खमंग, पौष्टिक, थालीपीठ. | सर्व जण आवडीने खातील असा पोटभरीचा नाष्टा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • साहित्य आणि प्रमाण तीन ते चार व्यक्तींसाठी.
    दोन वाटी ज्वारीचे पीठ.
    दोन वाटी गव्हाचे पीठ.
    एक वाटी बेसन पीठ.
    छोटे चार ते पाच चमचे तेलाचे मोहन.
    दोन मध्यम आकाराचे कांदे.
    थोडी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने.
    हिरवी मिरची आले आणि लसूण याचे वाटन.
    चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, धना जिरा पावडर.
    एक चमचा धने, एक चमचा जिरे,एक चमचा बडीशेप.
    थालपीठ नक्की करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका.
    धन्यवाद प्रतिभा फिरोदिया😊.

ความคิดเห็น • 305

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 3 ปีที่แล้ว +4

    ताई नमस्कार
    थालिपीठ खुपच छान बनवायची पद्धत मस्त....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 ปีที่แล้ว +6

    व्वा क्या बात, काकू लय भारी. 😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 ปีที่แล้ว +4

    खुपच मस्त वाटले,,,, नक्कीच मी बनविणार आहे,,, 👍👍👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shrutirajadhyaksha6483
    @shrutirajadhyaksha6483 3 ปีที่แล้ว +3

    मस्त रेसिपी... रंग पाहून करायचा मोह झाला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @mahtick6503
    @mahtick6503 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan 🌺🙏🏼🌺

  • @ankitashinde7336
    @ankitashinde7336 3 ปีที่แล้ว +5

    आम्ही ही करून बघीतले थालीपीठ खुप छान झाले धन्यवाद काकी ❤

    • @rajuhole3518
      @rajuhole3518 3 ปีที่แล้ว +2

      तुम्ही अन पूर्ण dyve,आहात,

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 3 ปีที่แล้ว +1

      Tai majhya pn channel la support kara plz

  • @user-vx9pw6cy2i
    @user-vx9pw6cy2i 3 ปีที่แล้ว +5

    खुपच मस्त👌👌👌

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 3 ปีที่แล้ว +3

    Kaku tumhi chan mahiti dili maze avadche thalpeeth 🙏

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान पध्दत वसोपी आणि रात्रीचं बेसन वापरलं यावरून अन्न वेस्ट करुनये संदेश दिला छान.

  • @maulishivale1933
    @maulishivale1933 ปีที่แล้ว +1

    खुप छान बनवले थालीपीठ आणि तुमची सांगण्याची पध्दत पण आवडते धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 ปีที่แล้ว +2

    👌👌थालीपीठ, मी ही भाजणी किंवा वेगवेगळे पीठ एकत्र करून त्यामध्ये कांद्या बरोबर काकडी, पालक न आवडणाऱ्या भाज्या घालून पण करते, पारंपारिक पदार्थ अगदी कोणत्याही वेळेस खाल्ला जाणारा ,ताजा, शिळा, गरम, थंड थालीपीठ ऑल टाईम फेवरेट.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @TG-RESPECT.97
      @TG-RESPECT.97 3 ปีที่แล้ว

      Bhajani che pith kse tayar karta
      Recipe plz 🙏

    • @TG-RESPECT.97
      @TG-RESPECT.97 3 ปีที่แล้ว

      Thalipith bhajni kshi tayar karta
      Recipe plz

  • @krushnatkumbhar9066
    @krushnatkumbhar9066 9 หลายเดือนก่อน +2

    थालीपीठ छान झाली आहेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @madurimore1078
    @madurimore1078 3 ปีที่แล้ว +2

    👌👌सुंदर टेस्टी आवडता पदार्थ आहे हा
    लोणी थालीपीठ एकदम टेस्टी👌👌👌👌😊😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @latikadalvi6039
    @latikadalvi6039 ปีที่แล้ว +1

    Khup chaan aaie mast sangitl ahe n healthy sudha ahe me try Karen nakki thank u for sharing recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @prajktalade8848
    @prajktalade8848 3 ปีที่แล้ว +2

    Kaku khupach chan jevan banvta ani chan bolta tumhi ,aai sarkh aagdi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      हो ,😊छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @bhartipatil7064
    @bhartipatil7064 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त झालय थालीपीठ, छानच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว +1

    Khup mast agdi gharchi aathvan zali lahanpanchi.🙏🙏🙏🤗🌷

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @aratisathe5877
    @aratisathe5877 3 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त थालीपीठ , वाह 👌👌👏👏💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @chhayapatil259
    @chhayapatil259 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मी स्वतः तुम्ही दाखवलेल्या रेसिपी करते सर्व आवडीने खातात असे च छान, छान दाखवत रहा

  • @vaidyayojana1316
    @vaidyayojana1316 3 ปีที่แล้ว +2

    माझी आई पण करते असेच....मस्तच. छान 🌹❤...मी पण करते.असे. मी पण Bhat, आमटी, पिठले, मेथीची भाजी... असे काही उरले असेल तर ते टाकून करते....नाचणी पीठ पण घेते.. मस्त. थोडे दही घालते.. थोडे कोथिंबीर घालते,... Thankx

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान च की .नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काकू खुप सुंदर शिकवले 👌 । मी बनवनार हे थालीपीठ। धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @saylijadhav4735
    @saylijadhav4735 หลายเดือนก่อน +1

    👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 ปีที่แล้ว +1

    ह़ ताई खूप मस्तच लहानपणी रात्रीच्या जेवणासाठी माझ्या माहेरी बनवले जायचे कारण रानातून यायला उशीर झाला हेच केले जायचे चुलीवर वरून कांद्याने तेल सोडले जायचे आपल्या नगरकडे खुप छान बनवतात आपल्या नगरचा मला अभिमान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @nageshKhaje
    @nageshKhaje 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Bhari ❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 หลายเดือนก่อน

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sujalsinghrajput.3395
    @sujalsinghrajput.3395 ปีที่แล้ว +1

    Butiful. Jaberdast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @manjushreejoshi3990
    @manjushreejoshi3990 3 ปีที่แล้ว +4

    Khup chhan, my favorite😍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +2

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @vanitadayame2382
      @vanitadayame2382 3 ปีที่แล้ว +1

      छान मला खूप आवडली करून पाहिन

  • @nehaambavne9567
    @nehaambavne9567 3 ปีที่แล้ว +3

    Very nice 👌👌👌

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान पदार्थ सांगितला.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @pushpasharma4549
    @pushpasharma4549 2 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 ปีที่แล้ว +5

    मला पण लहानपणी फार आवडत होते,,,,,, तुम्ही आज दाखवलं आणि जुनी आठवण आली,,,, ✌️धन्यवाद,,,,

  • @virajbartakke8507
    @virajbartakke8507 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप भारी झाल

  • @rajshriiingale9859
    @rajshriiingale9859 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @smitakeni8460
    @smitakeni8460 3 ปีที่แล้ว +2

    मस्त मी करून बघते 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @indiracookingchannel39
    @indiracookingchannel39 8 หลายเดือนก่อน +1

    So healthy racipe big like🎉🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @varshadhanwate6230
    @varshadhanwate6230 ปีที่แล้ว +1

    Tumcha recipies khup chan astat Aaji mla khup avdtat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rajashree1
    @rajashree1 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam bhari😋👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sanjiwneedeshmukh5664
    @sanjiwneedeshmukh5664 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 ปีที่แล้ว +2

    Mast 👌😋

  • @sunandapatil7086
    @sunandapatil7086 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m หลายเดือนก่อน

    खुप छान थालीपीठ आजी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @shamalayargattikar593
    @shamalayargattikar593 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मी करायला लागले

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 3 ปีที่แล้ว +1

    Maushi khupch mast thalipith 1ch No. very nice👌👌🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sudhabadge2648
    @sudhabadge2648 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan thalipit

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 3 ปีที่แล้ว +2

    Mast Thalipith Kaki 🌹🌹🌹
    1ch number 👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @chhayayeole3582
    @chhayayeole3582 3 ปีที่แล้ว +3

    very nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @padmashreepatil1328
    @padmashreepatil1328 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast kaku 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sanjaykutemate8864
    @sanjaykutemate8864 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान,👌तुम ची रेसिपी बघून मला सुद्धा माझे बालपन आठवले👍😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 ปีที่แล้ว +1

    Khup chanmast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kalpanamorje6981
    @kalpanamorje6981 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhyan.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @kalpanamorje6981
      @kalpanamorje6981 2 ปีที่แล้ว +1

      Aaj mi hi recipe keli, khupach mast ani kharpus zale thalipith. Thanks.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      Ok😊इतर रेसिपी ट्राय करा.

  • @ganeshgujar1508
    @ganeshgujar1508 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मावशी

  • @manasimalkar1609
    @manasimalkar1609 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं चविष्ट... घरात असणाऱ्या पदार्थांपासून तयार केले,अति उत्तम... 👌👌👌👌 मी तुमचं आंब्याचं लोणचं, मक्क्याचं पॅटिस, ईडली सांबार मधले सांबार इतक्या पदार्थ केल्या.. सर्व पदार्थ छान झाल्या, तुमच्या टिप्ससकट रेसिपीज बघायला आणि बनवायला खुप आवडतात.. ईडली बनवणार आहे,👍 असेच वेगवेगळे पदार्थ बनवता रहा आणि शिकवत रहा.. धन्यवाद 🙏🙏🙏 wishing u the Best Luck 👍👍👍👏👏👏👏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chan kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 2 ปีที่แล้ว

    Thalipith Mazya aavdiche👌🤩🙏🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vishvanathdoijad
    @vishvanathdoijad 3 ปีที่แล้ว +1

    Ek no kaku

  • @sharvarideshmukh9137
    @sharvarideshmukh9137 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Mavshi.. 👌🏻

  • @nishigandhaghatvilkar6551
    @nishigandhaghatvilkar6551 ปีที่แล้ว +1

    mastch tai 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @meerabhosle481
    @meerabhosle481 3 ปีที่แล้ว +2

    मला तुमचा रेसीपी खूप छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @jagdisharwade3282
    @jagdisharwade3282 3 ปีที่แล้ว +11

    Ur voice & style of talking is heart worming. It reminds my joint family 👪 day's. It's delicious and the best✌😊

  • @pramodkshirsagar3045
    @pramodkshirsagar3045 ปีที่แล้ว +1

    सर्व रेसिपी मस्त आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 3 ปีที่แล้ว +1

    Atishay Sunder 😜👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @kamalsonawane4895
    @kamalsonawane4895 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @tanmayjagdale5599
    @tanmayjagdale5599 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण पारनेर कर गुळासोबत थालीपीठ खातो मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 หลายเดือนก่อน

      Ok छान,मी पारनेर तालुक्यातील आहे. माझे माहेर.
      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 3 ปีที่แล้ว +2

    Va va chhan .boli bhasha farach chhan ahe.recipe lagechkalate

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 8 หลายเดือนก่อน +1

    Very Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @pranalipawar6766
    @pranalipawar6766 ปีที่แล้ว

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @dr.arundhatibhave4003
    @dr.arundhatibhave4003 3 ปีที่แล้ว +1

    khupach chan

  • @meenaghulepatil7709
    @meenaghulepatil7709 ปีที่แล้ว

    Mast👌👌

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मी पण करते

  • @vishalipatil6816
    @vishalipatil6816 3 ปีที่แล้ว +1

    Mast Very Testy

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @suchitradhage1644
    @suchitradhage1644 3 ปีที่แล้ว +1

    Khup ch chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sonawaghmare-be4yk
    @sonawaghmare-be4yk 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मी तुमचे सगळे विडिवो बगते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @sonawaghmare-be4yk
      @sonawaghmare-be4yk 5 หลายเดือนก่อน

      हो नकीच

  • @GaneshYadav-yb4cx
    @GaneshYadav-yb4cx 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 3 ปีที่แล้ว +2

    Wow maasta thalipeeth recipe 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @kanchankeluskar8606
      @kanchankeluskar8606 3 ปีที่แล้ว

      मस्त , झणझणीत कमी खर्चातील पोटभर
      पदार्थ 👌👌

  • @dr.arundhatibhave4003
    @dr.arundhatibhave4003 3 ปีที่แล้ว +1

    tumhi hi ji recipe dakhawali ti khupach chan hoti

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 3 ปีที่แล้ว +1

    Superb recipe...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @shailaupadhye8376
      @shailaupadhye8376 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 Definitely

  • @anupamaankushrao7874
    @anupamaankushrao7874 3 ปีที่แล้ว +1

    Good....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 3 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @pradnyatambe8965
    @pradnyatambe8965 3 ปีที่แล้ว +2

    Moushi khup mast agdi gharguti method Mala aavdli agdi gharchech Saman vaprun Ani tumcha receipes Mala aavaftat Ani mi TH-cam bagte Maja yete

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shivajiwaykar9075
    @shivajiwaykar9075 3 ปีที่แล้ว +1

    Very nice Waykar Shivaji Baburao Waykar family

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @ankitashinde7336
    @ankitashinde7336 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान 👌❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @abancawascama4584
    @abancawascama4584 3 ปีที่แล้ว +5

    Thank you mam, very nicely explained, will try shortly. 👍🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 3 ปีที่แล้ว +1

    Tasty recipe 👌😋😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @rekhapalikundwar7446
    @rekhapalikundwar7446 3 ปีที่แล้ว +1

    मी पण याच पद्धतीने बनवते पण डायरेक्ट लोखंडी तव्यावर थापते
    याच प्रकारे गंजात पण बनवते .तेपण खूप छान लागते.

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 ปีที่แล้ว +1

    👍👍👍 थालीपीठ ला आम्ही तीळ पण लावतो

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok,धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @raginimhatre1734
    @raginimhatre1734 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @snehaldeshpande4896
    @snehaldeshpande4896 3 ปีที่แล้ว +2

    Tasty

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @anilnene8672
    @anilnene8672 3 ปีที่แล้ว +1

    Thalpith best

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं सगलेच पदार्थ खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागले आहेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @deepa7972
    @deepa7972 2 ปีที่แล้ว +2

    Thanks aaji🙏🏿🥰

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @pratibhalikhite1435
    @pratibhalikhite1435 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 ปีที่แล้ว +1

    👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊एक सूप चा प्रकार आहे.

  • @artoftrupti3959
    @artoftrupti3959 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 2 ปีที่แล้ว

    Maushi khupch chan 1 no.👌👍🌷🌷

    • @sarangwabalerollno3411
      @sarangwabalerollno3411 2 ปีที่แล้ว +1

      Very nice and testy recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @premalachilkewar3550
    @premalachilkewar3550 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌😋😋⚘⚘

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vijaykumarbanga1283
    @vijaykumarbanga1283 3 ปีที่แล้ว +1

    changla aaahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @madhavsanvekar422
    @madhavsanvekar422 2 ปีที่แล้ว +1

    😉👀👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +1

    परीपुर्ण पद्धतीने चविष्ठ तयार केलेले थालीपीठ / धपाटे फार जबरदस्त तयार करून दाखविलेत त्या बद्दल मावशींचे व दादांचे धन्यवाद .

  • @manishapatil7853
    @manishapatil7853 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍🌹🌹🌹