Nagpur Goa Expressway : समृद्धी महामार्गाप्रमाणे आता नागपूर-गोवा मार्ग विचाराधीन ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 2 ปีที่แล้ว +44

    मागासलेल्या मराठवाडा आणि विदर्भासाठी हा महामार्ग खरोखरच विकासाची गंगा घेऊन येईल असा मला विश्वास आहे शिंदे फडणवीस आणि गडकरी साहेबांचे खूप खूप आभार..
    नवीन होणाऱ्या महामार्गामुळे मागे असलेल्या भागांचा झपाट्याने विकास होईल आणि मुंबई पुण्याप्रमाणेच आमचे विदर्भ आणि मराठवाडा सुद्धा एक दिवस विकसित होती.

    • @KharatPravin
      @KharatPravin 7 หลายเดือนก่อน

      1 number

  • @pskalsi76
    @pskalsi76 ปีที่แล้ว +8

    देवेंद्र जी का एक और बड़ा प्रोजेक्ट ❤

  • @jitendrashah2580
    @jitendrashah2580 2 ปีที่แล้ว +9

    Very good project
    Congratulation Gadkari Sahib

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh 2 ปีที่แล้ว +43

    मी नागपूर चा आहे, आम्हाला समृद्धी मिळाला छान झालं परंतु आमच्या सारखच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा ला देखील समृद्धी मार्ग झाला पाहिजे, नक्कीच त्यांचं भल होईल, सगळं मिळतं ते नेहमी मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात बाकी महाराष्ट्राला पण मिलुद्यात आणि त्यांचं पण भल होऊ द्यात, आपण सर्व एक आहोत जय महाराष्ट्र

    • @suyashborkar4253
      @suyashborkar4253 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर 👍

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +4

      Are bhai Samrudhi Marathwada madhun jato

    • @Rahul_Deshmukh
      @Rahul_Deshmukh 2 ปีที่แล้ว +1

      @@kafrefamily फक्त औरंगाबाद जालना ya भागातून जातो बाकी मराठवाडा उपेक्षित आहे

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +3

      @@Rahul_Deshmukh ata Galli bola madhun ghalto express way? Baki barech roads zalet Marathwada madhe. Goa Nagpur express way pan janr ahe latur , nanded, beed , usmanabad madhun. Nanded Jalna express way ch Kam chalu honar ahe. Aurangabad Pune express way ahe, paithan Aurangabad ahe. Khup raste hota ahe jevdhe 70 varshat nahi zale.

    • @Rahul_Deshmukh
      @Rahul_Deshmukh 2 ปีที่แล้ว

      @@kafrefamily बर झालं खूप छान इन्फॉर्मेशन दिली मला हे सगळ माहितीच नवत धन्यवाद 👌👌👌💐💐💐

  • @deepakpatil6779
    @deepakpatil6779 2 ปีที่แล้ว +10

    गडकरी साहेब आमच्या उत्तर महाराष्ट्राकडे पण एखादा महामार्ग येऊ द्या आमच्या उत्तर महाराष्ट्र खूप मागासलेला राहिलेला आहे त्यांकडे पण लक्ष द्या... 🙏🙏

  • @diveshvichare8834
    @diveshvichare8834 ปีที่แล้ว +1

    Mumbai -goa ajun bantoy 🙏🙏

  • @rashmikarekarsirodkar8395
    @rashmikarekarsirodkar8395 ปีที่แล้ว +1

    गोवा कोल्हापूर किती वेळात जाता येईल मग? माझं माहेर कोल्हापूर आहे.

  • @laveshghole2192
    @laveshghole2192 2 ปีที่แล้ว +12

    गडकरी साहेब गेले अनेक वर्षे धूळ खात बसलेला आमचा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा म्हणजे झालं,कोकणातील राजकारणी फक्त मतांसाठी कोकणवाशीयांचा उपयोग करून घेत आहेत जनतेने अशा लोकप्रतिनिधीना कायमचे घरी बसवा त्यांना घरी बसवणे आपल्या जनते मध्येच ताकद आहे

  • @KomalBhumal-vl6qf
    @KomalBhumal-vl6qf 3 หลายเดือนก่อน

    What about Pune Bangalore Greenfield expressway of land acquisition

  • @KSGAMEMING
    @KSGAMEMING 4 หลายเดือนก่อน

    परभणी 😢

  • @रामदासचौधर
    @रामदासचौधर 2 ปีที่แล้ว +2

    सुपर

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 ปีที่แล้ว +3

    आमचा मुळचा गोवा मुंबई महामार्ग नितीन गडकरी विसरले वाटतं

  • @SamarthSarvade
    @SamarthSarvade 2 ปีที่แล้ว +2

    Via Solapur🔥🔥

  • @Aspirant-g1j
    @Aspirant-g1j 2 ปีที่แล้ว +13

    छान। घरकोंबडो खूरोडा बन तयार नाही करू शकला 😭😭

  • @prashantkodachwad9756
    @prashantkodachwad9756 ปีที่แล้ว

    State Road Transport Carporation Bus stand near City may please be considered to avoid entry in City.

  • @marotinageshwar3119
    @marotinageshwar3119 2 ปีที่แล้ว +2

    नांदेड नायगाव नरसी देगलूर महामार्ग चं काम कधी चालू होणार आहे

    • @marotinageshwar3119
      @marotinageshwar3119 2 ปีที่แล้ว +1

      नांदेड नायगाव नरसी देगलूर चं महामार्ग चं काम कधी होणार आहे

    • @mujibsheikh5337
      @mujibsheikh5337 ปีที่แล้ว

      He national Highway aahe. An ha nag goa m. Marg msrdc bavat ahet.

  • @dilipshirpurkar9234
    @dilipshirpurkar9234 ปีที่แล้ว +1

    यात परभणी जिल्ह्याचा समावेश असेल ना

  • @suryakantkolekar4417
    @suryakantkolekar4417 2 ปีที่แล้ว +3

    नकाशा पाठवा रोडचा

  • @paragmore7887
    @paragmore7887 8 หลายเดือนก่อน

    मी वर्धा जिल्हा चा आहे. आम्ही एकमेव नशीबवान आहोत ज्यांना समृद्धी एक्सप्रेसवे आणि आता नागपूर -गोवा मिळत आहे . विचार करून राहलो की गोवा जावं की मुंबई 😂😂

  • @nickpop23
    @nickpop23 2 ปีที่แล้ว +1

    Prarthamik nahi 'Prathmik'

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 10 หลายเดือนก่อน +2

    विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास फक्त ‌भाजपचं करु‌शकते, बाकी मुंबई ला चिपकुण आहेत,

  • @vaishalikulkarni4882
    @vaishalikulkarni4882 ปีที่แล้ว

    Sataryatun nhela tr changla hoil

  • @Ikkar_patil_graphics_07
    @Ikkar_patil_graphics_07 2 ปีที่แล้ว +7

    महामार्ग मध्दे जमिनी घालू नका अन्न धान्य उत्पादनासाठी शिल्लक राहुद्या

  • @Connecting-nature
    @Connecting-nature ปีที่แล้ว +1

    Maharashtra la pan triangle ne jodale pahije

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 2 ปีที่แล้ว

    Road map

  • @swapnilpawar3284
    @swapnilpawar3284 7 หลายเดือนก่อน

    ratnagiri la nahi aahe ha marg

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 2 ปีที่แล้ว

    Aree Gadkari Mumbai Goa cha bagh

  • @viratagrofarm7189
    @viratagrofarm7189 2 ปีที่แล้ว +3

    नहीं पहिले जालना नांदेड समृद्धी महामार्ग करा 😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +1

      Already started

    • @viratagrofarm7189
      @viratagrofarm7189 2 ปีที่แล้ว +1

      @@kafrefamily साहेब खूप दिवस झाले आमची शेती मोजून अजून खरेदी नाही झाली

    • @viratagrofarm7189
      @viratagrofarm7189 2 ปีที่แล้ว +1

      जालना जिल्हा

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +1

      @@viratagrofarm7189 bakichya sheti che chalu ahet , hoil lvkrch.

    • @viratagrofarm7189
      @viratagrofarm7189 2 ปีที่แล้ว +1

      @@kafrefamily सर जी कोणत्या गावाची झाली का खरेदी माहित असेल तर कळवा

  • @rajeshtale8480
    @rajeshtale8480 6 หลายเดือนก่อน

    are Kiti zade padanar

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 ปีที่แล้ว +3

    Only bjp

  • @swapniljoshimns
    @swapniljoshimns 2 ปีที่แล้ว +1

    Arey bba adhi mum-Goa tri banva

  • @Abcd-b7t
    @Abcd-b7t 2 ปีที่แล้ว

    Ami nitach baghato ani tumi ji dalali karat ahat tyacha pan hisob thevto.........chinta naka karu.......lavkarach channel chi wat lagnar ahe.......

  • @govindingale674
    @govindingale674 2 ปีที่แล้ว +2

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याचा विकास झाला आहे . आता विदर्भ मराठवाडा खानदेश इकडे लक्ष द्यावे ही फडणवीस गडकरींनी विनंती आहे .

  • @nsk1066
    @nsk1066 2 ปีที่แล้ว +4

    नकोय तो महामार्ग त्या पेक्षा आहे त्या रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांनाच सुधारा अख्या महाराष्ट्राची चाळण झाली आहे