Are yedya ha project Uddhav Thakre ani Aditya thakre yani prapose kelela aani maha-aghadi sarkar astana kaam suru jhale hote. Jara abhyas karat ja re andhbhaktanno.. kahi jhale ki lagech credit chi bhik ghyala yetat😂
अहो गिरीश गायकवाड , तुम्ही किती कोत्या मनाचे आहात ते समजले आहे . हे काम माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिकेच्या पैश्यांनी पूर्ण झाले आहे इतके सत्य बोलायला तुमच्याकडे मनाचा मोठेपणा नाही कां ? बाकी इतर उपद्रवीची नांव संबंध नसताना घेतलात ना ?
Kindly drive according to your capabilities don't follow orther drive on the centre track or second track avoid driving behind Heavy truck. Drive Slowly Drive Safely Life is Precious ❤
एखादं रास्ता स्वर्गापर्यंत पण बनवा रे बाबा! लोकं लय तजुन गेले स्वर्ग स्वर्ग ऐकू ऐकू ! जबरदस्ती चा इतिहास लिहून महान होवू इच्छिनाऱ्यांनो , प्रजेला तजवून ताजमहाल बांधणाऱ्या बापाला बंदीगृहात डांबणारा महान आलंमगीर ज्याला तुम्ही क्रूर ,कट्टर धार्मिक म्हणून बदनाम केलं त्याला लोकं जाणू लागलेच ना! तेव्हा तुम्ही तरी कुठं अमर होणार आहे? 26 जानेवारी जो मार्ग लोकार्पण केला त्याच 26 जानेवारी ला जनता आलमगीर झाली, ती जागा दाखवणार च आहे ,पहा तुम्ही कुठपर्यंत तानाता त !
ग्रेट Coastal Road | कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण मुंबईकर अभिनंदन 👍🙏🙏💐💐💐
Bandra नाही रे वांद्रे वरळी म्हण
English madhe Bandra ahe 😅
अगदी चांगले काम
Asli maza toh barish mein khumne maza aayega yaha.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Great work phadanvis saheb ❤❤❤❤❤
फक्त शहरामध्ये लक्ष द्या. सरकार ला म्हणा मुंबई सोडून पण महाराष्ट्र आहे नुसता मुंबई वर पैसा करचा आणि तो पण परपरंतीया साठी .😂😂
new 200 bil investment is out side Mumbai - puna - nagpur
Great inaugurated the North Channel Bridge connecting the Mumbai Coastal Road Project and the Bandra-Worli Sea Link Congratulation Mumbaikar 👍🙏🙏💐💐💐
Thank you ❤
Masta df saheb !
ठाकरे
Before sitting in the car the reporter starts the timer 😂😂😂😂😂😂😂😂😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानी दिलेले स्वप्न मुंबईकरांसाठी पूर्ण केलेली आहे
Mast❤❤❤
आज पाहिलं. खूप छान
this is game changer project for mumbai city and mumbai suburb traffic and pollution..
Bagha udhav thakare........ phadanvis sahebanch kam .yala mantat mumbai cha khara Vikas.....40 varsh akhh rajakaran kelay ..pan mumbayi tumi khalli
Are yedya ha project Uddhav Thakre ani Aditya thakre yani prapose kelela aani maha-aghadi sarkar astana kaam suru jhale hote. Jara abhyas karat ja re andhbhaktanno.. kahi jhale ki lagech credit chi bhik ghyala yetat😂
अरे रस्त्यावर गाड्याच नाहीत तर 13 मिनिटात पोहोचणारच ना. वाहनांची रहदारी वाढेल तेव्हा किती मिनिटे लागतात ते पहा.
Bandra east ते borivali east चा वेळ पण कमी करा हीच विनंती
हे प्रवास टू व्हीलर ने करून दाखव 😢
Marine lines to Bandra 15 mins Bandra to Andheri or Andheri to Bandra 60 mins in peak hour time 😢
मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा प्रकल्प....
,😁😁😁
वांद्रे कुठून सुरू होतं आणि तुम्ही कुठून निघालात?... येताना तर वांद्रे मस्जिद पाशी पंधरा मिनिट सिग्नलला जातात ती मोजणार का
अहो गिरीश गायकवाड , तुम्ही किती कोत्या मनाचे आहात ते समजले आहे . हे काम माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिकेच्या पैश्यांनी पूर्ण झाले आहे इतके सत्य बोलायला तुमच्याकडे मनाचा मोठेपणा नाही कां ? बाकी इतर उपद्रवीची नांव संबंध नसताना घेतलात ना ?
Bandra se Andhei 1ghanta Bandra se Borivali 2.5 ghanta 😂
Eknath shinde saheb tumhi wada bhiwandi rastala Yeun dakhava
Pollution ahe ki धुकं???
Doubt tari kasa aahe?? Obviously pollution aahe.
Sakal chi vel aahe. Fog ani smoke mix aahe! Smog aahe ha!
Mumbai madhe khup pollution aahe!
@@SshivamKhopkarदिल्ली ला जाए न बघ,,,,
Kindly drive according to your capabilities don't follow orther drive on the centre track or second track avoid driving behind Heavy truck. Drive Slowly Drive Safely Life is Precious ❤
संध्याकाळी 5 ते 10 bandra ते borivali अंदाजे 20 km वेळ 1.30 mnt आता बोला
BJP he to mumkin he ❤🎉
Jithe traffic navati tikde shortcut kelat pn western line cha ky???? Fakt 5km travel karayla 40 min lagtat
Toll किती आहे?
मोफत आहे
😮😮😮😮@@vishalvpatil1990
100 rs bandra worli sea link toll
आम्हाला घाई कुठे आहे
Tv 9 कॅमेरे तरी चांगले वापरा
धुंद आहेत ,
अगदी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवली , कारण कमीत कमी वेळ दाखवायचा होता 😅
@@puredesi6278 लाल करायला... 😉😄🤣
Pollution pan bhaga
Sea link ला टोल आहे का? असल्यास कधी बंद होणार?
आहे सिंगल 100 rs
Dada cycle alowed aah kay😊
फ्कत एक चाकी सायकल चालवायची परवानगी आहे 😂
बैलगाडी आना , मुंबई आप्ली आहे😄
Pls follow traffic rules and maintain lane discipline.
Maya sobat😂😂😂
VANDRE NANTAR????
Thanks to Uddhav Balasaheb Thackeray for making this possible for all mumbaikars..
Chup
😂😅 जेव्हापासून तो गेलाय तेव्हापासून मुंबई मध्ये काम व्हायला लागली मेट्रो, ब्रिज, costal रोड, atal सेतू..
Parsi Gymkhana hai na yah
Gavakade Ani khedi. sudhra.
काय ह्यांचे video quality 😂😂😂😂😂
एखादं रास्ता स्वर्गापर्यंत पण बनवा रे बाबा! लोकं लय तजुन गेले स्वर्ग स्वर्ग ऐकू ऐकू ! जबरदस्ती चा इतिहास लिहून महान होवू इच्छिनाऱ्यांनो , प्रजेला तजवून ताजमहाल बांधणाऱ्या बापाला बंदीगृहात डांबणारा महान आलंमगीर ज्याला तुम्ही क्रूर ,कट्टर धार्मिक म्हणून बदनाम केलं त्याला लोकं जाणू लागलेच ना! तेव्हा तुम्ही तरी कुठं अमर होणार आहे? 26 जानेवारी जो मार्ग लोकार्पण केला त्याच 26 जानेवारी ला जनता आलमगीर झाली, ती जागा दाखवणार च आहे ,पहा तुम्ही कुठपर्यंत तानाता त !
What about poor people's ट्रान्सपोर्ट?
Which poor people ?
Coastal road is toll free
Tumchya yha manasala changala marathi shikava....yhala susajja ani susahya yatla Pharak shikva....laaj vatate asalya beakkal manasachi!... changlya content chi Ghan hote asalya bhashe mule! Tumchi hiring process sudhara!!
वार्ताहराला ' सुसज्ज ' या शब्दाचं भलतंच आकर्षण दिसतंय..! ' सुसज्ज सुसज्ज' चा नुसता घोषा लावलाय..! 😂 बहुधा सुखकर हा शब्द त्याला ज्ञात नसावा.😅
Fact bolayla .. jevha gaadi dhavtil na techa 2 hrs cha traffic pakdun chala .mhanje 2 hrs traffic ani 15 min pochlayla tital 2.15 hrs