हा व्हिडिओ पाहून मन गहिवरूले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
099⁹ Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion and and and and and and and and and and and and and and the the the the will will in in in in I I I I I it it it iij iij iij you you you you you you you you you you you am am am friend friend my my life life I love u and and and so so better better u are so so so just just just just just just just just just just just just just just just just friend friend friend friend friend friend friend friend friend friend friend this this this this this this this this this this this this this not are through through through things Ito fo6r orfor or .to to doing d'sGod your to to say say say and and and of of of of yyyy yyyy yyyy yyyy
खूप छान छान कीर्तन राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
या बाळाची आई गुरुमाऊली फार भाग्यवान आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यासंदर्भात अतिशय व्यसनमुक्ती या संदर्भात फार संवेदनशील वक्तृत्व आणि समाजातील रूढी परंपरांचे आणि वाईट चालेरीतींचे निर्मूलन होण्यासाठी काळाची गरज
महाराज साक्षात अंगावर काटा उभा राहिला आहे. व्यसनी लोकांनी काही तरी बोध घ्यावा. एवढ्या लहान वयात समाज प्रबोधनाची तळमळ. धन्य धन्य ते आपले मायबाप.राम कृष्ण हरी माऊली.. खुप छान व हृदयस्पर्शी.. काळजाचा ठाव घेणारं किर्तन..शि.सा.दंडवत!!!
महाराज आज तुमचं कीर्तन ऐकलं तर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं सलाम बाळाला या असे किती तरी या जन्मात आईची तरी पुण्य आहे बाळाची आई सुद्धा नशिबात आहे या बाळाला जन्म घातला असे किती बाळ आणि आई या महाराष्ट्रात जन्माला यावा सलाम या बाळाला अक्षय डोळ्यात पाणी आले ज्ञानेश्वर माऊलीचे जय हो
🚩🚩 इतक्या कोवळ्या वयात महाराज किर्तनाच्या माध्यामातून समाजप्रबोधन करतात। 🚩महाराजांचे आईवडील खुप धन्य आहेत असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला जय हरी माउली।🚩 🚩
फारच छान मण भरुन आले काय सुंदर वाचा या कीर्तन काराची कीती प्रशंसा करावी कमी आहे समाजाने शिकवण घ्यावी दारुने सस्सार उध्वस्त होतो आजपासून दारू बंद जय हरी विठ्ठल. नमो बुद्धाय जयभीम
माझ्या जीवनप्रवास मध्ये आज पर्यंत असेल अप्रतिम कीर्तन पाहिले नाही खर मनमोहक कीर्तन आहेस खूप छान बाळा असे प्रबोधन घडून तू ईश्वराची सेवा करतो तूझ्या या सेवेला वंदन करतो
संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातील तमाम युवकांनी आज तरी या माऊलीच्या शब्द स्वरा तील क्षण मनात जपून ठेवायचं आहे ... हे जे आज बघायला व ऐकायला मिळते आहे ना, ते परमेश्वराने दिलेला जीवनाच्या उन्नतीचा मार्ग आहे, जे माझ्या माऊली कडून प्राप्त होते आहे याचं मला अभिमान आहे राम कृष्ण हरी, श्री संत ,माऊली व ज्यांच्या सहभागातून आपल्या जीवनास समाधान प्राप्त होते त्यांचे सर्वांचे स्वागत व चरण स्पर्शी प्रणाम , जय जय राम कृष्ण हरी ,.
खरंच महाराज परिस्थिती बिघडत झाली आजच्या काळाला काही कळत नाही लहान मोठा पण दारू पितो महाराज कसं आजच्या पिढीचं माय माऊली यांचं देवाला हीच प्रार्थना आहे की कोणत्याही माय माऊलीला दारू पी धडा नवरा भेटू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏❤️😢😢
माऊलीचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे असेच अनेक जाहूरकर महाराज जन्माला येवोत व आपल्या सारख्या भाविकांना कीर्तन रूपी सेवेचा आनंद घेता येईल धन्यवाद माऊली महाराज.
वयाच्या14व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीनी
ज्ञानेश्वरि लिहली...का मान्य करू नये..
हाच तो पुरावा
प्रणाम प्रती माऊली तुम्हाला....
हा व्हिडिओ पाहून मन गहिवरूले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
एकदम छान अतिशय सुंदर हे खरंच आहे
099⁹
Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion Opinion and and and and and and and and and and and and and and the the the the will will in in in in I I I I I it it it iij iij iij you you you you you you you you you you you am am am friend friend my my life life I love u and and and so so better better u are so so so just just just just just just just just just just just just just just just just friend friend friend friend friend friend friend friend friend friend friend this this this this this this this this this this this this this not are through through through things Ito fo6r orfor or
.to to doing d'sGod
your to to say say say and and and of of of of yyyy yyyy yyyy yyyy
राम कृष्ण हरी खूपच छान कीर्तन छोट्या बाळाचं
खूप छान छान कीर्तन राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
धन्य असो ते जन्मदाते माता पिता🙏🙏🙏
जय हारी विठ्ठल माऊली खूप छान उगवला सुर्या पासुन जसं तेज मिळत तसं तुमच्या वयाशी कौतुक केले पाहिजे माऊली जय हारी विठ्ठल माऊली
या बाळाची आई गुरुमाऊली फार भाग्यवान आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
एअः
Khup mst
@@shahajijadhav8522:04
❤❤❤❤❤❤
सुंदर अति सुंदर
अशा कीर्तनाची आज जरूरी आहे
जयहरि 🙏
खुप छान बाळा धन्य ते तुझे जन्मदाते माता पिता तु मोठा होऊन जगाला असाच प्रबोधन कर तुझ्या मुळे लोकांमधे सुधारणा होईल.
J C
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यासंदर्भात अतिशय व्यसनमुक्ती या संदर्भात फार संवेदनशील वक्तृत्व आणि समाजातील रूढी परंपरांचे आणि वाईट चालेरीतींचे निर्मूलन होण्यासाठी काळाची गरज
धन्य ते माता पिता ज्यांनी अश्या वाघाला जन्म दिला
L4q🍩🍩i🥰
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर
समाजात जागृति होणे काळाची गरज आहे माऊली
महाराज साक्षात अंगावर काटा उभा राहिला आहे. व्यसनी लोकांनी काही तरी बोध घ्यावा. एवढ्या लहान वयात समाज प्रबोधनाची तळमळ. धन्य धन्य ते आपले मायबाप.राम कृष्ण हरी माऊली.. खुप छान व हृदयस्पर्शी.. काळजाचा ठाव घेणारं किर्तन..शि.सा.दंडवत!!!
खूप सुंदर आहे महाराज किर्तन कार्तिक शरद शिंदे कौळाणे बाबा खूप छान
गुरू माऊली या लहान माऊली खूप प्रसिद्धी देवो
खुपच छान म.जी आमचे परम मित्र वसंत म.यांचे भाचे बा 👌👌👌👌👌👌👌
Khup Radu yet Khar mauli Jay hari
किती छान सांगते इतका छोटा मुलगा पण दारुडे काही सुधरत नाहीं
महाराज आज तुमचं कीर्तन ऐकलं तर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं सलाम बाळाला या असे किती तरी या जन्मात आईची तरी पुण्य आहे बाळाची आई सुद्धा नशिबात आहे या बाळाला जन्म घातला असे किती बाळ आणि आई या महाराष्ट्रात जन्माला यावा सलाम या बाळाला अक्षय डोळ्यात पाणी आले ज्ञानेश्वर माऊलीचे जय हो
😅😮yi❤k❤ ki❤😊❤pq1kk9l9oi
णणण
Kharch dolyat pali aal Mharaj😥😥
जय हरी महाराज आपन तर महान आहात पन : आपल्यांना जन्म देणारे माय बाप धन्य आहेत ( छोटी माऊली तुंम्हाला गोड अशिर्वाद )
0.
..
.
0
.0000
@@giriomkar2591*q😊😊। भू
@@giriomkar259111
😅
खूपच सुंदर कीर्तन महाराज तुमचे एक एक शब्द काळजाला भिडणारे आहे धन्य आहात
माऊली महाराज जाहूरकर क्या बात है जय हरी
माऊली आती सुदंर .समाजाला वेशनापासून सावध रहावे.सुदंर विचार समाजाला नवीन पिढीला.सुदंर संबोध पर सेवा यामधुन जागृती.होइल.
सत्य परिस्थिती आहे बाळा
🚩🚩 इतक्या कोवळ्या वयात महाराज किर्तनाच्या माध्यामातून समाजप्रबोधन करतात। 🚩महाराजांचे आईवडील खुप धन्य आहेत असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला जय हरी माउली।🚩 🚩
फारच छान मण भरुन आले काय सुंदर वाचा या कीर्तन काराची कीती प्रशंसा करावी कमी आहे समाजाने शिकवण घ्यावी दारुने सस्सार उध्वस्त होतो आजपासून दारू बंद जय हरी विठ्ठल. नमो बुद्धाय जयभीम
न
रामकृष्ण हरी माऊली महाराज जाहुरकर आपल्या हृदयस्पर्शी कथा प्रसंगाला शतशः प्रणाम जय हरी विठ्ठल
a
शब्दच नाही बाळा तुझ्यासाठी, माझे ज्ञानेश्वर माऊलीने दर्शन दिले
खूप छान kirtan बाळा👌👍
अतिशय अफलातून किर्तन....... बॅकग्राऊंड मुझ्यिक मुळे खूप रंग भरला........ शब्द फेक तर अतिशय अतिशय अतिशय भारी........
जय हरी
Ram. Ram.
शिवलीलाताई पाटील कीर्तनकार तूम्ही हे किर्तन सांगण्याची पद्धत ऐकावी हि अपेक्षा 👍👍👍👍👍👍 महाराज शब्द नाहीत स्तुती करायला 👍👍👍
উপরের ooplpppghfggqaqweww2222222²p000000⁰⁰⁰0000797হ
9ijiiúuiiuy⁶⁵⅚h
@@mangeshloheaq9311 h
0:37 0:37
😅😅😅😅😅😊
खुप छान वाटल आयेकून डोळ्यात खरोखर पाणी आले काय कीर्तन केलं बाळा न हृदयस्पर्शी 👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹😍😍
माऊली शब्दात वर्णन न करता येणार असं कीर्तन खरंच अप्रतिम 🙏🏼🙏🏼
खुप चांगल डोळ्यात पाणी आले महाराज
Bus dada अश्रू आणले दादा तू सलाम आहे तुला
Mauli mahan aahat 👌👌👍👍
खुप छान परिसती सांगितले
हो दादा दारुच्या नादाद सगडे वाया गेले ज्याला आई असते त्याला आईची किंमत कढत नाही ज्याला आई नसते त्यांना आईची खरी किंमत असते ❤❤
जय हरी महाराज..खुप छान
वा वा छान बाळा..ऐकुन डोळ्यात पाणी आले..
माऊली अशा कीर्तनाने दगडाला पण पाझर फुटलं देवा 🙏 धन्य माऊली 💐 लहानपण देगा देवा 🙏
खुप छान राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तन मानाचा मुजरा
अप्रतिम सुंदर निशब्द झाले मी कीर्तन ऐकून एवढ्या कमी वयात इतक छान बोलणं म्हणजे खूपच चकौतुकास्पद आहे🌹🌹🌹🙏🙏
आती सुंदर किरतन बाळा तुज खुप कमी वयात येशेवि झाला तु बाळा पुढील वाट चलित खुप खुप शुभेच्छां ,
खूप छान बाळा! या वयात एवढं चांगलं कीर्तन करणं म्हणजे आई-वडिलांचे संस्कार!
शतशत नमन त्या आई-वडिलांना
धन्य धन्य ते माता पिता । ज्यांच्या कुशित जन्मले हे महाराज आता । धन्य ती माता भूषण वाटावा भारता । असे जन्मा यावे पुत्र । त्यांची कुस असे पवित्र
.
⁵
@@subhashsuryawanshi4097 hjk#h
Vu z7B
@@filmyzilla8354स्वत .दठखतठ
🎉
खूप छान कीर्तन आहे एक मोठा कीर्तनकार होशील
रडवल ओ बालकनाथ महाराज तुमि खरच खुप तळमलून मनातल्या भावना सानगीतल्या 🙏🙏😥😥🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली बाळा तुझं कीर्तन खूप भारी आहे
खरच कोणी वेसण करू नका माझ्या भावांनो...
माझ्या जीवनप्रवास मध्ये आज पर्यंत असेल अप्रतिम कीर्तन पाहिले नाही खर मनमोहक कीर्तन आहेस खूप छान बाळा असे प्रबोधन घडून तू ईश्वराची सेवा करतो तूझ्या या सेवेला वंदन करतो
एकदम छान माऊली राम कृष्ण हरी
धन्य ती माऊली
आशा बाळाला जन्म दिली
Khupch chhan maharaj radvls tu bhauk karun takl tumhi🙏
👌👌👌👌👌👏👏👏👏
🙏🙏डोळ्यात पाणी आले आहे हे किर्तन ऐकून 🙏🙏
Dilbkhs kodope bahinde
रामकृष्णहरी बाळा खूप सुंदर 💐💐👌
माऊली प्रसंग एकतांना खरंच डोळे पाणावले महाराज
संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातील तमाम युवकांनी आज तरी या माऊलीच्या शब्द स्वरा तील क्षण मनात जपून ठेवायचं आहे ... हे जे आज बघायला व ऐकायला मिळते आहे ना, ते परमेश्वराने दिलेला जीवनाच्या उन्नतीचा मार्ग आहे, जे माझ्या माऊली कडून प्राप्त होते आहे याचं मला अभिमान आहे राम कृष्ण हरी, श्री संत ,माऊली व ज्यांच्या सहभागातून आपल्या जीवनास समाधान प्राप्त होते त्यांचे सर्वांचे स्वागत व चरण स्पर्शी प्रणाम , जय जय राम कृष्ण हरी ,.
खूप छान महाराज डोळे भरून आले
Raam Krishna hari
भावूक करून टाकला, खूप छान बाळा कमी वयात भावूक पूर्ण कीर्तन....
औ
@@shivagajjalwad9331
,,.स
@@shivagajjalwad9331 अं
Amazing 😭 kirtan kharach Apratim
महाराज Is Great
अशा बाळाला जन्माला घालण्यासाठी आईची कुश पवित्र लागते, जय हरी माऊली
ऊं शं
माऊली खूपच सुंदर तुमच्यासाठी शब्दच नाही बोलायला अप्रतिम
@@kishorgayakar9910 qc
jju u jtj,Hi5jjujuuuuijjjjjuj
@@machindrasonwane2849 far sundar
वा खुप सुंदर किर्तनकार,बाळा तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा कन्नड तालुका जि संभाजी नगर, रामकृष्ण हरी
Khupach chhan Mauli
जय हरी माऊली माऊली राम राम राम जय श्री राम
माऊली 👌
खुप सुंदर कीर्तण महाराज तुम्हास बघुन संत ज्ञानदेवाची आठवण आली ,,,,🙏🏻💕
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
Jay hari माऊली, naman tya आईला असा पुत्र जन्माला आला
यावयात सुंदर किर्तन धन्य त्या आई-बाबा चे
असा पवित्र पुत्र बनविण्यासाठी आईने जे संस्कार केले
त्या माउलीला त्रिवार वदंन 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
🌹🌹🙏🌹🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
खरंच महाराज परिस्थिती बिघडत झाली आजच्या काळाला काही कळत नाही लहान मोठा पण दारू पितो महाराज कसं आजच्या पिढीचं माय माऊली यांचं देवाला हीच प्रार्थना आहे की कोणत्याही माय माऊलीला दारू पी धडा नवरा भेटू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏❤️😢😢
या बाल कीर्तन काराला मानाचा मुजरा खूपच छान
खुप छान संदेश दिलात महाराज किर्तनात 👍
माऊली. ❣️💐
धन्य ते माता-पिता ज्यांनी असे रत्न जन्माला घातले
Khhup chhan
Khup Sundar mauli🙏🙏
जय हरी विठृल❤️🙏🙏
मुलाच्या आई पित्याला सलाम खूप छान
Hi my
@@BhaskarMotiramDhoran-nw8hq in g
very nice . maharaj
dhanya tumche mata pita
ram krishna hari .
🙏🙏🙏🌹
kup chaan dole bharun aale
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ,तयाचा हरीख वाटे देवा,,
धन्यवाद
अति सुंदर किर्तन माऊली महाराज
khup chhan
Khup Sundar Bala ❤❤❤❤❤
Dhanyati Mata
भारी आहे दादा बरोबर आहे
Khar aahe mharaj
खुप खुप छान महाराज , सत्य परीस्तिती आहे या जगात
या बाळाची किर्तन सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे या वयात अशक्यच आहे
l.
@@sanjaybhairam3335 yh k. hm
Gb ur mm. Bybu. l
oohhu. L boom.. Om. Lghk.. o loh kk... kmm,.
oo. ch,. l
ohbuk
Tbh.. o.. @ mo h ch gn gn?. l. Oggh. Kk. kggh. I.. ig I'll
@@sanjaybhairam3335 ob.?? J.. Gybhmm@oibh.... Ko TB h
माऊलीचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे असेच अनेक जाहूरकर महाराज जन्माला येवोत व आपल्या सारख्या भाविकांना कीर्तन रूपी सेवेचा आनंद घेता येईल धन्यवाद माऊली महाराज.
जय हरी माऊली बरोबर आहे
या बाल किर्तन काराला मानाचा सलाम👏👏🙏🙏💫💫
0:55