रवी दादा तूमचे हिडीवो खूप छान आहेत आणि एपसिरील सुध्दा खूप छान आहे मला अगोदर वाटल होत की तूम्हाला काहीच नसतं जमत तूम्ही तर साधारण आहात पण आता कळलं खरंच तूम्ही👌👌 सूपर मॅन आहात रवी दादा मी तूमचा पहीलाही फॅन होतो आणि आता पण आहे खरंच ग्रेट दादा तू पहीलाच भाग एकच नंबर झाला दाजी आक्का भाची व वहीणी तूम्हाला सर्वाना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐👏👏👏
शिंदे पहिला एपिसोड खूप आवडला सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि जनतेला माझं सांग न आहे हे सर्व कलाकार घरचेच आहेत त्याच्यामुळे लव स्टोरी ऐकायला जास्त मज्जा येणार धन्यवाद शिंदे साहेब
1 no dada jamaly tumala
खुप सुंदर जमलाय एपिसोड रवी भाऊ 👍❤️👌... नांदेड मधून बघतोय मी
रवि भाऊ आज (१)एपीसोड बघीतला खुप छान वाटला🙏👌👌👌💯💯💯💯💯
1 naber
एक नंबर झाली आहे
Mast Aahe
रवि दादा तुझ खूप खूप अभिनंदन..... तुमचा अमेरिकेत आसताना सुद्धा फँन आहे..तसा मी महाराष्ट्र जन्मभूमी आहे..
Dhanywad Sir
Great balaji sir, 🇮🇳 🇮🇳
नमस्ते
@@Ravishindefilmproduction ki ka ki
@@Ravishindefilmproduction ल
खुप छान रवींद्र सगळ्यांनी मस्त काम केले मस्त वाटले
एक नंबर दाजी सैराट 2 तुमचा नंबर आहे बघ आता
रवी दादा खुपच छान मराठी माणूस पुढे जातो आहे यासाठी खुप खुप अभिनंदन 💐💐💐भारी वाटलं
रविभाऊ लईच भारी बर का एकदम क डक
१ नबर दाजी
Ravi bhau...1..Ch...no.... Navin...vatchalis..khup...khup...subhechha...
खूपच सूंदर
वीडियो क्वा लिटी १ नंबर आहे
रवी दादा तूमचे हिडीवो खूप छान आहेत आणि एपसिरील सुध्दा खूप छान आहे मला अगोदर वाटल होत की तूम्हाला काहीच नसतं जमत तूम्ही तर साधारण आहात पण आता कळलं खरंच तूम्ही👌👌 सूपर मॅन आहात रवी दादा मी तूमचा पहीलाही फॅन होतो आणि आता पण आहे खरंच ग्रेट दादा तू
पहीलाच भाग एकच नंबर झाला दाजी आक्का भाची व वहीणी तूम्हाला सर्वाना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐👏👏👏
धन्यवाद दादा
ताईच काम अप्रतिम आहे खूप छान काम केले सर्वांनी
धन्यवाद दादा
जबरा.....रविभाऊ... एकच नंबर
एक च नंबर
Mast
Kdk
Ravi Bhau mast
खुप खुप खुप सुंदर प्रेम कहाणी यारा लयभारी मस्तच
नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि असाच प्रतिसाद द्या सगळ्यांना आभार धन्यवाद थँक्यू
फायनली तू करून दाखवलं भाऊ आज मस्त वाटतंय की कोणी तरी टिक टोक पासून केलेला वादा आता पूर्ण करतोय
Super.... Fantastic 👌👍
Kdk
१ no एपिसोड
Khupch chan
Mast ahe
एकच नंबर गोटू
खूप छान दादा खूप छान खूप छान म्हणजे शब्द नाहीत मला सांगायला खूप छान वाटलं व्हिडिओ बघून
मस्त
No १ bhau
Thanks
Mast Ravi shet
भारी की राव
Bhau. Mast hai
Supar Ravi Kumar
खूप छान झालं रवि भाऊ
रवि भाऊ मी अशोक शिंदे पाथर्डी तालुक्यातील आहे तुमची वेब सिरीज छान आहे.
गोटम गरीब य राव खरी सुरुवात आक्का नी केली
मस्त रविभाऊ
खूप छान आहे हा एपिसोड रवीभाऊ, 👌👌👍👍
मस्तच कि 👌👍💐
एकदम छान रविभाऊ
एकच न रवी भाऊ
मी पाहिला आहे एपिसोड नंबर 1 मस्त आहे मला खूप आवडला 4 फेब्रुवारी ल पाहिला
रवी सर आणि शशी सर खूप छान आमच्या कडून तुमाला हार्दिक शुभेच्छा
झव्हछंऊ
पुढच्या वाटचालीस. शुभेच्या
1ch no ravi bhau......congratulations 💐💐💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🤏😎
Kdddk ravi bhau
भावा जमतंय की राव तुला। वहिनी पण खूप सुंदर अभिनय करत आहे। नाद खुळा आहे। असेच पुढे जात राहा आम्ही आहे तुमच्या पाठिशी।
एक नंबर झकासच
Mast aahe video🎥🎥
लय भारी
मस्त बनवले राव तुम्ही वेब सिरीज 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️👍👍👍
Khup Chan
येकच नंबर भावा...खूप छान भाग आहे 1 खूप आवडला मी माझा घरी पण दाखवला सगळे खूप छान आहे म्हंटले...
Thanks
खुप छान
एक नंबर दादा
पाहुणे 1 नंबर....
कीती निरागस अंक्टिग आहे सर्वाची वाटत नव्हते आपन रवि तुझी वेबसिरीज बघतो आहे अस भासतय कि हे सगळं माझ्या समोर चालू आहे 🥰🥰
मस्त आहे एकदम छान.
Nice 👍🏻👍🏻shrad
Thanks Tanu ❤️🙏
@@sharadjadhav4877 wlc
मस्तच भाऊ
खूप छान व्हिडिओ
Mast bhau
खुप सुंदर रवि भाऊ
खुप छान आहे
ओमकार आळणे. ला. शूटिंग आवडली
मस्त आहे तुमची जोडी
जमणार आहे गोटयानाना
मस्त रवी भाऊ
Thanks
पुडील भाग लवकर शेअर करा भाऊ खूप छान स्टोरी ....👌👌👌
एक नबर भाऊ
खूप खूप छान वाटल रवी भाऊ
Khup chhan ravi bhau
Very nice dada
Thanks
सुंदर, भावा
रवी दादा खुप छान झाला आहे 1ला भाग अप्रतिम आहे
Khup chhan
Khup chaan ani पुढील वाटचालीस शुभेच्छा ,
Mast👍👌
Khup chan 👌👌👌👌👌
Lai bhari
खूप छान दादा
Nice
मस्त रे भावा
शिंदे पहिला एपिसोड खूप आवडला सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि जनतेला माझं सांग न आहे हे सर्व कलाकार घरचेच आहेत त्याच्यामुळे लव स्टोरी ऐकायला जास्त मज्जा येणार धन्यवाद शिंदे साहेब
धन्यवाद दादा
Mastch
नंबर एकच राव
Nice congratsvilasion
Ravi bhau ekach brand
Mast 1 no
अरे भावा एकच नंबर
1 no
Very nice fastweb ep side go abhed kept up mr ravi shnde
Mast vebsiriz
1no
Khupch sunder abhinay
Kadak
Ekach no
Mastch bhau ek no.
सुपर
NICE PRATIKSHA
Our Episode is very Nice Last Episode No How
Ravi Shinde bhau ahy apla
Thanks
1no ravi bhauu,daji and aakka
👍रवी दादा एकच नंबर झाला भाग 👌 तुमचा आवाज आमच्या मामा सारखा आहे