धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2023
  • धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate
    आज मी तुमच्यासोबत दही धपाटेची रेसिपी शेअर केली आहे. दही थपाटे खुसखुशीत राहण्यासाठी मी आज एक खास साहित्य वापरलं आहे जेणे करून हे दही धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात व हे धपाटे ३-४ दिवस आरामात राहतात. तुम्ही दही धपाटे प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतात. मुलांना डब्यात देखील देता येईल, सकाळी नाश्त्याला देखील तुम्हाला बनवता येतील. तर अशा पद्धतीने एकदा हे दही धपाटे जरुर करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरुर करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
    साहित्य /Ingredients
    ज्वारीचं पीठ 2 वाटी /Jowar flour 2 bowl
    गव्हाचं पीठ 1/2 वाटी /Wheat flour 1/2 bowl
    बेसन 1/2 वाटी /Gram flour 1/2 bowl
    शेंगदाण्याचा कूट 1/2 वाटी /Peanut Powder 1/2 bowl
    तीळ 2 टे स्पून /Sesame seeds 2 Tbsp
    ओवा 1 टी स्पून /Carom seeds 1 tsp
    धणे पूड 1 टी स्पून /Coriander powder 1 tsp
    लाल तिखट 1.5 टे स्पून /Red chilli powder 1.5 Tbsp
    हळद 1/2 टी स्पून Turmeric powder 1/2 tsp
    मीठ चवीनुसार /Salt
    हिंग 1/4 टी स्पून /Asafoetida 1/4 tsp
    तेल 2 टे स्पून /Oil 2 Tbsp
    कोथिंबीर 1 वाटी /Coriander leaves 1 bowl
    दही 1 वाटी /Curd 1 bowl
    पाणी /Water
    तेल /Oil
    वाटण /Paste
    हिरवी मिरची 3-4 /Green chilli 3-4
    लसूण पाकळ्या 15 /Garlic cloves 15
    जिरे 1 टी स्पून /Cumin seeds 1 tsp
    #दहीधपाटे
    #Dahidhapate
    #Dhapate
    #Dahidhapatevaishalisrecipe
    #Vaishalisrecipe
    दही धपाटे, दही धपाटे रेसिपी, धपाटे, दही धपाटे रेसिपी मराठी, दही धपाटे वैशालीज रेसिपी, धपाटे रेसिपी, मराठीत दही धपाटे, दही धपाटे वैशाली, मराठी रेसिपी दही धपाटे, dahi dhpate, dahi dhpate recipe, dhapate, dhpate recipe, marathi recipe dahi dhpate, dhapate vaishalis recipe, dhapate vaishalis recipe in marathi, how to make dahi dhpate, quick dahi dhpate recipe, healthy recipe dahi dhpate, dahi dhpate vaishali, marathi recipe dahi dhpate vaishali, vaishalis recipe dahi dhpate.
    Please like my Facebook page for all updates - vaishalisrec...
    Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
    To subscribe - / vaishalisrecipes

ความคิดเห็น • 275

  • @VaishalisRecipes
    @VaishalisRecipes  ปีที่แล้ว +48

    धपाटे थापणे :

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni3000 ปีที่แล้ว +4

    मस्तच 👍👌ओरिजनल पद्धतीने केलेले धपाटे पाहून खूप छान वाटलं Tx for sharing

  • @yoginikale7963
    @yoginikale7963 ปีที่แล้ว +2

    Khupch chan recipe thanks 👍

  • @swatijoshi5113
    @swatijoshi5113 ปีที่แล้ว +1

    धपाटे खूप पौष्टिक आणि चवीष्ट पदार्थ आहे तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवला..त्या बद्दल धन्यवाद..मी करून बघणार आहे..

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 ปีที่แล้ว +1

    वा फारच छान झाले धपाटे

  • @gangadharkumthekar3737
    @gangadharkumthekar3737 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी आवडली करून बघणार

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว

    एक नंबर धपाटे आणि महत्त्वाचे म्हणजे पौष्टिक आहार नक्की करणार

  • @samirathorat851
    @samirathorat851 ปีที่แล้ว

    🌷🌷छान धपाटे रेसिपीज 👌👌

  • @taheraansari7837
    @taheraansari7837 ปีที่แล้ว +2

    Tasty recipe nicely explained

  • @reshmachalke1075

    खुप सुंदर रेसिपी दाखवली मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम बहुत सुंदर माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम

  • @vaishalishinde7860
    @vaishalishinde7860 ปีที่แล้ว +3

    Thanks for sharing such tasty recepy in easy way.very good explanation.nice tips with 3types of making d receipy.looking mouthwatering n healthy also.I will try this

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी 👌👌👌

  • @evilghost4894
    @evilghost4894 ปีที่แล้ว +6

    तुमची पद्धत छानच .👌 . आम्ही धने, जिरे, मिरची , ओवा वाटून घालतो आणि दह्यासोबत खातो .

  • @vijayakatikar862
    @vijayakatikar862 ปีที่แล้ว +1

    खूपच छान रेसिपी आहे

  • @pradeepjoshi8556
    @pradeepjoshi8556 ปีที่แล้ว

    😋😋Tasty rescipe Thanku 🙏🙏

  • @veenakulkarni8852
    @veenakulkarni8852 ปีที่แล้ว +1

    Khupach chan .👌👌

  • @manishabarde8053
    @manishabarde8053 ปีที่แล้ว

    Wa Mastch tasty 👍😋😋😋💖

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी.

  • @surekhachoudhary9225

    खुपच अप्रतिम 👌👌😋🙏

  • @davidkshirsagar7749

    खूप छान recipe