - बाबासाहब अंबेडकर

  • @QamroddinMohammad-qd9du
    @QamroddinMohammad-qd9du 5 หลายเดือนก่อน

    भाऊ कोणता ही पक्ष सामानियाना मदत करत नाही.

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 5 หลายเดือนก่อน +18

    ह्यात एकच बाजू मांडण्यात येत आहेत...तुम्हाला दोन चार मुस्लिम डोके नाही दाखवता आले का...कसली भीती आहे का बीबीसी ला?

    • @shankardhas6428
      @shankardhas6428 5 หลายเดือนก่อน

      Again this man instigating in different ways wil never improve.

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 5 หลายเดือนก่อน

      ​@@shankardhas6428just check majority always smashing minorities dignity

    • @rasulmulla5220
      @rasulmulla5220 5 หลายเดือนก่อน

      अजून ही काही मुस्लिम मुले त्याच्या विळख्यात सापडलेली अंथूरूनातून उठले नाही तर अजून हा माणूस साबुत आहे

  • @swapnilbhamare6480
    @swapnilbhamare6480 4 หลายเดือนก่อน

    Good journalism.........

  • @sambhajimisal5969
    @sambhajimisal5969 5 หลายเดือนก่อน +1

    भगव्याचा खरा शिपाई विकास दादा सुर्यवंशी

  • @puredesi6278
    @puredesi6278 5 หลายเดือนก่อน +10

    दंगल करण्यासाठीच अफझल खान ची कमान लावली ,,,

    • @user-en6uk6tt5t
      @user-en6uk6tt5t 5 หลายเดือนก่อน

      मुसलमानांना अफजलच्या कोण लागतो

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 5 หลายเดือนก่อน

      Islamic terrorists cha photo lawne

  • @nileshghule6567
    @nileshghule6567 5 หลายเดือนก่อน +4

    Who is editor? Who is vicitm ? Think about it