धनंजय तुला खूप खूप आशीर्वाद, खूप hasavles. या धकाधकीच्या जीवनात तुझा video खूप दिलासा देतो , मन हलके होते, माणूस हसू विसरत चालला आहे, तु हसायला लावतोस thanks DP 😂😂
खुप छान एवढ्या मोठ्या फर्निचर दुकानाचे मालक आहात तुमची फॅमिली खुप छान आहे विशेष म्हणजे दादा तुमच्या आई आणि वहिनीसाहेब खुप छान आहेत घरातील वातावरण आनंदी आहे तुमचे सर्वच व्हिडीओ खुप छान असतात
आपलं कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार शुक्रवार आणि रविवार अशी फिक्स वार आहेत ज्यामध्ये आपण सर्वच मटणाचा बेत बनवतो आणी कोल्हापूर जिल्हा सारखा मटन आणि प्रकार हे आपल्या इथं भरपूर प्रसिद्ध आहे तुमची व्हिडिओ बघितली आणि आज मटण घेऊन आलो मी ते पण मँचेस्टर इंग्लंड मध्ये खूप,,छान वाटलं व्हिडिओ तुमच्या व्हिडीओ मुळे खूप लोकांना रेसिपी पण समजलि 👍
खुपच छान विडीवो आहे आईने जेवन बनवले छानच आहे दादयाला आईने सात वेळा मारले दिदीने दोन तिन वेळा मारले हो बिचयारयाला पाप खुप मार खातो दादया पण खुप छान विडीवो होता 👌🙏👏🌹👍🎁🍫
धनंजय 😂🙏खुप छान च झाला व्हिडिओ. ताई च्या हातचे मटण 1 नंबर झाले असणार 😋😋🤤काय बोलायचं नाही फक्त खायला बसायचे.. दही लावुन गोरे कशाला. असंच छान लोकांना हसवणे सोपे काम नाही... ताई ना 🙏👍लय भारी.. दादा ही 🙏.. देव बरे करो... 🙌🙌👏👏
सर्वात महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या फर्निचर शोरुम चे मालक असून सुद्धा जमिनीवर बसून एकत्र जेवत आहेत. Down to earth उत्तम उदाहरण.
मित्रा मी हेच लिहिणार होतो,सुंदर भारतीय बैठक.👌👌👌
Me pan hach reply lihinar hoti✌✌
Mi pan
Tujhya aaicha dana
धनंजय तुझा कॉमेडी सेन्स खूप छान आहे खरंच तुला एखाद्या चित्रपटात काम मिळायला पाहिजे तुला तूझ्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 👍
तुम्ही भाग्यवान आहात धनंजय सर ... सृजनशील माता - पित्याच्या पोटी जन्मलात .
धनंजय तुला खूप खूप आशीर्वाद, खूप hasavles. या धकाधकीच्या जीवनात तुझा video खूप दिलासा देतो , मन हलके होते, माणूस हसू विसरत चालला आहे, तु हसायला लावतोस thanks DP 😂😂
तुमचे विडीओ पाहुन खुप हसाायला येते आई पण भारीच आहे
मटण कमी पण मार जास्त खालय dp दादा 🤣🤣🤣🤣
दादा तुमचे व्हिडिओ पाहून एकदम टेन्शन फ्री वाटत खूप खूप छान Dp दादा 😊
भाऊ तुझी आई आणि वहिनी बरोबर केमिस्ट्री एकदम झाक आहे...अनेक आशीर्वाद
भाऊची आज मजा आहे मटन मटन 😂😂
👌th-cam.com/video/qDvcwOQdktI/w-d-xo.html
खुप छान एवढ्या मोठ्या फर्निचर दुकानाचे मालक आहात तुमची फॅमिली खुप छान आहे विशेष म्हणजे दादा तुमच्या आई आणि वहिनीसाहेब खुप छान आहेत घरातील वातावरण आनंदी आहे तुमचे सर्वच व्हिडीओ खुप छान असतात
कीती काम करावे लागत मटणासाठी 😂😅🤣
मटणापेक्षा जास्त मार च खातायस भाऊ तुम्ही
😂😅🤣😂😅🤣😂😅🤣
जावायाच्या पद्धतीन जावायानं राहायच
आमच्या पन आईचा डायलॉग
कोल्हापुरी मटण by आई! 👌👌👌
भाऊ तुमचे विडीओ पाहून खूप खूप हसायला. येतय 😀😀😀
दीदींचा आवाज एक नंबर🔥🙌
👌th-cam.com/video/qDvcwOQdktI/w-d-xo.html
God blessed family
मार खाल्ल्यावर एक्स्प्रेशन मस्त देताय भाऊ😁
खूप भारी कसला कार्यक्रम करत आहे दादा छान कॉमेडी विडिओ करता दादा आई पण भारी आहे
! धन्यवाद खूपच छान व्हीडीओ झाला आहे!
!👌😂😊👍❤❤❤❤❤❤❤❤❤!
फार छान.एक शंका होती आपल्या घरात बरेच जण डाव्या हाताने जेवतात.
Looking like littl bit lovely lakshya ji😍
1:27 आयत्या पीठाव रांगोळी 🤣🤣🤣🤣🤣🤣
आपलं कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार शुक्रवार आणि रविवार अशी फिक्स वार आहेत ज्यामध्ये आपण सर्वच मटणाचा बेत बनवतो आणी कोल्हापूर जिल्हा सारखा मटन आणि प्रकार हे आपल्या इथं भरपूर प्रसिद्ध आहे तुमची व्हिडिओ बघितली आणि आज मटण घेऊन आलो मी ते पण मँचेस्टर इंग्लंड मध्ये खूप,,छान वाटलं व्हिडिओ तुमच्या व्हिडीओ मुळे खूप लोकांना रेसिपी पण समजलि 👍
Dp dada tumche video baghun khup hasle mi amhi solapur 🔥 ker😆😆👌👌
th-cam.com/users/shortsP7YxZZznJtg?feature=share
😂
th-cam.com/video/x24t4psr1x0/w-d-xo.html😂😂
Khupch Mazza aali video pahun...dp bhau khupach chhan...aai always rocking.... 👍👍
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या आई मुळे तुमचे विडिओ हिट होत आहेत
मटणाच्या दिवशी कविताला विसरले D P भाऊ
Jevan bharich zal asel aai ne banvl ahe.... Nice vedio... 👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान विडीवो आहे आईने जेवन बनवले छानच आहे दादयाला आईने सात वेळा मारले दिदीने दोन तिन वेळा मारले हो बिचयारयाला पाप खुप मार खातो दादया पण खुप छान विडीवो होता 👌🙏👏🌹👍🎁🍫
हा खतरो का खिलाडी आहे....खरच...सारखं बायको , आई शी पंगा घेत असतो.😂😂
आई नी केलय मटन😅
8:00 pinki cha ragil dialogue 😂😂😂
😂😂😂 Dhanya lay bhari ...❤️❤️❤️
आईच बोलणं आणि आईची कानाखाली no 1
👌👌👌
🤣😂
Dhananjay bhau bahin aslina ayushyat khup majaa aahe...
Dukhat sukhat khup sath dete....
Miss you sister.
दही पण काळ होईल की धनंजय भाऊजी...🤣😂
नमस्कार धनंजय दादा तुमचे वीडियो खुप छान असतात मला खुप आवडतात 😀😀
जगातील सर्वात सुखी माणूस..
नजर लागेल re भावा...संगीता कारंडे मुंबई
आई खूप गोड आहे. खूप छान बोलतात. Dp दादा तर गोड आहेच
DP you and your family rocking bro 😘😘
th-cam.com/video/qDvcwOQdktI/w-d-xo.html 👍
खुप छान आहे विडीयो, दादा
काय मार खातोय रे बाबा😂😂😂😂😂
धनंजय 😂🙏खुप छान च झाला व्हिडिओ. ताई च्या हातचे मटण 1 नंबर झाले असणार 😋😋🤤काय बोलायचं नाही फक्त खायला बसायचे.. दही लावुन गोरे कशाला. असंच छान लोकांना हसवणे सोपे काम नाही... ताई ना 🙏👍लय भारी.. दादा ही 🙏.. देव बरे करो... 🙌🙌👏👏
Naad naad acting DP bhau👍👍👍👍👍
दादा खूप भारी वाटतं तुमचा ब्लॉग बघायला खूप मज्जा येते 🙏🙏
टण टण वाजलं मटण शिजलं....
आज डी पी भाऊंची मज्जा आहे.
😂😂😂😂. भारी टाईमपास डीपी चा
Aaj khup pot dharun hasle khup divsatun sagl tention visrle tumcha ha video pahun
लईच मार खातय बुवा🎉🎉
तरीपण सुधरत नाय🎉🎉
एक नंबर आई ॲक्टिंग ❤❤
काय ग पिके दादा ला काळा बोलते होय ग 😂😂
Khup mst..aaj mattan mg majja ahe tumchi...aai chan banvtat mattan
Very super vedio bhau ...mastch👌👍
पिंकी ला सांग हा ओरिजनल कलर आहे.. दही लावल तरी गोरा काय होणार नाही...😄😛😉🤣
नाद खुळा
kay ti action dhanu bhau tumcha bolnyane khup hasayala yet😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आई मटन छान बनवते भाऊ 👌
दादा तुमचे खूप छान व्हिडिओ असतात 😂😂
Kalya tonda mul abru chalya 😆😆😆😆😆😆😆😆😆nice one didi 😆😆
आईसाहेब खरच great आहेत👌
👍th-cam.com/video/qDvcwOQdktI/w-d-xo.html
Mast family .Asa DP bhau sarakha mulga ,bhau, aani navra pratek gharat pahije.
Mast bhava ...sagle ekta jevtana baghun june divas athavle
अरे दादा मला तुझे व्हिडिओ लय आवडतयात
खरंच धनु भाऊ क्या बात है
ओ दादा तुमि किती आईकडून आणि बहिनीकडून काय मार खाताय लई हसुनहासून पोटात दुखतंय मस्तच आहे व्हिडिओ
Maje mr. Khup bgtat tumche video tyana khup aavdtat tumche video's
Mast aaisaheb ✌✌✌
Kalya tondamule abru challiye Tai cha Dailogues khatarnak🤣🤣🤣
!❤👍! धन्यवाद खूपच छान! रेसिपी!👍❤!
!❤❤!❤😊❤😂❤❤❤❤❤❤❤!
Tumche video mla khoop avdtat mast comedy aahet tumi
Dhanu bhau ekdam zakkas zaala ki mutton
Dp Bhau khup vinodi aahat bhagtana khup maja yete aai lay bhari
मटण बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले 😋😋
Dada mi khup fan jhaliy tumchya famelichi aani khass aainchi 😂😂👍🙏🏻🙏🏻
Happy family ❤❤
Dp भाऊच्या घरी आज मटन 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
आई खूप सुंदर आहे. बाबा शांत, बहीण समजदार, तुम्ही च का असे?
Nice dada 👍❤️
Dar Sunday la bhari vattay 👍
Nivant 👍❤️🔥🔥
आई एक खाऊ 😜🤣🤣
पिकी ताई आबरु कशी जाईल तुमच्या वडीलांचा कलर घेतला 😝😝😝😝😝😝
Kiti mar khatos re baba..,...mi aajch baghte tuzya video khupach hasate mi aaj 😂😂😂😂😂
दहि😅😂😜👌
Dhanu awaghad aahe tuza matanprem.Tuzyasarakha ek Bhau asayala pahije hota mala!Maja aali asati.
Ek number मटन 😋😋
खुपच मजा येते हे vdo पाहुन
निर्भेळ करमणूक.
नांव घेण्याची स्पर्धा तर धमाल होती.
TDS,GST अरे काय धमाल
Khup chaan family dhananjay power asach life la enjoy kara 😊
Aaj maja ahe dada ci😂
मस्त झालाय व्हिडिओ ..... मटण बगून तोंडाला पाणी सुटलं....
Dada tumche video khup Chan aastat .aasech aamhala haswat raha.
Dhanu Bahu tumala manapasun abinandan
खरच तुमचं कुटुंबातील सर्व सदस्य गर्व ,अभिमान अजिबात नाही ग्रेट फेमिली
Tumi khup inspirational aaha dada
Tumchi jagnyachi kala khup mst aahe
Yee dada Maza nvryala assae vakvte mee laai bhari .....laai shikayla mile tuza kadan
Kup mast ask kup hasale
Ak no. Dada. Shevati apan kolhapurkar
Tention free thank you dada😆🤣
Bhau tumche video khup chaan astat
Happy family
😂😂😂😂😂😅 zkkass rassa jhaly kai Dp 👍
खूप छान आहे तुमची फॅमिली...