धनंजय दादा तुम्ही आसे video पाठवता घरची आठवण येते...पण खूप छान वाटत...army मध्ये असं काही मिळत नाही.. तुमचा हा video मला माझ्या आईची आठवण करून देतो... ,🙏🙏🙏
कल्याणीची रेसिपी सांगताना दमचक झाली पण पण सासूबाई मात्र चांगलेच उत्तम गृहिणी आहेत संसारासाठी त्यांनी केलेले कष्ट हे सर्व त्यांच्या कृतीवरून दिसते फारच छान रेसिपी उत्तम तोंडाला पाणी सुटलं जानू भारीच
कल्याणी वाहिनीने मटण बनविले असते तर अजून स्वादिष्ठ झाले असते, धनंजयच्या आईने बनविले आहे म्हणजे झणझाणीतच असणार पण शिजले का नाही हे कसे धनंजयच सांगू शकेल,छान सुंदर रेसिपी पेक्षा तुमच्या सर्वांचे मन मिळवू स्वभाव !!जय महाराष्ट्र!! यशवंत विचले उपविभाग प्रमुख, दादर, मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
आईंची इच्छा नव्हती का रेसिपी दाखवण्याची करण पूर्ण विडिओ मध्ये तुम्हीच bolt होत्या त्या काहीच bolt नाही जोक सपाट बाकी तुमचे विडिओ खूप छान आणि आईंना सांगा त्या खूप छान आहेत दादा मारतात तेव्हा खूप हसू येतं 😊😊
ही रेसिपी शुक्रवारी रात्री बनवली आहे,रात्री च्या जेवनासाठी, शनिवारी व्हिडीओ टाकला आहे ,रविवारी आपल्याला मटण बनवण्यासाठी 👍👍, तुम्ही दोघींही मटण खात नाही, पण घरातल्यांसाठी मनापासून बनवता, हेच तर महत्त्वाचे आहे 👍👍🎊🎉
Dhanyjay bhandu thumchya aai matana resipi pahili krun Suda baghitli osm matan jaly hot mavshi na thanku bola ani vahini na khas thanku camera halun tya che haat dhukhle astil tya mule aahmla atoz resipi madhe KY takaly ks banvly he bghayla ani aikla milal thanku saglya na❤❤❤
डीपी दादा शॉर्ट मध्ये बनवतो मटण मित्रानं सोबत,पन आई च्या हातची चव म्हणजे स्वर्ग असतें, हीं रेसिपी करणार नक्की घरी, आम्ही सगळे फॅमिली विडिओ बघतो, विडिओ अप्रतिम असतात... 👌🙏👌
Chan recipe ... Mazi aai same karaychi, ..pan alluminium chi bhandi vapru naka ti aarogyala changli nastat.. te tapyawar halu halu padarthat jate..paun tas te ratrat shijte na.. suke masale bhajayla ek wel chalel pan tyat shijavu naka.. nahi vaparle tar mastch.
एक नंबर रेसिपी आम्ही पण असंच करतो पण आम्ही कांदा टोमॅटो तळून घेत नाही गॅसवर भासतो थोडं लाल तेलात परततो जास्त वेळ आईच्या काय मनात नव्हतं का आज रेसिपी करायचं एवढं तोंड उतरलेला आहे डीपी बरोबर तर खूप हसतात आज सुना बरोबर तसं का तोंड झाले तोंडावर खूप बारा वाजल्या सारखं वाटतंय आई तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता हे असं चांगलं दिसत नाही तुमच्या मनात नव्हतं तर करायचं नाही
Camera man कोण हाय...आज....डिपी दादा कुठ दिसनात बोक्या वाणी कुठ लपुन बसलेत...डोळा ठेऊन मटणावर 😀😀😀.. खूप छान कोल्हापूर पध्दतीचे मटण रेसिपी ❤️ आईसाहेब ना मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻..कोणी कोणी उपास पकडायला मटण शिजे पर्यंत 😂😂😂😂😂 कुकर ला न लावता आसच मटण शिजवल तर एक नंबर टेस्टी होत 👌..डिपी दादा आता बोला मटण मेरी जान है...मटण मेरा प्यार ❤️❤️
Dhananjay bhaiya aapki wife kalyani bhot smart hai but mujhe aapki aayi bhot pyari lagti hai jo aapko bhot support karti hai .n most is her smile n eyes .mooooooost is jab wo aapko marti hai
Hello dp dada, aainchya padhatine me pan mutton banavile, 1 no. Test hoti... Mu family, specially my daughter was very happy for that... Thanks to you for video & aaina namaskar...
D,P.तू भाग्यवान आहेस खरा हं,आईनं खरोखर मटनाच्या आमटीत व सुक्यात जीव ओतलाय बरंका!कारण रेसिपी नव्हे तर त्या मटन बणवत होत्या.एखदाही त्या विचलीत दिसल्या नाहीत.
एवढ्या कामातून तुम्ही इतके छान छान व्हिडिओ टाकता मी तुमची खूप मोठी फॅन आहे भाऊ मला खूप इच्छा होती तुम्हाला भेटायला यायचे परंतु पत्ता नसल्यामुळे मी येऊ शकले नाही दिपाली मध्ये
धनंजय दादा तुम्ही आसे video पाठवता घरची आठवण येते...पण खूप छान वाटत...army मध्ये असं काही मिळत नाही.. तुमचा हा video मला माझ्या आईची आठवण करून देतो... ,🙏🙏🙏
जय हिंद !
Avinash sir jai hind sir
Khup chhan comments
Jai Hind Sir🙏
जय हिंद
कल्याणीची रेसिपी सांगताना दमचक झाली पण पण सासूबाई मात्र चांगलेच उत्तम गृहिणी आहेत संसारासाठी त्यांनी केलेले कष्ट हे सर्व त्यांच्या कृतीवरून दिसते फारच छान रेसिपी उत्तम तोंडाला पाणी सुटलं जानू भारीच
Systimatic receipee nahiye ani evdhya bharbhar konala kalnar te
आई एकदम मन लावून मटण करत आहेत. खूपच छान भारी झाले मटण.
कल्याणी वाहिनीने मटण बनविले असते तर अजून स्वादिष्ठ झाले असते, धनंजयच्या आईने बनविले आहे म्हणजे झणझाणीतच असणार पण शिजले का नाही हे कसे धनंजयच सांगू शकेल,छान सुंदर रेसिपी पेक्षा तुमच्या सर्वांचे मन मिळवू स्वभाव
!!जय महाराष्ट्र!!
यशवंत विचले उपविभाग प्रमुख, दादर, मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
🌟🎇🌟अभिनंदन!✨❤✨खुपच खास मटण !
🌟🎇🌟रेसीपी.खुपच ❤🎇लाजवाब ❤🌟🎇 !
🌟❤🌟धन्यवाद 🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟 !
🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🌟🌟🌟❤🌟🌟!
मर्दा लका लयच भारी
खूप छान व सुंदर खात नाही पण तरीही पाहूनच मन भरले हिच रेसिपी चूलीवर दाखवली असती तर अप्रतिम 👌👌👌👍👍👍
Muttan rass sukhe recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
पहिल्यांदा कामाचा कन्टेंट टाकलात मस्त रेसिपि आई आणि वहिनी
Gob bless her❤.... आईना पाहून मला माझ्या आईची आठवण आली... तीही अशीच जेवण बनवायची... त्यांची काळजी घ्या.... 😇
तोंडाला पाणी सुटलं. एक नंबर. पण मेहनत पण खूप घेतली आहे. धन्यवाद.
खुपच सुंदर रेसिपी, रविवारचा बेत ठरला.
आईंची इच्छा नव्हती का रेसिपी दाखवण्याची करण पूर्ण विडिओ मध्ये तुम्हीच bolt होत्या त्या काहीच bolt नाही जोक सपाट बाकी तुमचे विडिओ खूप छान आणि आईंना सांगा त्या खूप छान आहेत दादा मारतात तेव्हा खूप हसू येतं 😊😊
आईसाहेब आपण Great आहात, vdo वैगरे सगळे लांब आपण तन्मय होवून रेसीपी करत होतात,आपण अन्नपूर्णा आहात 🎉
Wow so yummy खूप खूप छान बघून तोडला पाणी सूटल आई I love you
Tyanchya aai mhananyapksha amachya aai mhanat ja kalyani chan vatel sasu baina
ताई मटणाची रेसीपी खुप छान झाली आहे.👌कोल्हापुरचा पांढरा रस्सा हि रेसिपी बघायला खुप आवडेल.आणि तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.असेच रेसिपिचे व्हिडिओ बनवा. आम्हाला बघायला खुप आवडेल.☺️
ही रेसिपी शुक्रवारी रात्री बनवली आहे,रात्री च्या जेवनासाठी, शनिवारी व्हिडीओ टाकला आहे ,रविवारी आपल्याला मटण बनवण्यासाठी 👍👍, तुम्ही दोघींही मटण खात नाही, पण घरातल्यांसाठी मनापासून बनवता, हेच तर महत्त्वाचे आहे 👍👍🎊🎉
Jabardastiney keleyl matan jabardast
Dhanyjay bhandu thumchya aai matana resipi pahili krun Suda baghitli osm matan jaly hot mavshi na thanku bola ani vahini na khas thanku camera halun tya che haat dhukhle astil tya mule aahmla atoz resipi madhe KY takaly ks banvly he bghayla ani aikla milal thanku saglya na❤❤❤
तुमची.आई आणी.तिचा स्वभाव माला खूप आवडतो
खूप छान रेसिपी बनवली
Ghar khup chhan aahe ase ektra raha
खूप छान, आईने छानच केलंय मटण,,,🙏🙏🌹💓
एक नंबर आईसाहेब वहिनीसाहेब
डीपी दादा शॉर्ट मध्ये बनवतो मटण मित्रानं सोबत,पन आई च्या हातची चव म्हणजे स्वर्ग असतें, हीं रेसिपी करणार नक्की घरी, आम्ही सगळे फॅमिली विडिओ बघतो, विडिओ अप्रतिम असतात... 👌🙏👌
Chan recipe ... Mazi aai same karaychi, ..pan alluminium chi bhandi vapru naka ti aarogyala changli nastat.. te tapyawar halu halu padarthat jate..paun tas te ratrat shijte na.. suke masale bhajayla ek wel chalel pan tyat shijavu naka.. nahi vaparle tar mastch.
चुलीवरच्या मटणाची बातच अलग.
छान रेसिपी, कोल्हापूर ची मसाला, चटणी रेसिपी दाखवा 🙏
१ नंबर आईसाहेब ❤
झटका झकास ❤❤
Sasu ani sun ..mast jodi
Chan Racipi
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
🙏🏻Happy ganesh chaturthi 🥰
एक नंबर रेसिपी आम्ही पण असंच करतो पण आम्ही कांदा टोमॅटो तळून घेत नाही गॅसवर भासतो थोडं लाल तेलात परततो जास्त वेळ आईच्या काय मनात नव्हतं का आज रेसिपी करायचं एवढं तोंड उतरलेला आहे डीपी बरोबर तर खूप हसतात आज सुना बरोबर तसं का तोंड झाले तोंडावर खूप बारा वाजल्या सारखं वाटतंय आई तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता हे असं चांगलं दिसत नाही तुमच्या मनात नव्हतं तर करायचं नाही
Khuf chan recipi aahe aai
Wow! 1 no. Mutton receipe 😋😋
Ya method ne nakki try karen me. Thank you mummy ( Tai) ☺😀
फर्मास 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 क्या बात है ❤️
Kharach khup chaan aahe aai sugran aahe
जगात भारी आईचे जेवन.
Camera man कोण हाय...आज....डिपी दादा कुठ दिसनात बोक्या वाणी कुठ लपुन बसलेत...डोळा ठेऊन मटणावर 😀😀😀.. खूप छान कोल्हापूर पध्दतीचे मटण रेसिपी ❤️ आईसाहेब ना मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻..कोणी कोणी उपास पकडायला मटण शिजे पर्यंत 😂😂😂😂😂 कुकर ला न लावता आसच मटण शिजवल तर एक नंबर टेस्टी होत 👌..डिपी दादा आता बोला मटण मेरी जान है...मटण मेरा प्यार ❤️❤️
Ekdum chhan
Dada you are eating alone, forget us to call. Mother's recipe always tasty .👍👍🌹🌹
AMHALA PAN MUTTON KHAYLA BOLAVA
छान. एकदा पांढरा रस्सा पण दाखवा. वाहिनी त्या फास्ट forward पेक्षा तुमचा original आवाज ऐकेला बर वाटल असत
Khup Chan
I liked this recipe and both of your participation in commentry and prepration.
Aai❤️ vahini❤️ ek no matan 😋😋😋
लई भारी दादा.. नक्की ट्राय करणार.. 😋
खुप छान ताई आईनी मस्त बनवत मटन मस्तच👌👌😋😋
खुपच छान नक्कि बनवनार
येक नंबर काकी
रेसिपी एकच नंबर वहिनी साहेब 😋😋😋😋
tai tummies bolta ki aai na pan boludya .tumhi great aahat pan aai aani dp bhau 1 no.
मटण सुक्क आणि झणझणीत रस्सा बगून डायरेक्ट सांगली वरून कोल्हापूरला तर्राट DP दादा च्या घरीच येऊ वाटतंय. लय भारी वाटतंय
Tai ...namskar me tumcha video pahilyanda pahar ahe matan tar khup chhan banevle ahe pan masala chatani Kashi banvavi.....plz te Sagal ka....😊
Pani sutla tondala mutton baghun 🤤
Dhananjay bhaiya aapki wife kalyani bhot smart hai but mujhe aapki aayi bhot pyari lagti hai jo aapko bhot support karti hai .n most is her smile n eyes .mooooooost is jab wo aapko marti hai
रेसिपी खूप छान आहे
मटण लय भारी 👌👌
आई आज शांत दिसतात
Excellent
छान. सासूबाई ना तु मटण बनवायला शिकवत आहेस असं वाटत.
Nice recipe
Good 👍Recipe dada kadhi khanar#watting
God bless you with good health and happiness brother🙏 regards from Australia🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🦘🦘I am from pune settle in🙏 Australia🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺 take care brother
Hello dp dada, aainchya padhatine me pan mutton banavile, 1 no. Test hoti...
Mu family, specially my daughter was very happy for that...
Thanks to you for video & aaina namaskar...
Wah chan . Mastach . Nakki ghari gelo ki karun baghnar. Dhanyawad.
Mast banvl mutton... very nice sharing 👍👍
D,P.तू भाग्यवान आहेस खरा हं,आईनं खरोखर मटनाच्या आमटीत व सुक्यात जीव ओतलाय बरंका!कारण रेसिपी नव्हे तर त्या मटन बणवत होत्या.एखदाही त्या विचलीत दिसल्या नाहीत.
Nkki try karnar..thank you.
एवढ्या कामातून तुम्ही इतके छान छान व्हिडिओ टाकता मी तुमची खूप मोठी फॅन आहे भाऊ मला खूप इच्छा होती तुम्हाला भेटायला यायचे परंतु पत्ता नसल्यामुळे मी येऊ शकले नाही दिपाली मध्ये
Really liked this video.Please show us more recipes.
No doubt tasty asnar ,pun oil jast vatey ,mahina kiva Don mahinyat thik ahe he khane .
Nahitar heart blockage hotil.
Pahile junya kallat mutton kiva chicken khane kami asayche . Aaj kal chicken and mutton vale itke zhalet ki apun dar Sunday la khato.
Dish thodi modify karave lagel ,mhanje samja apun chulit Kanda, khobra bhajle tar ?
Me same banavyacha praytna Karen.
Receipe chan ahe.
Chan recipe
कोल्हापुरी पांढरा रस्सा रेसिपी दाखवा plz
Khup chaan Tai
वहिनी खूप फास्ट बोलतात. किती घाईने बोलतात काहिच कळत नाही
आईला बोलू द्या...😊🥰
सुंदर आहे
Mastta.Lai Bhari
Mastch,,,,,, Aai Saheb
Khup bhari 👍
Tai tumi Pandharpur la aala hota gelya month made tumala pahun khup chaan watl
Nice yummy
कोल्हापूर कर आम्ही पण आहोत. त्यात काय विशेष नाही.
सगळीकडे सारखी पद्धत आहे कोल्हापूर आणी करया तीत
धनंजयराव… मी ही आईंची मटणाची रेसिपी नक्की ट्राय करणार 🌿
Very nice 👍
Very nice recepee
खूपच छान
खूप छान
Description madhye detail recipe dhya please 😊 thanks
Dada khrch sgle videos bnvt ja jevn bnvtana che ....awdel bghay....😍😍😍
Tai diwali faral pan dhakva
Mast khup Chan recipe ahey mutton masala kontaya brand cha vaparla ani lal tikhath kontaya brand cha. Chutney konte ahey link patwa bakhi mutton yummy😋 distey
Dp दादा vegale vidio करतात
तुम्ही रेसिपी veido kara
आज संकष्टी आहे विसरला वाटतं
Superrrrr superrrrr superrrrr
संकष्टी आहे आज
😋😋👍👍
What a vessel sound
Magh Dada ka sarkhye
Baher jatath
Jevaila....
Nice recipe 😋🤤❤️😘❤️
Tai tambada rassa Ani pandhara rassa recepy taka please