👌👌 कलाप्रेमी ❤️❤️ अजून हि तोच आवाज आहे भागवत ठाकरे ह्यांचा कडक आणि मनमोहक तसाच आवाज आहे दत्तोबा गूरव ह्यांचा ही अभिनय अतीशय चांगला आहे ते स्टेजवर येतांच अतीशय चांगला अभिनय करतात व त्याचे हावभाव पाहूनच हसून हसून पोट दुखायला लागुन जाते 👌सलाम त्यांच्या अभीनयाला 👌
कै. श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर लोकनाट्य तमाशा मंडळ श्री.पंडीत ठाकरे एक स्री.भुमिका करनारे कलाकार . हुबेहुब बाईचा आवाज काढनारे व्यक्तिमत्व .श्री दत्तुबा गुरव विनोदी कलाकार श्री.शंकर गोपाल चुनीलाल वाघ यांचे वडिल ते सगळे तिघ बापलेक एकच तमाशात होतेत अगोदर.श्री भागवत ठाकरे स्री. भुमिका 1नं. असे भरपुर कलाकर होतेत एकसे बढ़कर एक तबला वादक श्री.रतन भिल,हर्मोनियम वादक श्री.देवचंद मास्तर बाकी नावे लक्षात नाही आत्ता खुप वर्षे झालेत 1993पुर्वी पाहीलेले हे कलाकार तेव्हा ह्या फडात होतेत. नंतर चे काय जास्त लक्षात नाही.
भाऊ हाच तो तमाशा खांनदेशातील नं.1चा नावाजलेला तमाशा श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर.1970 ते 2000पर्यंत त्याच्यातले बरेच कलाकार स्वर्गवासी झालेले असतील. ह्या फड़ाचे मेन मालक कै.श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर आज तोच फड त्यांचे चिरंजीव चालवतात आहे. नथुभाऊ सोनवणे भोकरकर यांच्या नावाने.
हे वग नाट्य नथु भाऊ सोनवणे यांचे आहे व भागवत ठाकरे चुनिलाल वाघ यानी हरीलाल व शिवलाल ची भिमिका खुप चागली आहे तर हेच वग नाट्य नथु भाऊ याचे टाका तसेच राजा हरीचन्द्र चे व्ग टाका
👌👌 कलाप्रेमी ❤️❤️ अजून हि तोच आवाज आहे भागवत ठाकरे ह्यांचा कडक आणि मनमोहक तसाच आवाज आहे
दत्तोबा गूरव ह्यांचा ही अभिनय अतीशय चांगला आहे ते स्टेजवर येतांच अतीशय चांगला अभिनय करतात व त्याचे हावभाव पाहूनच हसून हसून पोट दुखायला लागुन जाते 👌सलाम त्यांच्या अभीनयाला 👌
कै. श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर लोकनाट्य तमाशा मंडळ श्री.पंडीत ठाकरे एक स्री.भुमिका करनारे कलाकार . हुबेहुब बाईचा आवाज काढनारे व्यक्तिमत्व .श्री दत्तुबा गुरव विनोदी कलाकार श्री.शंकर गोपाल चुनीलाल वाघ यांचे वडिल ते सगळे तिघ बापलेक एकच तमाशात होतेत अगोदर.श्री भागवत ठाकरे स्री. भुमिका 1नं. असे भरपुर कलाकर होतेत एकसे बढ़कर एक तबला वादक श्री.रतन भिल,हर्मोनियम वादक श्री.देवचंद मास्तर बाकी नावे लक्षात नाही आत्ता खुप वर्षे झालेत 1993पुर्वी पाहीलेले हे कलाकार तेव्हा ह्या फडात होतेत. नंतर चे काय जास्त लक्षात नाही.
राजा सत्य सत्यवान हरीलाल शिवलाल वगनाट्य अर्थात कपटी सौदागर अतिशय छान वगनाट्य सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
सर्व कलाकाराना मानाचा मुजरा पुढिल भाग पण टाकले पाहिजे पुर्वीचे ऐतिहासिक माहिती मिळते
@@dhanlalshirsaath8045 हिरालालशिवालालवगनाटेभाग3रा
@@dhanlalshirsaath8045❤❤
😊😊😅😊😅😊😅😊😊😊😊😊😊😊@@dhanlalshirsaath8045
😊h@@dhanlalshirsaath8045
👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
👌👌 कलाप्रेमी ❤️❤️
😊
Live❤@@HappyPancakes-rc4hs
कै. श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर लोकनाट्य तमाशा मंडळ व पुर्ण टीमला मानाचा मुजरा.
फारच छान अभिनंदन सर्व कलाकारांचे
हरिलाल शिवलाल वगनाट्य तमाशा भाग 2 हे वगनाट्य अतिशय छान आहे.यातील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.धनवाद दादा.
3ýp
Xxx
@@dipakpatil9913 þ
खुप तर
छान
सूपर
खुप छान आहे दादा ंं
Bhai 1 number tak
सर्व कला कारांना माझा मानाचा मुजरा
👌👌👌👌👌💍
या तमाशा कलावंताचा नंबर मला पाठवा मला तमाशा निमगाव मढ तालुका येवला जिल्हा नाशिक येथे न्यायचा आहे
वा खूप छान
Khup chan
😊😊😊😊😊
lotan birhade shevge tel parola distik jalgan
👌👌👌
सत्व शिल राजा रनधीर ही कथा टाका
Satvs shil raja randir hi katha taka
भाऊ हे वग नाट्य शेवट पर्यंत टाका
हीरालालशिवालालभाग3रा
सत्य विजय अर्थात धनपाल शावकार पिढीवाला वगनाट्य टाका
'
शालिक शाताराम याचाे कुठल पन येक वगनाटय पाठवा हरिलाल शिवलाल सोडुन दुसरे पाठवा
या कलावंताचे नाव व गाव व मोबाइल नंबर असेल तर पाठवा खुप कलावंत भारी आहे
भाऊ हाच तो तमाशा खांनदेशातील नं.1चा नावाजलेला तमाशा श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर.1970 ते 2000पर्यंत त्याच्यातले बरेच कलाकार स्वर्गवासी झालेले असतील. ह्या फड़ाचे मेन मालक कै.श्री. नथुभाऊ सोनवने भोकरकर आज तोच फड त्यांचे चिरंजीव चालवतात आहे. नथुभाऊ सोनवणे भोकरकर यांच्या नावाने.
ह्या वगनाट्या मधील कलाकार ज्यांनी हरीलाल शिवलाल यांची भूमिका केली आहे. ते आताचे तमाशाचे मालक सुकलालभाऊ व बाबूलाल भाऊ बोराडीकर
Super
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
👌👌
Puuytrhx/
Nice
हे वग नाट्य नथु भाऊ सोनवणे यांचे आहे व भागवत ठाकरे चुनिलाल वाघ यानी हरीलाल व शिवलाल ची भिमिका खुप चागली आहे तर हेच वग नाट्य नथु भाऊ याचे टाका तसेच राजा हरीचन्द्र चे व्ग टाका
सुफर वग नाट्य आहे भागवत भाऊ
:?
खुपछान❤❤❤
👌👌👌