राणी बस ना बुलट वरी || Rani Bas Na Bulat Vari || सुपरहिट गाणं...2020

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • (हे गीत कुणीही इतर यूट्यूब चैनल वरती अपलोड करू नये या गीताचे सर्व हक्क चैनल च्या मालकीचे आहेत आणि या गीताचा व्हिडीओ करायचा असेल तर कृपया संपर्क साधा..
    अन्यथा न विचारता गीत अपलोड केलं किंवा गीत व्हिडिओ केलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल)
    प्रकाश ननवरे ९५२७१९०४७१
    नमस्कार मित्रांनो प्रकाश गोंधळी ऑफिसियल या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे,
    खंडेरायाचं एक सुपरहिट गीत खास आपल्यासाठी
    गीत,. राणी बस ना बुलटवरी
    तुला दाखवतो गड जेजुरी
    गुरुवर्य,. साजन जी बेंद्रे.
    गीतकार., ज्ञानेश्वर सुरवसे,( ज्ञानू वाघे)
    गायक... प्रकाश ननवरे.९५१७१९०४७१
    संगीत,.. एस के ब्रदर्स.
    अशाच प्रकारचे नवीन गाणी व्हिडिओ पाहण्यासाठी
    Prakash gondhali official.
    या चैनल ला जरूर सबस्क्राईब लाईक व शेअर
    करा.
    #sajan_bendre

ความคิดเห็น • 375