भारतात धरणा शेजारच्या गावलाच पाण्यासाठी वंचीत राहावं लागतेय 😢 आणि त्याच ठिकाणी सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या वर्गातील फक्त सुशिक्षित(सुसंस्कृत नाही,)वर्ग दारू पिण्यासाठी तिथे जातोय परीसर ,निसर्गाचा नाश करतात वाईट वाटलं बाकी व्हिडीओ नेहमी प्रमाणे जबरी एक नंबर दादा👍
खूप विदारक सत्य आहे की आजही आदिवासी लोकांना त्यांच्या बेसीक गरजा उपलब्ध होण्यासाठी उपजीविकेचे कोणतेच साधन नाहीत,खंत वाटते ह्या गोष्टींची. आता भंडारदरा ला काजवा महोत्सव चालू होईल..Pls एक vlog करा तिकडचा...आणि पावसाळ्यात भावली डँम ला पुन्हा एकदा भेट द्या खूप सुंदर नजारा असतो.
सर. तुम्ही मोखाडा जव्हार साइडला येऊन बघा, ईथल्या लोकांची गत "धरण उशाला , कोरड घशाला" अशी आहे. आमच्या तालुक्यातील पाण्याने मुंबई जगते पण ईथला आदिवासी बांधव पाण्यासाठी मरतोय.
एका डोंबिवलीकराने शहापूर तालुक्याची पाण्याची समस्याच्या व्यथा मांडल्या त्या बद्दल जिवन भाऊंचे मनापासून आभार.आता तरी येथील लोक प्रतिनिधींनी ह्या पाण्याच्या समस्यावर लक्ष घालावं हिच माफक अपेक्षा !!!
समाजा साठी काही खूप काही करायची इचछा सर्वाना आहे ।😊 फक्त गरज आहे ती एका leader ची। तू हे leadership चं काम कर 👍। तू एक पाऊल पुढे ये तुज्यासोबत शमभर पाऊल पुढे येतील। तुला खूप खूप शुभभेच्च। आणि स्वतःची काळजी घे dada उन्हात फिरताना।
खूप छान विडिओ होता हा. ड्रोन शाॅट खरोखर लय भारी. आणि हो मी तर माझ्या पासून सुरुवात केली आहे पाणी वाचवायच आणि कुठेही कचरा करायचा नाही. खुप छान जिवन भावा तुज हे काम
Dada tu evdhi Chan mahiti guidance detos I really like you! Sataryatil Adel Kinga Maharashtra til Adel kontihi samsya tu aplya video madhun Pramanik pane sangtos kharokhar Tula salute . Tumcha Satara soundaryane natlela ahe tyache Soundarya japnyach Kam tu tasech anek lok kartat tyasathi thanks you very much.
Hello dada.... Lajawab editing..... Unexpected touchy video..... Caption/title vachun ase vatle ki ATA asel ethe fish. ATA asel..... But khup Daksh mahiti Hoti ki to masa means panyajawalche tahanleli manss....... Khup kadak msg .... Tyanche thesss lavkar bharun yevo hich apeksha.... Ata ase hoila laglele ahe tu vlog kartana sobat social work indirectly hotey.... Wahhh wahhh
Video Nehmi pramanech Sundar hota, Ya veli background music pn new hote, tyamule maja aali pahayla aani aikayla, Title Ek number aahe, Ending Bhari, Ya veli navin goshta kelis, Aata Paryant aaple kille, touriest points yach darshan hot hota, pn aata maharashtratil problems pn dakhvun det aahes, Proud of you Jeevan Dada
Jeevan Dada majhyakade idea ahe navin vishayanvar video banavanyasathi mi tula advice dyavi evadha motha naiye pan idea bhariye tu nakki call kar dada mala majha contact 9665750057
गावोगावच्या यात्रा त्यांच्या रूढी परंपरा म्हणजे उदाहरणार्थ बावधनच बगाड, पुसेगावचा सेवागिरी महाराजांचा रथ, बोरीचा बार जिथ एका गावातल्या ओढ्यावर जमून एकमेकांना शिव्या द्यायची प्रथा आहे, तसेच काही गावात नवस पुर्ततेसाठी विस्तवावरुन अनवाणी चालण्याची प्रथा आहेत या सर्व गोष्टींच दर्शन तूच घडवू शकतो अशी मला खात्री आहे
Va Tujha hey asa Yekta mast ani Mansokt Fhirna baghun kharach khup Jealous Feel hotei ani asa Vattai ki Kash me Pan Gents aste tar asach divas ratra Fhirle aste, Yek tar amhi ladies asa Yekta Fhiraicha Prayatna kela tar gharche tar Objection ghetilach Pan baher che hi Vatel tey boltil ani kuna mitra Sobat ashi bhatkanti karaicha tar Vichar Pan nahi karu Shakat, Tu Panya cha Jo Jwalant Prashna mandlas hey khup Chan kelas ani Ya Video badal khup Thanks & Tc
Khup chann ahe video . mi atgaon la rahto amchya ekde khupch panya chi tanchaeee ahe . Mhanje pinyach pani Milne khupch avghad..pn yavr government kdhi lksh denar . Js ki tya maushi fhkt pani pinyasathi tyanni ek zopdi bandhli pn gaon agdi shejari asun sadhi ek pipeline taku shkt ny mhanje kiti kharab gosht amchya gavakdchi Tsech yach dharnache pani purn Mumbai la dile jate
दादा तुझ्या व्हिडिओ बद्दल मी काही बोलणार नाही कारण तुझा प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं घेण्यासारख असत, आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
खर बघायला गेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याहून अधिक बिकट परिस्थिती आहे... सरकारकडे याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे.. पाणी फाऊंडेशन या संस्थेने कितीही निधी उपलब्ध करून पाण्यासाठी काम केले तरीही ते पुरेल इतका पैसा खर्च / impact दिसणार नाही.. 😥 आणि एकीकडे सरकार आहे जे निधी उपलब्ध असूनही अनेक ठिकाणी पाण्याच काम केल्याचा कागदी घोडा नाचवतय. #दुर्दैव
Just because of you I really got to know about various Forts and Ghats in Maharashtra. You are really one of the very few younger generations who is exploring wilderness of India and in the meantime educating general public. In this time of Lockdown I am spending my time to watch Videos like this from U Tubers. I recommend some really hardcore U Tubers Indian and the Foreigners. If you have time to spare please watch it. (1) Nomadic Indian (2) Yatri Doctor (3) Cycle Baba to name a few Indian U Tubers. And (1) Bald & the Bankrupt (2) Alina MacLeod - Foreigners. You will get some inspirations to further your this Great Hobby. Wishing you good luck.
पाणी म्हणजे ...जीवन जे तुज नाव आहे.... आज चा व्हिडीओ खरंच डोळ्यात पाणी आणून गेला....शहापूर सारख्या तालुक्यात तीन धरण असताना गाव आणि पड्याची हे हाल होत असतील तर आपल्या महाराष्ट्राचा वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून गावात गेल्याशिवाय पाण्याचं महत्व कळणार नाही. आणि उन्हात गेल्याशिवाय झाडांचं महत्व कळणार नाही असो..... माझ channel पहा आणि कसा आहे ते short comment मध्ये कळव ......💐Nitin
There are many many vloggers. But u not only highlight the beauty but also spread awareness. This particular video shows gems of maharashtra especially in peak summer. All the best and best luck always.
खूपच सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारा विडीयो... सरकारने लक्ष देऊन त्या गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा ही विनंती... विडीयो मस्त झाला आहे....!! 👌👍😊
| मी स्वतः या भागामध्ये राहतो माझा जन्मच इथे झाला आहे | परंतु आम्हाला पाण्यावाचून वणवण फिरावं लागत आणि विशेष म्हणजे विहिरींमध्ये तळालगत पाणी असत आणि तेही पाणी अर्ध्या तासानंतर पुन्हा साचत असत | आणि मग आम्ही ते भरत असतो । तसेच कसारा या गावात पाण्याची खूप टंचाई आहे नळ आठवड्यातून एकदा येतात फक्त अर्ध्या तासासाठी तरीही लोकांचे पूर्ण पाणी भरून होत नाहीये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे शहापूर तालुक्या मध्ये ३ धरणे असूनसुद्धा आमच्या गावांना पाणी येत नाहीये | आमच्यासाठी हि खूप दुर्दयवि गोष्ट आहे |
Dada 1 no.video tansa dharnacha parisar mast aahe pn dharnacha bajula ji gav aahet tya gavatalya lokanna pinyacha panyasathi avadi van van karavi lagate te pahun mala khup vaet vatal ya asha anek dushkalgrasth gavankade sarkarane jastit jasth lax dile pahije. Thanks for u JKV and AND ALL THE BEST BHAVA kdkkk video
Mast video hota jeevan dada anne ya aplya lokansathi apan pan paani vachavla pahije aplyala शहरात basun duskal janvat nahi pan jeevan dada ni khari parishiti dakhavli tyasathi jeevan dada che abhar
वनखाते फक्त पैसे खाते... आपल्या साताऱ्याचा विचार करा ना एवढी मोठी धरण आहेत आपल्या जिल्ह्यात पण त्याच्या बाजूच्या गावात दुष्काळ आहे... दादा तुमच्या या कामाला आमची साथ आहे आपण सगळे मिळून काही तरी करूयात .... तुमचा काय विचार आहे दादा...?
व्हिडीओ खूप छान...कसारा घाटातील ती विहीर मी ST मधून पाहिली होती . पूर्ण दगडी बांधकाम आहे , माझी खूप इच्छा होती ती विहीर पाहण्याची ..दादा तुम्ही सांगण्याच्या आधी माझा मनात विचार आला होता की दादा तीच विहीर दाखवण्यासाठी थांबलेला आहे ..ती विहीर ST मधून पाहिले तेव्हा तिच्या छताला रंग नाही होता ..धन्यवाद विहीर दाखवल्या बद्दल...💐💐
Jeevan mast hota video. End jabrdast hota. Jeevan mala ek bolaychay tuje Himalaya Che videos pn mast hote. Pn tu je ithele manje aspas Che places explore karto te jast avdtat JVK family la.manje aplya aspas pn khup Kahi bagnya sarkh ahe pn apn te bagat nhi. Pn te tuja mule JVK mule amhala bagayela milte. Taya sathi thanks bhava. Keep it up. God bless you.
आपल्याच (आदिवासी) लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. माझा भारत महान !
ड्रोणाचार्यानी घेतलेले shots are amazing,
❤ view of tansa dam 😍
अाणि नेहमी प्रमाणे वेगळी माहीती मिळाली .
पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर विहिर खुप छान आहे पहिल्यांदाच पाहिले👍👍👍👍👍😍😍thanks jkv
भारतात धरणा शेजारच्या गावलाच पाण्यासाठी वंचीत राहावं लागतेय 😢 आणि त्याच ठिकाणी सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या वर्गातील फक्त सुशिक्षित(सुसंस्कृत नाही,)वर्ग दारू पिण्यासाठी तिथे जातोय परीसर ,निसर्गाचा नाश करतात
वाईट वाटलं
बाकी व्हिडीओ नेहमी प्रमाणे
जबरी एक नंबर दादा👍
स्थानिक लोकांना पाण्याची व्यवस्था नाही? ... फार वाईट वाटलं ! ... तानसा अथांग आहे. छान दर्शन घडवलत !
खूप विदारक सत्य आहे की आजही आदिवासी लोकांना त्यांच्या बेसीक गरजा उपलब्ध होण्यासाठी उपजीविकेचे कोणतेच साधन नाहीत,खंत वाटते ह्या गोष्टींची.
आता भंडारदरा ला काजवा महोत्सव चालू होईल..Pls एक vlog करा तिकडचा...आणि पावसाळ्यात भावली डँम ला पुन्हा एकदा भेट द्या खूप सुंदर नजारा असतो.
अप्रतिम जीवन... वस्तुस्थिती दाखवली आहे... खरंच खूप संघर्षमय जीवन आहे या लोकांचे...
खूप छान विडिओ...स्थानिक लोकांची परिस्थिती दाखवलीत....
देश स्वतंत्र होऊन एवढी वर्षे झालीत आणि आम्ही अजून आमच्या मूलभूत गरजांसाठी तडफडतोय 😢
खुप वाईट परिस्थिति आहे... शासना ने काही तरी करायला पाहीजे... बाकि भारी ड्रोनाचार्य..
सर. तुम्ही मोखाडा जव्हार साइडला येऊन बघा, ईथल्या लोकांची गत "धरण उशाला , कोरड घशाला" अशी आहे. आमच्या तालुक्यातील पाण्याने मुंबई जगते पण ईथला आदिवासी बांधव पाण्यासाठी मरतोय.
खरं आहे भावा 😔
Mumbai Chy lokana panychi kimath kalath nahi
खरं आहे भावा...😢👍
जव्हार मध्ये आपण आहोत साहेब
He khar ahe 🔥🔥🔥
द्रोणाचार्य ने अतिशय उत्तम दृश्य टिपले असून ते बघून मजा आली
एका डोंबिवलीकराने शहापूर तालुक्याची पाण्याची समस्याच्या व्यथा मांडल्या त्या बद्दल जिवन भाऊंचे मनापासून आभार.आता तरी येथील लोक प्रतिनिधींनी ह्या पाण्याच्या समस्यावर लक्ष घालावं हिच माफक अपेक्षा !!!
खूप छान जीवन दादा तुम्ही कोणत्या जागी जाणार आहात आधी आंम्हाला सांगत जा किती जवळ येऊन गेला, कसारा मद्वे मी रहातो
किती honest आणि किती सुंदर vlog होता dada.... असाच original रहा tu.... 🙏
मुंबईकर निखील ने जरा शिकायला पाहिजे.....कसे अर्थपूर्ण video बनवायचे
suraj biradar konakadun kasli apeksha karta rao tumhi..?? Uthal paani aahe te... khalkhalat phar aahe tyacha.
@@dnyanesh.15 अपेक्षा करणे पण चुकीचं च आहे म्हणा....पण स्वतः ला भारताचा casey neistat म्हणताना जरा भान ठेवावे.
विहिरीचं दृश्य खूप मानवी जीवनात असणार पाण्याचं महत्व सांगून जातंय किती ती खटपट पाण्यासाठी..😢
अतिशय भयंकर अवस्था..खुप वाईट वाटत आस काही पाहून😢
समाजा साठी काही खूप काही करायची इचछा सर्वाना आहे ।😊 फक्त गरज आहे ती एका leader ची। तू हे leadership चं काम कर 👍। तू एक पाऊल पुढे ये तुज्यासोबत शमभर पाऊल पुढे येतील। तुला खूप खूप शुभभेच्च। आणि स्वतःची काळजी घे dada उन्हात फिरताना।
खूप छान विडिओ होता हा. ड्रोन शाॅट खरोखर लय भारी. आणि हो मी तर माझ्या पासून सुरुवात केली आहे पाणी वाचवायच आणि कुठेही कचरा करायचा नाही. खुप छान जिवन भावा तुज हे काम
एवढ्या सूंदर विडिओ ला dislike करणारे महान लोक कोण आहे कोण जाणे.JKV अतिशय सूंदर विडिओ आहे
ho kharch dislike karnar lok kharch mhana ahyt tyana sawtala tr ky krta yet nahi pn dusryani kahi kel tr naav tevta yetat
एकच number विडिओ दादा।।
जी माहिती दिलीस,जी परिस्थिती दाखवलीस,खूप सुंदरपणे दाखवलं।।background music अप्रतिम।। खूप छान वाटलं।। धन्यवाद।।
Dada khup mehnat ghetat tumhi.. Ani evdha depth madhe Maharashtra chaltay.. Grt job... Hatts off
हा विडिओ मुख्यमंत्री पर्यंत पोचलाच पाहिजे
व्हिडिओच शीर्षकच इतकं बोलक आहे दादा...! खूप छान !! 👌🏻
Dada tu evdhi Chan mahiti guidance detos I really like you! Sataryatil Adel Kinga Maharashtra til Adel kontihi samsya tu aplya video madhun Pramanik pane sangtos kharokhar Tula salute . Tumcha Satara soundaryane natlela ahe tyache Soundarya japnyach Kam tu tasech anek lok kartat tyasathi thanks you very much.
Hello dada.... Lajawab editing..... Unexpected touchy video..... Caption/title vachun ase vatle ki ATA asel ethe fish. ATA asel..... But khup Daksh mahiti Hoti ki to masa means panyajawalche tahanleli manss....... Khup kadak msg .... Tyanche thesss lavkar bharun yevo hich apeksha.... Ata ase hoila laglele ahe tu vlog kartana sobat social work indirectly hotey.... Wahhh wahhh
Video Nehmi pramanech Sundar hota, Ya veli background music pn new hote, tyamule maja aali pahayla aani aikayla, Title Ek number aahe, Ending Bhari, Ya veli navin goshta kelis, Aata Paryant aaple kille, touriest points yach darshan hot hota, pn aata maharashtratil problems pn dakhvun det aahes, Proud of you Jeevan Dada
शहापूर हा आमचा तालुका,संपूर्ण मुंबईत पाणी पुरवठा केला जातो तो इथूनच, आणि गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही😢😢👍
खूप छान व्हिडिओ होता..,
धरणाच्या शेजारच्या गावानं पाणी नाहीये,
हि खुप वाईट गोष्ट आहे, पण सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहे।
खूप छान दादा..!😊
Jeevan Dada majhyakade idea ahe navin vishayanvar video banavanyasathi mi tula advice dyavi evadha motha naiye pan idea bhariye tu nakki call kar dada mala majha contact 9665750057
Mag sanga
गावोगावच्या यात्रा त्यांच्या रूढी परंपरा म्हणजे उदाहरणार्थ बावधनच बगाड, पुसेगावचा सेवागिरी महाराजांचा रथ, बोरीचा बार जिथ एका गावातल्या ओढ्यावर जमून एकमेकांना शिव्या द्यायची प्रथा आहे, तसेच काही गावात नवस पुर्ततेसाठी विस्तवावरुन अनवाणी चालण्याची प्रथा आहेत या सर्व गोष्टींच दर्शन तूच घडवू शकतो अशी मला खात्री आहे
जीवन सर भावली धरणापासुन 15 km अंतरावर AMK trek आहे...
नक्की करा थरारक trek आहे..
Dhanyavad navin jagechi olakh karun dilyabaddal. Ani lokanchi vyatha mandlyabaddal. Ground reality khupach katu ahe. Hope so samasya Lavkar sutel
खरच खुप भयानक द्रुष्य.. and nice title
खूप छान व्हिडिओ... हा सरकार पर्यंत पोहचवा..
खुप छान title आहे
वास्तविकता खूप भयाण आहे😢
सर्वानी एकत्र येऊन काहीतरी उपाय केले पाहिजेत.👍
Ekdam bharee dron shot.... Ane kup barre otly ke tume video chy madhmatn social issues pn dakotat.... Really great thinking...
Last time mazhya pappanchi mulakhat tumhi ghetli hoti.shegavarti and tya video's che aamhala sudha khup kaments aale sagle natevaik bagun call karun sangat hote. And tithe lahan mulga hota to mazha mulga aahe.to ajun sudha video bagat asto tyaala aavadt khup.nice job dear
Va Tujha hey asa Yekta mast ani Mansokt Fhirna baghun kharach khup Jealous Feel hotei ani asa Vattai ki Kash me Pan Gents aste tar asach divas ratra Fhirle aste, Yek tar amhi ladies asa Yekta Fhiraicha Prayatna kela tar gharche tar Objection ghetilach Pan baher che hi Vatel tey boltil ani kuna mitra Sobat ashi bhatkanti karaicha tar Vichar Pan nahi karu Shakat, Tu Panya cha Jo Jwalant Prashna mandlas hey khup Chan kelas ani Ya Video badal khup Thanks & Tc
अवघड आहे पाण्याच..आणि आपल्या लोकांचय..निसर्गाला विकोप आहे माणुस हा प्राणी..
खुप छान .... माझ्या गावच्या शेजारी आहे तानसा
लवकरात लवकर दहा लाख subscribe व्हावें अशी मना पासून इच्छा , कूच तो बात हे तुझंमे
वाडा आमचं गाव भाई.............
Khup chann ahe video . mi atgaon la rahto amchya ekde khupch panya chi tanchaeee ahe . Mhanje pinyach pani Milne khupch avghad..pn yavr government kdhi lksh denar . Js ki tya maushi fhkt pani pinyasathi tyanni ek zopdi bandhli pn gaon agdi shejari asun sadhi ek pipeline taku shkt ny mhanje kiti kharab gosht amchya gavakdchi
Tsech yach dharnache pani purn Mumbai la dile jate
दादा तुझ्या व्हिडिओ बद्दल मी काही बोलणार नाही कारण तुझा प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं घेण्यासारख असत, आणि हेच माझ्यासाठी खूप आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
खर बघायला गेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याहून अधिक बिकट परिस्थिती आहे... सरकारकडे याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे..
पाणी फाऊंडेशन या संस्थेने कितीही निधी उपलब्ध करून पाण्यासाठी काम केले तरीही ते पुरेल इतका पैसा खर्च / impact दिसणार नाही.. 😥
आणि एकीकडे सरकार आहे जे निधी उपलब्ध असूनही अनेक ठिकाणी पाण्याच काम केल्याचा कागदी घोडा नाचवतय.
#दुर्दैव
भावा शहापुर तालुक्यातील आजापर्वत च्या जंगल भटकंती तसेच वाल्मिकी ऋषी आश्रम दर्शन वर vlog बनव या पावसाळ्यात लॉक डाऊन झाल्यावर,खूप निसर्गरम्य ठिकाण आहे.
Sir tansa khup sundir ahe pan tumcha video baghital aani tansa aajun chhan vatla 👌👌
Khup divsa Pasun chi Iccha hoti hey Dharan baghaychi Ji Tujhya mule Purna Jhali
Tansa dharnach Pani aakhhi Mumbai pite aani tithlya lokanna Pani nahi. Good video.i like.
Just because of you I really got to know about various Forts and Ghats in Maharashtra. You are really one of the very few younger generations who is exploring wilderness of India and in the meantime educating general public.
In this time of Lockdown I am spending my time to watch Videos like this from U Tubers. I recommend some really hardcore U Tubers Indian and the Foreigners. If you have time to spare please watch it.
(1) Nomadic Indian (2) Yatri Doctor (3) Cycle Baba to name a few Indian U Tubers.
And (1) Bald & the Bankrupt (2) Alina MacLeod - Foreigners.
You will get some inspirations to further your this Great Hobby. Wishing you good luck.
जीवन भाऊ आता लवकरच डिरेक्टर बनणार...काय सिनेमॅटिक सेन्स आहे भावाची...
विनंती- >>> एकदा उजनी धरणाचं 'ड्रोणाचार्यामार्फत सैराट' दर्शन होऊन जाऊदे..
👏👏🙌👍
दादा विडिओ अप्रतिम झाला आहे. विडिओ चे शीर्षक पण मस्त आहे.
पाणी म्हणजे ...जीवन जे तुज नाव आहे....
आज चा व्हिडीओ खरंच डोळ्यात पाणी आणून गेला....शहापूर सारख्या तालुक्यात तीन धरण असताना गाव आणि पड्याची हे हाल होत असतील तर आपल्या महाराष्ट्राचा वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून गावात गेल्याशिवाय पाण्याचं महत्व कळणार नाही. आणि उन्हात गेल्याशिवाय झाडांचं महत्व कळणार नाही
असो..... माझ channel पहा आणि कसा आहे ते short comment मध्ये कळव
......💐Nitin
👌👌👌👌 प्रतापगड वर बनवा विडिओ
nice shot...khup kathin ahe jithe pani problem ahe tithe..aapn lucky ahot chanchli la khup pani ahe
There are many many vloggers. But u not only highlight the beauty but also spread awareness. This particular video shows gems of maharashtra especially in peak summer. All the best and best luck always.
दादा छान व्हिडिओ आहे, गावाकडच्या परिस्थितीच दर्शन घडवणारा.. 👌👌👌
मस्तच दादा कोल्हापूर मध्ये सरसेनापती धनाजी जाधव यांच्या समाधीचा व्हिडिओ बनवा
माझ्या घरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा chromecast वर जिवन दादा चे व्हिडीओ आम्ही सर्व कुटुंब TV वर पाहतो
खूपच सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारा विडीयो... सरकारने लक्ष देऊन त्या गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा ही विनंती...
विडीयो मस्त झाला आहे....!!
👌👍😊
Evde bolun sampte
Kharach khup bhari shoot keley dada,, ani panyacha importance ha mumbai karana sangna garajeche aahe
खुप मस्त काम करतोस भावा माला तुझा सरख काम करायला खुप अवडेल
Really tuze videos khup chhan astat .... keep it up
| मी स्वतः या भागामध्ये राहतो माझा जन्मच इथे झाला आहे | परंतु आम्हाला पाण्यावाचून वणवण फिरावं लागत आणि विशेष म्हणजे विहिरींमध्ये तळालगत पाणी असत आणि तेही पाणी अर्ध्या तासानंतर पुन्हा साचत असत | आणि मग आम्ही ते भरत असतो । तसेच कसारा या गावात पाण्याची खूप टंचाई आहे नळ आठवड्यातून एकदा येतात फक्त अर्ध्या तासासाठी तरीही लोकांचे पूर्ण पाणी भरून होत नाहीये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे शहापूर तालुक्या मध्ये ३ धरणे असूनसुद्धा आमच्या गावांना पाणी येत नाहीये | आमच्यासाठी हि खूप दुर्दयवि गोष्ट आहे |
वास्तवदर्शी विडीओ दादा.. खरंच खूप छान..
दादा काहीच शब्द नाहीत, म्हणजे दाराजवळ जलक्ष्मी अगदी लोळण घेतंय पण त्या लक्ष्मी चा गृहप्रवेश नाही करू शकत..
ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे ...
Aankhein khol di tuney dost.... dhanyawaad
दादा छान माहिती दिली होती आणि ती पण सत्य परिस्थितीची
#JeevanKadamVlogs mitra khup chan kaam kartoes. Garaj ahe hyachi. Entertainment + Informative + Awareness. Bless you n your team.
Bhau masta ..ek number..👌👌👌👌
Khupach Chan mast video zalay .....firanyasobat ek Sandesh pan milato yane ..an tasana Ch bhayanak vastav hi yetay samor
Dada 1 no.video tansa dharnacha parisar mast aahe pn dharnacha bajula ji gav aahet tya gavatalya lokanna pinyacha panyasathi avadi van van karavi lagate te pahun mala khup vaet vatal ya asha anek dushkalgrasth gavankade sarkarane jastit jasth lax dile pahije. Thanks for u JKV and AND ALL THE BEST BHAVA kdkkk video
दादा आपल्या चॅनल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वृक्ष तोड याच्या वर एखादा विडीवो बनवा कारण महाराष्ट्रातील परीस्थिती खूप वाईट होत चालली आहे
जबरदस्त
1 नो द्रोणाचार्य
Bhava khupach chaann Kam karat aahes tu...jai Maharashtra...
वन विभाग ने लक्ष दिले पाहिजे खुपच बिकट परिस्थिती आहे दादा
दादा, खुपच छान .
काम खुप चांगल करत आहात.
मनापासुन शुभेच्छा ....😊
लातुर ला नक्की या दादा ....
Jk khup changla kam kartoy Tu, I hope ha change ghadavanyach kam jyanchya hatat ae tyani hi gosht seriously ghyavi...
धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घश्याला.... आम्ही शहापूरकर
पहिली कंमेन्ट करतोय तुमच्या चॅनेल वर फार सवेंदनशील विडिओ होता मस्त 🤗
खूप धन्यवाद🙏
Video title, video, background music, Dronacharya shots
Sagal ch eeuuuuuuuuuuuuu ahe 😍😍😍😘😘
Awesome video.....
Mast video hota jeevan dada anne ya aplya lokansathi apan pan paani vachavla pahije aplyala शहरात basun duskal janvat nahi pan jeevan dada ni khari parishiti dakhavli tyasathi jeevan dada che abhar
व्हिडिओच शिर्षक....... खुप काही सांगुन जाते........👌👌👌👌
वनखाते फक्त पैसे खाते... आपल्या साताऱ्याचा विचार करा ना एवढी मोठी धरण आहेत आपल्या जिल्ह्यात पण त्याच्या बाजूच्या गावात दुष्काळ आहे... दादा तुमच्या या कामाला आमची साथ आहे आपण सगळे मिळून काही तरी करूयात .... तुमचा काय विचार आहे दादा...?
दादा आमच्या गावाला ये. दारणा धरण बघायला. इगतपुरी तालुक्यातच आहे.
मस्त व्हिडिओ... फक्त एक विनंती... Please हेल्मेट वापर🤗
LOVED IT जीवन दादा ❤️❤️❤️ TNQ तूझ्या वतीने आम्हाला भरपूर ठिकाण्याचे दर्शन आणि समस्या चे निवारण करण्याची प्रेरणा मिळते❤️❤️❤️
THE MEMBER OF JKV फॅमिली💥💥
क्या बात हे दादा 1नं. वीडियो आहे.....
दादा music खूप सुंदर
भावा खुप छान झाला आहे व्हिडिओ एकच नंबर....👌👌🚩❤
Khup bhari vichar mandles bhau...
Khup Chan Dada!! Drone konta waparta tumhi? Tyachi link share Kara na please.
व्हिडीओ खूप छान...कसारा घाटातील ती विहीर मी ST मधून पाहिली होती . पूर्ण दगडी बांधकाम आहे , माझी खूप इच्छा होती ती विहीर पाहण्याची ..दादा तुम्ही सांगण्याच्या आधी माझा मनात विचार आला होता की दादा तीच विहीर दाखवण्यासाठी थांबलेला आहे ..ती विहीर ST मधून पाहिले तेव्हा तिच्या छताला रंग नाही होता ..धन्यवाद विहीर दाखवल्या बद्दल...💐💐
LalitChavan Vlog bhau lay changlya comments karto😄
Jeevan mast hota video. End jabrdast hota. Jeevan mala ek bolaychay tuje Himalaya Che videos pn mast hote. Pn tu je ithele manje aspas Che places explore karto te jast avdtat JVK family la.manje aplya aspas pn khup Kahi bagnya sarkh ahe pn apn te bagat nhi. Pn te tuja mule JVK mule amhala bagayela milte. Taya sathi thanks bhava. Keep it up. God bless you.
Awesome video Jeevan dada go for it and I likes your all videos. Simply great. If possible come to visit to Ujani Dam.
really appreciate and taking hard effort to show variety of new placess great great.
Khup chan video banavta tuhmi. All the best. 👍
your marathi is very clean liked hearing it keep it up. Photography amazing
Jeevan bhau Tuze videos pahun khup bare vatte👌. khup chan astat videos sagle video me pahile aahet.
keep it up
👌👌👍👍
Mast ek no jeevan bhau aamhala pan add kara tumchy group madhe
I liked your very much excellent 👍👏vlog keep going