अंजली ताई तुमचे भाषण खुप छान आणि प्रेरणादायी आहे 😊 तुम्ही खुप छान कार्य करीत आहात आजच्या काळात तुमच्या इतका विचार जर प्रत्येकाने केला तो स्वतः येणाऱ्या संकटाना नक्कीच समोरा जाऊ शकेल मला तुमचे भाषण आवडते तुम्ही खुप छान बोलता खुप खूप धन्यवाद 🙏😊
मस्त मेम मुक्या प्राण्यांवर जो अब्राहम यांचं वागणं ❤❤🦮🦮💐 अतीशय सुंदर पध्दतीने Very nice 👍🙂 work सांगितले. आम्ही सुद्धा जनावरांना मदत करत आहोत.. धन्यवाद.
मॅडम तुमच्याकडे ईश्वराची खूप चांगली देणगी आहे एवढा शब्द भांडार कोणाकडे नसते तुम्ही खूप भाग्यवान आहात मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही सुद्धा असेच रोज आम्हाला व्याख्यान देत जा
मॅडम तुम्ही शिक्षक असता तर बरं झालं असतं तुम्ही शिकवलेला विद्यार्थ्यांच्या कायमच लक्षात राहील असतं विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुक वाचण्याची गरजच भासली नसती
धानोरकरताईअष्टपैलू व्यक्तीमत्त्वाची खाण आहे कोणताही विषय असो अभ्यासपूर्ण मनापासून मांडतात शब्द भंडार कोकिळा👌👌👍👍
राम कृष्ण हरी खूप छान आजच्या काळातील जिजाऊ आहेत तुम्ही ताई
अंजली ताई तुमचे भाषण खुप छान आणि प्रेरणादायी आहे 😊 तुम्ही खुप छान कार्य करीत आहात आजच्या काळात तुमच्या इतका विचार जर प्रत्येकाने केला तो स्वतः येणाऱ्या संकटाना नक्कीच समोरा जाऊ शकेल मला तुमचे भाषण आवडते तुम्ही खुप छान बोलता खुप खूप धन्यवाद 🙏😊
Tai Apratim sadarikaran Abhase
Dandaga aahe Thank you very much.
सहज ,स्पष्ट, आणि ओघवत्या वाणीने या व्याख्यानातून तुम्ही लोकांना आपलसं करून टाकता.मला तुमचे विचार ऐकायला खूप आवडते.
ताई तुमचे विचार अतिशय चांगले प्रेरणादायी आहेत धन्यवाद
आपले बोलणे खुपच छान व प्रेरणादायी असते
खूपच छान वाचन आणि सादर करण्याची शैली .अप्रतिम
ताई तुमचे भाषण खरोखरच प्रेरणादायी आहे... मनाला खुप खुप बर वाटले.
आपले आभार 😊
Madam तुमचे. विचार. खूप प्रेरणादायी आहेत. 🌹
असेच चागले विचार प्रत्येक अधिकारी यांनी केला तर. किती चांगले होईल. मनापासून धन्यवाद.
एकदम शांतपणे पण प्रभावशाली भाषण केल खुप छान ताई ऐकुन खुन छान वाटल
अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट भाषण केले आहे
खूप छान मार्गदर्शन पण तुमची व्याख्यान आहेत
खूप छान मॅम जीवन कस जगायच हे खूपच महत्वाच आहे👏♥️💯
मस्त मेम मुक्या प्राण्यांवर जो अब्राहम यांचं वागणं ❤❤🦮🦮💐 अतीशय सुंदर पध्दतीने Very nice 👍🙂 work सांगितले. आम्ही सुद्धा जनावरांना मदत करत आहोत.. धन्यवाद.
धानोरकर ताई तुमचे व्याख्यान अविचारी महिलांसाठी भरपूर उपयोगी आहे.
त्यामुळे पुरुषांना जीवनशैली बदलणे सोपे होईल.
खूप छान माहिती दिली, धानोरकर ताई
Wah kiti chan udaharne ahet yamde sgli ghenyasarkhi jivnat yacha prtek vlnavr khup motha upyog hoiel
प्रेरणादायी मार्गदर्शन. फारच छान.
अप्रतिम मार्गदर्शन ताई
ताई, कित्ती भावपूर्ण प्रबोधन. 🙏 माणूसकी चे दर्शन
ताई, खुपच प्रेरणा मिळाली, आपला आभारीआहे.
ताई, खुपच प्रेरणा मिळाली, आपला आभारी आहे.
खुप छान विचार मांडले... धन्यवाद
मॅडम अतिशय खूपच छान प्रेरणादायी तुमचं व्याख्यान आहे त्यामधून बरेचसे काही शिकावं असं वाटते आणि आत्मसात करावस वाटते
very nice speech madam...thanks a lot 🙏
खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले❤
मॅडम तूमचे विचार फारच प्रतिभासंपन्न आहेत😊
Khup chan video ahe. Madam tumache video pahelaywar confidence milato. Jagayachya kashasathi ya video madhun khup shikavan milali. Nirash man aanandi zale. Sagale tension nahese hotat. Dhanaywad mam.
दैवी वाणी धन्यवाद मेडम
Tai khup chan Purna ni marmik Udharne deta ahat tumhi 🙏🏻
Kiti afat wachan aahe tai tumcn kharach you are great mam
धानोरकर ताई खूप छान 🙏
अप्रतिम मार्गदर्शन मॅडम जी धन्यवाद.
खुप छान विचार मॅडम.
Madam tumch lecture khup inspire ast ajibat vishyantr nst aiktana man Ramun jat ani ek veglach sukh bhetat mnala anand deun jat Anubhav bhetato
खूपच छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
Kupach Chan🎉🎉
ही खरी वस्तुस्थिती आहे.
Apale vichar preranadayak aahe dhanyavaad.
मॅडम तुमच्याकडे ईश्वराची खूप चांगली देणगी आहे एवढा शब्द भांडार कोणाकडे नसते तुम्ही खूप भाग्यवान आहात मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही सुद्धा असेच रोज आम्हाला व्याख्यान देत जा
अप्रतिम ❤
Very nice speech .awesome sound & personality. ...speaking skill is very good. ...👍👏👏👏🥰❤
🙏🏻🤤👆🤤🙏🏻" सु' जीवनावश्यक " सत्या' चीं, " व त्यां वाटेनं' चालण्याची,"👌🙏🏻👌 " प्रेरणा देंयं' मार्गदर्शन! "🙏🏻🤤👆🙏🏻💐🌹💐🙏🏻
🙏🏻🤤🙏🏻👆🙏🏻❤ हार्दिक धन्यवाद जींं! ❤🙏🏻👆
Sundar vichar
Great Thought Madam ❤
Khup chan khup chan
अगदी सुंदर ताई
अप्रतिम मॅडम. जय जिनेंद्र.
खूप छान मार्गदर्शन
अप्रतिम आहे मॅम.
अप्रतिम
Great Speech Tai.
मॅडम तुमच्या आवाज अतिषय स्पष्ट गोड
खूप छान!
Khupach chan. 9:35 9:52
Very nice information madam.
Tai khup Chan bolta❤
Khup chhan madam
खूप छान मॅम आवाज खूप छान मार्गदर्शन❤❤
Madam khup chan
Love you ma'am 🇮🇳
💯👌tai
Mam khup chan
Excellent Madam
Khup chhan mam me majya mulala pan dakhavte tyala pan khup aavdt aajun lahan aahe 7 varshacha pan chan vichar aahet aas bolto
Khup chhan tai
अप्रतिम....
So beautiful.
Madam your all video excellent
Khup chan madam
Very very nice information mam
Madam khup Chan mast
खुप छान
Very Nice
Khupach chan
👌🙏🙏❤️
मॅडम तुम्ही शिक्षक असता तर बरं झालं असतं तुम्ही शिकवलेला विद्यार्थ्यांच्या कायमच लक्षात राहील असतं विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुक वाचण्याची गरजच भासली नसती
किर्तण ऐकल्यापेक्षा ताईच ऐकाव जीवन सफल होईल,,,,हे जाणवत आहे मला
Thanks.
अप्रतिम मॅडम
Thank you...
You are the first to comment 😊😊
Chaan
जमलंच तर पुढच्या जन्मात आमच्या घरी जन्माला या.!
Mast madam ❤❤
Choop chan
| | राम कृष्ण हरी | |
Chhan
🙏👌
🙏🙏🙏
✌🏻
You are a topper
स्कूल कॉलेज मध्ये आपली लेक्चर्स ठेवली पाहिजेत.
गर्दी ही फार विचित्र असते ती ही माणसाची.कारण गर्दीत पण मानुस ऐकटाच असतो. त्या गर्दीत ओळख निर्माण करने म्हणजेच जगने होय.
Navara jar fakt navarepan gajawat asel ani bayakola kis zadaki paatthi mag ti kitihi shikaleli ani high. Figh officemadhey kaam karun purn pagaar navaryachya haathat det asel ani navara aapalyach taalat baher dusaryanchya bayaka firawat asel tari tyache navarepan tikawun tewawe ka kahi bolanya aadhi kahi kahi bayaka aapalya gharaat kay diwas kadatat tye aadhi samjun ghyawe ani mag vidhane karawit
🙏🙏🙏kindly show your janamkundali to 3 renowned astrologers See past predictions then comment on Astrology
चालत्या बोलत्या एन्सायक्लोपिडीया
ताई, खुपच प्रेरणा मिळाली, आपला आभारी आहे.
खूप छान मार्गदर्शन
Khup chhan
खूप छान