Raosaheb Danave on Abdul Sattar : सत्तार म्हणाले, दानवे हरल्यावर टोपी काढणार,आता दानवे म्हणतात....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #raosahebdanve #abdulsattar #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
Raosaheb Danave on Abdul Sattar : सत्तार म्हणाले, दानवे हरल्यावर टोपी काढणार, आता दानवे म्हणतात, टोपी नव्हे, चXX काढली का?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
एक चांगले वाटले जनतेने हरवले आहे हे मान्य केलं तुम्ही....❤❤❤
आज सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर ते आहेत हर्षवर्धन जाधव 😂
😂😂😂😂😂😂
लाडका जावई बापू
😂😅😂😅😂😅
😂😂😂😂
😂😂😂😂😂
L👌@@sanketmalve7264
सासरा जावई दोघं चांगला उपचार घ्या.
😂😂
😂😂
😂😂😂
😂😂
😂😂,😂😂😂 truly appreciate
आता शिवाजी महाराज म्हणतोय..पहिल तर शिवाजी म्हणायचा....
शरद पवार ४० वर्षात पहिल्यांदा राजगडावर गेला .. मरणाचा जातीयवाद करून ८ जागा आल्या .. उध्दव हिंदुत्व विसरून मुस्लिम दलीत मते मागत आहे .. जयंनी आरक्षण दिला नाही १९९४ ला त्याला लोक जाणता राजा म्हणते .. रावसाहेब दानवे १०० पटीने चांगला नेता होता जालना जिल्ह्यासाठी .. जालना खामगाव रेल्वे मंजूर केली जालना जळगाव रेल्वे मजूर केली पिट लाईन आणली
तुझे दुखन खूपच मोठे आहे 🤣🤣🤣🤣@@ShivajiJadhav-zp1sg
जनता हुशार आहे कोणी कोणाचे सांगण्यावरून मतदान करत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे ✌️
Bhava asa kay nasta....eka particular samajacha votes fakt congress ubata Ani sharad pawar la gelet jithe jithe jast Muslims rahtat tithe votes hyannach gelet hindu cha tasa nahi aple votes divide hotat.....malegaon mfhech ghe bjp chya candidate la 5000 votes fakt opposite mdhe congress chi mahila hoti 1lakh ne lead la ahe malegaon mdhe asa nasta bhau
तुम्ही छत्रपतींचे मावळे नाहीत तुम्ही भाजपचे कावळे आहात😅😅😅
😅😂
Ho
😃😃😃😃😃😃 फक्त ओन्ली मराठा मराठा समाजासाठी काहीही करण्याची तयारी
😅😅😅😅😅😅😅😅
तुझ्यावर उडला कावळा😅😅
सत्तार ल औरंगजेब म्हणाला...आणि निवडून येण्यासाठी, सत्तेसाठी त्याच औरंगजेबाशी युती केली होती..... वां रे भाजपचे खरे रंग
राज्यातील सत्तेसाठी कसा चालतो याला औरंगजेब?🤔 जनता को आप मुर्ख समजना बंद करो....😅
To औरंजेब ajuk tumchy uti madhe aahe chalto ka to tumhala Kay yede madhe kadta jantela tumhi
Tyach Aurangzeb Sattar la Agriculture minister kele hote BJP ne....
अख्खा माज उतरला हेच खरं आहे
निर्लज्ज सदा सुखी
तुझी आजून मस्ती उतरली नाही काय
Baga hyacha maj utarala nahi
अरे कुत्र्या तू तुझ बग ना कशाला वाईट कमेंट करतो
Tuzi masti utarychi ka
म्हणजे तुम्हाला सत्तार साहेबाला औरंगजेब म्हणायचे आहे का?
आहेच की एक बाप नाही त्याचा पक्ष तर नुसता बदलतो 😂
Ahech
हार खूप ज्वारी लागली वाटतं😂
Hech
Mhanale
दाजी दमाने घ्या जरा..
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
जनतेनं चड्डी काढली म्हणून बावचळले🤦🤦🙆🙆😂😂
झुकले भी वाकले भी 🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂
जनतेने पाडले भी😅
निब्बार पाडले 😂
😂😂😂😂😂 ek no..
झोपले भी😂😂😂😂😂😂😂
चांगला बोच्यावर पाडला आहे याला, हयाच काम तर काहीच नाही.
दोघांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मस्ती😂 जनताच उतरवेल.
साहेब तुम्ही हाताने पडले पाटलाचा विरोध केल्यामुळे
याचा माज अजून गेला नाही वाटते 😂😂😂
विधानसभा आहे na अजुन 😅
हे लोक परत एकत्र आले तर जनतेने टोप्या काढायचा का? त्यापेक्षा दोघे मिळून सिल्लोड चा जनतेची सेवा करा 😊😊😊
साहेब सपले अता 5 वर्षा त चालता पंन येनार नाही
अरे रावसाहेब तु खुप अहंकारी आहे खुप त्रास दिला आहे तु
ढोलकी पट्टू 😂😂
माज आहे अजून
पाटील
Patrakar danger aahe bhau.....hasat hasat vichartay.....😂
Hao na😂😂
Full maja getoy
मा. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांनी आधी जनतेला चकवा दिला आता जनतेनी रावसाहेब दानवे यांना चकवा दिला पण नाराज वाटतं नाही , पण खामगांव जालना रेल्वे मार्ग रेलमंत्री असताना सुध्दा केला नाही 🤣🤣
मतदार संघातले रस्ते नाही झाले तर रेल्वे काय होईल 😂
अजून ही चिडलेले आहेत दाजी
पत्रकार मित्राला मानलं पाहिजे राव खूप डेरींग आहे😂
😂😂😂😂
रावसाहेब दानवे आणि सत्तार दोघे लंगोटी दोस्त आहेत हे फक्त जनतेला दोघे मिळून टोपी घालतात आणि रात्री एका टेबलला असतात..
बर झाले ह्याचा माज उतरवला 😅
मावळे जरांगे पाटलांन सोबत आहे साहेब.....
आधी स्वतः च्या पोरीच घरं बसव...
Nice..
👍👍👌👌
Oouchhh
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
रडू नको
लईच मस्ती आहे.....
माझ्या मुलाने ही बातमी ऐकून एक चूक त्याच्या लक्षात आली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा नाही अफजलखान चा कोथळा काढला होता
म्हणजे मींधे गटाबरोबर औरंगजेब आहे म्हणायचं...ते पण हिंदुत्वासाठी जवळ केलाय मिंधेनी...
साहेब मावळे सेनेचे असते b j p चे पंत असतात😂😂😂
Kahi senent tar,mavle nahi,kaavlech astaat😂😂
पंत आणि मावळे फरक आहे.
पंत पाटावर बसून पोथी पारायण करतात. मावळे तलवार घेऊन लढतात.
@@vishalkoditkar4776 mavle dharmasathi talwar ghetat,,kaavle,nahi
@@MithilaKulkarniछ. शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्माण करताना सर्व धर्मांचे लोक होते.
कितीतरी मुस्लिम मावळे होते. तशी ईतिहासात नोंद आहे. ते स्वराज्य रक्षणाचे काम करणारे होते.
@@vishalkoditkar4776 ithasaat talwar tar baajiraav ballal ,sadashivrao bhau,, madhavrao chya haatat pan hotich n,, swarajya sathi???
बरोबर आहे.
अभिनंदन दानवे साहेब
आपन मान्य केल की जनते नि आपल्याला हरवल आहे
ह्यांच्याकडे एवढी संपत्ती वैभव कुठून आले??? मोदीजी म्हंटले होते की ना खाऊंगा ना खाणे दूंगा....ह्याचे घर बघा, सोफा बघा.....
राजकारण संपलं याच आता तुम्हाला पण सत्यचा गर्व झाला होता खूप म्हणून तुम्हाला हे दिवस आले
सहज बोलतात... छान गवरान एक नंबर 👍🏻
काय संस्कृती काय भाषा
🐖 च्याच पोटच म्हणावं लागेल
सिल्लोड चे टाइगर महाराष्ट्र चे कैबिनेट मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब
बस नाम काफी है
हमारी बुराई जरा देख दिखाकर करना
तुम्हारे अपनो में भी हमारे चाहने वाले है
नामदार अब्दुल सत्तार कैबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य किंग मेकर आमचे साहेब
झुकले बी वाकले बी अन झोपले बी 😂😂😂
जालन्याच्या दाजीला वर उचलून आपटल 😅😅😅
काड्या करणे आणि लावा लावी करणे हे न्यूज चॅनल वाल्यांचे काम आहे का ? जनतेचे प्रश्न विचारा, रेल्वे ची अवस्था किती बेकार झाली आहे यावर प्रश्न करा ना?
Solid neta ahe sarv kahi tondavar magun kahich nahi
याचा अर्थ माणूस खूप चिडलेला आहे 😂 मस्ती जास्त दिवस टिकत नाही भाऊ पैसा सगळ काही नाही हे या पुढं लक्षात असू द्या
*वेड लागले बिचाऱ्याला* 😅
झुकले बी वाकले बी आता जनतेने ह्यालाच झोपायची वेळ आणली 😂😂😂
माझ्या छत्रपती हे रयतेचे राजे होते छत्रपती सारखे जर तुम्ही जनतेशी वागले असते तर तुम्ही पडल्यास नसते बाप्पा
जरांगे पाटील जिंदाबाद
दाजी पडले😂
आपण हरलो आहे है आपणास मान्य आहे छान आता छाती ठोक असे कशाला म्हणतात दादा ठीक आहे असे म्हणा पुढच्या वेळेस😢 असे म्हणा'
दादा तुम्ही उभे रहा अब्दुल सत्तर चा विरोधात mg sillod mdi 👑❤️🔥
चालू द्या तुमचं बाकी जनतेच समाधान झालं, आता विधानसभा बघू 😂
दादा कुठेतरी विचार करा की तुम्ही अब्दुल सत्तर यांना मोठे केला आहे त्याला पाठबळ दिला आहे. तो सरडा रंग बदलू आहे
Are sattar k support se ye har bar mp bana h. Iski layki h kya mp banne ki. Is bar hath nikal Liya tha sattar ne to kaise muh par Gira. Ab bol kisne kisko bada kia😅
लय आग झाली 😂
दादा सर्वत जस्त आनंद मांझी हर्षवर्धन दादा ला झाला
Layki nahi shivajhi maharajhanch nav ghyachi tujhi davnya
रावस्या बोल
जनतेचे श्रेय ...good
Yachya ghari jaun media vicharte yachi layki aahe ka wat lavli marathawadyachi
याची भाष बघा
जनतेने हरवलं , बरं का हरवलं ते एकदा आत्ममंथन करावं
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये अब्दुल सतार अर्जुन खोतकर के 😃😁😜
Maj !
मी फक्त कमेंट वाचायला आलोय😅
यह परभणी जिले मधील लोकसभा साटी परभणी जिले में लोकसभा के लिए आए दानवे साहब
स्वतः म्हणतात की जनतेनं आमचा पराभव केला.....
जय श्री राम
दादा❤
अब्दुल सत्तार साहेब तूम्ही स्वतः साहेबाच्या विरोधात उभ रहामग समजल कोन निवडून येईल
Jay ho raosaheb
आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली का, इतक्या दिवस bjp मध्ये लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा नाही बोलले..
Kahi pan mhana maaj Gela nahi aajun😂😂😂😂😂
Vidhan sabhela ghalau rahilela maj
Jantene harwal sangto pn
कोथळा काढतो बोलला . करारे आता आंदोलन उत्रा रस्त्यावर😂😂😂😂
मराठा समाज जे देतायत ते घेत नाही त्यांना ओबीसी कडे जे आहे ते पाहिजे ..
पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायच,एरवी सत्तेत असताना फक्त शिवाजी असा एकेरी उल्लेख केलेला आहे कित्येकदा
माझ्या सजुतीप्रमाणे.... छत्रपती शिवाजी महाराज हे अफझल खान च्या भेटी साठी तयारी शी गेले होते.... औरंगझेब च्य नव्हे.
सर्वात खुश माणूस याचा पराभव बगून ....... जावई हर्षवर्धन पाटील 😆😆
माझे मावळे घेऊन जाणार म्हणे स्वतःला काय शिवाजी महाराज समजतोका
तुम्ही, दोघे, पण,गर्वात वागत आहे, पण सतर शेट जर पब्लिक, मध्ये, आहे
Don ve daji boa 😂
जनतेने आमचा पराभव केला याची कबुली जाहीरपणे केली याच्यातच मतदाराचा विजय झाला ज्या ज्या वेळेस भाजप सत्तेत राहिली त्या त्या वेळेस भाजपचे सुपडे साफ झाले
अरे बापरे अब्दुल सत्तारला रावसाहेब दानवे यांनी चक्क औरंगजेबाची उपमा दिली
प्रश्न विचारताना पत्रकारच हास्य सगळं काही सांगून जातं...
त्याला किती मजा आली 😂
महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणं बंद करा आता तरी🚩🚩
अरे हा पत्रकार जास्त खुश आहे
जिरले रे बाबा
निवडणूकीत पडले की दिमाखात सटकतात हे पहिल्यांदा पाहिलं 😂😂
कृपया पराभव झाल्यावर शिवाजी महाराज, मावळा यांचे नाव घेवू नये. . काही दिवसापूर्वी तर तो औरंगजेब गोड लागत होता..स्वार्थ साठी काहीही. कोथळा कोठारी महाराज बद्दल अपशब्द बोलला तेवा काढायला पाहिजे होता..आज निवडून आला असता
लय ताईट हाय ह्यो😂
तुम्ही छत्रपती शिवरायचे मावळे नाही तुम्ही बीजेपी चे मावळे आहात
Konatach layakicha nahi na vakdya, na uddhat😂
लाज वाटत नाहि याला खुशाल म्हणतो जनतेने हरवल ....म्हणजे उरलि सुरलि पण काढली....
मस्ती जिरली दादा ची
आणखी पुढे उभे रहा आणखी पाडतील
Gap re 😢😢
निर्लज्य सदा सुखी म्हणावं 😆😆😆😆😆