Abdul Sattar | शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार, विश्वास संपला की करारही संपेल- सत्तार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- Abdul Sattar | शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार, विश्वास संपला की करारही संपेल- सत्तार
#loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
स्वार्थासाठी पक्ष बदलणारे असे लोक राजकारणातून बाद झाले पाहिजेत. हे महाराष्ट्र व देशहितासाठी खूप गरजेचे आहे.
या निवडनुक मद्ये बऱ्याच जणांचे विकेट पडल्या आहेत
अजून विधानसभेवर पडतील
बरोबर आहे.
@@niteshmore5888😊
He नेते देशहितासाठी नसतात तर स्वार्थासाठी नातं टिकवितात
अब्दुल सत्तार यांनी जाणुन बुजुन रावसाहेब दानवे यांना पाडलं.... तेव्हा आमदार कीला सतारांचा नंबर
असू शकते मान्य आहे परंतु संपूर्ण सहा तालुके मायनस निघाले दानवे चे तीस तीस हजाराने
या सत्तार ला काँग्रेस मध्ये किंवा महाविकास आघाडी मध्ये बिलकुल घेऊ नये...
आगदी बरोबर आहे
डबल ढोलकीवल्यास कांग्रेस मध्ये घेऊ नये.दोघेही विकासाच्या नावावर स्व:ता विकास करणार आणि जनतेला फसविणार
टोपी नाही याचे कपडे काढले पाहीचे महत्त्वाचे फार समाशा आहेत
तुमचा सुद्धा विधानसभेला पराभव होणार आहे
नक्कीच
नहीं रे भाऊ त्याला पडायला जोडीदार नाही असे माझे मत कारण त्याला फिक्स मतदान सोयगाव आणि प्रापर sillod मध्ये आहे
असू शकते मान्य आहे परंतु संपूर्ण सहा तालुके मायनस निघाले दानवे चे तीस तीस हजाराने
❤
स्थानिक परिस्थिती वेगळी आहे सतार सध्यातरी पडणे शक्य नाही
@@prakashsirsath1012 ठगणराव भागवत पाटील 🔥🔥 राष्ट्रवादी काँग्रेस 🔥
चालू गाडीत सीट बदलण्याचा प्रयत्न करतोय १००% अपघात होणार
एकच नंबर
ज्या कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे साहेबांसाठी प्रयत्न केले त्या कार्यकर्त्यांना असे बघितल्यावर काय वाटत असेल
Are bhai sattar ne bhi Kalyan kale ka hi kaam Kiya h. Andar ki bat h😊
अबदुल सत्तार चा अंदाज आहे की त्यांची गाडी बंद पडायच्या अगोदर च चालू गाडीत सिट धरून ठेवावे 😊😊पण कदाचित असे झाले तर जनतेने याला 24तास आराम करण्यासाठी घरी बसवून टाकावे
अब्दुल सत्तार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
डोळे काय फिरवतो थोबाड काय फिरवतो का
बघा रे पैठणच्या नात्यांना हा कसा नाचू नाचू माय घालू लागला काय योग संसदेत प्रश्न मारणार इकडे तिकडे पाहून काय बोलतो पैठणचा काय करणार बाबा
बघा दानवे साहेब
अजिबात घेऊ नये.
दानवे पडले म्हणजे सत्तार 100% पडणार
असू शकते मान्य आहे परंतु संपूर्ण सहा तालुके मायनस निघाले दानवे चे तीस तीस हजाराने
❤
स्थानिक परिस्थिती वेगळी आहे सतार सध्यातरी पडणे शक्य नाही
आता सत्तार (गटार ). याचा विधानसभा निवडणुकीत दानवे होणार आणि हे निष्ठावंत शिवसैनिक करून दाखवतील.
जयमहाराष्ट्र 🚩
हा सत्तार मनाने कॉंग्रेस चाच आहे, फक्त सत्तेसाठी शिवसेनेत आला होता. सत्तेचा फायदा घेऊन हा आता स्वगृही चालला. असल्या हलकटला मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद ठेऊ नये. शिंदे साहेबानी बरीच अशी khogir bharti केली आहे.
हा जास्त दिवस राहणार नाही महायुती मध्ये सत्तार
Mutla far, far
वातावरण बघून फाटली 😂😂
❤❤❤❤❤❤❤❤@@vijaydorikpatil3725
असाच. निकाल. तुमचाही. लागेल. तुम्ही. निवडून. येणार. नाही
याला पक्षातून बाहेर काढण्यासाठी शिंदे साहेबांनी अजिबात विलंब लावू नये..
Are ha लाचार काँगेस मधे जाईल
संत्तार लवकरच कॉग्रेस मध्ये 😃
हा गद्दार त नकोच थू
खोबरं तिकडे चांगभलं
Sattar khoke wala ahe te ata kuthehi jau sekato
1@@bhauraomeshram9417
Ghenar nahi yala congress made
विधानसभेला आत्तार लोळणार.
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
आरक्षण तो बहान है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला.....
आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ..... हेही तेवढेच खरे ! 😢
हा येतोय पुन्हा काँग्रेस मधे 😂😂
लोकांची मानसिकता बदलली आहे तुम्ही पण पराभूत होणार आहे.😮
गोल टोपी घालायची वेळ आलीय आहे याची. म्हणून टोपी फीरवणार.
एकदम बरोबर
*गोल टोपी??* 😂
*Perfect bro...*
हिरवा जॅकेट तुमचा बाप मोदी ने घातला ते बघितले नाही का...
तांदळे.. तुला राजकीय पक्षावर जी टीका करायची ती कर... पण गोल टोपी म्हणजे अप्रत्यक्ष मुस्लिम समाजावर टीका करू नको 😮
@@shaukatpathan4024 Toh modi bhakt aahe. Hindu Muslim divide shivay tyala kay yet nai
लवकरच काँग्रेस मद्ये दिसेल हा.
कांग्रेस मध्ये बुट आहे याला
अजिबात नको.
Congress kay tr konich yala gheu naye ?
जय महाराष्ट्र काळे साहेब 🚩🔥👌👍✌️💐
दानवे पडल्यामुळे किती दुःख व्यक्त करत आहेत 😢
किती खुश दिसतोय, मनापासून याला किती दु:ख झाले ते कळते आहे.
याला घेऊ नये कॉंग्रेस मध्ये
अब्दुल सतार साहेब लवकर कॉंग्रेस मध्ये दाखाल होनार आहे congratulations साहेब🎉
अबकी बार सत्तार कि सत्तर हजार कि लीड से हार
खूपच इमानदारीने. श्री मां आबदुळजी सत्तर
साहेब. बोलले खर आहे आहे तेच बोलले
जनतेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही
जगन्नाथ गायकवाड अंधेरी मुंबई
आता घरी जाणार आहे
Aap bahut great hisab
कल्याण काळे साहेबाना विनंती करतो कि सातेफळच्या काही लोकांना शेतात जाण्यासाठी अडचण येत आहे रस्ता नसल्याने तेवढा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे
कर्माचे फळ बरोबर
खोबरं तिकडे चांगभलं 😀
सत्तार साहेब तुमची पण तीच अवस्था होणार आहे विधानसभेला.
अब्दुल सत्तार ची वाट लावल्याशिवाय राहणार नाही आमचे दादा रावसाहेब दानवे विधानसभेमध्ये घरी बसवा दादा यांना
साहेब अभिनंदन
सत्तार साहेब गोल गोल संधी साधू महाराष्ट्रातील राजकारण
फिरवणारा एकच समाज मुस्लिम समाज
आता 70 साहेब घरीच बसणार आणि मराठा आमदार होणार
❤❤❤
लोकाचे ढूगणाची हाडी तोडाला लावनारा सत्तार आहे याचा पण खटका पाडायचा सिलैडकरानो हे लक्षात ठेवतील यात🌹 शंका नहीं 🖤🖤🖤🖤🖤🖤
Abdul Sattar saheb you are great genius 👍👍✌️✌️
असो निवडून आलेल्या खासदाराचे अभिनंदन पण जालना जिल्हा चे नक्कीच नुकसान झाले आहे हे मात्र खर...
सत्तार साहेब तुम्ही टोपी घालणार नाही हे मान्य केले.पण तुमचे मित्र शेलार साहेबाना पण सांगा. तुम्ही संन्यास घेणार होते. कधी घेणार.
शेतकऱ्याला, इज्जत आहे शिव्या देणारा, खासदार नसावा, रावसाहेब ला कर्माचे फळ भेटल आहे 😂
डबल ढोलकी सत्तार 😅😅😅😅😅
ज्या पक्षात सत्तार साहेब त्यांच्या पाठी मागे आम्ही सर्व जनता जनार्दन
लावा ताकत
बी जे पी ने या गद्दरवर विश्वास ठेवला ...ते सत्तार दाखउन दिले..जय महाराष्ट्र दानवे साहेब
Good 👍
कुणाला खराब म्हणु नये,, विचारांची पातळी बघावी,, खरोखर ग्रेट माणसं
खूप सुंदर पॉलिटिक्स, विरोधात असताना निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देणे याच्यासाठी खूप मोठं मन लागतं.
अबदुल सत्तार मुरदाबाद पंनास खोके एकदम ओके ओके स्वता साठी गेला शिंदे सोबत थोड्याच दिवसात तुझा नंबर आहे
सत्तार साहेब माझ्या आवडीचे लय भारी नेते आहेत. परंतु मत देण्यासाठी नाहीं 😊
वीधानसभेला याला तीकीट मीळणार नाही !!
अब्दुल सत्तार पण एक अभ्यासू माणूस आहे त्याचा पण आदर लोकांनी करावा कारण तो पण आपला आमदार आहे
घंटा
गद्दार आहे
किंग मेकर, अब्दुल sattar साहेब 👌👌
घंटा
✋ well done Abdul Sattar
सत्तार जलील गेला आता तु पण जाणार तु सुप्रिया ताई सुळे ताईला काय बोलला होता हे एकदा पुन्हा आठव .तु विसरला असेल जनता विसरली नाही. तुझा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम होनार.
Congratulations 🎉kale saheb
आत्ता सत्तारचा न. आहे
याचे दिवस भरले
उद्धव ठाकरे साहेब यांचे शिवसेना सोडली त्याच्यामुळे अब्दुल सत्तार याला पाडा
जसे कर्म तसे फळ हे वाक्य जसे बरोबर आहे तसे सतार यांच्या मतदारसंघातील सुज्ञ जनतेने कर्माचे फळ द्यावे आणि ज्याने पक्ष सोडला त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये काँग्रेस नेते मुळात नाही अशी सर्वसामान्य जनता म्हणून मी कमेंट करतो
सत्तार साहेबांना दानवेच्या पराभवाचे बरेच दुखः झालेले दिसत आहे
काळे साहेब हा माणूस घातक आहे सावध राहा
घरच्याना सांगा. टोपी घातली काय, काढली काय, आणि वारा बघून टोपी फिरवली तरी जनतेला त्याचे सूवेर वा सुतक नाही आणि त्यात दलबदलू राजकारण्यांच्या नौटंकीत तिला स्वारस्यही नाही.
जरांगे फॅक्टरमुळे विजय झालाय तुम्ही
पलटीखान
जय महाराष्ट्र सर
मंगेश साबळेचे आभार माना
माझा चिरंजीव सिल्लोड येथे प्रचार सभा निरीक्षण पथक प्रमुख (निवडणूक आयोग)म्हणून काम केले त्याने मतदानाच्या आधीच काळे साहेब बाजी मारतील असे सांगितले होते
Good
Congress ka symbol Mila Maratha Aarakshan Congress ladla congratulation Maharashtra Aarakshan betla Rahul Gandhi Rahul Gandhi jindabad Maratha Aarakshan Moradabad
आता याचा कार्यक्रम करा मस्ती उतरुद्या 🎉🎉😊
मतदारोनो लक्षात ठेवा ह्याच्यावर भरोसा ठेवु नका आपसात भांडू नये.
टोपी मराठात्याची श्यान आहे..
हे लक्ष्यात घ्या...
नेते आणी जनताजणार्धन पण..
Ha manus topi kadhanar nahi pan topi firwanar..
आज हा पत्रकार दि 6/6/24 वेळ 4:00pm पुण्यात होता
तीन चार दिवसा पूर्वी ऐक बातमी आली होती ती अशी होती दानवे यांच्या नावाने कोणत्यातरी गरीब परिवाराचे राहते घर 🏡🏡 पाडून जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे त्या विषयी बोला.
अब्दुल सत्तार रावसाहेब दानवे खासदार पदावरून पडले म्हणून खूप खूप खूप खूप खूप खुश दिसत आहे असं मला वाटतं 😃😁😁😁😁😁😁😁😁😁😁😜
सत्तार साहेब शिंदे गटात राहू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे 😂 असे झाले तर मी पण टोपी काढणार 😂
सगळे एकाच आहेत हे जनतेला समजत नाही.
महाविकास आगाडी मधे याला घेऊनका कारन आपल्याला माहीत आहे जो एका चा झालानाही त्याच्या वर मि काय बोलु याला घेऊ नका ज्याने ओके केले त्याच्या वर विश्वास ठेवू नका
Thakre saheb
अब्दुल सत्तार हा अपक्ष पण निवडून येतो...
सत्तार तुमची कारकीर्द संपली आता तुम्ही ना घर का ना घाट का
आता शिंदे संपले हे लक्षात आले त्यांच्या
👌🏻😊
सत्तार तर काँग्रेस चे गीत गात आहे.... नक्कीच दल बदलणार..
ॐ ष शैनईचाराई नमः..
Maja ghet ahet Saheb danave chi.ata vidhansabha ahe ajun
Aani tumhi pan sample
सतार साहेब तुम्ही नक्कीच निवडुन येत नाही
सत्तार साहेब म्हणजे लय भारी राव आणि फुल हसमुख माणूस
Love you साहेब
कल्याण काळे साहेब यांनी जरांगे पाटील यांचे आभार मानावे जरांगे पाटलांवर यांचा दणदणीत विजय झालेला आहे
उद्धव साहेबाला दोका दिला शिंदेंना धोका देणार नाही हे कस्यावरून. चोर ते चोर असतो
Abdul Sir imagination power 😉 mast
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये अब्दुल सत्तार अर्जुन खोतकर के 😃😁😜
Hats up sattar sir
👌
Sattesathi lachar sattar
सत्तार भाई रिटन काग्रेस मे आनेका रास्ता साफ नजर आरहा है?
सलीम पटेल वाहेगावकर
ते हिंदूत्वासाठी गेले आहेत
काही दिवसांनी सत्तार घरी बसनार100/टक्के
याला MVA मधील कोनत्याही पक्षाने। घेहू नए
तुमची टोपी येनाऱ्या विधानसभेला नक्की कादू साहेब काळजी नसावी 😅