अशी करा ज्वारी लागवड जगातलं एक नंबर बीज संस्कार कोणते ते पहा ज्वारी लागवड व आंतरपीक हरभरा🌴🌳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 55

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ

  • @udhavgiri
    @udhavgiri 2 ปีที่แล้ว +4

    शेतकरी ताईंचा आवाज भारी कडक... 👌😀
    छान माहिती दिली, आवडली. 🙏
    आजकाल नगदी पिकांच्या मोहापायी शेतकरी अत्यावश्यक गरजा भागविनारे पिके घेणे लोक विसरत जात आहेत हे बरोबर नाही.

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ หลายเดือนก่อน

    अण्णासाहेब ताईचा आवाज लय भारी, ताई अभिनंदन.

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 3 ปีที่แล้ว +2

    वा....वा..वहिणीसाहेब आपण सुद्धा दादापेक्षा नंबर वन

  • @ganeshnalinde1098
    @ganeshnalinde1098 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏हरे कृष्ण 🙏🙏अण्णासाहेब , मी तुमचे video बघुन आम्ही घरीच औषधी तयार केली निंबोळी आर्क, दशपर्णी, काशीफळ टॉनिक, आंबा टॉनिक, अंडा टॉनिक, बुरशीनाशक, तुम्ही सांगितलेल्या या औषधीच्या सोयाबीन या पिकावर चार फवारण्या केल्या आम्हाला पूर्वी या शेतामध्ये रासायनिकफवारणी करून 45 ते 50 क्विंटल सोयाबीन होत असे, यावर्षी तुम्ही सांगितलेल्या सेंद्रिय पद्धतीने 70 क्विंटल सोयाबीन झाले.

  • @mahalingkokare9015
    @mahalingkokare9015 3 ปีที่แล้ว +2

    अण्णा साहेब आपणास व आपल्या कुटुंबियांस व सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक 🙏🙏

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 3 ปีที่แล้ว +3

    आण्णा साहेब सेंद्रिय राम राम. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वाँना.

  • @rahulgujar6425
    @rahulgujar6425 3 ปีที่แล้ว +1

    फार चागेले काम करत आहे भाऊ आनि ताई साहेब

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 3 ปีที่แล้ว

    खुप छान अण्णा चांगली साथ आहे ताईची पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 3 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ खुपच छान माहिती आज आहे वसुबारस वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा🤝🏻🤝🏻🤝🏻🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-vy4nl4dt2y
    @user-vy4nl4dt2y 3 ปีที่แล้ว

    नमस्कार आण्णासाहेब दिवाळीच्या शुभेच्छा छान माहिती धन्यवाद

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दादा दिवाळीच्या आपल्या सर्व सेंद्रिय शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vitthalchavanpatil
    @vitthalchavanpatil 3 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
    आणि तुम्हाला सेंद्रिय शेती मधून हळदीचे एकरी किती उत्पन्न निघते व त्या हळदीला काय भाव लागतो यावर कृपयाकरून एक विडिओ नक्की बनवा आपलाच शेतकरी बांधव.

  • @appasomudalkar3128
    @appasomudalkar3128 3 ปีที่แล้ว

    आण्णा साहेब, आपण व आपल्या कुटूंबीय याना दिवाळीच्या खुपखुप शुभेच्छा,

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 3 ปีที่แล้ว

    सर्वांसाठी खूप छान माहिती दिली. धन्यवाद 💐🙏🏻 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🙏🏻

  • @खेड्या_गावाकडील_शेतकरी

    या प्लाट चा एक दोन महिण्याने परत शुट व्हिडीओ परत टाका दादा. माझ्या चॕनल ला पण भेट द्या दादा खेड्या गावाकडील शेतकरी

  • @shivajiekmalli710
    @shivajiekmalli710 2 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 3 ปีที่แล้ว

    नमस्कार अण्णासाहेब आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shashikantjadhav7708
    @shashikantjadhav7708 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ टाका सर 2 महिन्यापूर्वी ज्वारी ची आजची परिस्थिती

  • @rahullonkar9163
    @rahullonkar9163 3 ปีที่แล้ว

    भारी आहे माहीती

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 3 ปีที่แล้ว

    शेतीचे योग्य नियोजन व आपल्या परीवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 ปีที่แล้ว

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छ्या
    भाउ आणी बाईला
    💐💐

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ मला ही भिंडी बियाणे लागवड करायचे हे गोमूत्र लावले तर चालेल का ? धन्यवाद!

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 3 ปีที่แล้ว

    🌹🙏दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या 🙏🌹

  • @laxmighangale7983
    @laxmighangale7983 3 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 3 ปีที่แล้ว

    राम राम अण्णा साहेब दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nilimaghaiwat249
    @nilimaghaiwat249 10 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई. तुमचा किंवा भाऊंचा नंबर मिळेल का.

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 3 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 👍🙏🏼

  • @sonunikam8725
    @sonunikam8725 3 ปีที่แล้ว

    दिवाळी च्या खुप खुप हार्दीक शुभेच्छा

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 3 ปีที่แล้ว +1

    कोणत्याही बियांना गोमूत्राची पध्दत वापरता येते का?
    बीज गोमुत्रात बुडवून लगेच बाहेर काढायचे काय?
    कृपया उत्तर द्या.

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 3 ปีที่แล้ว

    अन्ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    सायडमधे हरबरा जमेलका?

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 3 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब तुम्ही ऊस लावत नाहीत का

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 3 ปีที่แล้ว

    तुमच्या परिवाराला व शैद्रिंय परिवाराला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anitamunde5062
    @anitamunde5062 2 ปีที่แล้ว

    ज्वारी मध्ये काणि म्हणजे काळी झाली आहे उपाय सांगा

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 3 ปีที่แล้ว

    अण्णा एक एकर बटाटा लागवड केली आहे व्यवस्थापन कसे करावे हे सांगाल का

  • @फकिरचंदगवळी
    @फकिरचंदगवळी 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाऊ

  • @shankardahiphale1042
    @shankardahiphale1042 3 ปีที่แล้ว

    आन्नासाहेब तुम्हाला सोयाबीन किती झाले.

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 3 ปีที่แล้ว

    Soyabean kiti zale

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 3 ปีที่แล้ว +1

    सेंद्रिय राम राम आण्णा साहेब..

  • @sagarbhondane1378
    @sagarbhondane1378 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही म्हटले गोमूत्र कीटकनाशक बुरशीनाशक आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवा आणि कोणत्या पिकासाठी किती वापरावे लागते याची माहिती द्या आणि धुय किंवा धुके यावर काहीतरी उपाय सुचवा यामुळे पिकाचे खूप नुकसान होत आहे धन्यवाद सर

  • @harishgajananchaudhari57
    @harishgajananchaudhari57 3 ปีที่แล้ว

    साहेब तुर पिकाला पहिल्या फवारणीसाठी ५%निंबोळी अर्क सोबत 12.61.00(१००gm/पंप) + झिंक हे खत टाकलं तर चालेल का

  • @मीभारतीय-ध1ह
    @मीभारतीय-ध1ह 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अन्नासाहेब
    मी केळीचे टानीक बनवुन काचेच्या भरनीमध्ये ठेवले पण ते भरनीमधुन खाली एत आहे काय कारण असेल...
    मार्गदर्शन करावे

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 ปีที่แล้ว

    🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 3 ปีที่แล้ว

    आण्णासाहेब पत्ता द्या ना तुमचा

  • @mayursaudagar5216
    @mayursaudagar5216 3 ปีที่แล้ว +1

    साेयाबिन चा एकरी कीती उतारा आला

  • @sanjaychavan3620
    @sanjaychavan3620 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @chetanmore2113
    @chetanmore2113 3 ปีที่แล้ว

    HAPPY DIWALI♥️

  • @ayodhyawaware3027
    @ayodhyawaware3027 3 ปีที่แล้ว

    ताई ला बोलू द्या

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 3 ปีที่แล้ว

    साहेब जर trykodarma च बीज संस्कार केली तर .गोमूत्र नाही

  • @ganeshnalinde1098
    @ganeshnalinde1098 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी