Pudhari News|दानवे-सत्तार यांच्यातील वादाचं कारण काय?| Abdul Sattar| Ambadas Danve|BJP|NCP| Mahayuti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #abdulsatar #sattarnews #ravsahebdanve #bjp #bjpnews
    Pudhari News|दानवे-सत्तार यांच्यातील वादाचं कारण काय?| Abdul Sattar| Ambadas Danve|BJP|NCP| Mahayuti
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 24

  • @Amar65895jt
    @Amar65895jt 18 วันที่ผ่านมา +7

    स्वतःच्या पोराला , पोरीला अभिनेता आणि अभिनेत्री बनवणाऱ्या आणि लोकांच्या पोरांना रमी खेळायला लावणारे महेश मांजरेकर यांचा जाहीर निषेध

  • @JavedShaikh-vz4mh
    @JavedShaikh-vz4mh 18 วันที่ผ่านมา +5

    Abdul Sattar only

  • @DnyaneshwarChavan-h7q
    @DnyaneshwarChavan-h7q 18 วันที่ผ่านมา +15

    काही नाही हे भाजप चे क्षडयंत्र आहे

  • @जयश्रीराम7777
    @जयश्रीराम7777 18 วันที่ผ่านมา +13

    पक्ष कोणता पण असो ह्या वेळेस हिंदू आमदार होणार sillod ला

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 18 วันที่ผ่านมา +6

    दोघे पण एकच आहे

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 18 วันที่ผ่านมา +3

    एकमेकांची थोबाड फोडा राव,,, आणखी मजा येईल मायबाप मतदारांना,,

  • @aktarkhanshaikh2321
    @aktarkhanshaikh2321 10 วันที่ผ่านมา

    सत्तार साहेब हेच असतील किंगमेकर

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 18 วันที่ผ่านมา +3

    12 Ghar che 12 Danve Milun 13 😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarbiradar9477
    @dnyaneshwarbiradar9477 13 วันที่ผ่านมา

    सत्तार साहेब तुम्ही मोठी चूक केली शिवसेना वाचवा हा माझा प्रयत्न आहे भाजप धोकेदायक आहे उद्धव साहेब यांचा पाठिंबा द्या हा माझा नम्रपणे विनंती करतोय मी लातूरकर बिरादार ज्ञानेश्वर हुकूमशाही चालवत आहे भाजप

  • @RameshwarDutonde-xk4sf
    @RameshwarDutonde-xk4sf 17 วันที่ผ่านมา

    Kingmaker sunil patil mirkar

  • @nanafadat9265
    @nanafadat9265 11 วันที่ผ่านมา

    हा पत्रकार जरांगे पाटील विरोधक आहेत

  • @dnyaneshwarbiradar9477
    @dnyaneshwarbiradar9477 13 วันที่ผ่านมา

    कलम काय देशाला भाजप त्याला गोर गरिबाची किंमत नाही स्वतःचे घर भरायची किंमत आहे

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 18 วันที่ผ่านมา +5

    सत्तार उलटा होईल ह्यावेळस

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 12 วันที่ผ่านมา

      नाही होत रे भावा त्याचे फिक्स मतदान आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा

    • @vijaymore2344
      @vijaymore2344 12 วันที่ผ่านมา

      @@prakashsirsath1012 अरे गोर गरीब जनता यांना खातोय तो. तुम्ही असं म्हणून चालणार नाही. विरोध कराच

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 18 วันที่ผ่านมา +1

    ABP माझा सोडून इकडे कुठे

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 18 วันที่ผ่านมา

    जरागे पाटील सांगतील तेच होणार

  • @vilasrathod569
    @vilasrathod569 17 วันที่ผ่านมา

    संतोष दानवे पण पडणार फीक्स