काय प्रगती झाली पहा. लग्नाचा कोणताही अनुभव नसतांना बाल किर्तनकारांवर वेळ आली आई, सासू, सून यांना समजवायची. या वयात असे विषय बालकांना शिकवायला नको. ऐकू शकत नाही. भाषा, त्यातील भाव सर्व बालकांचेच हवेत. अभ्यास, प्रयोग, निरीक्षण, निसर्ग, शेती, पाणी, मेहनत, खेळ, व्यायाम, व्यसन, निर्व्यसनी. बालकिर्तनकार तर कुणाची तरी नक्कल करीत आहे.
तुझं नाळ वाळला असेल तर बाल कीर्तनकार माऊली महाराज यांच्याकडून थोडी अक्कल घे खूप चांगली विचार आहेत एवढ्या कमी वयामध्ये आणि खूप चांगली संस्था चालवतात तुमचे जेवढे आभार मानव तेवढे कमीच आहेत महाराज
काय प्रगती झाली पहा. लग्नाचा कोणताही अनुभव नसतांना बाल किर्तनकारांवर वेळ आली आई, सासू, सून यांना समजवायची. या वयात असे विषय बालकांना शिकवायला नको. ऐकू शकत नाही. भाषा, त्यातील भाव सर्व बालकांचेच हवेत. अभ्यास, प्रयोग, निरीक्षण, निसर्ग, शेती, पाणी, मेहनत, खेळ, व्यायाम, व्यसन, निर्व्यसनी. बालकिर्तनकार तर कुणाची तरी नक्कल करीत आहे.
राम कृष्ण हरी 🌺🌹🚩🙏❤️
Ram Krishna Hari ♥️mauli❤
🙏🙏
किर्तन म्हणजे कमावण्याचा बाजार होऊन बसलाय काय परिस्थिती आली. महाराजांचं वय किती महाराज बोलतात काय महाराजांना शिकवले
जय हरी माऊली
1नबर कीर्तन महाराज
राम कृष्ण हरी❤माऊली ❤
❤❤❤
❤2❤😢😢😮0@@vinayakmurkute3860
राम❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
L
😊😊L@@dnyaneshwarsabale3308
Tu kwiqgkjdqyj
रामकृष्ण हरी
महाराज तुमचं करावं तेवढं कौतुक कमी कीर्तनामध्ये चिंतन माडा
खूप छान. आहे. महाराज
राम कुष्ण❤ माऊली ❤राम कुष्ण ❤जेजेराम कुष्णा जेजेराम 😂😅😊
❤❤❤
राम कृष्ण हरी
लय भारी महाराज कीर्तन करता😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤😢😢😢😅😮😮😅😅😅😊😊😮😢😢🎉🎉😂❤
खूप छान माऊली महाराज तुम्ही साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचाअवतार आहे
Maharajani गांज्या वढायला सांगितला 😂😂
Maharaj adhyatmabaddal khi bola kirtan he devala aavdl pahije lokkana nhi ...🙏
Ram Krishna hari 🙏
किर्तन कषाला म्हणतात माहितियेका शाळेत जा आधि
त्याला या वयात तेवढ़ तरी जमते तो करत आहे तर त्याला करू दया उगाच त्याची टिंगल नका उडवू काही चूकीच बोल्लो असेल तर माफ करा
दिवसाला हजारो जन्माला येतात हजारो मरतात त्यात सगळेच कलावंत नसतात
पन कलेची कदर करनारे कमी असतात भावा
माऊली कीर्तन सांगा आपलं बाल वय आहे अजून लग्नाचा अनुभव तुम्हाला सासा सणांवर बोलायचे बंद
Ram krishna hare
वारकरी संप्रदायासाठी धोक्याची घंटा
छान
काय महाराज किर्तन सांगा चिंतन माडा
राम कु्शन हरी
Ram Krishna Hari
याला कीर्तन म्हणायचे की मनोरंजन आध्यात्म बाबत काही बोला
Kunalahi indorikar maharaja sarkha jamtnahi
💕 mom
कशाला इंदोरीकरची स्टाईल मारतो काय बोलतो बुबळा
किर्तनाची मर्यादा बिघडून टाकली आहे, किर्तन हे उद्धाराच साधन आहे मनोरंजनाच नाही 😡😡😡😡😡
❤ Ram kishna Hari ❤
महाराज वयानुसार किर्तन करा
याला कीर्तन नाही मनोरंजन म्हणतात
Ram Krishna hari 🙏 🌹❤️
Lay bhari 👌 👍
❤❤❤❤😊😊😊
शाळेत जा
खर आहे
हरे कृष्ण
अतिशोक्ती होत आहे
काय चेष्टा लावली.... संतांच्या अभंगावर कीर्तन आहे का अभंगाची चेष्टा.... अवघड आहे
Ram ram
😂😂😂😅😅😅
तुझा नाळ नाहीं वाळला बाळा अजून काय बोलतो
तुझं नाळ वाळला असेल तर बाल कीर्तनकार माऊली महाराज यांच्याकडून थोडी अक्कल घे खूप चांगली विचार आहेत एवढ्या कमी वयामध्ये आणि खूप चांगली संस्था चालवतात तुमचे जेवढे आभार मानव तेवढे कमीच आहेत महाराज
कीर्तनमध्ये चुकीचे शब्द बोलू नये महाराज
😮
इंदोरिकर चे डायलॉग नको मारू
Ram krishna hari😂😂
लहान मुलाचे किर्तन काय आहे रे😂
Best
एवढ्या कमी वयात कीर्तन करणं म्हणजे 1:24 1:24
कीर्तन हे कॉमेडी असूच शकत नाही
Consciousness nastana kirtan karne paap aahe
सुंदर कीर्तन महाराज 🙏🙏
खेळ मांडला महाराज देवाचं सांगा जरा
Adhi varist vekktinvishai bolana sudhar baki sarv thik. Jaishree RamRam. Jay jay.vitthal
आपल्या लग्नाचा विचार करा माऊली दुसऱ्यांचा
10:09 10:10
कीर्तन चा बाजार माडला
Yogeshwari kadam
महाराज लोकांनी बाजार केला कीर्तनाचा साल्ल्यांनी
महाराज लोकान्ना अस बोलायचा अधिकार तुला कोनी दिला रे
इंदुरीकर स्टाईल
Take proper education. Don't imitate.
अरे अरे कीर्तनाचे तमाशा केले
कीर्तनाला मर्यादा असते. ती ओलांडून नये.
Kare Bala tuta kirtana che mhatav kalteka😡
Akkal asudya
तुम्ही संत माय बाप राम कृष्ण हरी माऊली 🚩🌹🙏
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
खूप छान महाराज
जय जय राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤