देवराम लांडे भडकले l जुन्नर तालुक्यात एवढे बिबटे वाढतातच कसे? बाहेरचे बिबटे इथे आणून सोडत नाहीत ना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 34

  • @ramrajbhokate4544
    @ramrajbhokate4544 4 หลายเดือนก่อน +5

    हेच प्रश्न दुसऱ्या नेत्यामंडळीला पण विचारात पाहिजे फक्त..वाणी साहेब दुसऱ्यांना पण विचारा... आमदारांना विचारा खासदारांना.. इच्छुक उमेदवार आमदारांना पण विचारा

  • @pravinkokate2315
    @pravinkokate2315 4 หลายเดือนก่อน +4

    शासनाने बिबट्या च बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर तालुक्यातील बिबटे हद्दपार केले पाहिजे अजुन किती गोरगरीब जनतेचे बळी घेणारा आहेत आमदार खासदार आपण काय करतात तालुक्याचे बिबट्या प्रश्न कधी मार्गी लागणार आहे

  • @समाजकारण-ढ2झ
    @समाजकारण-ढ2झ 4 หลายเดือนก่อน +2

    यांना बिबटे कंट्रोल मध्ये आणता येत नसेल तर , राजीनामा देवून घरी बसवा. घरातील व्यक्ती गेल्यावर हे मदत करणार का , मुळात हे स्वतः वन अधिकारी काहीही जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे हे प्रकार घडत आहेत.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 4 หลายเดือนก่อน +8

    मदत मिळवून दिली म्हणजे प्रश्न निकाली निघाला असं होत नाही ज्यांचं जळते त्यालाच माहीत.

    • @sachinsonawane3952
      @sachinsonawane3952 4 หลายเดือนก่อน

      यांनीच सोडल्यात वाघ

  • @ManjaliBhor
    @ManjaliBhor 4 หลายเดือนก่อน

    यांच्या बोलण्यातुनच कळते कि बिबट समशया मानव निर्मित असुन.तयावर मार्ग काढण्यासाठी कोणीही खरा प्रयत्न करत नाहित.पोपटपची चालू आहे.

  • @Editorvlog4655
    @Editorvlog4655 16 วันที่ผ่านมา

    वनविभागात काय या बागायदरांची मुले नाही काम करत आणि या खासदारांचे मुले नाही कामे करत... त्यामूळे तुम्ही स्वताच्या घरातील मुले लावा कामाला मग कळेल वनविभाग काम करतात का नाही...😡😡😡

  • @nimbabhangare8216
    @nimbabhangare8216 4 หลายเดือนก่อน

    👆👌

  • @dyaneshwarshinde9473
    @dyaneshwarshinde9473 4 หลายเดือนก่อน +1

    माझं मत आहे की यांना मानुस पाहिजे की वाघ पाहिजे मदतीने मुलं परत मिळतील का हे सांगता येणार का ़

  • @balasahebkakade3008
    @balasahebkakade3008 4 หลายเดือนก่อน +2

    वाणी साहेब
    वनमत्री राज्याला आहेत का नाहीत
    वनमत्र्याशी सर्पक झाला पाहिजे व हे सर्व प्रश्नाची उत्तरे घेतली पाहिझे

  • @ramrajbhokate4544
    @ramrajbhokate4544 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही बिबट्या बिबट्यांसाठी काय करू शकता इतर... काय उपाययोजना करू शकता. कधी विचारलं का प्रश्न त्यांना. तुम्ही पण असे प्रश्न विचारता का माणूस बघून विचारला.. इतर नेत्यांना तुम्ही का विचारत नाही वाणी साहेब

  • @SubhashPandhare-m6i
    @SubhashPandhare-m6i 3 หลายเดือนก่อน

    Madam sarkarla prashna Kara

  • @vikasshinde9241
    @vikasshinde9241 4 หลายเดือนก่อน +1

    वाघ पकडुन सोडून नका देऊ डायरेक्ट मारून टाका

  • @दत्तालाडकेलाडके
    @दत्तालाडकेलाडके 4 หลายเดือนก่อน +1

    वाणी साहेब बोलुनच देत नाही

  • @SubhashPandhare-m6i
    @SubhashPandhare-m6i 3 หลายเดือนก่อน

    Jante var vaat lavaychi jimedari dya adivasi ahet vel padli tar vaghala pan chirpad Karu sakte

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 4 หลายเดือนก่อน +2

    दुःख वाटून काय उपयोग मदत करा

  • @ramrajbhokate4544
    @ramrajbhokate4544 4 หลายเดือนก่อน

    आमदार नेते मंडळी काय झोपलेत याबाबत बोलायला... असे किती बळी घेणार

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 4 หลายเดือนก่อน +1

    पेशल मीटिंग लावा हा उपाय आहे यांचा.

  • @AashutoshBhor
    @AashutoshBhor 4 หลายเดือนก่อน

    Vani aaj mana pasun mulakht avdli bhavi aamdar chi

  • @AashutoshBhor
    @AashutoshBhor 4 หลายเดือนก่อน +2

    Aho je khi ahe te tay taai ni rokhthok bolya ha pan tascha to pan tasch fkt paublciti

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 4 หลายเดือนก่อน

    लाईटीचा झटका दया

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 4 หลายเดือนก่อน

    पंचनामा करता पैसे येत नाही

  • @AashutoshBhor
    @AashutoshBhor 4 หลายเดือนก่อน

    Khich vejan nahi khi pryog nhi khich niyojan nhi fkt uthych Ani bomlat sutaych aho he nete mandali loksahebhela bomlat ya h Sarkar cha parchar kart hote theva nhi ka yana samjle amche prshan .. theva nhi ka hayna suchla amchy shetkaryche prshn margi lava tr amhi tumch prchar krto Mhnun aho hé sudha laabd ahet 😢amchi dukh amhlach mahiti