खूपच छान माहिती मिळते खरच त्या वाचनाने मुलांना खूप विविध प्रकारांनी जाग्यावर आनंदाने खिळवुन ठेवतात. अनेक प्रकाराची माहीती पुरवतात. मी स्वतः अनुभव घेतला आहे. खुप छान कल्पनाताई
खूप छान मुलाखत. कल्पना ताई नी इतक्या सहज आणि सोप्या भाषेत पुस्तकाचं महत्व, त्यातून आपण पालक म्हणून शिकत जाणे आणि मुलांना पण गोडी लावणे समजावून सांगितले. आपल्याला जे भावते ते मुलांसोबत लगेच पोहोचू शकू हे खूप पटले. तुमची गोष्ट ,कविता सांगण्याची पद्धत खूप आवडली. Thank you चिकू पिकू.
इतकी छान आणि अतिशय महत्त्वाची माहिती ताईंनी या मुलाखतीतून दिली आहे ... शिवाय मुद्देसूदरित्या ती आमच्या समोर मांडली आहे...दोघांचेही त्याबद्दल खूप धन्यवाद...
Such an amazing conversation on very important and interesting topic! Kalpana tai has given many guiding points for us to think and ponder.. Thank you @chikupiku for bringing out such deep thoughts on front of us!!
खूपच छान माहिती मिळते खरच त्या वाचनाने मुलांना खूप विविध प्रकारांनी जाग्यावर आनंदाने खिळवुन ठेवतात. अनेक प्रकाराची माहीती पुरवतात. मी स्वतः अनुभव घेतला आहे. खुप छान कल्पनाताई
खूप सुंदर संवाद ।मुलांना पुस्तकं हाताळू ध्या ,त्यांना प्रेम वात्मारच पुस्तकाबद्दल ।
खूप छान मुलाखत.
कल्पना ताई नी इतक्या सहज आणि सोप्या भाषेत पुस्तकाचं महत्व, त्यातून आपण पालक म्हणून शिकत जाणे आणि मुलांना पण गोडी लावणे समजावून सांगितले.
आपल्याला जे भावते ते मुलांसोबत लगेच पोहोचू शकू हे खूप पटले.
तुमची गोष्ट ,कविता सांगण्याची पद्धत खूप आवडली.
Thank you चिकू पिकू.
एका छान मुलाखती साठी chiku piku चे आभार .... खूप प्रेमानी खूप छान मार्गदर्शन केले कल्पनाताईंनी ... मुलाच्या मनात काय काय चालू असतं, हे नव्यानीच कळलं
खूप छान विस्तृत माहिती लहानग्यान बद्दल
फारच सुंदर माहिती समजली, बघण्याची दृष्टी पण मिळाली.उपयुक्त माहिती, मुलाखत झाली धन्यवाद ताई🤝👍👌🙏💐
Khoop sundar mahiti👌❤️
इतकी छान आणि अतिशय महत्त्वाची माहिती ताईंनी या मुलाखतीतून दिली आहे ... शिवाय मुद्देसूदरित्या ती आमच्या समोर मांडली आहे...दोघांचेही त्याबद्दल खूप धन्यवाद...
Dhanywaad
खूप खूप सुंदर, प्रभावी, व अनमोल मार्गदर्शन.
खूप खूप छान माहिती मिळते
खूप छान माहिती मिळाली
Such an amazing conversation on very important and interesting topic! Kalpana tai has given many guiding points for us to think and ponder.. Thank you @chikupiku for bringing out such deep thoughts on front of us!!
Khupch chan tai sangitly tumhi mazahi mulga atta 2year cha ahe
खुप chan
पुस्तकांना मित्र बनवायला हवे ,ते महत्वाचे आहे .,पुस्तकामुळे त्यांना नवीन जग भेट असते
Khup chan mahit diliy..nice video ❤👏🏻👏🏻
National Book trust (nbt cbt)
Children's book trust Delhi publication
Jyotsna prakashan rajhans mehta tulika prakashan
Chiku piku
Kulfi
ranwara
Chakmak Hindi
pratham prakashan
टागोरांची मुलांसाठीची मराठीत अनुवादित पुस्तकांची नावं कळू शकतील का?
Khoop cchan jhali mulakaat! Aanek bajunni vichaar kasa karayacha te sopya bhashet sangitale. Aaiktanna mi thyt ramun gele hote. Dhanyavaad Kalpanatai aani Chiku-piku.
Please books kutale refer karachay 3years old baby
खूप छान माहिती मिळाली.