Jangle Bairy | जंगल बैरी | सुपरहिट खान्देशी वगनाट्य | भाग 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @bapuborse1033
    @bapuborse1033 4 ปีที่แล้ว +5

    मस्त..दादा. वग्नाट्य छान आहे..आवडले .भाग.1.2..जंगल बैरी..👌👌👌👌👌

  • @harisonawane7790
    @harisonawane7790 ปีที่แล้ว +2

    आता असे कलाकार होणे शक्य नाही अजुनही तरुण पनी पाहिलेले डोळ्या समोर येत असते

  • @dipakkoli4616
    @dipakkoli4616 4 ปีที่แล้ว +2

    लयीभारी

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 4 หลายเดือนก่อน +1

    शनी विक्रम राजा ची वग नाट्य सादर करा

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 ปีที่แล้ว +1

    मास्टर पंडितराव ठाकरे यांचा आवाज बाईसारखा एकनंबर आहे.बाळाला झोपवण्यासाठी छान अंगाईगीत म्हटले आहे. या कलाकाराला विशेष मानाचा मुजरा 🙏🙏🙏
    जंगल बैरी भाग २ हे वगनाट्य अतिशय छान आहे. यातील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @GautamKumar-ou4kw
    @GautamKumar-ou4kw 4 ปีที่แล้ว +1

    ठाकरे

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 ปีที่แล้ว +1

    Good

  • @GautamKumar-ou4kw
    @GautamKumar-ou4kw 4 ปีที่แล้ว +2

    ठाकरे साहेब याना भावपूर्ण ,🙏🙏

  • @shantaramshinde2611
    @shantaramshinde2611 4 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

    • @mileshrajput6009
      @mileshrajput6009 4 ปีที่แล้ว +1

      खुपच छान भाग दोन पुढील भाग लवकर पाठवा भाऊ

  • @sureshnikam9492
    @sureshnikam9492 3 ปีที่แล้ว +2

    आज तीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहिलेले वगनाट्याचे श्रवण करत असता, तेव्हा पाहीलेले कलवंत हे डोळ्यासमोर जणू काही दिसु लागले. खासकरून कलावंत पंडीत ठाकरे तथा पंडीत नाच्या यांना आवाजावरून लगेचच ओळखले.... 🙏🙏🙏

    • @yogeshmore726
      @yogeshmore726 8 หลายเดือนก่อน

      दादा तुम्ही पंडितराव ठाकरे यांना बघितलं होतं का.... त्यांचा फोटो मिळेल का मला

  • @vishvasshinde8588
    @vishvasshinde8588 ปีที่แล้ว +1

    Hl