आम्ही जेव्हा शाळा -काँलेज मधे होतो तेव्हा या कविता मराठी विषयात पध्द विभागात वाचल्या आहेत व होय ऐकायला ( तेही प्रसिध्द हिंदी गाण्यांच्या चालींमधे ) मिळालेल्या आहेत. डॉ. मेधाताई यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमा द्वारे या सर्व आठवणींस उजाळा मिळाला.... फारच सुंदर कार्यक्रम. धन्यवाद ताई
छान "वैभव"शाली कार्यक्रम
कुणी एक आमदार किंवा राजकीय व्यक्ती इतकी सुसंस्कृत आणि कवितेवर प्रेम करणारी असू शकते, हे खूप छान आहे
❤ramdas kulkarni, eknath kulkarni, dnaneshwar kulkarni.and so on
आम्ही जेव्हा शाळा -काँलेज मधे होतो तेव्हा या कविता मराठी विषयात पध्द विभागात वाचल्या आहेत व होय ऐकायला ( तेही प्रसिध्द हिंदी गाण्यांच्या चालींमधे ) मिळालेल्या आहेत. डॉ. मेधाताई यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमा द्वारे या सर्व आठवणींस उजाळा मिळाला.... फारच सुंदर कार्यक्रम. धन्यवाद ताई
अप्रतिम सुंदर कार्यक्रम. खूप छान पूर्ण कार्यक्रम पाहिला आहे. खूप खूप आवडला. 👌🙏🙏
🙏🙏🙏 खुप छान
Sunder 👍👍👌👌
अप्रतिम कार्यक्रम ,
अप्रतिम कार्यक्रम. सहभागी न झाल्याची खंत वाटत आहे.
सुंदर अभिनव कल्पना प्रा.ज्योत्स्ना जोशी वाशीम
खुपच सुंदर कार्यक्रम.
खूप छान कार्यक्रम...प्रत्यक्ष सहभागी व्हावेसे वाटले
व्वा छान
NICE PROGRAM THANK YOU
How come that,Not much support of big,large , Audience.. what ,the poor,cheap hindrances being. In articulation n circulation ..